आई ला माझा नमस्कार खुप प्रेमळ स्वभाव आहे तुम्ही नशीबवान आहात आईवडील तुमच्या बरोबर आहेत तुमच्या आईला पाहिले कि माझ्या आईची आठवण होते माझी आई पण अशीच होती साधी भोळी 13 वर्ष झाली देवाघरी गेली 2 दिवस हॉस्पिटल ला होती खुप दुःख होते ती पाहायला नाही आता माझा मुले घर संसार
श्री गुरुदेव दत्त, वहिनी राहू द्यायची भांडी या वर्षी काही नाही होत हात बरा नाही तर. बाकीची स्वच्छता तर केली ना. कपडे मशीन la लावा. हात परत दाखवा डॉ ला.
ekhade warshi bhandi swachha keli nahit tar chaalataat. Tumachi aai-che pan way zale aahe. Tyana aata aaraam karu dya. Tyancha sansaar tyani kashtane kela, aata mulanche sansar pan nako karaayalaa.
सका सकाळ वातावरण मस्तच 👌👍
पेरूच झाडाला मस्त पेरू आलेत 👌👌👍
Aai chi Maya veglich astey doni aai tatya khupach chaan vahini dada shree gurudev Datta 🙏🌺
Khare aahe Bai
🌹🙏 जय गुरुदेव दत्त ! 🙏🌹
आई ला माझा नमस्कार खुप प्रेमळ स्वभाव आहे तुम्ही नशीबवान आहात आईवडील तुमच्या बरोबर आहेत तुमच्या आईला पाहिले कि माझ्या आईची आठवण होते माझी आई पण अशीच होती साधी भोळी 13 वर्ष झाली देवाघरी गेली 2 दिवस हॉस्पिटल ला होती खुप दुःख होते ती पाहायला नाही आता माझा मुले घर संसार
Vahine parat ekda Doctor kade java, kalji ghaya Dada Vahine 🙏🙏
तनु वहिनी तुम्ही खूप नशीबवान आहात तुमची आई भाऊ वहिनी तुमचा खूप विचार करतात तुमच्यासारखं माहेर मिळायला खूप भाग्य लागतं आजचा व्हिडिओ खूप छान
तुर एकदम मस्त आहे फळबाग असल्या सारखे वाटत
Aai chi kiti maya aahet te aai ej jante 🙏🙏🙏🙏😊😊😊😊
आमच्या कडे पाऊस झाला आज जोरदार आईची माया
आईंना नमस्कार🙏 खूप प्रेमळ आहे
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹
श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेवदत🌹♥️🙏🙏♥️🌹
Beautiful video🎥👌. Aai baba aale. Bhandi saff zali. Tur ek 🚜🐄🌾number. Pause yeil. Peru chhaanch. God bless you all. Good night.
श्री स्वामी समर्थ🌺🙏
Very very nice video
Beautiful video
श्री स्वामी समर्थ
Ram Ram bhavu ani vaini ❤❤
DADA, JAI SHREE RAM!❤❤😊
Aai is great 👍 Tanuja
भाऊ तुम्ही व्हिडिओ कोणत्या मोबाईल ने करता
Very nice video Dada vaini.
आईचेही वय झाले आहे.मुलीसाठी ती प्रेमळ माय तिच घर स्वच्छ करायला आली आहे.देवीस्वरुपच भासल्या त्या ...
माझ्या वडिलांना कमी ऐकू येत आहे... प्लीज काही उपाय सांगा.
धन्यवाद,
ज्ञानेश्वर भोसले
तालुका सांगोला
जिल्हा सोलापूर
श्री गुरुदेव दत्त, वहिनी राहू द्यायची भांडी या वर्षी काही नाही होत हात बरा नाही तर.
बाकीची स्वच्छता तर केली ना. कपडे मशीन la लावा. हात परत दाखवा डॉ ला.
आई लेकीकडे आल्या तरी शांत बसत नाही. किती काम करतात
🙏🏻
पुणे city फूल पाऊस झाला
ekhade warshi bhandi swachha keli nahit tar chaalataat. Tumachi aai-che pan way zale aahe. Tyana aata aaraam karu dya. Tyancha sansaar tyani kashtane kela, aata mulanche sansar pan nako karaayalaa.
Aai chi maya 👌👌❤
1:43 SUCHITA
Tanu-tai, bhajya chiranyasathi haataat taakadh evadhya lawakar yet nahi. Krupaya haataalaa neet bare hou dya. Vyawasthit taakadh aalyawar-ch bhajya chiraa, kaalaji ghyaa.
❤❤❤
श्री स्वामी समर्थ दादा वहिनी गुरू देव दत्त
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏😊
.🌧🌨🌩⛈🌦
दादा आमचे बेवडा पाऊस आहे का कंटाळा आला आहे पावसाचा आणि विहिरी वरूनच वाहत आहेत
Aai❤❤
आमच्या मराठावाडेथ सोयाबीन कंपनी चालू आहे