सिडकोची घरे सर्वसामान्यांसाठी की गुंतवणूकदारांसाठी? CIDCO houses for common people or investors?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 147

  • @parmeshwardevde.incometaxd3854
    @parmeshwardevde.incometaxd3854 16 дней назад +15

    खरच खूप निराशा झाली किमती बघून...खूप आशा लावून एक एक व्हिडिओ बघत होतो आपला...मी स्वतः सरकारी कर्मचारी असून सुद्धा हे घर घेऊ शकत नाही...

    • @parmeshwardevde.incometaxd3854
      @parmeshwardevde.incometaxd3854 16 дней назад +3

      यापेक्षा..नवी मुंबई तील खाजगी प्रकल्पाची माहिती द्या...

  • @krishnatanawade8975
    @krishnatanawade8975 16 дней назад +19

    मी तर म्हणतो यांनी सर्व सामान्यांसाठी लॉटरी काडूच नये....275×125000=34375000 सिडकोची कमाई.... सरळ सरळ गरिबांना गंडवले यांनी

  • @53.SarveshS.Ughade
    @53.SarveshS.Ughade 16 дней назад +7

    सर सर्व सामान्यांना खूप खूप मनस्ताप झाला आहे. नोटरी साठी 700 रुपये registration साठी 236 रुपये आणि फार्म भरायला 400 रूपये असे टोटल 2000 रुपये पेक्षा जास्त खर्च झाला आहे. सर्व सामान्यांना सिडोको ने फसवले आहे. कृपया किंमती कमी करावी ही हात जोडून विनंती आहे

  • @bdesai679
    @bdesai679 16 дней назад +4

    सिडको ने फक्त सर्वसामान्य जनतेला त्रास दिला आहे. अगोदर किमती जाहीर केले असता तर वेळ व पैसा वाया गेला नसता आता सिडकोचा राम राम घ्यावा मी गेली 20 वर्षे त्रास सहन करतो आहे.

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 16 дней назад +8

    संजय शिरसाठनेच किती घरं घेतली असतील

  • @shankarahire9614
    @shankarahire9614 16 дней назад +8

    सामान्य माणूस मेला आहे, त्याने सिडकोच्या घरांचे स्वप्न बघणे सोडून द्यावे,जे आहे त्यामध्ये आपले जीवन सुखाने जगावे

  • @kiransawant8295
    @kiransawant8295 15 дней назад +1

    रमेश सर तुम्ही चांगली माहिती देता. यात तुमची काही चुक नाही. तुमच्यामुळे आम्हांला अचूक आणि चांगली माहिती मिळते. त्यामुळे लोकं खूप काही बोलतील पण त्याकडे तुम्ही लक्ष नका देऊ तुमचे काम तुमी चालू ठेवा हिच आमची आपणास विनंती

  • @MananKalantre
    @MananKalantre 16 дней назад +5

    Unexpected price
    Cidco is doing business with 40% margin

  • @radhawaghamare3264
    @radhawaghamare3264 16 дней назад +16

    सिडको वरून विश्वासच उडाला आहे..

    • @vishalsonawane3797
      @vishalsonawane3797 16 дней назад +1

      आत्ता पहिली सारखं नाही राहील

  • @rahulzodage9871
    @rahulzodage9871 15 дней назад +1

    एवढा पैसा कोणत्या सर्वसामान्य व्यक्तीकडे आहे समर्थन करण्यासारखे बिलकुल नाही, याच दरात आजूबाजूला प्रायव्हेट बिल्डर घर देतात व यांच्या निर्णयामुळे प्रायव्हेट बिल्डर सुध्धा घरांच्या किमती वाढवतील आता, खूप निराशा झाली😡

  • @ratanmolawade8773
    @ratanmolawade8773 16 дней назад +4

    कृपया सिडकोचे रेट आणि आसपासच्या प्रायव्हेट बिल्डराचा रेट यांचा कम्पारिजन व्हिडिओ बनवावा

  • @RajuRathod-k6b
    @RajuRathod-k6b 16 дней назад

    Chan explaination saheb

  • @nikhilsolaskar9140
    @nikhilsolaskar9140 16 дней назад +2

    CIDCO मधे सर्व परप्रांतीय येऊन गुंतवणूक करत आहेत आणि मराठी वर्गाला मुद्दामच डवलल गेलय

  • @sachinghorpade2183
    @sachinghorpade2183 16 дней назад +3

    EWS वाल्यांना मेन railway station पासून लांब घरे उपलब्ध केली आहेत.

