Ravikant Tupkar Meets Uddhav Thackeray: तुपकर ठाकरे गटात आल्यास महायुती आणि काँग्रेसला शह बसणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • #BolBhidu #RavikantTupkar #UddhavThackeray
    शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ८ ऑक्टोबरला रात्री मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी बंद दाराआड बराच वेळ चर्चा केली. भेटीचा आणि चर्चेचा विषय नेमका काय होता? याची माहिती समोर आली नसली तरी तुपकर लवकरच ठाकरे गटात प्रवेश करतील, असं सांगितलं जातंय. आगामी विधानसभा निवडणुकीत ते मशाल चिन्हावर निवडणूक लढवू शकतात. बुलढाण्यातलं आग्या मोहोळ उठवण्यासाठी तुपकरांच्या हाती मशाल देण्याची रणनीती ठाकरेंनी आखल्याची चर्चा आहे. याबाबत तुपकरांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केलीय.
    पण तुपकरांना गळाला लावून ठाकरेंनी विदर्भात एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा देखील आहे. त्यांनी महायुती आणि काँग्रेसला शह देण्यासाठी मोठा डाव खेळल्याचं सांगितलं जातंय. आता हा डाव नेमका काय असू शकतो? ठाकरे-तुपकर खरंच एकत्र येतील का? आले तर ते थेट मशाल हाती घेतील की स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व ठेवून महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवतील. तुपकर ठाकरे गटात आल्यास महायुतीचं गणित कसं बिघडू शकतं? काँग्रेसला कसा शह बसू शकतं? पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 103

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 4 часа назад +126

    रविकांत साहेब तुम्ही उशीर केला तुम्ही लवकर आले असते तर आज बुलढाणा जिल्याचे खासदार असते...❤

  • @nilkanthjadhav649
    @nilkanthjadhav649 4 часа назад +54

    Only Uddhav Thakare❤❤❤

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 3 часа назад +32

    तुपकरांसारखे सामान्य कार्यकर्ते पक्षात आले पाहिजेत.
    रस्त्यावरची लढाई लढणारा सामान्य सैनिक हीच शिवसेनेची वर्षानुवर्षे मोठी ताकद राहिली आहे.

  • @salimshah484
    @salimshah484 3 часа назад +51

    बुलढाणयात राविकांत भाऊ आमदार झाले पाहिजे

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 2 часа назад +18

    हेच जर लोकसभेला आले असते तर खेडकर खासदार झाले असते,आणि सध्याचे निष्क्रिय मंत्री प्रतापराव जाधव घरी बसले असते.

  • @aamhiwakudkar2747
    @aamhiwakudkar2747 40 минут назад +4

    मी एक शेतकरी म्हणून माझं मत मांडतोय रविकांत तुपकरांनी स्वतंत्रचं निवडणुका लढवाव्यात फक्त उद्धव साहेबांचा किंवा महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यावा

    • @aamhiwakudkar2747
      @aamhiwakudkar2747 37 минут назад

      कुण्यातरी एका पक्षात प्रवेश केल्यावर त्यांना शेतकऱ्यांचे हित जपता येणार नाही

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 4 часа назад +64

    तुपकरानी ठाकरे शिवसेना मधे प्रवेश करा भविष्य चांगला असाल नाहितर बच्चू कड्डू होईल

  • @ssgaikwad86
    @ssgaikwad86 2 часа назад +13

    तुपकरजी आपणास कळकळीची विनंती की तुम्ही उध्दवजींसोबत या भविष्यात कृषीमंत्री व्हाल❤

