छकुली आजी ब्युटी क्वीन दिसते आहे..... सगळ्या आजी खूपच छान दिसत आहे. आजींच्या चेहऱ्यावरती खूपच प्रसन्नता दिसते. 👌😊🙏. सर्वना आरोग्य,, दीर्घायुष्य लाभो. ही ईश्वरा कडे प्रार्थना. 🌹
लाभावे लाभावे दिर्घायु अहो छकुली जी हॅपी बर्थडे टूयू वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला पाने फुलेही तुम्हावरी बरसू अहो छकुलीजी हॅपी बर्थडे ट्यू खूप खूप शुभेच्छा छकुली सगळ्या जणी खूप छान एन्जॉय करतात असाच छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेत जा❤❤❤🎉🎉
खरंच छान केला वाढदिवस सगळे खूप छान नटले होते सगळेत कुंभार लयीच नटली गजरे तीला आवड आहे छकुली पण छान दीसत होती सगळे कशे खूष होते छकुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
छकुलीआजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छां...सदा सुखी रहा...🎂🙏🎉💯
.ये है परीयोंकी दुनिया...
छकुली आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎉 सर्वांना आनंदी पाहून छान वाटले.❤
सर्वांना नमस्कार.।
❤🎉🎉🎉
अभिनंदन छकुली।
ताई आश्रमात चैतन्य निर्माण झाले।
वाढदिवसाच्या शुभेच्छा।
कुंभारमावशीनंबर एक आहे।
छकुली आज्जिना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वजण असेच खूष आणि निरोगी राहा.,💐🎂🎉
बार बार दिल ये गाये तुम सब जीयो हजारो साल happy birthday आँजी 🎂🎂🎂🎂
छकूलीआजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आनंदी राहा नेहमी कुंभार म्हणजे एक नंबर हीरोईन रेखा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
परियोंकी महिफिल ताई तुमच्यामुळे या सर्वांच्या आयुष्यात आनंद आलाय देव तुम्हाला ही त्यांच्या बरोबर उदंडआयुष देवो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छकुली आजी 🎉❤
Happy birthday छकुली आजी,आणि सगळ्यांना खूप प्रेम 🎉🎉🥳🥳🥳
छकुली आजी ब्युटी क्वीन दिसते आहे.....
सगळ्या आजी खूपच छान दिसत आहे. आजींच्या चेहऱ्यावरती खूपच प्रसन्नता दिसते. 👌😊🙏. सर्वना आरोग्य,, दीर्घायुष्य लाभो. ही ईश्वरा कडे प्रार्थना. 🌹
छकुल्या आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤❤
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छकुली आजी💐
🎊🎊🎂🎂🎊🎊
सर्व आजी छान नट्टापट्टा केला आहे. खूप भारी Video😊😊 👌👌👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
लाभावे लाभावे दिर्घायु अहो छकुली जी हॅपी बर्थडे टूयू वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला पाने फुलेही तुम्हावरी बरसू अहो छकुलीजी हॅपी बर्थडे ट्यू खूप खूप शुभेच्छा छकुली सगळ्या जणी खूप छान एन्जॉय करतात असाच छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेत जा❤❤❤🎉🎉
आम्हला येण्याची खुप इच्छा होती पन् मागच्या आठवडया तच येऊन गेलो नाही जमले । खुप खुप छान झाला बर्थडे🎉 असेच खुश रहा सगळे❤❤❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा छकुली आजी 🎂🍰
ताई त्यांना नाचायचं असेल तेव्हा टिव्हीवर गाणी लावत जा .
वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा छकुली आज्जी🎂💖🎊 खूप छान झाला वाढदिवस👌👏
खूप छान छकुली आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍰🍫💐
छकुली आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा छान आनंदात ठेवतात ताई तुम्ही तुम्हाला ही धन्यवाद
Happy birthday 🎂🎈 chakuli maushi 😊khubhar maushi khup chan ahet
Kay khara nahi mast vidio
Happy birthday chakuli sarwa sukhi raha
Kumbhar great Chan .samadhan karak
❤shree Swami samartha
Happy birthday chakuli .Anita taila gani Chan yetat .❤❤❤❤
छकुली आजी happy birthday 🎉❤🎉 चागली रहा 🎉❤
Kitti chaan❤, Happy Birthday To Chakuli and sagalya Aajji Ajoba na Udanda nirogi ayushya chya shubh kamna.
