सर तुम्ही माहिती प्रत्येक गोष्टीची चा खूप छान पद्धतीने देता आणि तुमच्या माहिती सांगण्याचा आम्हाला खूप फायदा होतो केंद्र शासनाच्या ही स्कीम काय आहेत शेतकऱ्यासाठी याच्यावर व्हिडिओ द्यावा
Sir battery pump la ahe ka pressure petrol pump la pan ahe amcha kade pressure pump la takle ahet tr tyala pan purn anudan ahe ka he confusion dur kara
सर 14 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ झाली होती मी 28 जुलै पासून रोज पोर्टल ओपन केल पण अजून पण फॉर्म भरला गेला नाही. Site कायमस्वरूपी बंद केली का शासनाने. कृपया मार्गदर्शन करा.
Yarr dada contract labour licence var vidio banav please yarrr Mi form ghetla ahe bharayala Ani tyat employer or partner stamp. Or seal document magat ahe kay ahe he yarr kase anayache please please sang yarrr Nahi bharla tr khup chav jain please yarr 😢😢😢😢 sangna
न्यानो DAP साठी कागदपत्रे कोणती अपलोड करावे, छाननी अर्जा मध्ये upload document अस दाखवत आहे पण कागदपत्रे अपलोड वर click केल्यावर upload option दाखवत नाही...🙏
Sir mahadbt वर aplyala दर्वर्षि नवीन id banva lagte kay?...कारण मी आपला मागचा आधार no.takto तर manat आहे की not registered ani नवीन enrolment chya वेडेस manat आहे already registerd..mi kay karu?
नमस्कार भाऊ सध्या MAHADBT पोर्टलवर फॉर्म भरताना खूप अडचणी येत आहेत फॉर्म जतन होत नाही. तसेच नवीन शेतकरी नोंदणी होत नाही. OTP आला तरी तो fill करता येत नाही. यावर एक व्हीडीओ बनवा भाऊ यासर्व कारणामुळे हा बॅटरी फवारणी पंप योजनेचा लाभ घेता येत नाही. व्हीडिओ येईल हीच माफक अपेक्षा
शेतकऱ्यांचा खरा मित्र फक्त प्रभुदेवा.
धन्यवाद
शेतकऱ्यांनच एकमेव विश्विसु चाईनल प्रभूदेवा
सर तुम्ही सर्व माहिती सविस्तरपणे सांगतात .धन्यवाद.
सर तुम्ही माहिती प्रत्येक गोष्टीची चा खूप छान पद्धतीने देता आणि तुमच्या माहिती सांगण्याचा आम्हाला खूप फायदा होतो केंद्र शासनाच्या ही स्कीम काय आहेत शेतकऱ्यासाठी याच्यावर व्हिडिओ द्यावा
धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती देतात
सर तुमची माहिती खूप कामाची असते छान माहिती देता तुम्ही,यामधे अनुदान किती आहे याबाबतीत विस्तृत व्हिडिओ बनवा. Thank you 😍
महाडीबीटी वेबसाईट सुरळीत चालत नसल्यामुळे अर्ज भरण्यास अडचण येत आहे
धन्यवाद दादा खूप भारी माहिती देता ❤
लागली sir lottery battery operated pump chi , आता पुढील प्रोसेस कशी राहील ह्यासाठी एक व्हिडिओ बनवा ❤❤❤
नमो किसान सन्मान निधी बदल सांगा
बॅटरी चलीत पंपासाठी आज आमची निवड झालेली आहे नाशिक जिल्हा नांदगाव तालुका माहिती पुढची सांगा सर जय शिवराय
खूप खूप धन्यवाद सर
मी हरलो अर्ज
Sir tractor cha form bhrla ahe tr battery pump cha form bhrla tr chalel k ?
Sir,OTP Based E KYC Kadhi chalu honar aahe?
Dushkalli anudan sathi2023🙏
Latest update denare ekmev channel Prabhu Deva..Jay shivray
जय शिवराय सर
हे सर्व शेतकऱ्यांना मिळणार कि फक्त गटावाल्या शेतकऱ्यांना मिळणार
.
Sir 2023 मध्ये mahadbt सोडतीत तुषार साठी निवड झाली होती. तुषार घेतलं पण अजून अनुदान खात्यावर पडल नाही.
कापुस साठवणीक बॅग अर्जकसा करावा mahadbt
Dhanyawad sir
सर आठ दिवस झाले अर्ज सुरू आहेत आणि आज तुम्ही व्हिडिओ बनवला
Udya sait band honar aahe
Sir battery pump la ahe ka pressure petrol pump la pan ahe amcha kade pressure pump la takle ahet tr tyala pan purn anudan ahe ka he confusion dur kara
Fakt battery pump
Apan petrol waril pichkari la arj karu shakta ka ?
