कष्ट म्हणजे काय असतं हे वहीनी च्या हातांवरून कळतं,,, आणि या कष्टामुळे तर एवढं शिवार वाऱ्यावर फेर धरत,,, या कष्टामुळे आजार नावाचा प्रकार जवळ येऊन सुद्धा स्पर्श न करताच राम राम घेतो,,हवं तर विचारा वहिनीला,,,,बरोबर का दादा आणि वहिनी.👍👍
दादा घरी नसताना सुचीताने छान विडीओ केला वहिनी दिवसभर किती कामात आसतात पन आनंदी आसतात सायकल पन छान चालवतात आनी मुले तर कुठेही कमी पडत नाहीत छान वाटते पाहुन
Hello तनुजा वहिनी.... मगाशी मी तुमच्याकडे नवीन आणलेलं खाबत्ता बघितला... please मला सांगाल का तो वापरण्यापूर्वी काय करावं म्हणाजे वाटल्यावर आपल्याला खाताना कच लागणार नाही.... please मला सांगा... माझ्यकडे ही नवीन आणलाय पण त्यात काहीही वाटा खाताना कच लागते.....
मुलांनी खूप छान व्हिडीओ बनवला..वडापाव बघून तोंडाला पाणी सुटले..वहिनी खूप कष्टाने सर्व करतात.. हाताला किती चिरा पडलेत..दादा घरी नसताना सर्व सांभाळ करतात.
दादा मी चंद्रा वरून तुमची व्हीडिओ पाहतोय, इथे नेट पॅक ले महाग आहे तरी पण मी पैशे खर्च करून पाहतो, तुम्ही मला खूप आवडतत् , तिथे यायला रॉकेट पण शिल्लक नाही आहे, इथे संप चालू आहे पेट्रोल महाग झालाना
अरे बापरे सुचिता दादा नसताना वदे केलेत विशेष आहे.का बर अग ते असताना केले तर त्यानी घरचे टेस्टि वदे खाल्ले असते .तुमचा त्यांचेत जीव गुंतला नहि काय .? आल्यावर करुन खाऊ घाल आता .वदे छान .
खूपच काम करतात वहिनी...कष्टाळू हातांना उदंड यश व ऐश्वर्य लाभो...मनही समाधानाने भरून राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...जय,गुरुदेव दत्त 🙏
ruclips.net/video/HZFQNzdnDz4/видео.html
दादा घरी नसलं तर वहिनीला सगळंच काम करावे लागते
Eknath chaudhari jalgaon
@@dancewithsnehal6175u l
Q it
कष्ट म्हणजे काय असतं हे वहीनी च्या हातांवरून कळतं,,, आणि या कष्टामुळे तर एवढं शिवार वाऱ्यावर फेर धरत,,, या कष्टामुळे आजार नावाचा प्रकार जवळ येऊन सुद्धा स्पर्श न करताच राम राम घेतो,,हवं तर विचारा वहिनीला,,,,बरोबर का दादा आणि वहिनी.👍👍
कोनत....रेलवे टेशन हाये
खरंच वहिनी, तुम्ही खुप मेहनती आहात. परमेश्वर तुम्हाला खुप सुखात ठेवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🙏🙏👍
कुटून आहात दादा तुम्ही
नमस्कार दादा खूप खूप छान विडिओ आहेत
सुचिता असे पण सर्व कामे आईलाचं करावे लागतात
सुचिता किती गोड आवाज ए तुझा🍫💋आणि एक आईच सारं काही सांभाळु शकते.फक्त किचनच नाही.. सर्वांच्या आवडीनिवडी, शेतातलं,जनावरांचं,सारं काही मनापासुन❣️👍
🤔🤔🤔🤔🤔...............
सुचिता ..........
दादा कुठं पंढरपूरला कार्तिक वारी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी गेले की काय.........
🤣🤣🤣🙏🙏🙏🙏
गावरान मुंडे तू धक्का मारून ये की मग रॉकेट ला, तुझे नेट ला स्पीड कमी असेल ना तिथे?
👌👌छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. सुचेता मस्तच निवेदन. तनुजा वहिनी.नमस्कार.
ruclips.net/video/HZFQNzdnDz4/видео.html
मस्तच टेस्टी झाले असणार बटाटे वडे... 😋😋सुचेता छानच बनवलास हा व्हिडीओ तुझा आवाज ही छान आहे ऐकायला बरं वाटलं तनुजा तुही मेहनतीआहे लवकर च येईल भाजी...