  • @manojkumarmarutiraobhosale2242
    @manojkumarmarutiraobhosale2242 15 дней назад

    रमेश सर तुम्ही छान कार्य केलं आहेत ...तुम्हाला आमचा राम राम...ews च्या किंमती केवळ तळोजाच्या ठिक आहेत, जर ews आणि lig चा एरिया सेम आहेत तर ews च्या अणि lig च्या किंमतीत 4-5 लाखाचाच फरक असायला हवा होता, नाहीतर किंमान LIG साठी ४०० कारपेट चा एरिया द्यायला हवा होता तर त्या किंमती ३८-४१ दरम्यान परवडणार्या होत्या ...ews ला २.५ लाख आणि स्टॅप ड्युटी चा फायदा आहे, lig साठी तो नाही, ज्याच वार्षिक उत्तपन समजा ६.५ लाख आहे, त्यालाही ही घरे नक्कीच घेता येणार नाही ...सिडकोनं सरळ hig, mig असे ही गट बनवायला हवे होते ..

  • @chandrakantbodake6238
    @chandrakantbodake6238 16 дней назад +2

    इलेक्शनच्या अगोदर ज्यावेळेला रेवडी वाटप चे काम चालू होतं त्यावेळेला घराच्या किमती जाहीर झाल्या असत्या तर सर्वसामान्यांना परवडल्या असत्या.

  • @yogeshganjave8500
    @yogeshganjave8500 16 дней назад +1

    संजय शिरसाट चांगला दिवा लावलाय… भाषण देताना मी गरीबाचा मुलगा सांगायचा आणि गरिबाची वाट लावायची…Shabasssss

  • @maheshrajesurve1501
    @maheshrajesurve1501 16 дней назад +2

    30% 40% kmi krayla pahijet 🙏🏻

  • @sachinmane8064
    @sachinmane8064 15 дней назад

    ही घरे फक्त मोठ्या लोकांना देण्यासाठी च बांधली आहेत सामान्य माणसाने ही घरे घेऊच नये असे सरकारचे धोरण आहे.

  • @shripatbandal
    @shripatbandal 16 дней назад +6

    ह्या किंमती पाहिल्यावर सरकार गोरगरीब सर्व सामान्यांसाठी नाही असेच दिसून येत

  • @vinayvelukar7848
    @vinayvelukar7848 16 дней назад +6

    खरच याच्यावर mahrastra शाशन ne vichar करावा आम्हाला बुलेट ट्रेन. मेट्रो. चा प्रवास नको घराच्या कीमती कमी करा

  • @SaiGaneshdryfruits
    @SaiGaneshdryfruits 15 дней назад +1

    उद्देश लुटायचा आहे

  • @somnathandhale-vv4dw
    @somnathandhale-vv4dw 16 дней назад +6

    सिडको ने लोकांना 322 कार्पेट चे 74 लाख म्हणजे private पेक्षा महाग इतके पैसे लागत असतील तर 1 रक मध्ये भाडयाने राहिलेले चालेल 🙏🙏

  • @dilipberde9502
    @dilipberde9502 16 дней назад +2

    सर्वसामान्यांसाठी घर बांधलेली नाहीत श्रीमंत ना साठी घर आहेत

  • @Sachin24000
    @Sachin24000 16 дней назад

    20-25 पगारवाल्यांसाठि नाहीत, ही घरे फक्त आणि फक्त सर्वसामान्य श्रीमंतांसाठी आहे

  • @KiranApte-d3s
    @KiranApte-d3s 16 дней назад +1

    गुंतवणुक म्हणुन पण घेतल्यावर दीलेली कीमत मीळणार नाही वीशेष करून खारघरमध्ये घेतल्यास त्याच कीमती त धर वीकले जाणार नाही कारण तीथे कमी किंमतीत मीळतात