Pmfby portal vr policie not found dhakvat ahe kal passun sir...plz kahi tari reply kara🙏
छान
Sir talukyat adhich nond jhali ahe mhant ahe
सर, तूर आहे शेतात तर Apply करता येईल काय ? आणि त्या दोन पैकी काय select करावं, 1. कापूस की 2. गळीत धान्य
Please 🙏
जय शिवराय सर
हे सर्व शेतकऱ्यांना मिळणार कि फक्त गटावाल्या शेतकऱ्यांना मिळणार
@@ShrikantDhore-i8b पात्र होणाऱ्या सर्व
नाशिक तालुक्यात मंजूर झालेल्या खरीप पीक विमा कधी मिळणार आहे ही माहिती सांगा 🙏
जय शिवराय सर
बॅटरी पंप साठी अर्ज केला पुढे काय करायचं तर त्यांचा वर एक व्हिडिओ बनवा
काही नाही वाट पाहा ६ नंतर होईल प्रक्रिया
@@GrShetiYojna नविन शेतकरी अर्ज कसा करावा पंप साठी
याला टेस्ट रिपोर्ट लागेल का.
Sir Nandurbar gilla cha submit ny hot ah
मी विद्युत फवारनि Pump करिता Maha DBT वर फॉम भरला आहे
फवारनि Pump कृषी विभागा कडून मिळेल की
DBT द्वारे अनुदान मिळेल सांगाव हि विनंती
सर 14 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ झाली होती मी 28 जुलै पासून रोज पोर्टल ओपन केल पण अजून पण फॉर्म भरला गेला नाही. Site कायमस्वरूपी बंद केली का शासनाने. कृपया मार्गदर्शन करा.
सर csc I'd साठी काय प्रक्रिया आहे कृपया सांगा
साहेब सूक्ष्म सिंचन अनुदान बद्दल व्हिडिओ बनवा हो कृपा करून
Sir मी मशीन प्रकार मध्ये - कापुस साठी निवडला आहे .
पण मला गळीत धान्य साठी पाहिजे होत .
तर आता edit करू शकतो का?
अनुदान फक्त कापूस आणि गळीत धान्य पंपासाठी आहे का
हो
Yarr dada contract labour licence var vidio banav please yarrr
Mi form ghetla ahe bharayala
Ani tyat employer or partner stamp. Or seal document magat ahe kay ahe he yarr kase anayache please please sang yarrr
Nahi bharla tr khup chav jain please yarr 😢😢😢😢 sangna
Labour supply karnar aahat tya firm che stamp ghya
Mobile Varun hoil kay arj
बॅटरी पंपाला अनुदान किती मिळते
,100%
लॉटरी पद्धतीने निवड आहे का?
Sir arj krun 3,4 diwas zale pn msg ala nahi?
जय शिवराय सर
बॅटरी पंप साठी पात्र झाले की नाही कधी व कसे समजणार ?
Message येईल
सर कापूस/ गळतीधान्य दोन्हीसाठी अनुदान आहे का
न्यानो DAP साठी कागदपत्रे कोणती अपलोड करावे, छाननी अर्जा मध्ये upload document अस दाखवत आहे पण कागदपत्रे अपलोड वर click केल्यावर upload option दाखवत नाही...🙏
तुमच्या कृषी साहेक ल संपर्क करा ते फ्री मध्ये देत आहे कृषी ऑफिस ल
धन्यवाद सर. मी आतापर्यंत सर्व घटकावर अर्ज केला पण एकदाही नंबर लागला नाही
पैसै देऊन नाव येत
अनुदान किती आहे?
1000rs
@@rajattembhare6734म्हंजे 1000 rs मिळतील पंप नाही का
100%
@@narendrasharma9446 कोणी म्हणत आहे 50%
@@mgofficial.6973 पैसे किती भरावे लागतील दुकान दार यांना द्याचे का पंप खरेदी करताना
Site open hani ye aadhar otp problem yet aahe
कागद पत्र काय लागतो ते सांगा
Sir site open nhi hot ahe
सर रब्बी पीक विमा 2023 परभणी जिल्हा केव्हा मिळेल व हेक्टरी किती मिळेल??????plz reply 🙏
सर शेळी पालन विमा कसा काडायचा
सर अनुदान किती मिळते.
शेतकरयांनचा कैवारी प्रभ देवा
मी फवारणी पेट्रोल पंप साठी अर्ज केला तरी लॉटरी किती जाहीर होईल
10000₹
जय शिवराय सर अर्ज मंजुर झाला कि कोनते documents लागतात
पमाचे कोटेशन लागेल
जय शिवराय 😊
Farmer प्रोफाइल अपडेट नाही होत आहे अपडेट कस करायच......?