वहिनी काम करू करू हात किती खराब झाले हो तुमचे किती काम करताय रोज झोपताना थोडं लोणी लावजा की हाताला नरम पडतील बाकी विडिओ छान आहे 👌👌
सुचिता नि निवेदन छान केलेत, बटाटे वडे मस्त , वहिनी काळजी घ्या स्वताची, खूप मेहनती आहात तुम्ही , थंडीत हात खूप फुटतात... मलम लावत जा...
Khup chan vlog kela donhi balanni 👌👌👌mast vatla Suchita and kshitij more power to you both of you...
1no.suchita n Kshitij 👌👌👌
Dadache duplicate ahet doghe ani vahini tr grate ahe.🥰❣️🙏
वहिनी अहो हात किती उलले तुमचे खूप कष्ट करता तुम्ही काळजी घ्या स्वतःची पण
Batatawada chhaanch😂😊🎥 video mastach😂🎥
🙏🏼वहीनी वडा पाव खुप छान झाला पुदीना चटनी फार लागते सोबत 👌🏻
🙏dada-vahini. Sucheta 👌सुन्दर निवेदन 😊waa! Wada-paav! Mastach 😋😋तुम्ही tighani mastach केला vedeio👌😊 👍👍miss u दादा.
Khupch Chan Video blog khela Suchita , 👍👍
ruclips.net/video/HZFQNzdnDz4/видео.html
Vaini you are very hard working. God bless you.
ruclips.net/video/HZFQNzdnDz4/видео.html
Aaei kharch khup khi aaplay sathi karte
छान झालाय vlog. गोमूत्राचा नवीन वापर कळला.👌👍 संदीप भाऊ, यापुढचे vlog पण बापू आणि बाळीला करू द्या. तुमची सुट्टी! 😀
Suchita tu shen bhraycha na aai la video kadayla sangaych
राम राम दादा आणि वहिनी!!
वहिनी, तुमच्या हाताला किती घट्टे पडलेत हो. पाहून वाईट वाटले मला. खरंच खूप कष्ट करता तुम्ही 🙏
वयस्कर झाल्यावर शेतकरी माणसाला होतं असं
Hoy kharach
दादा घरी नसताना सुचीताने छान विडीओ केला वहिनी दिवसभर किती कामात आसतात पन आनंदी आसतात सायकल पन छान चालवतात आनी मुले तर कुठेही कमी पडत नाहीत छान वाटते पाहुन
दादा तुमची मुलं एकदम झकास कॉमेटीॏ करतात
शुचिता....बापू......छानच.......हो.... वहिनी
मस्त आहे 👍👍👌👌
नमस्ते वहिनी सुचिता छान निवेदन करते सुचिता क्षितिज बटाटवडे छान
Hello तनुजा वहिनी.... मगाशी मी तुमच्याकडे नवीन आणलेलं खाबत्ता बघितला... please मला सांगाल का तो वापरण्यापूर्वी काय करावं म्हणाजे वाटल्यावर आपल्याला खाताना कच लागणार नाही.... please मला सांगा... माझ्यकडे ही नवीन आणलाय पण त्यात काहीही वाटा खाताना कच लागते.....
वहिनी हाताला मलम लावत जावा आत्ता थंडीत खूप त्रास होईल
खूप कष्ट करता तुम्ही
Mast
Very nice
Tumach gav kuthl dada
Khup chan video कष्टाळू आहेत सर्व जण तुम्ही
Hi
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
👌👌👍👍👍
नमसकार सुचिता तुला व तुझा भावाला खुप खुप आशिर्वाद आणि दादा वहीनी ना नमसकार माझा
sandip your kids are doing nice activity and showing us your field and daily activities. what aurved medicine you are providing let us know
आज दादा कुठे गेल्यात सुचिता
खुप छान वाटलं
Porani lay zak vlog bsnvla.Dada ata tumasni sutti.very nise. Best lack.
सुचिता रेलवे टेशन जवळ आहे का कोणत रेलवे टेशन आहे सुचिता
1 number vlog😍
Hi
Ram Ram bhavu
सुचिता खुपछान आहेविडोओ बनवला दादा कोणत्यागावाला गेला
👌👌
👌👌
दादा आज नव्हता तुह्मी
सुचिता व क्षितिज..... दादा घरी नसतांना झकास वडापावचा बेत बनवता व्हंय..... थांबा ,ते आलं की तुमच्या दोघांचं नावंच सांगतू......
