कस्टमरला प्रायव्हेट लिमिटेड साठी कसे पटवावे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • कस्टमरला प्रायव्हेट ट्रीप साठी कसे कन्व्हेन्स करावे,
    तसं तर कस्टमरला पटवण्यासाठी जास्त काही करण्याची गरज पडत नाही फक्त आपली ड्रायव्हिंग चांगली पाहिजे आपला स्वभाव स्वभाव चांगला पाहिजे आणि बहुतेक कस्टमरला एसी ची सवय असते त्यामुळे एसी लावण्यापासून कंजुषी केली नाही पाहिजे , गाडी चालवताना मोबाईल वापरणे टाळा मोबाईल वापरण्याचे कस्टमरचा भरोसा जिंकता येत नाही. याच सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मी गाडी चालवतो आणि प्रायव्हेट टिपा मला येतात.
    इंस्टाग्राम :www.instagram....
    #olacabdriver #uber ,#vlog #funny #taxidriver #olacab #taxi

Комментарии • 17

  • @PratikKhunte-z5y
    @PratikKhunte-z5y 3 дня назад +3

    भाऊ तू बोलताना अडकला ना की हूं हूं हूं करतो ना ते खूप भारी वाटतं 😊तुझी बोलण्याची style भारी आहे 👌👌

  • @Janardankahid_1984
    @Janardankahid_1984 3 дня назад +6

    म्हणजे तुमच्या बोलण्याचा सारा सार असा अर्थ आहे की कस्टमर समोर सपशेल लोटांगण घालायचे 🙏🙏🙏🙏👌👌

    • @Passharshal
      @Passharshal День назад +1

      तुला नसेल जमत लोटांगण घालायला ते तू ड्रायव्हिंग सोडून दे

  • @Agcomedymarthi
    @Agcomedymarthi 3 дня назад +1

    मस्त व्हिडिओ बनवतो तू चांगलं काम करतोयस आणि तुला बघून दुसरे लोकांना दुसरे लोकही तू असे व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे जर गाईड करत राहिला तर दुसरे लोक तुझ्यासारखेच ओला वगैरे गाडी घेतील खूप छान तुझं असं बोलणं बघून मलाही ओला उबेर ची गाडी घ्या वाटते आहे

    • @vaibhavjadhav813
      @vaibhavjadhav813 3 дня назад

      😂😂 ya sir tumhi pn ola uber mde,......n Paisa tr yevda ahe ki vicharuch nka😂

  • @nileshpatil-cz1vh
    @nileshpatil-cz1vh 3 дня назад +2

    भावा छान माहीती दिलीस

  • @amitbhor8473
    @amitbhor8473 2 дня назад

    भावा एव्हरेस्ट ची गाडी घेऊन परवडेल का... कामाची खूप गरज आहे....

  • @manishjadhav6685
    @manishjadhav6685 3 дня назад

    Bhava tu hinestvrha... Baki duniya bhokat geli... Dev ek na ek divas changla yash deil. Bhalehi 4 paise kami kamav pn honesty kadhi sodu nakos.. Tu swabhavane ani vicharani khup shrimant ahes ❤

  • @nandkishordhas2198
    @nandkishordhas2198 3 дня назад +2

    Everest fleet tujha anubhav video banav bhava

  • @adiii1007
    @adiii1007 12 часов назад

    ❤❤❤

  • @BADboy-mb8pf
    @BADboy-mb8pf 3 дня назад

    Everest fleet review video banav bhau

  • @maheshkale2290
    @maheshkale2290 3 дня назад +1

    Kapde kadhun ubhe rahya che ke kapde ghalun

  • @sachin279
    @sachin279 3 дня назад

    Bhava tuzya video bhari astat

  • @sandipkodale1847
    @sandipkodale1847 3 дня назад

    Chan

  • @vikaswarule3378
    @vikaswarule3378 3 дня назад

    Bhava gav kont aahe tuz

  • @ajaysonwane5076
    @ajaysonwane5076 3 дня назад

    Dada NT licence sathi job bhetel ka

  • @madhavgaikwad2164
    @madhavgaikwad2164 День назад

    😂😂😂😂😂