Airaneechya Deva Tula with lyrics | Lata Mangeshkar | Sadhi Mansa | HD Song
HTML-код
- Опубликовано: 7 сен 2024
- Airaneechya Deva Tula with Marathi & English lyrics sung by Lata Mangeshkar from the album Sadhi Mansa.
Song Credit:
Song: Airaneechya Deva Tula [1965]
Album: Sadhi Mansa
Artist: Lata Mangeshkar
Music Director: Anandghan
Lyricist: Jagdish Khebudkar
Film Star: Jayshree Gadkar, Suryakant
Director: Bhalji Pendharkar
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
ruclips.net/video/IXnXfR47F0c/видео.html
😊😂❤🎉
.
❤
D
FC
I
ती चांदण रात्र गावाच्या अंगणात आभाळाकडे नजर करून हे गाणं ऐकायची मजा ...अमूल्य क्षण ते...परत नाही येणार...ते खेडे गावची आठवण...फक्त आठवण राहिली आता
हो दादा ती मज्याच वेगळी होती
आणि पहाटे जुने गाणे.. ऐकण्याची मज्जाच वेगळी
Ata tar kheda gav pan nahi rahila. Sagla city jhala ahe.. Nusta paisa paisa maya ajibat nahi rahili
Gg
Good
मी हे आणि आधी चे गाणे मुदामुन रोज लावते. एक तर ते खरंच मनाला सुखावतात आणि दुसरं मांझे आजचा मुलांना या गाण्यांची ओळख करून देणे खूपच गरजेचे आहे.
आता असी गाणी दुर्मीळ ऐकणारे पण दुर्मीळ
गेले ते दिवस
Very nice 👍
Ur right 👉 👆👍
Ur very right 👆👌👍✌️
You are Correct sister....
खूप श्रीमंत आसलेला गाण्याचा हा क्षण जो कधीच पैशात मोजता येत नाही
KHARACH EKDUM MANATALE SHABD BOLLE TUMHI.
You are Correct....
100%❤️🤗
खर आहे...❤❤
हा गाणी लहानपणी रेडिओ वर ऐकायला वेगळीच मजा होती.रोज संध्याकाळी ४ वाजता मराठी गाणी लागायचे. आजोबा ४ वाजाची वाट बघत असत.पण आता मात्र रेडिओ राहीला नाही.आणी आजोबा पण नाही राहीले.........Miss you Baba😭😭
लहानपणी च्या आठवणी ताज्या होतात
मनाला खूप शांत वाटते ,मला मन उदास झाले की हे गाणे एकावेसे वाटते.👌
😔😔
खरंच ते दिवस आठवले की अश्रू येतात
@@avinashrakhunde1938 ho he gan aiklyavr tension lamb jatat
अश्याप्रकारचे जुने गाणे रात्री light नसताना छतावर झोपून मस्त चांदण्या मोजताना ऐकताना स्वर्गात असल्याचा अनुभव होतो राव कधी करून पहा मनाला खूप शांति लाभेल.
सुंदर गाणे आणि शब्द. आणि लता मंगेशकर जी यांच्या आवाजाने या गाण्याला आणखीच सुंदर केलेलं आहे. लता मंगेशकर फक्त गायिका नाही आहे. त्या देवी सरस्वती च्या रूप आहेत. महाराष्ट्रात जन्म घ्यायचा अभिमान वाटतो मला. आणि लता जी माझ्या आदर्श आहेत 🙏
I am from Karnataka and spent summer holidays in maharashtra...so I am so attached to this song....as my cousins used to this song...love marathi songs. Jai maharashtra jai Karnataka...
same
Jay karnataka jay maharashtra
ही मराठी गाणी आणि कवी कायमचे गाण्यामुळे अजरामर झाली
खेडेगाव तिथली संस्कृती आणि परंपरा असलेल्या या गाण्यात दिसुन येते 💯
मला अभिमान आहे की मी खेडेगावात आहे म्हणून 🔥🔥
माझ्या मुलीचं आवडतीच गाणं आहे। तिला खूप बक्षिसे पण मिळाली आहेत
Congratulations 😊
Nice
Sundarch
*Wah* 👌🏻
अभिनंदन
आमच्या लहानपणी ही गाणी रेडीओवर लागत होती तेव्हा आमच्या आजोबांकडे सेलचा रेडीओ होता शेतीला मोटेने पानी ऊपसताना
शेतातील ईतर कामे करताना गाणी ऐकायचो
आमचे लहानपन खुप सुखकर होते
वाह..👌👌
सुखी दिवस न
@@shubhangiathavale1077 h
👍
Gele te diwas rahilya tya athavani 😞
hi gani lahanpnchya saglya athavni jagya kartat... radio, shala, lahanse ghar kahi veglich mjja asaychi .. special memories
Barobar bollis.👍🏻
BArobsr bolle tumhi. Maajhe vadil radio vr. 25 Varsha purvi Match aami asech Juni old and gold song. Lavayche I love song ❤️ aani mi aatta 32 year
Balpan dega deva!!
