Aata Tari Deva Mala Pavshil with lyrics | आता तरी देवा मला पावशील का | Prahlad Shinde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 550

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Год назад +24

    Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: ruclips.net/video/37y6GMkFPJM/видео.html. #RistaRista out now! #StebinBen

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 2 года назад +120

    माझे वय आज 56 वर्षच आहे माझे लग्न झाले नवते आणि त्या वेळी हे गान लागायचे आणि मला हे वाद्य मंत्र मुघ्ध करायचे आज हे गाणे एकटं असताना हे गान लागलं की मला लहानपणाची आठवण येते आणि मी माझे मलाच प्रश्न करतो की गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @nitingujar7787
    @nitingujar7787 3 года назад +129

    आवाजात काय होते नाही माहिती पण परमेश्वरा दिलेली देणगी बोलाल तर मराठी भक्तीगीते मधला जादूगार माननीय प्रल्हाद शिंदे

  • @manojgaming3723
    @manojgaming3723 2 года назад +131

    जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि प्रल्हाद शिंदे हे नाव अमर राहणार.

  • @sunilnaitam1493
    @sunilnaitam1493 Год назад +54

    सामान्य माणसाची परिस्थिति आणि सन साजरा करण्याची धड़पड़ आणि प्रल्हाद शिंदे यांचा भक्तिमय आवाज 🚩🙏🏼

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 3 года назад +131

    आमच्या बालपणाचे गाणे प्रल्हाद दादांच्या आवाजतले. खूपच जिवाळ्याचे ,अप्रतिम. लोकप्रिय गीत. 👍👌👌👌❤🙏

  • @sajidsk116
    @sajidsk116 3 года назад +278

    My childhood song . I am muslim but like this song too much .
    I used to listen this song during jayantis , festival in my childhood time
    Gone are that golden days 😭

  • @shitalingavale5993
    @shitalingavale5993 3 года назад +73

    सकाळी उठल्यावर हे गाणं ऐकू येत होत.... निवात सकळी नाष्टा व हे गाणे...मस्त आठवणी आहेत....आवाज खुप छान आहे.....मस्त

  • @pravinwankhede8829
    @pravinwankhede8829 3 года назад +68

    प्रल्हाद जी आज जरी तुम्ही आमच्यात नाही. पण तुमचा आवाज शंभर गायकात सुद्धा आम्ही ओळखू शकतो.

  • @shivajiborge4856
    @shivajiborge4856 3 года назад +351

    तीस पस्तीस वर्षा पुर्वीचा काळ होता तो. लाउडस्पीकर वर नेहमी अशी अविस्मरणीय गाणी लावत असे.

    • @asgemmers3922
      @asgemmers3922 2 года назад +3

      Barobar bolas bhau

    • @predeepdeulkar3700
      @predeepdeulkar3700 2 года назад +1

      Ho 🙂

    • @kamlakarparkar5184
      @kamlakarparkar5184 2 года назад +11

      ह्या गाण्यांशीवाय गणेशोत्सव पूर्णच होत नसे...प्रल्हाद साहेबांना माझे सादर नमन..त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कधीच उथळ किंवा 2 अर्थी गाणी गायली नाहीत...एक सच्चा माणूस रुपी हिरा !!👍

    • @madsanki3576
      @madsanki3576 2 года назад +3

      Aajun pn hech gani lavtav amhi mandalat 😇😊

    • @mastermindgaming9438
      @mastermindgaming9438 Год назад

      Tumache ata vay kiti ahe

  • @engeeningshortcuts6183
    @engeeningshortcuts6183 Год назад +28

    2005-6-7-8 गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त गोड आठवणी
    20rs ची सीडी घेऊन 100 वेळा हे गाणं ऐकलेला मी

  • @niranjan3423
    @niranjan3423 5 лет назад +348

    किती वेगळे दिवस होते ते!!रविवारच्या सकाळी उठल्यावर रेडिओ वर गाणे लागायचे. इतर दिवशी लागलेले आठवत नाही कारण शाळा असायची.
    रविवारचे पोहे,उपीट. आणि हे गाणं.Miss those old days.😔😔😔

  • @Ankita_dhume
    @Ankita_dhume 9 месяцев назад +81

    Kon 2024 madhe pn aikat ahe ❤❤🥰

  • @Khaleellimra
    @Khaleellimra 4 года назад +71

    Jab bhi mind disturb hota hai yahi sunta hoon bahot sukoon milta hai!!!!! Really very nice song!!👌👌👌