प्लिज 🙏
हिंगोली ला किती आहे सर अनुदान 50% का 100%
100%
जय शिवराय सर ❤
सर साईड बंद आहे किती तरी दिवसा पासुन
सर माझ्या वडिलांच्या नावे वीज कनेक्शन आहे.तर मला सोलर पंप मिळेल का ,मी मेडा ला अर्ज केला होता माझा अर्ज मंजूर झाला आहे.तर काही अडचण येईल का
सर तुम्ही कधी अर्ज केला होता
सर मी चार्जिंग पंप व ट्रॅक्टर साठी अर्ज केला आहे अनुदान किती आहे या दोन्ही यंत्रावर please reply kara sir🙏🙏🙏
जय शिवराय
Jay shivray sir ❤
Mobile warti new registration hot nahi sir
अनुदान विषयी माहिती द्या
जय शिवराय 🙏🚩 गुरुदेव
3/5hp ओपन वेल मोटर पंप योजना आहे का कृपया असेल तर मार्गदर्शन करा
Sir mahadbt वर aplyala दर्वर्षि नवीन id banva lagte kay?...कारण मी आपला मागचा आधार no.takto तर manat आहे की not registered ani नवीन enrolment chya वेडेस manat आहे already registerd..mi kay karu?
नाही
Fresh note या बाबत पाठवा ना सर कृषी सहाय्यक 45% अनूदान आहे म्हणतात
सोडत कधी लागते का पण लहान वस्तु ची?
Anudhan kiti aahe sir
दादा कागदपत्रे काय काय लागतात
सोयाबीन कापूस पीक शेतात नसेल तरी लाभ भेटेल का शेतकऱ्याला
हे कापूस सोयाबीन साठी आहे
फवारणी यंत्राचे टेस्ट रिपोर्ट भेटत नाही ना सर
DaneshwarGaykwad
Result date kewha ahe?
Sir ya madhe payment hot nahi
Anudan kiti ahe
फक्त बॅटरी पंपावर आहे की पेट्रोल पंप पण आहे
😂😂😂
ट्राली साठी अर्ज कसा करायचा सर
Jay shivray sar
Sir.... Nano DAP chi lottery lagli aahe . Next process kay aahe.. please sanga
@@rohitpatil1842
Panchayat samiti madhun ghya kinva sarpanch la sangun aushadhi ghya.
हो माझा पण हाच प्रश्न आहे
@@sidharthchandre358गावच्या कृषी अधिकाऱ्याकडून घ्या फ्री मध्ये देतेत....
तालुक्यातील कृषि विभागातून msg दाखवून घेउन येऊ शकता.
Toor shenda khudni yantra sathi aahe ka kahi.
100 %अनुदान आहे का?
Jay shivray sir
Mobile Varun ajun kar yete ka
सपशीडी किती आहे सर
Mi arj kela payment suddha zalay pn pavati nighli nahi
या आधी इतर घटकासाठी अर्ज केलेला आहे आता पुण्णा या घटकासाठी अर्ज करू शकतो का
सर फवारणी पंप सर्वांना मिळणार आहे का ज्यांनी अर्ज केला त्यांना आणि किती दिवसात मिळतील
ज्यांचा अर्ज मंजूर होईल त्यांना
Petrol pump sathi arj kasa karaycha sir
मी चार दिवसापूर्वी भाऊसाहेब. फुंडकर योजना अंतर्गत अर्ज केलेला आहे आता फवारणी यंत्राचा अर्ज करू शकतो का
मी प्रयत्न केला होत नाही सहकार्य करा
Ho
मला पेट्रोल चलीत पंप पाहिजे अनुदानित,, कसा मिळेल
नमस्कार भाऊ सध्या MAHADBT पोर्टलवर फॉर्म भरताना खूप अडचणी येत आहेत फॉर्म जतन होत नाही. तसेच नवीन शेतकरी नोंदणी होत नाही. OTP आला तरी तो fill करता येत नाही. यावर एक व्हीडीओ बनवा भाऊ
यासर्व कारणामुळे हा बॅटरी फवारणी पंप योजनेचा लाभ घेता येत नाही. व्हीडिओ येईल हीच माफक अपेक्षा
इथे पेमेंट चा पर्याय नाही आला मला आणि आता अर्ज pending दाखवत आहे काय करावं लागेल
आहे अर्जावर क्लिक करा समोर ऑप्शन येते
2 mouth zal form bharun ajun lotari lagli nahi
Sir combine harvester chi lottery kadhi lagel
Soyabin Ani गव्हासाठी च
Last date to apply
पैसे किती भरावे लागतील सर🤔🙄
मोफत
सबसिडी किती पर्सेंट आहे सर