Happy birthday छकुली🎉
सुदंर दीसत आहे छकुली आजी खुश आहे आजी लोक ताई धन्यवाद🙏💕 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा छकुली आजी खुश रहा व आईला पण खुश ठेवा🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹ज्योति पाटील नागपुर
छकुली आजी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छकुली आजी 👏😂🍫🍭🎂🧊
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छकुली आजी ज्योतीताई तू खूप छान काम करते मी तुझे सर्व व्हिडिओ बघते❤
Happy Birthday chkuli aaji🎉🎉Tai Anita mavshich gan yeikl khup diws zal
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा छकुली आजी 🍬🎂🎂🎂🥧🥧🌹🌹🌹
Happy Birthday Chakuli Ajji🎂🍰❤❤ Love You🥰 tu khup god ahes😘
Happy birthday chakuli aaji🎉🎉
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा गोंडस छकुली
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छकुली आजी तुला उदंड आयुष्य लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना,❤🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अनिता ताई आज खूप दिवसांनी गाणं म्हणाल्या खूप छान डान्स केला सगळ्यांनी .खूप छान .सगळे खूपच आनंदात आहेत असेच सदैव खुश राहुदे हीच ईश्रचरणी प्रार्थना
Chhakuli aaicha vadhdis khup ch chhan zala,mazyakadun khup khup shubhechchya,aani sadit khup Sundar diste,Jyoti bal,aai disli nahi,nice video.🎉❤❤❤❤❤
फार सुंदर दिसत आहे छकुली आजी ❤🎉Happy birthday छकुली आजी
Waddiwasachya Hardik 🎉🎉🎉🎉subechya🎉🎉🎉chakuli aji🎉🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा छकुली आजी🌹💐💐🌹🎂🎂🍰🍰
Happy birthdayTo you Chakuli Ajji
Happy birthday cchakuli ajji.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🌸👑🌸💐✌हा मोठा आंनद 💐💐
छकुली आजी छान दिसते हार्दिक शुभेच्छा तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Khup chan
Chhilo aaji happy birth day
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा छकुली आजी🎉
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आजीना
Happy Birthday aaji🎂🎂🎂🎂
Happy birthday chhakuli aji🎉❤
छकुला आजी ला वाढदिवसाच्या आभाळभर हार्दिक शुभेच्छा बेटा श्री बाप्पा ब्लेस यू छकुला. डोक्यावर पदर ओढला तेव्हा छकुला खुपच सुंदर दिसली. नजर उतरवून घ्या बेटा छकुला ची. सगळयांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤
Happy birthday छकुली आजी
❤🎉❤😊
छकुलीआजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday chhkuli ❤❤❤🎉 khupch Sundar distat my god bless you
छकुली आजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🎂🎉🎉
छकुली आजी वाढदिवसाच्या हार्दिक
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छकुली आजी🎉🎂🎂🎉
Happy Birthday chhakuli Aaji.🎂🎂🌹🌹
इंद्राच्या दरबारातल्या उर्वशी मेनका रंभा. स्वर्ग सुखात आहेत. हे पाहून खूप छान वाटते.
Happy birthaday chakuli aaji😘😘😘
Chakulila vatdivsachya khup sarrya shubhechya
Chakuli aajila wadhdivsachya khup khup Shubhechcha
Khup chhan chhakuli.... Happy birthday chhakuli Aaji bappa blessed you....
छकुली ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा किती गोड दिसते छकुली आजी❤🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय आज्जी
किती तो आनंद सगळ्या आजी किती आनंदात.खुप सुंदर आहे.राकेश आज नाचणार आहे छकुली आजीच्या वाढदिवसाला.
मस्त आजी छकुली
Happy birthday chhakuli 🎉🎉
छकुली आज्जी खूप गोड आहे❤
छकुली आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी छान दिसते
श्री गुरुदेव ताई😊😊
छकुली आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशाच आनंदी राहा सगळे
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा छकुली मावशी🎉🎉
Full to enjoy. Happy birthday chakuli aji 🎂🍫💐❤❤❤🥰🥰🥰🎂🎂🎂🎂
. . अनिता ताई गाणे छान म्हणातात खूपच प्रेमाने छान वाढदिवस झाला आनंदाने❤
Happy birthaday छकुली आजी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
chakuli aaji chan diste many many happy returns of the day and god bless you
छकुली आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
ताई तू खूप छान आहेस सगळ्यांना समजून घेतेस मला तुझं खूप कौतुक वाटतं तुझे व्हिडिओ बघायला मला खूप
छकुली आज्जींना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आज सर्वांचा चेहरा आनंदाने उजळला खुप छान वाटले
Chakuli aajjila khup subhechya happy birthday 🎂🥳🥳🥳🌹🌹💐💐
Happy birthday shakuli🎉
खरंच छान केला वाढदिवस सगळे खूप छान नटले होते सगळेत कुंभार लयीच नटली गजरे तीला आवड आहे छकुली पण छान दीसत होती सगळे कशे खूष होते छकुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
🎉🧁🧁🌹🌹🍰🥧 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा छकुली आजी
Happy Birthday chakuli aajji stay always happy & healthy 🎂🎂💐💐🙏🙏❤️
छकुली आजींना वाढदिवसाच्या अनंत्त शुभेच्छा.. असच निरोगी आणि आनंदी राहा.. ❤️🫶🎉🥳
Chakuli aaji la happy birthday🎉🎉🥳🥳🥳👜🧁🧁
छकुली आजी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🌹❤️
छकुली आज्जी 🎂💐🍫👌👌
Happy birthday shakuli❤🎉
छकुली आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छकुली आजीला खूप छान पद्धतीने कुंभार मावशींनी सजवले खूप छान वाटतं सुंदरच
छकुली वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤❤🎉🎉
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आजी 🎉🎉🎉🎉🎉
छकुली आजीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎂🎂🍰🍰💐💐💐
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छकुली आज्जी ❤❤❤❤❤
मस्त, छान छकुली, आजी
आज छकुली च्या आवडीच गाणं म्हणायचं..
बंबई से आया मेरा दोस्त
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजी🎉❤
Sunder. Good celebration ❤❤❤❤
Happy birthday छकुली आजी 🎉❤
छकुली आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤❤🎉🎉 ताई सगळ्यांचा आजोबाचा वाढदिवस साजरा करत जा ताई तुझे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ संपूच नये असे वाटते