  • @ariphshaikh7147
    @ariphshaikh7147 2 года назад +19

    गणपती बप्पा मोरया ..माझा लहानपणाच आवडता गीत आहे 😍♥️

  • @ketanshirke5187
    @ketanshirke5187 4 года назад +71

    माझ्या गावी सत्यनारायणाची पुजा असली की प्रल्हाद शिंदे यांची पाऊले चालती पंढरीची वाट ही गाणी हमकास लागायची...
    खुप आठवण येते त्या दिवसांची

  • @marutiprandas
    @marutiprandas 5 лет назад +89

    लहानपणी आठवणी जाग्या झाल्या
    अतिशय सुंदर आहे सारखे सारखे ऐकत राहवे

  • @नरहरीजाधव-त6ड
    @नरहरीजाधव-त6ड 4 года назад +241

    शिंदे साहेब , तुमच्या आवाजात देवी सरस्वती
    आहे.

  • @taraka1194
    @taraka1194 3 года назад +21

    गीतकार लोककवी हरेंद्र जाधव, संगीतकार मधुकरजी पाठक आणि गायक प्रल्हादजी शिंदे, खूप सुंदर गीत ज्यात सामान्य माणसाच्या व्यथा खूप सुंदर रितीने शब्दबद्ध केल्या गेल्या आहेत. ह्या गीतात जितके हृदयस्पर्शी शब्द आहेत तितकेच सुंदर संगीत आणि सुंदर असा आवाज लाभला आहे अगदी दुग्धशर्करा योग्य म्हणावा लागेल.

    • @rj6399-t7y
      @rj6399-t7y 2 года назад

      Tumachya comments khup chaan ahet.

  • @preetisawant8990
    @preetisawant8990 4 года назад +72

    Sundar ghane... Prahlad Shinde saheb is blessed by Goddess Saraswati...

  • @sandeeppatole4511
    @sandeeppatole4511 Месяц назад +6

    किती तरी गाणे येतील गायक येतील पण प्रल्हाद शिंदे साहेबासारखा कोणीच नाही होऊ शकत आणि दर गणपतीच्या वेळेस हेच गाणे वाजतील कोटी कोटी प्रणाम शिंदे साहेबाना🙏🙏🙏

  • @painterkirankumarwalldecor869
    @painterkirankumarwalldecor869 17 дней назад +1

    Keval an keval avisvinmmaraniy❤❤❤❤ love you sir

  • @arunsingeslavt6711
    @arunsingeslavt6711 4 года назад +44

    प्रल्हाद शिंदे अमर रहे
    आपण आपल्या आवाजाने अजरामर आहत
    विचलित मन स्थितीत आपला आवाज ऐकला
    की मनास शांती लाभते

    • @being_79455
      @being_79455 3 года назад

      It's all about i am with my own name: Mr Bharat Suryakant Naik. It's all about never consider other's success as your own success. It's all about i am still searching for a job. It's all about ___?????

    • @being_79455
      @being_79455 3 года назад

      It's all about i am not getting my own things that's why i am still searching for a job. It's like it's all about simple life great life with my own simplicity.

  • @chetnakudroli1189
    @chetnakudroli1189 3 года назад +74

    I miss this all songs. In mumbai every Saturday they used to play in loudspeaker. For Satyanarayana puja. Now I am in Nashik soo😭😭

  • @shivgarje1605
    @shivgarje1605 5 лет назад +37

    खूप आठवण येते त्या दिवसांची ......हे गाणे ऐकल्यावर

  • @sharadfakatkar1288
    @sharadfakatkar1288 4 года назад +27

    Ek number awaj ahe i love this singer pralhad shinde❤️

  • @im_shubhpatil
    @im_shubhpatil 3 года назад +44

    0:31 that 'o-o-o' is so stunning...

  • @vishalmalvatkar4246
    @vishalmalvatkar4246 3 года назад +8

    बाप्पा बद्दल माझ्या जुन्या आठवणी...सुरेख, अप्रतिम

  • @prashantshikhare6442
    @prashantshikhare6442 4 года назад +139

    जादू आहे आवज मध्ये ....काय दिवस होते सकाळी झोपेत असताना हे गाना कानावर पडयाचे आणि दिवस चांगला जायचा

  • @flatandshop
    @flatandshop Год назад +6

    एक बिहारी होते हुए मुझे लगता है प्रह्लाद शिंदे जी मराठी भजन को ऐसे शिखर पे ले जा चुके है जहाँ किसी का पहुँचना असंभव सा प्रतीत होता है ।
    शिंदे जी चा भजन एकुन एकुन आम्ही मोंठें झलो , हयांचि तीसरी पीढ़ीही कमाल करीत आहें पण रील्स जमान्यात आपण आपुल्या संस्कृति पासुन लांब होट चाललो आहे।

  • @sonalidasgude8163
    @sonalidasgude8163 Год назад +4

    असा आवाज आणि असा माणूस परत होणे नाही विनम्र अभिवादन

  • @Vijayvada450
    @Vijayvada450 3 года назад +12

    आई च्या नंतर बालपणी शिंदे शही च्या गाण्याने आम्हाला मोठ केलं...

