श्रमेश ने घेतली एका राजकारण्याची मुलाखत | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Charcha Satra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 42

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 5 месяцев назад +13

    कमालीचे हुशार आहेत.सुंदर संवाद फेक.राजकारणावर सुंदर भाष्य
    धन्यवाद.

  • @dhurajiwaghmare-jd4si
    @dhurajiwaghmare-jd4si 5 месяцев назад +13

    खूप छान लिखाण आहे,प्रथमेश +क्षमेश ग्रेट.

  • @vinodrathod1114
    @vinodrathod1114 5 месяцев назад +2

    नजुक असे कलाकार म्हणजे कोकण चे हिरो आहे

  • @viveksawant5760
    @viveksawant5760 22 дня назад

    ...श्रमेश...प्रथमेश......एक नंबर......अभिनय......लिखाण......😃😃😃🤔❤️

  • @javedmomin4619
    @javedmomin4619 5 месяцев назад +13

    लिखाण खूपच छान

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 Месяц назад

    दमदार खूपच छान

  • @vinodrathod1114
    @vinodrathod1114 5 месяцев назад +2

    दोघेही mhj चे हिरो आहे

  • @creativerj4788
    @creativerj4788 5 месяцев назад +3

    प्राजक्ता स्पेशल
    फुलले फुल आज प्राजक्ता चे,
    दिसते सुंदर तू फुल गुलाबाचे,
    सुंदर रूप तुझे पाहून मोगरा ही फुलला,
    रुदयातल्या शब्दांना अर्थ मिळाला,
    चंद्र ही पाहत होता सुंदर मुखडा तुझा,
    तुला पाहून तो ही प्रेमात पडला.

  • @surendrashinde2271
    @surendrashinde2271 5 месяцев назад +4

    उत्तम दर्जाचे लेखन आणि सादरीकरण
    👌🏻👌🏻👌🏻

  • @sharadchoudhary1242
    @sharadchoudhary1242 5 месяцев назад +1

    खूप छान 😂😂😂

  • @VilasMuley-k4f
    @VilasMuley-k4f 2 месяца назад

    Best creativity of both raj karnyanchi changilch kadhli

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 5 месяцев назад +1

    Very very nice

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 5 месяцев назад +4

    आजची "प्राजक्ता माळी" "सौंदर्याची खाणच". QUEEN of the day. "सई ताम्हणकर" Bold & beautiful. मस्तच.

  • @santoshnangude6766
    @santoshnangude6766 15 дней назад

    धनु भाऊ प्राजक्ता(पुढची वहिनी).…..??????

  • @popatgaikwad9606
    @popatgaikwad9606 5 месяцев назад +4

    🤣🤣🤣🤣🤣

  • @kiranbothe2201
    @kiranbothe2201 5 месяцев назад +3

    First comment 😅 like please ❤

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 5 месяцев назад +2

    👍👍👌👌🌹🌹⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

  • @JayeshSavant-r8b
    @JayeshSavant-r8b Месяц назад

    Super comedy

  • @SuryakantMane-qu5qo
    @SuryakantMane-qu5qo 5 месяцев назад +43

    कॅमेरामन, कार्यक्रम दाखविण्यात रस दाखव. माळी दाखवण्यात नको.

    • @mayunagavekar6291
      @mayunagavekar6291 5 месяцев назад +10

      Baghitla nahi tri chalel 😅😂

    • @Ramesh_Patil_2311
      @Ramesh_Patil_2311 5 месяцев назад +3

      सगलेच कार्यक्रम बघायला नाही .... येत 😅

    • @Maxash45
      @Maxash45 5 месяцев назад

      Sodun de baghqn bhawa

    • @assistantexecutiveengineer1728
      @assistantexecutiveengineer1728 5 месяцев назад

      Good information but nothing results they will not read our comments hum nahi sudhrenge

    • @gauravfulsundar9306
      @gauravfulsundar9306 5 месяцев назад

      आयपीएल चा कॅमेरामन असेल😅😅

  • @v_edantlatad4257
    @v_edantlatad4257 5 месяцев назад +2

    Mast

  • @HemRaj_S.
    @HemRaj_S. 5 месяцев назад +3

    Kilo bhar make-up

  • @sudhirkulkarni2519
    @sudhirkulkarni2519 5 месяцев назад +2

    पत्रकार तोच तोच अभिनय टाळू शकत नाहीत काय ?

    • @santoshnangude6766
      @santoshnangude6766 15 дней назад

      अरे भाई ते एक charector आहे. Charector बदलत नसते

  • @yogeshmore6062
    @yogeshmore6062 3 месяца назад +2

    कॉमेडी म्हणून ठीक आहे पण तुम्ही ह्या एपिसोड मध्ये राजकारणाची पूर्ण पातळी खाली घसरवली आहे त्याचबरोबर नेत्यांची सुद्धा इज्जत काढली आहे आसपासच्या देशाचा परिस्थिती पाहिली तर आपला देश सध्या चांगल्या पातळीवर आहे तरीसुद्धा तुम्ही जसं काय देश पूर्णपणे लयास गेला आहे असंच बोलत आहात कुठेतरी ही मानसिकता बदलायला पाहिजे बाकी कॉमेडी म्हणून एपिसोड छान होता नाहीतर मग मलाच काहीतरी ॲक्शन घेऊन चॅनलवरच ऑब्जेक्शन घ्यावे लागेल

    • @prajwal2015
      @prajwal2015 3 месяца назад

      🤣🤣🤣🤣🤣ghabaral channel

    • @VijayfilmsFilmy
      @VijayfilmsFilmy 3 месяца назад

      फडणवीस चा चोक्या😂😂😂

    • @prakashmore8295
      @prakashmore8295 Месяц назад

      मित्रा तुझा त्रागा समजू शकतो. पण खरं सांग आपले मतदार एवढे जागरूक आहेत?

    • @avinashjoshi-kj5pr
      @avinashjoshi-kj5pr Месяц назад

      काय काय चुकीचे मुद्दे होते ते सांगाल तर आम्हीसुद्धा करू विरोध..