  • @sachinghorpade2183
    @sachinghorpade2183 16 дней назад +5

    तुम्ही तुमचं चॅनल सुरू ठेवा

    • @vinodjungharesatara
      @vinodjungharesatara 16 дней назад

      हो... त्यात लय कमाई आहे 😂😂

  • @jeevanpatil3175
    @jeevanpatil3175 16 дней назад +1

    बिल्डरची घरे लोकां कडून खरेदी केली जावित म्हणून
    नंतर cidco ची न विकली गेलेली घरे बिल्डर द्वारे विकणे जसे म्हाडाची विरारचि घरे सातारा बैंक विकते आहे तसेच होणार

  • @kundlikbhapkar3160
    @kundlikbhapkar3160 12 дней назад

    मानसरोवरचं सिडको चे घर बाबा मिळेपर्यंत 50 लाख लागणार हे लक्षात ठेवणे

  • @IMmmm_B
    @IMmmm_B 16 дней назад +1

    प्रधानमंत्री मोदी साहेब, यानी या मधे लक्ष्य देवुन, प्रधानमंत्री आवास योजनेची घरे स्वस्त करावीत. त्यांचा हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे.

  • @digambarwagh8874
    @digambarwagh8874 16 дней назад

    पनवेल मधील खाजगी प्रकल्पावर व्हिडिओ बनवा सर😊

  • @bdesai679
    @bdesai679 16 дней назад

    साहेब तळोदाजा सुद्धा सर्वसामान्य लोकांना परवडणारा नाही. येथे मोठे लोक जाणार नाही. म्हणून सिडकोने सर्वसामान्यांना तिथे ढकलून दिले आहे. जेणेकरून सर्वसामान्य पर्याय नसल्यामुळे घेऊ शकेल. सिडकोने कमाईचा धंदा चालू केला आहे.जय महाराष्ट्र करा कष्ट व्हा नष्ट. असेच म्हणावे लागेल.

  • @rahulgole6665
    @rahulgole6665 16 дней назад +5

    संजय शिरसाट ला सर्वसामान्य शब्दाचा अर्थ कळतो का..😅

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 16 дней назад +1

    प्रधानमंत्री आवाक्या बाहेर योजना आम्हाला नाही परवडणार

  • @advikaandvrundafamilies5594
    @advikaandvrundafamilies5594 16 дней назад

    हे फक्त गुंतवणूकदारांसाठी आहे.सर्वसामान्यांसाठी नाही.

  • @amollakade9819
    @amollakade9819 16 дней назад +2

    सर तळोजा मध्ये 25 लाख आणि वाशी मध्ये 74 लाख घराचे आकारमान सारखच आहे.

  • @NileshJagtap-ij4vt
    @NileshJagtap-ij4vt 16 дней назад

    सर्वसामान्यांना परवडणारी घरं नाहीत सिडकोची कोणी घेणार पण नाही

  • @somnathgaikwad7009
    @somnathgaikwad7009 16 дней назад +5

    म्हणून तर यांनी वाशी जुईनगर खारघर la ews घरे नाहीत....आणि आहेत तर income chi लिमिट नाही...मग ही सर्व घरे मारवाडी आणि गुझराती लोकांसाठी आहे....

  • @satishmane6193
    @satishmane6193 16 дней назад +1

    Sir Konchi Lottery Kadaychi Asal Tar Incom Certificate Chack Kara cidco Ne Mee विनती Karto , 🙏

  • @krishnatanawade8975
    @krishnatanawade8975 16 дней назад +5

    गुंतवूकदारांसाठी.... सर्व सामान्य म्हणजे काय यांना मुळात माहीत नाही.... यात भ्रष्टाचार होत आहे...या किंमती शिरसाट यांनी माहीत होत्या...

    • @parmeshwardevde.incometaxd3854
      @parmeshwardevde.incometaxd3854 16 дней назад

      हे मंत्री लोक बसले तच तिकडे कमावण्याच्या उद्देशाने..

  • @puneetkotian6168
    @puneetkotian6168 16 дней назад +1

    Good Information 👍
    Good Night Jesus 🌃🥱😴🌉

  • @RajaHRaja
    @RajaHRaja 13 дней назад

    Kharkopar East cha vichar karu shakto ka...location kasa ahe

  • @umeshkakade3081
    @umeshkakade3081 16 дней назад

    स्टॅम्प ड्यूटी,रजिस्ट्रेशन ला किती खर्च येईल त्याच्यावर 1 video बनवा sir,

  • @mahadeopandit6232
    @mahadeopandit6232 16 дней назад +2

    Khup.mahag ahe sir

  • @somnathgaikwad7009
    @somnathgaikwad7009 16 дней назад +3

    पहिली गोष्ट ही सर्व घरे private बिल्डरना साठी बांधली आहे....हांगर मुल पण सांगेल की किंमती मुंबई पेक्षा जास्त आहेत....प्राईम लोकेशन chya नावाने मोठ्या किंमतीमध्ये विकून नफा कमवायचा की scam करायचं.

