आम्ही मागवले होते. जिन्नस उत्तम आहे. मुलांनी येता जाता खाऊन दोन दिवसात संपवले. साइज अशी आहे की मुले मागे ठेवत नाहीत. पॅकिंग ही छान होती. भाईंचे फोनवर आपुलकीने बोलणे आवडले.
दुधात भिजत घालायचे आणि खायचे अतिशय पौष्टिक आहार आहे , नाष्ट्या ला हेच खावे .एक वाटी दुधात एक रोट ,बाकी काहीही खायची गरज नाही . My most favourite breakfast 😋
मी रोट पहिल्यांदा संगमनेरमध्ये खाल्ले होते. तिथे चपट व आकाराने मोठे रोट मिळतात. आमच्या भागात रोट मिळत नाहीत. अलीकडे एक बकरी हे विक्रीसाठी आणतात - सातारा भागामधून. खूप छान पदार्थ असतो. कोल्हापूर भागात गेलो तर नक्की घेणार.
"रोट" हा पदार्थ पहिल्यांदाच पाहिला आणि त्या बद्धल पहिल्यांदाच ऐकलं. F A N T A S T I C! चैतन्यजी, याची चव नेमकी कशी असते? बिस्किटा सारखी? सर्व ingredients अगदी उत्तम क्वालिटी चे वापरलेत. Thank you for showing this unique item.🙏
मोहरम सणाला मी अवृजून मित्राच्या घरी रोट खायला जातो जायला नाही मिळाले तरी मित्राला फोन करून मला रोट आणून दे त्या शिवाय मोहरम सण झाल्या सारखा वाटत नाही 😂😛😋
जसवंतचे रोट इतके खास नाही लागत ..... तुम्ही कृपया शुक्रवारी बागल चौकात जा तिथे मालदार म्हणून रोटवाले दादा असतात त्यांच्याकडून रोट घ्या एकदा किंवा ते कसं बनवतात ते बघा एकदा.
आम्ही मागवले होते. जिन्नस उत्तम आहे. मुलांनी येता जाता खाऊन दोन दिवसात संपवले. साइज अशी आहे की मुले मागे ठेवत नाहीत. पॅकिंग ही छान होती.
भाईंचे फोनवर आपुलकीने बोलणे आवडले.
आम्ही खाल्ले आहेत यांचे रोट ..चवीला खूप छान आहेत चविष्ट आहेत,मस्त आहेत.
दुधात भिजत घालायचे आणि खायचे अतिशय पौष्टिक आहार आहे , नाष्ट्या ला हेच खावे .एक वाटी दुधात एक रोट ,बाकी काहीही खायची गरज नाही . My most favourite breakfast 😋
आम्ही खाल्ले आहेत. खुप छान चवीचे आणि पौष्टिक आहेत.
मी रोट पहिल्यांदा संगमनेरमध्ये खाल्ले होते. तिथे चपट व आकाराने मोठे रोट मिळतात.
आमच्या भागात रोट मिळत नाहीत. अलीकडे एक बकरी हे विक्रीसाठी आणतात - सातारा भागामधून.
खूप छान पदार्थ असतो. कोल्हापूर भागात गेलो तर नक्की घेणार.
या रोट चे प्रमाण सांगितले नाही, किती प्रमाणात तूप गुळ दूध
खुप छान दर्जेदार पदार्थ आहे, हा, घटकही ओरीजनल वापरले आहेत यात,
रोट हा फार जुना प्रकार आहे. हा अनुभव बागणी येथे मिळतो जिल्हा सांगली
Ha gul kuthe milel aamhala ghari vaparnyasathi pahije.
छान..अति सुंदर.।
"रोट" हा पदार्थ पहिल्यांदाच पाहिला आणि त्या बद्धल पहिल्यांदाच ऐकलं.
F A N T A S T I C!
चैतन्यजी, याची चव नेमकी कशी असते? बिस्किटा सारखी?
सर्व ingredients अगदी उत्तम क्वालिटी चे वापरलेत.
Thank you for showing this unique item.🙏
Hoy
Heard first time n seen first time
खुप छान दादा ,युटयुबवर १ नंंबर मराठी चँनल आहे तुझं ❤❤❤
Thanks
खूप छान रोट
खुप छान व्हिडिओ
Healthy totally
Khapli gahu che aahe ka sadha gahu
माझ्या आजी सासू पुण्यात राहतात त्या आमच्यासाठी बनवून आणायच्या बेकरीतून अतिशय भारी लागतात👌🏻
मोहरम सणाला मी अवृजून मित्राच्या घरी रोट खायला जातो जायला नाही मिळाले तरी मित्राला फोन करून मला रोट आणून दे त्या शिवाय मोहरम सण झाल्या सारखा वाटत नाही 😂😛😋
Rotary oven कुठून घेतल तुम्ही दादा
आणि price काय आहे
Aamchya ghrat purvi 10kg che aai banychi ani khas mhanje sagle na watle jayche.
अरे व्वा! खूपच छान.
Online order available ahe ka
Padmajeet Nandgave
👌😋❤
मोहोरम चाय ईद ला बनवाला जातो ❤
कुरियर ने मिळतील का
WhatsApp kara tyanna. Mi magawle hote.
Order online karu shakto
जसवंतचे रोट इतके खास नाही लागत ..... तुम्ही कृपया शुक्रवारी बागल चौकात जा तिथे मालदार म्हणून रोटवाले दादा असतात त्यांच्याकडून रोट घ्या एकदा किंवा ते कसं बनवतात ते बघा एकदा.
त्यांचा ऍड्रेस v🎉 phone number dya
मशीन मध्ये मिक्सिंग तसाच इतर प्रोसेस केली पाहिजे. hygine नीट राहील.
कोल्हापूर मध्ये कुठे मिळते
जोधपूर मिष्टान्न
Jas tumhi bakiche video shoot kartat tasa ha video nahi. kai takat ahet kahi kadle nahi ☮️✌️
Phone lagat nahi order karychi hoti 1kg paheji aahe
Mi Mumbai la magvlo aani mala milale dekhil.
नाव काय आहे मालकाचे 😡😡