The kudache shenache Ghar. Sami mothe aangan tikde eagle chulat maavas bahin bhau ekatra khelatat
Correct very special memories ❤💌
जुनी मराठी गाणी म्हणजे रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव 🚩🚩...
१ मे २०२१ महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 🚩 जय महाराष्ट्र 🙏
qqqqqqqqqqqqqqqqqqq
Nnjî61whyii the look
Retro merathi songs are forever
जगदीश खेबुडकर यांची अप्रतिम रचना व साथीला स्वर्गीय स्वर लता मंगेशकर यांचा...व्वा!!!!👍👍
इतकी सोनेरी गाणी जपून ठेवल्याबद्दल सारेगामा मराठीचे मनापासून आभार✨💖
हे गाणं जितकं ऐकावं ❤तेवढं कमीच आहे✨प्रत्येक शब्दात ताल,लय,गोडवा आहे😇
Just loved.
I m 28 now.
Pan Ajj hi athvan yaa song sobat jopasli jaat ahe.
One of my favourite..love this song..❤️❤️❤️❤️🔥🔥🔥
Lata sure ki rani nobody will come like lataji I ❤ u
साक्षात सरस्वती देवीच रुप म्हणजे लता मंगेशकर
🙏🙏
काय ते संगीत👌 काय ते लता दीदींचा आवाज💚💚💚 .... खरंच अस गाणं परत होणे नाही .....संगीत फार म्हणजे फार भारी...🙏🙏🙏🙏
या गाण्याला संगीत हे आनंदघन यांचं आहे....आनंदघन हे दुसरं तिसरं कुणी नसून स्वतः लता मंगेशकर आहेत...
Realy
पहिल्यांदा कोणीतरी अचूक ओळखले.. सलाम तुंम्हाला राव.
Very nice song and beautiful voice of Lata Mangeshkar ❤
अप्रतिम गाणं मनाला गवसनी घालणार गाणं जगण्याची नवी उमेद देणार गाणं गरिबीची जाणीव करून देणार हे गाणं काही वेगळंच आहे
कमीत कमी वाद्ये वापरून बनवलेलं अप्रतिम गोड गीत
At 0:30, I heard this music last month in Vitthal Temple, Mapusa Goa, and was madly searching for this one. Not sure how many vitthal temple song I played on RUclips to get this one.
Finally I’m here with the help of Shazam.
Iove❤this song..
खर म्हणजे जगदीश खेबुडकर साहेबांना धन्यवाद दिले पाहिजे असे एका पेक्षा एक सुपर हिट गाणे त्यानी दिली
लता दीदी..भावपूर्ण श्रद्धांजली💐💐किती गोड आवाज❤️
Amazing voice.. amazing lyrics..amazing singer...RIP lata didi...
माझी १२३०. ची शाळा शाळेची तयारी करता करता आई रेडिओ लावायची तेव्हा ही गाणी ऐकायची सवय लागली होती . सकाळी तुशन वरून आलो की गाणी ऐकत ऐकत सगळ आटपून घ्याचो
🙂
Mast diwas! 💯💯💯 Tase atta pahayla Milne kathin!
@@reshmasharma7889 होय हो,सुवर्ण दिवस होते ते बालपणाचॆ...पहाटी जर हे गाणे ऐकले तर संपूर्ण दिवस एकदम मस्त जायचा....पण आता सद्यस्थिती खूपच बदललेले आहे.....😔
मदा पेक्षाही गोड गाणे आहे जुनं ते सोनं.
Zalak nice .
आमच्या लोहार समाजावर आधारित अजरामर गीत ❤😊
365 divas he gane kdhi hi aikl tri mind ekdum fresh hot.. Masterpiece..❤️
बालपण आठवले जुन्या आठवणी ताज्या झाल्या काहि वेळ शांत झालो मन भूतकाळात पुन्हा गेले पुन्हा लहान व्हावस वाटला ते दिवस निराळे त्या गमती निराळ्या
मराठी जुनी गाणी ऐकली कि लहान पणाची आठवण येते !!