  • @pranavgadhave7060
    @pranavgadhave7060 13 дней назад

    Cidco fasavnuk karat ahai... Khandeshwar station cha tithe 1bhk 293 sq feet cha ahai (mnje 27sq meter) ani maha rera pn 293 ch dhakavtai ...pn cidco 322 sangtai ghor fasavnuk ahai hi

  • @mahadeopandit6232
    @mahadeopandit6232 16 дней назад +2

    Sir mi mhanto EWS Kharghar minimum.price 30 lakh Ani mansarovar 20 lakh Ani khaneshor 20 kivha 21 lakh

  • @Subodhkachare
    @Subodhkachare 16 дней назад

    सर तुम्ही या जागेतील प्राइवेट बिल्डर चा रेट वर वीडियो काढावा

  • @sachinmandavkar3518
    @sachinmandavkar3518 16 дней назад

    संजय शिरसाट साहेबाना या किमती ची घरे नक्की कोणाला विकायची आहेत याची माहिती त्यांनी सामान्य माणसाला द्यावी.
    नमस्कार आणि बाय-बाय cidco.

  • @tushartanwade2289
    @tushartanwade2289 15 дней назад

    322 Sqft je Bole jatey te 295 sqft aahe Bamandongri ch 2022 Chya Diwali lottery Winner chye allotment later made.😅😅

  • @ravindrabhosale5808
    @ravindrabhosale5808 15 дней назад

    Gavi ghar asel tar ews made apply Karu shakto ka?

  • @pratiksamant338
    @pratiksamant338 16 дней назад +2

    Thamba re babano yacha pan mahada honar ahe. Mahada chi pan masti utarli ahe 😂😂😂

  • @sarthaksawantart2736
    @sarthaksawantart2736 16 дней назад

    सोडतीची तारीख का सांगितली जात नाही आहे ?? का आमचा पैसा जास्त दिवसांसाठी सिडको ला वापरायचा आहे का?? जर आमचे पैसे सहा सात महिन्यासाठी अडकवले गेले तर ?? का पारदर्शकता नाही ठेवली जात आहे.

  • @kiransawant8295
    @kiransawant8295 15 дней назад

    नक्कीच सिडको ने मजाक करून ठेवलं आहे.

  • @puneetkotian6168
    @puneetkotian6168 16 дней назад +1

    Do not Visit any Side everyone is upset 😭

  • @hemantkode9862
    @hemantkode9862 16 дней назад

    Ews ani lig cha arth kalto ka cidco la

  • @bag9845
    @bag9845 16 дней назад +3

    अहो एच आय जी ज्यांचे उत्पन्न १५ लाख वार्षिक आहे त्यांना देखील ही घरे परवडणारी नाहीत.

  • @amirmujawar42
    @amirmujawar42 16 дней назад +1

    Kimmat kami zhali pahije

  • @ashishshelke5126
    @ashishshelke5126 16 дней назад +4

    किमती जास्त ठेवून मुंबई पाटोपाट आता नवी मुंबईतून ही मराठी माणसाला बाहेर करण्याचा हा डाव तर नाही ना

  • @sandipbelkar1237
    @sandipbelkar1237 16 дней назад

    हो घरे अशेच राहणार कोणी पण घेणार नाही

  • @pravinsandbhor4343
    @pravinsandbhor4343 16 дней назад +1

    Mumbai madhe swattache ghar asnaryanna cidco lottery
    Sahbhagi karun ghehu naka🙏🙏🙏

  • @amardeepsaste6150
    @amardeepsaste6150 16 дней назад +1

    बरोबर आहे सर

  • @शिक्षणसौंदर्य

    सिडकोने पुन्हा विचार करावा

  • @maddy33333
    @maddy33333 16 дней назад

    Floor rise lawala kashala jar he profic base company nahi tar ?

