अगदी बरोबर! किती दिवस साधा गरीब म्हणून त्याला सहानुभूती देणार? त्याला ताकदीशिवाय काहीच खेळता येत नाही. साधं स्वतःच मत 1-2 वाक्यात मांडू शकत नाही.. याचं काय फक्त "बच्चा, पिल्लू, गुलीगत" असं टुकार बोलणं आणि हा असा व्यक्ती जिंकवून काय आदर्श ठेवतोय आपण. वर्षाच्या, निक्कीचा मोठेपणाची आणि सुरजच्या गरिबीची शिक्षा बाकीच्या सदस्यांना का? ??
4:25:00 एक दोन इंग्लिश शब्द आले तर चालतील पण मराठी बोल पाहिजे आणि विजय तू काय बोलतोय इथे कोणत्या पण भाषेत बोल तर चालेल का हे मराठी शो आहे तर इथे मराठीच बोल पाहिजे तुमचं Channel मराठी मध्ये बोलता म्हणून मी बघतो आणि prasad भाषा फक्तं संवाद साधायचं माध्यम नाहीये भाषा सोबत संस्कृती पण जोडलेली असते म्हणून आपण आपली भाषा जपली पाहिजे आणि बोली पाहिजे
बराच वेळ या फालतू Big Boss ne घेतला 😡😡😡😡😡😡👍👍 पुढे मात्र casting बघूनच बघावं लागेल आणि असाच दर्जा घसरला तर समाप्त जन गण मन अधिनायक जय हे भारत महान देश आहे 👍👍👍😡😡😡😡
सूरज la दुसरा प्लॅटफॉर्म द्या
अनेक गरीब निरागस साधा सरळ भोळा खूप खूप मुले आहेत त्यांच्यासाठी वेगळा Big Boss काढा 👍👍👍👍
अगदी बरोबर! किती दिवस साधा गरीब म्हणून त्याला सहानुभूती देणार? त्याला ताकदीशिवाय काहीच खेळता येत नाही. साधं स्वतःच मत 1-2 वाक्यात मांडू शकत नाही.. याचं काय फक्त "बच्चा, पिल्लू, गुलीगत" असं टुकार बोलणं आणि हा असा व्यक्ती जिंकवून काय आदर्श ठेवतोय आपण. वर्षाच्या, निक्कीचा मोठेपणाची आणि सुरजच्या गरिबीची शिक्षा बाकीच्या सदस्यांना का? ??
माणूस म्हणून खूप जण चांगलीच असतात
पब्लिक खेळ बघतात
बाहेर भरपूर चांगली माणसे आहेत
😡😡👍
Batobar
अंकिता वालावलकर हिला मोलकरीण आणि जेवण करून घालायला आणली होती का 😡😡😡😡😡
आणि निक्की la महाराणी म्हणून present केलं आहे का 😡😡😡😡👍👍
अभिजित भुई चक्र 😅😅😅😅😅
4:25:00 एक दोन इंग्लिश शब्द आले तर चालतील पण मराठी बोल पाहिजे आणि विजय तू काय बोलतोय इथे कोणत्या पण भाषेत बोल तर चालेल का हे मराठी शो आहे तर इथे मराठीच बोल पाहिजे तुमचं Channel मराठी मध्ये बोलता म्हणून मी बघतो आणि prasad भाषा फक्तं संवाद साधायचं माध्यम नाहीये भाषा सोबत संस्कृती पण जोडलेली असते म्हणून आपण आपली भाषा जपली पाहिजे आणि बोली पाहिजे
अभिनंदन भाऊ
❤❤❤VOTE FOR JANVI KILLEKAR ❤❤❤
अभिनंदन
कशाला अफवा पसरवता रे अंकिता बाहेर गेली म्हणून
Afva ata lok Yeun massage krta tyala kon rokhnar ahe dada
कोणत्याही बावळट माणसाला काहीही विचारता,👍👍😡😡
बराच वेळ या फालतू Big Boss ne घेतला 😡😡😡😡😡😡👍👍
पुढे मात्र casting बघूनच बघावं लागेल
आणि असाच दर्जा घसरला तर समाप्त
जन गण मन अधिनायक जय हे भारत महान देश आहे 👍👍👍😡😡😡😡
तुमचा कट्टा ऐकण्यास खूप बरे वाटते 🎉
अंक्कीत किव्हा जानवी ह्यांना ट्रॉफी मिळाली नाही पाहिजे कारण ह्यांची रेयांलिटी नाही होती दोघीही ओव्हर होत्या
अंकिता नाही सॉरी निक्कीला आणि जानवी