डाळिंब पिकामध्ये फुलगळ नियंत्रण- मा.श्री. बाबासाहेब गोरे (

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 30

  • @prabhakaraute
    @prabhakaraute 9 месяцев назад

    राम कृष्ण हरी

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 2 года назад +3

    Very useful video by #BharatAgri

  • @nimbajishinde372
    @nimbajishinde372 2 года назад +1

    Nice advice for our

  • @kasamadepatta5089
    @kasamadepatta5089 Год назад

    Very good bt gore sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आपले खूप खूप आभार

  • @amolshinde3914
    @amolshinde3914 2 года назад

    ज्याप्रकारे डाळिंब पिकासाठी मार्गदर्शन करतात त्याच प्रकारे मोसंबी पिकासाठी अशा प्रकारचे योग्य मार्गदर्शन केल्यास खूप खूप आभारी राहू

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 года назад

      अमोल भाऊ आपल्या प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.येत्या काही दिवसांत आम्ही आपल्या सूचनेची दाखल घेऊ आणि नक्की आपल्यापर्यंत मोसंबी पिकासाठीची माहिती पोहोचवू.

  • @imranshaikh3610
    @imranshaikh3610 3 года назад

    Khup chan Mahiti dili

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 года назад

      आपल्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल आपले खूप - खूप आभार .

  • @dharmrajgadepatil
    @dharmrajgadepatil 2 года назад

    सर माझी दोन वर्षाची सीताफळ बाग आहेतयाबदल माहिती सांगा

  • @s.t1
    @s.t1 3 года назад

    खूप छान माहिती दिली सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 года назад

      आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आपले खूप खूप आभार

  • @ingoleshahuraj2735
    @ingoleshahuraj2735 3 года назад +2

    कळी निघण्यासाठी कळी निघण्यासाठी कुठल्या औषध फवारावे लागतील आता माझ्या बागेला सत्तर दिवस झालेले आहेत अजून तर कळी निघत नाही जी नव्हती निघाली होती ती काढून घेतली

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 года назад +1

      *फुलकळी न आल्यास -
      अ) अमोनियम नायट्रेट 0.5 टक्के प्रमाणात फवारावे किंवा
      ब) नॅप्थॅलिक ऍसेटिक ऍसिड ( एन.ए.ए.) 10 पीपीएम या प्रमाणात फवारावे. ( एन.ए.ए.ची फवारणी करण्यासाठी त्यास इथेनॉल (70 टक्के) मध्ये मिसळावे. कारण ते पाण्यामध्ये द्रवणशील नाही. ते इथेनॉलमध्ये विरघळल्यानंतरच त्यामध्ये आणखी पाणी घालून 10 पी.पी.एम.चे द्रावण तयार करावे.) किंवा जमिनीमध्ये ओल असताना १०-१२ दिवसांनी 2.5 मिली प्लॉनोफिक्स प्रति १० लिटर या प्रमाणामध्ये २ फवारण्या घ्याव्यात.

  • @santoshbodhagire9334
    @santoshbodhagire9334 3 года назад

    Tracantonol बुरशीनाका बरोबर घ्यावेका फर्टिलायजर खता बरोबर घ्यावे कृपया सांगावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 года назад

      ट्रायकोन्टिनोल शक्यतो खतासोबत वापरू नका.

  • @navnathdevikar9563
    @navnathdevikar9563 3 года назад

    Sir vav

  • @prashantbhanvase6575
    @prashantbhanvase6575 3 года назад

    जास्त डाळिंब सेटिंग होण्यासाठी काय करावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 года назад +2

      नमस्कार,
      भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे!
      आम्ही आपली पूर्णपणे सहायता करू
      अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
      bit.ly/bharatagri-dm

  • @sandishelke6468
    @sandishelke6468 3 года назад

    झाडावर तेल्या च्या फांद्या असल्यास उपाय सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 года назад

      त्या काढून नष्ट कराव्यात

  • @chandrakantpatange7289
    @chandrakantpatange7289 Год назад

    Sir Kali Matti ahe . ...

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      नमस्कार सर, कृपया तुमची समस्या सविस्तर सांगाल का? जेणेकरून आम्ही तुम्हाला योग्य माहिती देऊ शकू.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      @bharatagrimarathi -भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !

  • @sudhakumari6148
    @sudhakumari6148 4 года назад +1

    Hindi me v btaya kro sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 года назад

      BharatAgri Hindi channel on RUclips : ruclips.net/channel/UCxw4qJByxQaYrKBynGtv0Zg

  • @rajendraraundal7244
    @rajendraraundal7244 4 года назад +1

    नर कळी जास्त आहे काय करावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 года назад

      नमस्कार,
      तुमच्या पीक संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून भारतॲग्री ॲप डाउनलोड करा (bit.ly/bharatagri-ut) आणि भारतॲग्री कृषिडॉक्टरांशी चॅट द्वारे संवाद साधा.