  • @bharatwaghmare4830
    @bharatwaghmare4830 2 часа назад +3

    रविकांत तुपकर विजयी होतील

  • @royalmarathi3781
    @royalmarathi3781 4 часа назад +25

    Ravkant tupkar 🎉🎉🎉

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 2 часа назад +5

    Only udhaoji thakare saheb

  • @Avhhnfdyujhgfffbnm
    @Avhhnfdyujhgfffbnm 3 часа назад +11

    चळवळीचा कार्यकर्ता आहे ठाकरेंनी घेऊन मोठी संधी द्यावी

  • @rahulnirmal1148
    @rahulnirmal1148 2 часа назад +7

    बुळढण्यातून तिकीट मिळालं तर निवडून येतात रविकांत तुपकर🙏

  • @shuddhodhanjivaidya2846
    @shuddhodhanjivaidya2846 3 часа назад +6

    Only उद्धव साहेब, तुपकर साहेब लवकर प्रवेशाघ्या

  • @VinayakPatil-uk6it
    @VinayakPatil-uk6it 2 часа назад +4

    तूपकर साहेब आली संधी सोडू नका

  • @SushilGawai77
    @SushilGawai77 4 часа назад +38

    Sanjay Gaikwad nako ya weles.

    • @krishnapachpor7471
      @krishnapachpor7471 4 часа назад +4

      Amhala phaje bhau

    • @gauravdholepatil1684
      @gauravdholepatil1684 3 часа назад +1

      तुपकर-गायकवाड यांच्यात चांगली लढत होईल😊

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 часа назад

      ​@@krishnapachpor7471 ajibat Nako vacharveer

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 2 часа назад

      ​@@krishnapachpor7471andhbhakt shobhto khara. Tuzha gaddar aamdaar padnar 100%

  • @sachinsabale4618
    @sachinsabale4618 3 часа назад +2

    Only ravikant Tupkar

  • @yogeshvaidhay2211
    @yogeshvaidhay2211 Час назад +7

    उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि रविकांत

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 3 часа назад +6

    सामान्य बहुजन वर्गातील सामान्य कुटूंबातील असंख्य कार्यकर्त्यांना आमदार, खासदार करणारी आमची शिवसेना ❤
    🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @pavanbavaskar909
    @pavanbavaskar909 Час назад

    आता तुम्ही बरच काही मिळवाल पण शेतकऱ्यांच प्रेम गमवाल

  • @dipakpatil4199
    @dipakpatil4199 Час назад

    भावी आमदार रविकांत तुपकर....💯🔥

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 Час назад

    #ठाकरे सॊ
    👁️🔥👁️

  • @pravinmurade7560
    @pravinmurade7560 52 минуты назад

    🚩🚩

  • @gopaljadhav5608
    @gopaljadhav5608 Час назад

    बुलढाणा मध्ये जयश्री ताई शेळके आमदार

  • @Sanjeev3155
    @Sanjeev3155 4 часа назад +67

    उद्धव ठाकरे साहेब हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी जनतेची इच्छा आहे त्यांचा लॉकडाऊन मधला दोन वर्षाचा कालखंड केंद्रापेक्षा लाख पटीने चांगला कार्यकाल होता

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 3 часа назад +8

      हे मात्र खरे आहे.

    • @SKPVlog
      @SKPVlog 3 часа назад +6

      मग स्व बळावर का लढत नाही काँग्रेस आणि तुटारीच्या नादाला कशाला लागत आहे

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 3 часа назад +6

      @@SKPVlog भाजप स्वबळावर का लढत नाही. एवढा मोठा पक्ष असून, सगळ्या यंत्रणा सोबत आहेत.

    • @SKPVlog
      @SKPVlog 3 часа назад

      @@milindsaner8269 त्यांनी सांगितलं आहे 2029 ला लढणार म्हणुन, यामुळे आता trial करणार सेटिंग करुन 29 ला लोकसभा विधानसभा एकत्र घेउन करणार कार्यक्रम