  • @siddhantpatil9306
    @siddhantpatil9306 5 лет назад +268

    हे गाणी ऐकुन आजोबांची आठवण येते.ते हा गाणी नेहमी बोलत असायचे आणि ऐकत असायचे.पण आता मात्र आजोबा नाही राहीले.आणि बर्याच दिवसातून हा गाणी ऐकला.😭😭😭😭 Miss you Baba

  • @nitinwakchaure2445
    @nitinwakchaure2445 Год назад +2

    ते शब्द, ते स्वर, ते संगीत अंत:करणाचाच एक भाग होऊन राहिलेत.

  • @shaikhfaizan0074
    @shaikhfaizan0074 4 года назад +72

    I am a muslim and i am in love with this song💌💌

  • @balasahebpoul5631
    @balasahebpoul5631 3 года назад +16

    शिंदे साहेब म्हणजे मराठी संगीतातील मोहम्मद रफी साहेब

    • @surendrahaldankar6986
      @surendrahaldankar6986 3 года назад

      Kauri ius two Jehu juju Jehu used uuuqqq8JoJo kook I w

    • @aniketkurade4930
      @aniketkurade4930 2 года назад +1

      शिंदे साहेब ची तुलना नाही होऊ शकत कुणाची

  • @InnoVatioN577
    @InnoVatioN577 2 месяца назад +1

    महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे खरे मानकरी.... प्रल्हाद शिंदे दादा 🫡❤️❤️

  • @huzailshaikh5707
    @huzailshaikh5707 Год назад +5

    It is not just a song, but sweet complaint to God......फार सुंदर शब्द आहेत या गाण्यात ❤

  • @amitmali6373
    @amitmali6373 4 года назад +20

    Shinde sir best singer in Maharashtra... this song touching in my heart...

  • @mrkashyap5872
    @mrkashyap5872 Год назад +5

    Today I am in adge of 54yrs, & this voice bring me towards my sweet memory of childhood time , " great singer & Jay Maharashtra "🙏

  • @vaibhavbhandare1682
    @vaibhavbhandare1682 Год назад +1

    Ganpati bappa morya ❤

  • @architlele7492
    @architlele7492 Год назад +2

    या गाण्यांना कुठल्याच गाण्यांची तोड नाही ❤

  • @Sunil-iy3qx
    @Sunil-iy3qx 4 месяца назад +3

    अशी अवीट गोडीची गोडीची गाणी आता होणे नाहीत. तीस पस्तीस वर्षापूर्वी गणपतीत ही गाणी हमखास वाजायची प्रल्हाद शिंदे सरांच्या आवाजात काय गोडवा होता . आजही या आवाजाला तोड नाही.

  • @utubesanjay
    @utubesanjay 4 года назад +8

    Reliving my childhood. Dhanyawaad Shinde saheb.

  • @kiranbhoir8955
    @kiranbhoir8955 4 года назад +22

    Ganpati bappa Morya Mangal Murti Morya..🌺🌺🌺🙏🙏

  • @hemantvaity4249
    @hemantvaity4249 2 года назад +2

    प्रल्हाद शिंदे यांचा आवाज म्हणजे कपडे शिवतारे सुईचे छीद संपूर्ण महाराष्ट्राला मंत्र मुग्ध करुन सोडणारा आवाज अशा या आवाजाला माझा मानाचा मुजरा जय शिवराय जय भीम

  • @genbaagawane3036
    @genbaagawane3036 3 года назад +4

    प्रल्हाद शिंदे साहेब
    👌👌👌👌
    आपला सदैव ऋणी.

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 3 месяца назад +1

    भक्ती गीतांच्या आवाजाचा जादूगार
    प्रल्हाद शिंदे ❤

  • @meenusase2634
    @meenusase2634 4 года назад +10

    सुंदर...अप्रतिम 👌🏻🙏🏻❤❤

  • @martinvikas5442
    @martinvikas5442 Год назад +1

    आहे का कोणी २०२३ मध्ये ❤️

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 11 месяцев назад +1

    हे गीत ऐकुन लहानपणाची आठवन जागी झाली.