  • @sushantdesai6889
    @sushantdesai6889 15 дней назад

    6 लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेले ‌LIG मध्ये फॉर्म भरू शकतात का

  • @atulaiwale8343
    @atulaiwale8343 16 дней назад

    आर के सर तुम्ही ज्या वेळेस सिलेक्ट माय होमच्या व्हिडिओ बनवला ना त्यावेळेस मी सांगितलेलं सर्वसामान्यांना की ह्याच्यामध्ये कोणीही फॉर्म भरू नका कारण की मला माहित होतं वरूनच ही सगळी सेटिंग लागलेली आहे

  • @shivanandtagade3833
    @shivanandtagade3833 16 дней назад

    Cidco la ews chi व्याख्या विचारा आगोदर

  • @nandkishortayade4228
    @nandkishortayade4228 16 дней назад

    Cidco ne price Kami karavyat PM awas yojna kuthe aahe

  • @kishorkanaskar4973
    @kishorkanaskar4973 16 дней назад +1

    Cidco rich peope home scheme

  • @JayshreeAdhav-p2z
    @JayshreeAdhav-p2z 15 дней назад

    फाँमचे पैसे परत कसे मीळती ते सागा सर वेळ वाया घालऊ नका

  • @SaiGaneshdryfruits
    @SaiGaneshdryfruits 15 дней назад

    सोता चे किसे बरायचे काम

  • @yogeshjadhav6026
    @yogeshjadhav6026 15 дней назад

    Scam केला आहे . area EWS आहे स्टेशन बाजूला इमारत आहे मागणी जास्त असेल मानून price मध्ये LIG convert केलं आहे .आणि LIG घर आहेत ते LIG -1,LIG-2 मध्ये कन्व्हर्ट केलं आहे.EWS आणि LIG area ya agother kadhi same navta ..ata fkt paise कसे काढायचे मानून सर्व प्लॅन आहे हा.

  • @rahulsable5685
    @rahulsable5685 14 дней назад

    7:18

  • @glitch.99999
    @glitch.99999 16 дней назад

    Ews sathi alelya grhakana konihi benk lon denar nhi.

  • @aravindpatil6661
    @aravindpatil6661 16 дней назад +1

    Covid warriors na fasvle cidco ne😢

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 16 дней назад +1

    तुम्ही बरोबर बोलताय सामान्य माणसाच्या आवाकयाबाहेर आहेत ही घर

  • @kdshivankar5775
    @kdshivankar5775 16 дней назад +1

    Ata tumhi sir aamhala private NTT chya parvadnyarya gharanchya video pathva tumchya channel vr bcoz CIDCO Vrcha vishwas udala aahe ata maza kharach

  • @sopankhot1523
    @sopankhot1523 16 дней назад +2

    माझे पसंतीचे सिडकोचे घरं × माझे नापसंती चे सिडकोचे घरं

  • @appasahebkadam2826
    @appasahebkadam2826 15 дней назад

    Sanjay Shirsat ata bolnar nahi....sagle ekach maleche mani

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 16 дней назад +2

    एवढी महाग घरे कशी परवडणार

  • @ashokpandit9216
    @ashokpandit9216 16 дней назад +2

    ये हुई ना बात❤
    सर्वसामान्यांचा माणूस आणि आवाज रमेश sir

    • @huntergamerz8769
      @huntergamerz8769 16 дней назад

      Rk काहीही करू शकत नाही

  • @kundlikbhapkar3160
    @kundlikbhapkar3160 16 дней назад +2

    मोठी लोक श्रीमंत लोक 322 चा एरिया घेणार नाहीत ते घर फक्त सर्वसामान्य माणूस घेऊ शकतो

  • @sandeepshirole330
    @sandeepshirole330 16 дней назад +2

    मुळात ही स्कीम ews आणि lig साठीच पाहिजे hig आणि mig साठी सिडको ची दारे बंद करा

  • @sagarmore6820
    @sagarmore6820 16 дней назад +2

    १५ लाख उत्पन्न वाल्यां सर्वसामान्य माणसांना पण हे घर पडणारे नाही. सिडकोला पण रेरा ने आवाज घातला पाहिजे...असे खोटे जहितर्ड

  • @navnathmetkari5375
    @navnathmetkari5375 16 дней назад +2

    बहुतेक सिडकोला घरे विकायची नसतील, 😡
    सिडकोपेशा म्हाडा खूप चांगले.