लहान पण देगा देवा !!काय ते दिवस रहिल्या फक्त आठवणी !!
Guys, not just singing..
Didi was the music director of this under the pseudonym "Anandghan"
That's some extreme level of talent she had!!
Jagdish khebudkar yani sangitlay didin baddal eka karyakramat
जुनं ते सोनं . अप्रतिम गीत ❤
महाराष्ट्राच वैभव,संस्कृती,इतिहास बद्दल दर्शन घडवणार अप्रतिम गाणं आहे जे महाराष्ट्राच्या येणाऱ्या पिढ्यांना आपल्या जुन्या संस्कृती ची ओळख करून देईल
Bahut sundar song h ❤😊
माझ्या आई बाबाना मराठी गाणे खूप अवडत असे... विशेष म्हणजे दादा कोंडदेव याची पण गाणे खूप अवडत...
पण आता आईबाबा राहिले नाही राहिले तर फक्त आठवण......
Roj sakali aikalya kai fresh vatoo yaar❤️
खरच खूप छान जुनी गाणी आयकल्यास मनाला आनंद होतो
Lata Mangeshkar sang and composed music for this song. Andanghan name was the screen name used by Lata Mangeshkar for composing music. Beautiful song...
I know I want more compositions from her!
@@vaishnavijadhav6806 her 5 marathi films sadhi manse mohityanchi manjula etc
My whole body chills when I listen even a single vocal tone of Lata Ji 🥺☺️
Nice zalak .
ऐरणीच्या देवा हे गीत अतीशय मधूर स्वरात खूप सुंदर गायन केले आहे. very nice 👍👍👍🙏🙏
येथील का दिवस पुन्हा असं आयुष्य दे देवा जसं लहानपणी होता गेले ते दिवस राहिल्या आठवणी आठवणी पुन्हा पुन्हा
We grew up listening to this wonderful song..... The beautiful lyrics have always inspired me.. N the amazing music still stands aprt💯👌🎶👌
Since you have written a comment in English can you tell in simple English what the lyrics or words of the song .Is it referring to the God of Trees which dwell in it.
Ap
लता दीदी तुम्ही जगात नसला तरी तुमची गाणी ऐकून तुम्ही कायम आमच्या मनात राहचाल ❣️
लेऊ लेनं गरिबीचं , चनं खाऊ लोखंडाचं....
Awesome line ☺️
@@jaybholenath3002 बुद्धीची झेप कमी आहे म्हणून असे प्रश्न पडतात...
किती फरक आहे आज गाणं ऐकताना आणि चाळीस वर्षा रेडिओ वर लागलेली ही गाणी ऐकताना शाळेच ते दफ्तर,आईने दिलेला डबा घेऊन ,मधल्या सुटीत शाळेबाहेर चिंचा, गुळ टाकलेली बोर विकणारी मावशी ..
Who is hearing this after Lataji’s death she will always remain alive in our hearts through these beautiful songs R.I.P Lataji 🕉 Shanti 🙏🏻🙏🏻😇😇💖💖
I am
🙋♂️❤️🥺
मी ऐकत आहे..!!!
माझं सगळ्यात आवडत गाण
Don't say RIP
Mi lahan astana Muze aajoba hi gani radio vr ekt hote, aaj gane eklyavr aajobanchi aathvn zali, miss you aaba
सुख थोडं... दुःख भारी... दुनिया ही भली बुरी
भावपूर्ण श्रद्धांजली लता दीदी 💐💐💐
माझ्या आईला हा गाणी खूप आवडतो
धनी मातूर माझा वाघा वनी असू दे.....
हे कडवं त्यांना खुप आवडत असेल...विचारून बघ.
ruclips.net/video/g4TM2oA0mMI/видео.html
Mala pan ha song khup avadto
Grammatical mistake kelie tumhi....Patil madam😅
@@shammantode3422 what is this?
सुख थोड दुःख भारी दुनिया ही भली बुरी ❤❤❤
Kharach kiti Sundar arth aahe
Aani Didincha sur........wa dhanya dhanya
Didi tumhi aamchyatach asal🙏
सुख थोड़ा दुःख भरी दुनिया ही भली बुरी :(
Lata Tai Cha voice ❤
मी DJ आणि Remix च्या काळातला आहे पण त्यापेक्षाही ही जुनी गाणी मनाला खूप भावतात.❤️❤️❤️
Apratim composition ,the instruments are doing magic in this song
What a song no word. Great.
