गौरव तुम्ही मालिकेतील जेवढे अपमानित कलाकार आहात त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त अभिनयाच्या माध्यमातून सन्माननीय कलाकार आहात आणि पुढील आयुष्यात आपण आपल्या कलेने आम्हा सर्वांना खूप आनंद द्यावा अशी विनंती.
महाराष्ट्राची हास्य जत्रा हा विनोदी कार्यक्रम म्हणजे हिऱ्यांची खान आहे कोणता हिरा कमी किमतीचा कोणता जास्त किमतीचा याचा भेद करणं खूप अवघड आहे सगळेच कलाकार एक नंबर .नंबर कोणाला देऊ नका भाऊ सगळेच एक नंबर .जय महाराष्ट्र
आज पर्यंत इतिहासामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा या शिव सारखा शो आजपर्यंत कधी झालाच नाही व कधी होणार नाही महाराष्ट्राची हास्य जत्रा हा एकमेव असा आहे जो या मराठी इंडस्ट्रीमध्ये इतिहास रचला आहे
I am not marathi. Can follow slow and plain marathi? May be 50-60% of this kind of comedy I am following. Hasya jatra, I see almost regularly. This bunch of artistes are very brilliant. Every episode is so creative and so well presented. Brilliant actors and great acts. After the great Indian laughter challenge, this program is one of my stress buster.
पैश्यासाठी मुद्दाम हिंदूं असून हिंदूं चरित्र ची टिंगल करणाऱ्या कलाकारांना चांगली अद्दल घडवली पाहिजे. हिम्मत असेल तर जरा मुस्लिम चारित्रांची टिंगल उडवून दाखवा.
अरे नालायक लोकांनो जगद्गुरु फक्त दोनच झाली ते म्हणजे कृष्ण वंदे जगद्गुरु दुसरे म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आणि मूर्खासारखे तुम्ही काय बोलताय दुसरे भरपूर आहेत ना पार्टी करण्यासाठी
गौरव मोरेचा अपमान हा संपुर्ण महाराष्ट्राचा आंनद आहे.जो एकटा महाराष्ट्राला आनंद देतो तॊ गौरव मोरे ग्रेट आहे
गौरव तुम्ही मालिकेतील जेवढे अपमानित कलाकार आहात त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त अभिनयाच्या माध्यमातून सन्माननीय कलाकार आहात आणि पुढील आयुष्यात आपण आपल्या कलेने आम्हा सर्वांना खूप आनंद द्यावा अशी विनंती.
Wel done Gurav
... nb
@@avinashsarang4551 😀😂😂😜😂😛😛😜🤩😄😂😜😂😜😂😜😜😂😜😄🤩🤩🤩😄
@@rajeshwarijawale8925 it
जय हो गौरव बाबा की
गौरव म्हणजे शोचा कोहिनूर हिरा 💎
महाराष्ट्राची हास्य जत्रा हा विनोदी कार्यक्रम म्हणजे हिऱ्यांची खान आहे कोणता हिरा कमी किमतीचा कोणता जास्त किमतीचा याचा भेद करणं खूप अवघड आहे सगळेच कलाकार एक नंबर .नंबर कोणाला देऊ नका भाऊ सगळेच एक नंबर .जय महाराष्ट्र
गौरव दा = लक्ष्या मामा ❤
खूपच मजेशीर! गौरवचा अभिनय, सुरवातीचा डान्स एक नंबर! खूप खूप छान!
