प्रल्हादजीना प्रथम नमन: लहानपणीच्या त्याकाळच्या आज उद्या सुद्धा आठवणी जाग्या होतात खरोखरच त्यावेळी हे गाणी ऐकली की नक्कीच कोणाच्यातरी घरी कार्यक्रम आहे असं वाटायचं आणि तो जमाव असा व्हायचा ते क्षण पुन्हा पुन्हा आठवतात खरंच खूप छान
थोर जेष्ठ महान दिग्गज मातब्बर विठ्ठल भक्त गायक दिवंगत श्री प्रल्हाद शिंदे यांच्या स्वर्गीय आवाजात स्वरबद्ध केलेले गाणे आहे पुन्हा असे गाणे होणे नाही 🙏💐🚩🚩🚩🚩
दादा तुमची गाणी लहानपणी ऐकली फार आनंद वाटायचा गणपतीचे विसर्जन होऊ नये असे वाटायचे आता पुन्हा लहानपण याव अस वाटतय आणि तुमची गाणी ऐकत दिवसभर गणपती जवळ बसावे 🌺🍄❤🌹🌺
गावापासून ते शहरापर्यंत शुभ कार्य.सत्यनारायण पुजा.गणपती उत्सवात ही सर्व भक्ती गीते आजही ऐकायला मिळतात थोर जेष्ठ महान दिग्गज गायक दिवंगत श्री प्रल्हाद शिंदे यांच्या स्वर्गीय आवाजात गायलेली गाणी आहेत संगीत रसिकांसाठी पर्वणीच आहे 🙏💐💅🥀
Shree Bhagwan Ramchandra Kamble. Mala Pralad Dadachi Patechi Bhakti Geete Khup Aawadtat . 3:18 3:18
प्रल्हादजीना प्रथम नमन: लहानपणीच्या त्याकाळच्या आज उद्या सुद्धा आठवणी जाग्या होतात खरोखरच त्यावेळी हे गाणी ऐकली की नक्कीच कोणाच्यातरी घरी कार्यक्रम आहे असं वाटायचं आणि तो जमाव असा व्हायचा ते क्षण पुन्हा पुन्हा आठवतात खरंच खूप छान
थोर जेष्ठ महान दिग्गज मातब्बर विठ्ठल भक्त गायक दिवंगत श्री प्रल्हाद शिंदे यांच्या स्वर्गीय आवाजात स्वरबद्ध केलेले गाणे आहे पुन्हा असे गाणे होणे नाही 🙏💐🚩🚩🚩🚩
Asa awaj punha hone nahi...Naman to Dada
प्रल्हाद शिंदे हे माझ्या बालपणातील गायक आहेत धन्यवाद त्यांना मला भक्ती गिते आवडतात त्या ची
प्रल्हाद शिंदे यांची सर्वच गाणी खूप सुंदर आहेत बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.🙏
🎉Khup.chan ❤❤jai.sairam
दादा ची गाणी ऐकायला आली की वाट बाप्पा आले
दादा तुमची गाणी लहानपणी ऐकली फार आनंद वाटायचा गणपतीचे विसर्जन होऊ नये असे वाटायचे आता पुन्हा लहानपण याव अस वाटतय आणि तुमची गाणी ऐकत दिवसभर गणपती जवळ बसावे 🌺🍄❤🌹🌺
Barobar
Ll
😊
😊😊
😊
प्रल्हाद शिंदे आणि भक्ती ❤❤❤❤❤❤
Sabse upper all time super real bharatratnna
प्रल्हाद शिंदेची गाणी ऐकल्याशिवाय दिवस जात नाही. मन अगदी मंत्रमुग्ध होतो. सलाम तुमच्या आवाजाला दादा.
कधी ही जुनी न होणारी गाणी ❤ गणपती बाप्पा मोरया ❤❤❤
गावापासून ते शहरापर्यंत शुभ कार्य.सत्यनारायण पुजा.गणपती उत्सवात ही सर्व भक्ती गीते आजही ऐकायला मिळतात थोर जेष्ठ महान दिग्गज गायक दिवंगत श्री प्रल्हाद शिंदे यांच्या स्वर्गीय आवाजात गायलेली गाणी आहेत संगीत रसिकांसाठी पर्वणीच आहे 🙏💐💅🥀
मी लहान पनी हि आईक ले पन आज पन मन प्रसन्न होत भारत रत्न चा अधिकारी
❤🙏
❤🎉
Good songs
1 नबर आहे। हे सर्व गाणी
Great Singer
Great song and singer
🙏🌺||बाप्पा मोरया||🌺🙏
अस्सल खणखणीत मराठी आवाज ..
❤️😍
all time evergreen त्यांची गाणी ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो❤❤❤❤
छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😅
🌺🙏गणपती बाप्पा मोरया 🌺🙏
Chan ahe songs ani vichar❤❤❤❤❤❤😊😊😊🎉🎉
❤😅🎉
सुंदर
प्रल्हाद शिंदे गाणी काय योगायोग असेल माझा
खूप छान गीत आहेत..👌 नेहमी ऐकल्यावर बालपणीची आठवण होते..😢
❤❤❤🎉🎉🎉😮😮😮😊😅😢
Pp
गणपती बाप्पा मोरया मोरया म्हणा मोरया