N.M Joshi Marg | Mumbai पोलीस हवालदाराच्या मुलाची आत्महत्या, N.M जोशी ठाण्याच्या हद्दीतील घटना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 2

  • @sunildarade3553
    @sunildarade3553 9 дней назад +1

    अवघड झाले पण त्याला चालवता कशी आली

    • @namdeoshelke6700
      @namdeoshelke6700 7 дней назад

      पोलीस यांचा मुलगा म्हणजे त्याला रिवाल्वर ची माहिती असतेच व ती माहिती जेव्हा एखादा पोलीस होतो व नवीन असताना तो जेव्हा कोणतेही हत्यार घरामध्ये आणतो त्याबद्दल तो आपल्या कुटुंबाला त्याच्याबद्दल थोडीफार माहिती सांगतोच परंतु त्या हवालदार यांनी घरी आणलेले कोणतेही हत्यार हे सुरक्षित कुलूप बंद असलेल्या कपाटात ठेवणे गरजेचे होते तसेच त्याची चावी स्वतःकडे ठेवणे गरजेचे होते त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या देखील दुसरीकडे सुरक्षित ठेवणे आवश्यक होते परंतु तसे न झाल्याने हा दुखत प्रसंग घडला आहे मुलाच्या अस्वस्थतेची थोडीफार कल्पना आई-वडिलांना असतेच तेव्हा कोणीही पोलीस पित्याने काळजी हत्याराची घेणे गरजेचे आहे