Aikta aikta dolyatun pani kadhi yete kalatch nahi..junya athavani
हो ना खरय...सकाळी शाळेत जाताना हे गाणे लागायच रोज..आज ते आठवले की बस अस वाटत की ते दिवस पुन्हा हवे होते...😌😌😔
Ahe sagle Pan aikanare vadil ajoba nahi ye majhe rahilyatua phakt athavani
Love from Assam! So soothing! Spent 5 years in Maharashtra studying medicine and I speak broken Marathi..
लेवू लेणं गरिबीच चण खाऊ लोखंडाच line no 1 ahe अप्रतिम गाणं आहे.
जग रहाटीत विस्मृतीस गेलेलं निष्पाप निरागस बालपण, आम्हाला घडवण्यासाठी समईतिल वातीप्रमाणे स्वतःला तिळ तिळ जाळून घेऊन प्रकाश देणारी आई आणि तिची कुशी हे गाणं आठवण करून देत 🙏🏻
🙏👍आभाळागत माया आम्हावरी राहूदे काय सांगू माझ्या मराठी भाषेची कौतुके
❤ जुनी गाणी ऐकायला खूप छान ❤
गेले ते दिवस.. राहिल्या फक्त आठवणी!!
Ho
kharach kiti kiti prakarchya athvani hya gana mule jagi zalya
जुन्या आठवणी जाग्या होतात अशी गाणी ऐकत असताना 😌
What magic !!!!! Music composed by Lata Mangeshkar and she sang the song too. Pure Magic.
माझ्या लहानपणी हिच गानी आम्ही एइकायचो नेहमी, खुप छान होते ते दिवस.आजच्या सारखे धावपालिचे जीवन नाही की कसला हव्यास नाही,
Bhartachaya gan kokila 😥😥 akhercha 🙏🙏🙏
आयुष्यातल्या जुन्या अमूल्य अशा जुन्या आठवणी
खूप छान मराठी सिनेमा आहे सुर्यकांत आणि जयश्री गडकर जी ने अभिनयाने सिनेमा अजरामर केला
गाणं चालु झाले कि खुप आठवण येते😢😢 जुन्या दीवसाची
Aamhi sadhi manase🙏🙏
It must be preserved for future generations to come. I just love it
I am feeling very happy when I hear this song
Saptsurgl
Same khup vela aikto
Ksy tal sur ekatr aahe kharchh juni ganni bhari aahe .kharch jun te son.❤❤❤
साधना सरगम यांचा आवाज खूप गोड आहे... मस्त.. गीत... अशोक काका पत्की यांचे संगीत म्हणजे अस्सल बावनकशी सोने.... मराठीत गीत संगीत व गायकांचा दर्जा आजही जबरदस्त आहे...
अती श्रीमंत माणूस ला हा गाणी च किंमत नाही समजणार.
ह्या गाण्याची श्रीमंती आताच्या जमान्यात कुठेच मिळणार नही
खूप छान गाणं आहे ऐकल्यावर मन प्रसन्न झाले
❤❤❤❤❤ खुप काही आठवणी
वडीलांच्या सोबत काम करताना घन मारायचो.भाता ओढायाचो.हातावर बोटावर लय घाव खाल्लेत लहानपणी.
पण आता त्या एरणीची आभाळा एवढी माया आहे आमच्यावर
मोजक्या वाद्यांचया साथीने अप्रतिम गाणं रचता येतं का असं तुम्हाला कुणी विचारलं तर त्यांना हे गाणं एकदा नक्की ऐक्वा
This is so amazing. Beautiful music, Lata at her best
ये मराठी गाना को मैं बहुत पसंद करता हूं क्योंकि ये गाना बहुत सही है आपसे आग्रह करता हूं कि ये गाना भिंडियों में भेजे
Wah ati madhur sangeet old is gold
अप्रतिम सुंदर गाणे,लता ताईचा आवाज, स्वर्गीय आनंद
हे गान खुप सुंदर आहे ♥️ मी लहानपणापासून ऐकतो 🥰
To get proper vibe of this song listen this song in village while sleeping under starry sky
This song is so sweet 😊
जीवनातील सुख दुखः विसरून अलग करतात ही गाणे ❤️❤️ 🙏🙏🙏🙏🙏
Maz man khupch bharun yete asa gan aikla ki.. I love this song❤
स्वर्गीय स्वर.......
लहानपणी पहाटे पहाटे रेडिओ वर लागायचे...गोड आठवणी गेले ते दिवस