गौरव मोरे म्हणजे लक्षा मामा स्वतः ची वाक्य 💯👍
Faltu chi tulna karu naka...Lakshya mama great hote tyanchya acting shi tulna nhi hot konachi
गौरव भावा तुझ्या बाबतीत बोलाव तितके कमी आहे १ नंबर आहे
आज पर्यंत इतिहासामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा या शिव सारखा शो आजपर्यंत कधी झालाच नाही व कधी होणार नाही महाराष्ट्राची हास्य जत्रा हा एकमेव असा आहे जो या मराठी इंडस्ट्रीमध्ये इतिहास रचला आहे
Chala hawa yeu dya also
Gaurav hatts off, outstanding performance, 4 time pahila ha episode , very enjoyable performance 👌👌👌👌👌✌✌✌✌✌✌✌✌👏👏👏👏👏👏👏
I am also time seen
Only Gaurav more mind blowing 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
गौरव महाराज झानमेळा..हे पाहूनच हसू आले..😂😂😂
Gaurav More👏👏👏👏👏👏👏👏👏👏
गौरव मोरे फक्त मला आवडतो .
श्याम सुंदर राजपूत फारच मस्त.
Gaurav More is the Best🌹🎊🎊🙏🌟🌟🌟🌟🌟
That's what we want Gaurav was just Fantastic
गौरव च्या ढुंगणावर शेवटी सगळ्यांनी जी लाथ
मारली ती खूपच मजेशीर होती.
खान्देश ची शान श्याम सुंदर राजपूत.
Gaurav baba 🙌
Jay gaurav baba.
Are deva. Gorv dada mi.khup hsle raw aaj..... Baba zalas tu aaj
I laugh a lot just because of mhj and u played a vital role in that Gaurav sir......just selute to u
Gaurav bhai jam vatavaran 💝❤️
Gaurav....you are the coolest star of MHJ....aani mag etar
गौरव 👍👍👌
मी पूर्ण वेळ रसिका कडेच बघत होतो, i love you Rasika ❤❤❤
मी पन ❤
मना देश मना खानदेश जय खानदेश 🎉❤
Rasika Praju always Best
gaurya ek number 😂🤣
गौरव मोरे is the best actor, तो जर toliud मध्ये मध्ये गेला तर खरंच त्याचे नशीब फळफळेल,all the best गौरव बाळा
GOVARAV IS THE BEST 👌 ACTOR...
U r real Gaurav(honour) of Maharashtra....keep us laughing sir
मेहनत वह सुनहरी चाबी है जो बंद भविष्य के दरवाजे भी खोल देती है ❤️🔥
Shree swami Samarth 🕉 aai 🕉 ganpati bappa moraya 🕉 ram lakshman Janki jay bolo Hanuman ki 🕉 radhe Radhe 🕉
Gaurav nail it👌
Gaurav is the best only because this is the best actkar
गौरव या भूमिकेत मस्त.
Mst gaurav sir
महाराज या शब्दाची गरीमा जापवी!
Only gaurav more❤❤
6:35 एक उदाहरण देश चालवतंय 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
9:16 सलग 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
सुंदर सादरीकरण!👍👍👍👍
गौऱ्या 1 no.
सगळीच भारीच 👍❤️
तुझ्या अपमानात पण मान मिळवून जातोस मित्रा ,,,,, सुपर
Very entertaining program. Quality is superb. I enjoy and laugh till I cry.
Sai as beautiful snake ( nagin ) 🥰🥰 khupch chan distey
Praju ❤️
Gaurav 1no ❤
जबरदस्त 👌👌👌😇😂😅😄😄😜
Best comedy Gaurav
No 1 comedy and entertainment programme, I love mhj and artists of mhj.
Gaurav ❤😂
ओंक्या पाहिजे होता खूप छान गावऱ्या आणि ओंक्या ची
Gaurav rocks😊
#जय श्री. राम 🚩🚩🚩
जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏻
रसिक एकदम मोहक .
I am not marathi. Can follow slow and plain marathi? May be 50-60% of this kind of comedy I am following. Hasya jatra, I see almost regularly. This bunch of artistes are very brilliant. Every episode is so creative and so well presented. Brilliant actors and great acts. After the great Indian laughter challenge, this program is one of my stress buster.