    • @sumitdhote4860
      @sumitdhote4860 2 часа назад +2

      हो भाऊ घरात बसून चांगले काम केले

  • @gauravdholepatil1684
    @gauravdholepatil1684 3 часа назад +2

    तुपकर-गायकवाड यांच्यात चांगली लढत होईल..😊

  • @chandrakantkamble9474
    @chandrakantkamble9474 3 часа назад +1

    100 percent tuff fight hoil

  • @MMJotkar
    @MMJotkar 55 минут назад +1

    गायकवाड काय आमदार होत नसतो परत कधी

  • @dipakpatil4199
    @dipakpatil4199 Час назад

    रविकांत तुपकर यांनी मशाल चिन्हावर लढावं म्हणजे संजय गायकवाड चा करेक्ट कार्यक्रम होतो 💯🔥

  • @ramnevrekar6642
    @ramnevrekar6642 3 часа назад +3

    बाप तो बाप च असतो उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद

  • @vinodkinge1607
    @vinodkinge1607 3 часа назад

    Ravi Thakur

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Час назад

    तुपकर हे फडणवीस साहेब यांचे माणुस आहे.

  • @shubhamchile1279
    @shubhamchile1279 2 часа назад +1

    धर्माचा अपमान करतील अश्या राजकीय पक्ष्यांना निवडून आणा म्हणजे झालं

  • @SatishKhonde-we1xb
    @SatishKhonde-we1xb 3 часа назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Hub-of_information.
    @Hub-of_information. 2 часа назад +1

    अरे हेच लोकसभेत केल असत तर खासदार झाला असता अजून एक, पक्ष असा चालवा तुम्ही. लोकसभेत पडलेल्या खेडेकरला काय उत्तर देणार

  • @Scrollwithme-s
    @Scrollwithme-s 4 часа назад +3

    Boldhidu che Thumbnail kase banavtat
    Please reply

  • @anilgamare841
    @anilgamare841 3 часа назад +1

    इथ इथ नाचरे मोरा आमदार हो खासदार हो अन.

  • @dilipchavan6216
    @dilipchavan6216 59 минут назад

    मशाल

  • @dipakmundhe910
    @dipakmundhe910 3 часа назад

    विकास पुरुष जालिंदर भाऊ बुधवत.....🚩

  • @ramsuryawanshi8764
    @ramsuryawanshi8764 3 часа назад +2

    Lok sabhe la ale aste tar mp rahile aste

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 4 часа назад +13

    सेटलमेंट किंग आहे तुपकर 😂😂

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 4 часа назад +5

      🤣🤣जळाली आग्या मोहळ गेला आता

  • @vilasshinde8079
    @vilasshinde8079 4 часа назад +11

    याच्या मूळे शिवसेनेची सीट पडली

    • @Vighnesh-ig8ks
      @Vighnesh-ig8ks 4 часа назад +2

      ho

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 4 часа назад +2

      बरोब्बर

    • @dabhadeganesh4753
      @dabhadeganesh4753 4 часа назад +1

      Ho pan aata te visarav lagel, Thakreni tyanchashi bolayla pahije hote. Tech jar pawar saheb aste tar tase nasate ghadale aste. Dindorit JP gavit yanchi maghar hech dakhavate

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx Час назад

      ​@@dabhadeganesh4753 उद्धव ठाकरे कधी कोणाला निवडणूक लढवु नकोस असले बालिश सल्ले देत नाहीत

  • @kalisk6596
    @kalisk6596 2 часа назад

    Video sampvala nko hota ajun information dyayla havi hoti kontya 8 te 10 jagevar tupkar fight detil aani kuthe te i.pact kartil next video banva..Tupkar aandolan and thoda itihas pan dya

  • @sumitdhote4860
    @sumitdhote4860 2 часа назад +1

    गायकवाड शासन...बुलढाणा

  • @matrabhumikings2007
    @matrabhumikings2007 4 часа назад +4

    तुपकर तुम्ही तुमच्या पक्षाच्या चिन्हावर लढा मग आघाडी सोबत लढा की स्वतंत्र लढा पण तुमच्या पक्षाच्या चिन्हावर लढा नाही तर तुम्हाला पण ठाकरे संपून टाकतील