  • @rangnathsagale7052
    @rangnathsagale7052 16 дней назад +1

    Jahirat bandal hoti paise lutane haca cidco ca uddess ahet he disate sarva application valyani tika cidco war keli ahet gate dasica rahtil koni gare genar nahi

    • @vinodjungharesatara
      @vinodjungharesatara 16 дней назад

      मराठी फॉन्ट घ्या. कुणाला वाचायला येत नाही

  • @glitch.99999
    @glitch.99999 16 дней назад

    Taloja chi ghre vikli javi mhnun ha cidco ani. bildar. Va prshasan yancha scam ahe.

  • @deepaksarawade798
    @deepaksarawade798 16 дней назад +2

    Cidco madhi garibani from bharu naye sarkar ni gharachi kimat Kami karavi

  • @RajuKamble-j3o
    @RajuKamble-j3o 16 дней назад +2

    Ews ला गाजर LIG ला मुळा किंवा रताळू...😁

  • @sandeepkadam8794
    @sandeepkadam8794 16 дней назад

    He sarv ghare girnikamgarana dya te pan mofat

  • @babanombale1540
    @babanombale1540 16 дней назад +1

    सर घराचे दर कमी होण्याची शक्यता आहे का?

  • @kundlikbhapkar3160
    @kundlikbhapkar3160 16 дней назад +1

    एलआयसी आणि ई डब्ल्यू एस या घरांच्या किमती 25 टक्क्याने कमी झाल्या पाहिजेत तरच लोक घरी घेतील

  • @dhirajpawar8268
    @dhirajpawar8268 16 дней назад +1

    सिडको वरचा विश्वास उडाला आहे

  • @sandeepthorat8993
    @sandeepthorat8993 16 дней назад +1

    Jodde Mara - CIDCO la ???? EWS che Vaat lavle CIDCO nea

  • @amol526
    @amol526 16 дней назад +1

    Ready reknor rate pekeha jast ahi please check

  • @laxmanwaghmare9064
    @laxmanwaghmare9064 16 дней назад +1

    Plz Ripley

  • @deepaklawand990
    @deepaklawand990 16 дней назад +1

    किमती इतके आसून सुद्या .. सगळे घरे विक्री केली जाणार

  • @hemantkode9862
    @hemantkode9862 16 дней назад

    Mjada same carpet area prime location la 35 lac dete Vikhroli ani goregaon sarkhya thikani

  • @kdshivankar5775
    @kdshivankar5775 16 дней назад +1

    CIDCO ne je rate thevle aahet te sarvsamanya public na parvadnare nhit, hee ghari fkt ani fkt investor sathi aahet asa price bghun vatat aahe.
    Private builder aani CIDCO chya rate mdhe kahich farak nhi almost same rate aahe. Mg jr Govt norms pn follow kraychya (5yrs lockin period sell kru shakat nhi) and rate pn private builder sathi astil tr kon gheil CIDCO chi ghare.
    Registration vr CIDCO ne 2.3Cr paise ghetle aahet sarv samanyankdun, pls CIDCO chya project chya video nka ata.
    Ata CIDCO ne ata slowgun change kel pahije - "CIDCO Chi n parvdnari ghare asa thevl pahije"
    Note- jya price CIDCO ne published kelya aahet tya without stamp duty, registration, GST, and any other charges like floor rise aahet so be careful while applying CIDCO Lottery.

  • @ajitnaik9607
    @ajitnaik9607 16 дней назад +1

    मला बामन डोंगरी मध्ये रूम भेटली आहे. आतापर्यंत मी स्वतःचे 29 लाख भरलेत प्लस अडीच लाख प्रधानमंत्री, आम्हाला सांगताना सांगितले 27.50 लाख पण प्रत्यक्षात यांचे चार्जेस खूप असतात. आता ही मला रूम 33 लाखांपर्यंत जाईल. सिडको आणि म्हाडा आता गरिबांसाठी राहिले नाही😢

    • @Researchwell814
      @Researchwell814 16 дней назад

      पाणी पुरवठा कसा आहे? इमारतींची maintenance लोक पैसे detat का ?