श्रमेश अणि प्रथमेश मी तुमचे खूप व्हिडिओ बघितले आहेत तुमचे लिखाण अप्रतिम असत खूप मार्मिक विनोद असतात लाजवाब आणि तितकच अप्रतिम सादरीकरण असतं तुमचं. खूप छान मस्त
श्रमेश आणि प्रथमेश महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील टॉप टेन कलाकार आहेत. त्यांचं टायमिंग अफलातून आहे भविष्यात ते देशातील अव्वल हास्य कलाकार ठरतील. धन्यवाद 🙏
श्रमेश आणि प्रथेमेश फारच छान सादरीकरण. मराठी रंगभूमीवरील तुम्ही दोघे रत्नं आहात. Best of luck. 💐💐🙏🙏🙏
श्रमेश अणि प्रथमेश
मी तुमचे खूप व्हिडिओ बघितले आहेत तुमचे लिखाण अप्रतिम असत खूप मार्मिक विनोद असतात लाजवाब आणि तितकच अप्रतिम सादरीकरण असतं तुमचं. खूप छान मस्त
Best jodi❤
श्रमेश आणि प्रथमेश एकच नंबर
अप्रतिम लिखाण... वास्तविकता व सादरीकरण
श्रमेश अति उत्तम कलाकार आहे , अगदी अचूक पात्र करतो.
श्रमेश आणि प्रथमेश महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील टॉप टेन कलाकार आहेत. त्यांचं टायमिंग अफलातून आहे भविष्यात ते देशातील अव्वल हास्य कलाकार ठरतील. धन्यवाद 🙏
लय भारी pratmesh and ग्रुप्
Best prahasan of hasya jatra all time 😅😂
Please upload all videos of sharmesh and Prathemesh
श्रमेश व प्रथमेश छानच आहेत पण प्रसाद ओक सर व सई मॅडम दोघांनी दिलेली दाद देखील ऐकावी वाटते
Khup khup chan
Super talent No doubt international class act.
❤❤khup 😂funny ahe he 2 excellent. Real talent.. Wow what a script🎉
मी तुमच स्किट नेहमीच बगतो 🥰
उपकार च करतोस आमच्यावर 😂🎉
@@nirljjj_99😂😂😂
खरे रत्न 👌❤️❤️❤️
❤
Nice pair with good timing
😂❤😂
जबरदस्त
Shramesh & Prathamesh yanche skit baghun man shant hotay, khup chhan...👌💐
छानच.मोराचे नाचणे तर मस्तच.
नेहमीच छान संवाद असतात.
लय भारी
He doghanche skit Mala khoob awadto well done keep it up
Mastt Skit.....Wah Shramesh !
Welcome in hasyajatra mayur urf Rohit
Very very nice
तुम्ही दोघे भारी आहात, रत्नागिरी कर ❤
Jabardast👌👌
No challenge jodi❤❤
Thank you sir
Mor khatarnak....
अव्वल रावस comedy 😂👌👌
Bohot hard Bohot hard 😂😂😂😂
prarthana karto ki asa ek mulakhat kar prattek netyala milava 😅😅
निर्विवाद वर्चस्व....
अफलातून 👍🏻👌🏻😄
खूप छान 😂
रमेश प्रथमेश कीप इट अप
काय श्रमेश हे काय आवडल नाय आपल्याला 😒
दोघेही अफलातून.
😂😄
Episode no.?
Isn't it most of today's reporters too behave like petkar... Comedian, you only get laughter... Most of oldies now are begging for... applause
Bhat shijala asata.. ha kay joke ahe??
खूप छान पण काही विनोदाची पातळी वेगळी होती..
CID Tamil pls
CID New Tamil
दोघेही बुद्धीवंत कलाकार
चालू झाला पावसाळा लोक गेले किल्ल्यावर,
जो कोणी माझी कॉमेंट लाईक करत नाही ते बसले माझ्या ***** 😂😂
मुलाखत घेणारे कलाकार विनोद निर्मितीचा जो प्रयत्न करतात,तो विनोद न वाटता ओंगळ केवीलवाणा प्रयत्न असल्याचा अनुभव देतो असे वाटते.
Saheb he skit bandh Kara far borring watate 🙏
Ha skit bandh Kara please far borring aahe 🙏
F777
सगळे कलाकार पोट धरून हसत होते प्रसाद खांडेकर सोडून. जळत असेल बहुतेक श्रमेश प्रथमेश वर.