  • @manojgaming3723
    @manojgaming3723 2 года назад +2

    यापुढे कधीही न ऐकायला मिळणारा एक अतुलनीय आवाज..............

  • @viishwajeetD
    @viishwajeetD 4 года назад +73

    Who is the listen in 2020

  • @RajvardhanMali-e8y
    @RajvardhanMali-e8y 6 месяцев назад

    मी एक देव आहे आपण सारे देखील देव आहात. आपला महा देव आपल्याला पावायचा असेल त्याला एकच पर्याय आहे...
    आनंदात आनंद फुलफुलून फुलेल।!
    शुद्ध तूझं मन सारं विश्व जिंकेल।!❤

  • @shubhamchaudhari5704
    @shubhamchaudhari5704 3 года назад +18

    What a Great Song that is

  • @vinaymanjanekar9129
    @vinaymanjanekar9129 3 года назад +9

    This song was definitely made for children ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @shailendraaher3518
    @shailendraaher3518 Год назад

    ही गाणी मी खूप लहानपणी असताना ऐकायला मिळायची.
    Very nice memories 👍

  • @shaileshghadi6413
    @shaileshghadi6413 3 года назад +3

    waah...Prahlad Shinde saheb !!

  • @vidyashelarkute4827
    @vidyashelarkute4827 3 года назад +3

    आज कोरोना काळात हे गाणं सारखं आठवत व ऐकू वाटत. खूप भारी आहे

  • @shubhangibhalavane3938
    @shubhangibhalavane3938 4 года назад +7

    Khup mast song ahe me roj aikte🤗

  • @vidyatirlotkar756
    @vidyatirlotkar756 4 года назад +6

    Awadle! khup divsani Corona lockdown mdhe aiktoy!😊

  • @technicaltalasaritt5561
    @technicaltalasaritt5561 4 года назад +127

    Hit now who hearing still today❤️🧡💛💓

  • @ficology2008
    @ficology2008 2 года назад +9

    I'm only 13 years old girl but I love this song so much ❤️ 💝🤩

  • @dipaksonawane9503
    @dipaksonawane9503 Год назад

    सत्य परिस्थिती मांडलेली आहे कविवर्य यांनी.

  • @mohansoman6900
    @mohansoman6900 4 года назад +86

    गावचे बालपणी आठवण झाली. शिंदेशाही जिंदाबाद

    • @dr.kailaschintale9486
      @dr.kailaschintale9486 3 года назад

      At

    • @being_79455
      @being_79455 3 года назад

      It's all about i am with my own name: Mr Bharat Suryakant Naik. It's all about never consider other's success as your own success. It's all about i am still searching for a job. It's all about ___?????

    • @being_79455
      @being_79455 3 года назад

      It's all about i am not getting my own things that's why i am still searching for a job. It's like it's all about simple life great life with my own simplicity.

  • @Shriyallurkar-ev6in
    @Shriyallurkar-ev6in 6 месяцев назад +1

    Bappa bas jhal atatari sukha dakhav ❤

  • @adv.salim.g.nakhwa
    @adv.salim.g.nakhwa 3 года назад +4

    सुरेख लेखनी
    गॉड आवाज
    मधुर संगीत

  • @pushpadandgawhal3800
    @pushpadandgawhal3800 2 года назад +1

    Namaste Guru. 👍 Fantastic song. 🙏 Pranam Guruji.

  • @AiknaABHI11
    @AiknaABHI11 3 года назад +3

    आवाजाची जादू 💯👍

  • @nideworld3727
    @nideworld3727 3 года назад +1

    कधी पण ऐका गाणं होईल मन प्रसन्न

  • @Shriyallurkar-ev6in
    @Shriyallurkar-ev6in 6 месяцев назад +1

    Maj lagna jala nae tari mala lahan panapasun hech gan aavadat ❤

  • @sam9923981200
    @sam9923981200 2 года назад +1

    देवाची गाणे म्हणून ज्यांनी नाव पैसे कमावले आज ते देवांना व हिंदू ना नाव ठेवत आहेत जातीवादी म्हणत आहेत.. 😂

  • @suhaskanase8625
    @suhaskanase8625 3 месяца назад +1

    Ganapati bappa morya..