Khup chhan video
👍
नमस्कार दादा
डेब्यु केला सुचिताने आज ..it is good chance for she .. काही तरी कमी वाटतय आज ..
खूप छान व्हिडिओ आवडला, वडे तळताना पाहून तोंडाला पाणी सुटले. मस्त बियाणे भिजवण्याची पद्धत आवडली.👍👌🙏🏼💐🌹
Dada kuth gele
दादा नसताना वहिनी आणि मुलं सर्व कस व्यवस्थित कामे करतात खरच ऐक महिला सर्व काही करू शकते स्री शक्ती पावर यालाच म्हणतात
First comments 👍
सगळ्यांना नमस्कार 🙏
नमस्कार
सगळ्यांना नमस्कार
दिवसभर कष्ट करून पण आनंदी दिसतात तुमच्या कष्टाला नमस्कार
Nice vlog 👌🥰 ...... Suchita
ruclips.net/video/HZFQNzdnDz4/видео.html
संदीप जी आज व्हीडिओ मे दिखाई नाही दिये सब ठीक तो है ना, काही अप जर्मनी तो शिफ्ट नाही हुए ना
वहिनी खूपच छान वडे केलेत, दादा कुठे गेलेत,
काल चा बाजारातला भेड चा माणूस ओळखीचा आहे आमच्या
मुलांनी खूप छान व्हिडीओ बनवला..वडापाव बघून तोंडाला पाणी सुटले..वहिनी खूप कष्टाने सर्व करतात.. हाताला किती चिरा पडलेत..दादा घरी नसताना सर्व सांभाळ करतात.
Khup chaan vlogging Suchita bapu Vahini batatavada mastach Dada Pandharpur la geley kai
Chan video zala h 👌👌
Video chi Suruvat mast jhali
Khupch chan video 👌👌👌👍👍👍
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🙏🏼🤝🏻👍🏻👌🏻🍅🍍🍎🍓🐅🐎🐯🦁
Tai Hatala vaselin gel lav
Hi trick abala sangayachi na tyachi kutmir ali asti lavkar
Wahini khup kashtalu ahet ani evdhe kasht krun sudha traga nahi satat shant ani anandi .... khup khup chan watate video pahun... evdhe kam krtana sudha padar ghenyachi tumchi style pn koutukaspad ahe .. Khup goshti shiknyasarkhya ahet tumchyakdun saglyana .. aadhunik ani paramparik donhi pn follow krtay .. khup khup chan 👌👌👌
दादांच्या अनुपस्थितीत मुलांनी छान ब्लॉग बनवला 👍👍👍
👌👌👌👌👌👌👌
खप छान मस्त वीडियो खुप भारी God bless u all always be happy वाहिनी खप कस्तालु hai
दादा मी चंद्रा वरून तुमची व्हीडिओ पाहतोय, इथे नेट पॅक ले महाग आहे तरी पण मी पैशे खर्च करून पाहतो, तुम्ही मला खूप आवडतत् , तिथे यायला रॉकेट पण शिल्लक नाही आहे, इथे संप चालू आहे पेट्रोल महाग झालाना
आज भाऊ दिसलं न्हाईत..भाऊ शिवाय विडिओला शोभा न्हाई..😌😊
Very nice 👌 enjoy, God bless you all always
Vahini tumache haat kiti suke zalet shetat kam karun, ratri zoptana naram hotil ase bhauna vicharun kahitari lavat ja.
Nice
🙏🏻
🙏🙏 नमस्कार दादा वहिनी 🙏🙏
Dada ganagapur cha vedio send kara
खूप मस्त व्हिडिओ आहे vayni . खूप छान माहिती मिळाली मेथी कोथिंबीर लावायची. धन्यवाद.🙏🙏😊😊👌👌
मस्त वीडियो
Ram Ram Vahini & bachu company
खूपच छान व्हिडिओ...
खुप छान दादा
दादा वहिनी नमस्कार आई बाबा सुचित आणि क्षितिज तुमचा पारीवार
छान आहे
Nice video dada vahini kiti ksht krta Suchita shitij Chan video kela keep it up 👌👌👌👌👌
Ramkrishna hari bhau
खूप छान सुचिता👌आणि क्षितिज 👍🤗