गौरव मोरे ग्रेट कलाकार
गौरव मोरे 🔥
Love you praju ❤️❤️❤️
हे म्हणजे असं आहे माहात्मा गांधीने की कस्तुरबाला सोडून ब्रह्मचर्याची टेस्ट घेणे
Singer reaction 6:39 😂
Finally someone noticed 😂
या पूर्ण skit पेक्षा प्राजक्ता माळी ला बघण्यात जास्त मजा आली.....😄😄
Koni tari ticha mic band kara yaar lay distrub karte yaar madhi madhi😫😫
Excellent speech
खास!
मूर्खाचा सेनाप्रमुख होण्यापेक्षा योग्य व्यक्तीचा सैनिक झालेल कधीही चांगले. कारण मूर्खामुळे आपण कधीही अडचणीत येऊ शकतो. .. आचार्य चाणक्य.
Gaurav is Gaurav the best
Maharashtra chi hasya jatra chi Shan gaurav more aahe
MHJ ALL ACTORS ARE INCREDIBLE
#Praju_U_R_Intresting_With_Grt_Voice_Talent ❣️
जगात एवढे प्रश्न आहेत ज्या वर प्रहसन होऊ शकते पण तुम्हला फक्त बुवा बाबा वर कराच आहे कारण तुमचा trp त्यावर आहे
ಮಸ್ತ್ ಗೌರವ ಜೀ
Baaaaba Kallu Baba 😅😂
नमस्ते
तुमची कला खुप सुंदर आहे पण तुम्ही जगद्गुरु ही पदवी म्हणवून घेऊ शकत नाहीत
विनोदाने सुद्धा ही पदवी घेऊ शकत नाही
चला हवा येऊ दया आणि एम एच जे ची जुगल बंदी झाली तर लय मज्जा येईल. असा पण एक प्रोग्राम काढा. दोघांन मध्ये होउदे विनोदी मालिका 🙏🏻
Ha karykram khup bhari ahe sarv kalakar mala avdtat
ग्रेड गौरव
Super gavrav
पैश्यासाठी मुद्दाम हिंदूं असून हिंदूं चरित्र ची टिंगल करणाऱ्या कलाकारांना चांगली अद्दल घडवली पाहिजे.
हिम्मत असेल तर जरा मुस्लिम चारित्रांची टिंगल उडवून दाखवा.
True. Everytime making fun of Hindu characters . Its not funny anymore .
अरे वा धर्माचे ठेकेदार आलेत वाटतं. 😂😂 तुमच्या बुद्धिएव्हढा संकुचित नाही रे हिंदू धर्म.
Laachar ani nirlajj. paisha sathi swatacha dharm ani sanskruti chi vaat lavat aahe.
Lokanna hasawnyasstji aaple dharmatil pavitra sanyas darmatil sresta guru paranparechi tingal Karu naye.
Anek wegle changale vishay aahet.
Shuddha vinodasathi
Think on it seriously.
Nice video
ही सरळ अध्यात्माची अवहेलना आहे
Majet ghya ho
Baba😂😂
Jagatguru hi khup mothi padvi aahe. Ticha kuthe pn upyog karne yogy nahi
Barobar bolle tumhi jagatgu.
वाह वाह 🙏🙏👌👌👍
😀😃😄
👌👌🙏🙏
जगत गुरू फक्त आमचे तुकोबाराय. तुम्ही त्या उपाधीचा वापर करू नका.
Mast
Maja Jeevan paheleli chi sunder mulgii prajaktaa mali
👌👌
अरे नालायक लोकांनो जगद्गुरु फक्त दोनच झाली ते म्हणजे कृष्ण वंदे जगद्गुरु दुसरे म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आणि मूर्खासारखे तुम्ही काय बोलताय दुसरे भरपूर आहेत ना पार्टी करण्यासाठी
ओंकार भोजने la bghun shock sale mi😃😃😃😃😃😃😃😃
Pooja
🔥🔥👏👏👏👏👏👏👏👌👌👌
Jara fakire per Jara comedy karo baba per bahut ho gai comedy
प्राजक्ता खूप हसा मी तेच बघत असतो मला आवडत ❤