  • @pushpadandgawhal3800
    @pushpadandgawhal3800 2 года назад

    👍 prayer khupach avadali. 👍 Video khupach avadala.

  • @rahulgholap70
    @rahulgholap70 4 года назад +3

    गेले ते दिवस राहिले त्या आठवणी 🙏🙏

  • @mangeshkadam9577
    @mangeshkadam9577 8 месяцев назад

    अप्रतिम, प्रभोनात्मक आणि जन जागृती करणारी अशी सर्व गाणी होती

  • @rohanmokashe2044
    @rohanmokashe2044 3 года назад +4

    लिजेंड प्रल्हाद शिंदे 🔥

  • @bhaktibudhawant8087
    @bhaktibudhawant8087 3 года назад +1

    Khub Chan Chan Gani

  • @kirankharche8993
    @kirankharche8993 4 года назад +7

    Real n heart touching song..

  • @mayurimhatre1492
    @mayurimhatre1492 3 года назад +2

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी,

  • @always.pratap
    @always.pratap 4 года назад +14

    Absolute cure to depression...

  • @tradingview7891
    @tradingview7891 3 года назад +5

    This song is so meaningful... Masterpiece..,😍😍

  • @ganeshkulkarni_samip6104
    @ganeshkulkarni_samip6104 Месяц назад

    गणपती बाप्पा मोरया!! 🎉🌹🎊🎉🎊🌹🎊🙏🎊🙏

  • @sachinsalvi5805
    @sachinsalvi5805 2 года назад +2

    Vithhalacha khara bhakta,gani aikatana bhav jagrut hotat

  • @mayurbhoir9029
    @mayurbhoir9029 4 года назад +7

    हा अवाज अमर राहीला

  • @alpeshghaywat7234
    @alpeshghaywat7234 4 года назад +13

    Sweet and melodious voice

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 3 месяца назад

    maze aavdiche gaane.khup chan
    khupch sundar.

  • @MaheshPatil-xp5ml
    @MaheshPatil-xp5ml 2 года назад +1

    Aata tari deva mazya paaus yeil ka?
    Pik jyala mhnta te davshil ka?

  • @pushpadandgawhal3800
    @pushpadandgawhal3800 2 года назад +1

    🙏 प्रणाम गुरुजी. 👍 लय भारी. 🙏 प्रणाम गुरुजी.

  • @prasaddhumal
    @prasaddhumal Год назад +1

    Really Golden memories 😘😘

  • @being_79455
    @being_79455 4 года назад +16

    It's like no matter how other people's try to divert you but you have to be on your target.

    • @being_79455
      @being_79455 4 года назад +2

      🌍🌎🌏🗺

    • @being_79455
      @being_79455 3 года назад +1

      It's all about i am with my own name: Mr Bharat Suryakant Naik. It's all about never consider other's success as your own success. It's all about i am still searching for a job. It's all about ___?????

    • @being_79455
      @being_79455 3 года назад +1

      It's all about i am not getting my own things that's why i am still searching for a job. It's like it's all about simple life great life with my own simplicity.

  • @kasturibarve9909
    @kasturibarve9909 4 года назад +2

    Khoop chaan ...awaaz .devachi dengi. ...

  • @yogeshkakade7275
    @yogeshkakade7275 3 года назад +2

    सदाबहार गीत
    पण याची चाल the yellow rose of Texas या गाण्याशी मिळतीजुळती वाटते
    चोखंदळ रसिकांनी नक्की अभिप्राय द्यावा

  • @chhandarrupanawar6199
    @chhandarrupanawar6199 4 года назад +25

    Chori karun chor dur palato sanshayane garibala maar milto
    👌👌👌👌

  • @PundlikTayade-rm6zp
    @PundlikTayade-rm6zp Месяц назад

    हे गाणं आता मस्त आहे ❤❤❤😊😊❤❤❤❤

  • @yogendrachavan7955
    @yogendrachavan7955 2 года назад +1

    कर्णा आणि लाऊड स्पीकर ची . तसेच गावाकडील खुप आठवण आली..

  • @irfanmakhane1118
    @irfanmakhane1118 Год назад

    हे गाणं 2023 मध्ये कोन कोण अयकत आहे nyc 👌 song

  • @bhagwatjadhav0525
    @bhagwatjadhav0525 4 года назад +18

    Best Of Prahlad Shinde
    👍

  • @sachinshinde4419
    @sachinshinde4419 3 года назад +1

    खूप खूप छान

  • @ravisonavane4722
    @ravisonavane4722 2 года назад +5

    Masterpiece ❤️