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 часа назад +4

      Te thackrey ahet fadanvis nahi😂😂

    • @gurunathshinde3450
      @gurunathshinde3450 3 часа назад +1

      बरोबर

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx Час назад

      ठाकरे नी कधी कोणाला संपवला नाही केळु, उलट बच्चू कडू ला सेनेच्या कोट्यातून मंत्रिपद दिलेलं lockdown मध्ये पैदा झालेला दिसतोय तू

    • @shivsenaubtofficialpage
      @shivsenaubtofficialpage 50 минут назад

      बरोबर आहे ठाकरे चांगले आहे ​@@siddheshbirje6050

  • @ganeshsatao4016
    @ganeshsatao4016 Час назад +1

    पुढील आमदार फक्त आणि फक्त संजुभाऊ गायकवाडच.....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @VijayChavan-c6w
    @VijayChavan-c6w 3 часа назад +1

    Thakare Saheb

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 4 часа назад +3

    रविकांत तुपकर तुम्हाला खूप मानत होतो... पण हे असं वागाल अशी अपेक्षा नव्हती.... आज पासून राम राम...🤦

  • @ChetanLambe
    @ChetanLambe 2 часа назад

    Nivdun yenar nahi😮😢😂

  • @yogeshgaykee3128
    @yogeshgaykee3128 4 часа назад +1

    हो

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 3 часа назад +5

    लोकसभेला ठाकरेनी तुपकर व राजु शेट्टी,ना पाठींबा दिला असता तर दोन जागा वाढले असते आता ठाकरेनी विधानसभेला चुक,करु नये नाहीतर ठाकरेना तोटाच होईल

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 часа назад +3

      Raju shettyla fakt pathimba pahije hota pan kahi guarantee det navhata nivdun aalyavar nda sobat janar ki nahi te.. mag kon deil support

    • @user-96k
      @user-96k 2 часа назад +1

      Raju Shetty swarthi hai

  • @pxyzff7773
    @pxyzff7773 3 часа назад +1

    shindkheda matdarsangh district dhule cha video kara

  • @BharatiGaikwad-wp8rr
    @BharatiGaikwad-wp8rr 3 часа назад +2

    Abki bar mahavikas aaghadi sarkar

  • @truptihone4556
    @truptihone4556 3 часа назад +2

    फक्त धर्मविर आदरणीय आमदार संजयजी गायकवाड

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 3 часа назад +3

    जनतेची इच्छा काँग्रेस cha मुख्यमंत्री व्हावा अशी आहे

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 часа назад +1

      Ghanta😂😂

    • @sumitdhote4860
      @sumitdhote4860 2 часа назад

      शेट घे काळे काळे..😅😅

    • @AAG-eb4bx
      @AAG-eb4bx 32 минуты назад

      उद्धव ठाकरे🎉

  • @whoisthat2539
    @whoisthat2539 4 часа назад

    Tupkar nhi todikar aahe toh

  • @krishnapachpor7471
    @krishnapachpor7471 4 часа назад +2

    Tupkar saheb ubhe asele tri buldhana madhe mahayuti che amdar nivdun yetel

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 часа назад

      Ghanta😂😂

    • @krishnapachpor7471
      @krishnapachpor7471 3 часа назад

      @@siddheshbirje6050 vajv mang tu bhava ghanta

    • @pravinnimbalkar5626
      @pravinnimbalkar5626 2 часа назад

      बरोबर सभ्य, सालस, सुसंस्कृत गायकवाड निवडून येतील😊

    • @krishnapachpor7471
      @krishnapachpor7471 58 минут назад

      @@pravinnimbalkar5626 aata election somarch ahe bhau pahu kon yete tr buldhana vikas ha fkt gaikwad shaebne kela

  • @dnyaneshwarsawarkar1539
    @dnyaneshwarsawarkar1539 3 часа назад

    Kahi farak nhi padat…

  • @krishnapachpor7471
    @krishnapachpor7471 4 часа назад

    Eknath shinde shaeb

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 4 часа назад

      हो का फुकटचोदू 😂😂😂😂😂