Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खूप.छान गाणे..सुधीर फडके यांची सगळीच गाणी.सुंदर आहेत.तू खूप. छान गायले आहेस.
अतिशय सुंदर. शब्द, संगीत, गायकीला तोड नाही.
मंगेश पाडगांवकर, यशवंत देव, सुधीर फडकेकिती हा श्रवणीय योग... अप्रतिम लेखनला सुरांचा साज आणि सुमधुर आवाजाचे कोंदण...
बाबुजींनी गायलेले सर्वच गाणी बहारदार आहेत, त्यापैकीच हे गीत.
This old hit Marathi song is beautifully sung to the tune, reviving nostalgic memories. 👌👌👍
खूप.छान गाणे..सुधीर फडके यांची सगळीच गाणी.सुंदर आहेत.तू खूप. छान गायले आहेस.
अतिशय सुंदर. शब्द, संगीत, गायकीला तोड नाही.
मंगेश पाडगांवकर, यशवंत देव, सुधीर फडके
किती हा श्रवणीय योग... अप्रतिम लेखनला सुरांचा साज आणि सुमधुर आवाजाचे कोंदण...