या अंबानी नेच देश्याची वाट लावली आधी सर्व मोबाईल कंपनीला तोट्यात आणून सर्व सामान्य लोकांना recharchg मुळे लुटण्याचे काम केलं आहे, या अंबानी एवढा फसवा माणूस मी पहिला नाही व अंबानींचा कोणताच प्रॉडक्ट मी खरेदी करत नाही व तुम्ही सुधा खरेदी करू नका ही विनंती.
अंबानी हा बिझनेस मन आहे. त्याला नफा अणि ग्राहक महत्वाचं आहे. लोकांना फुकट शेन दिलं तर ते खायचं किंवा नाही खायचं हे लोकांनी विचार केला पाहिजे. फुकट खायची सवय आहे म्हणून तो पटीचा व्यापारी ते फुकट शास्त्र हेरून त्यानें पाधशिर पने स्वतः व्यापारी असल्याचं सिद्ध केलं. पण लोकांनी फुकट मिळतंय म्हणून शेन खाऊन आपण किती घान आहोत हे सिद्ध केलं.
बोल भिडु हे चॅनेलवर लोकांच्या जीवनाशी संबंधित व सामान्य लोकांच्या level चे उपयुक्त Vedios बनवले जातात म्हणून खुप खुप कौतुक व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🎉❤
योग्य निर्णय आहे... ज्यांना रोज 300-400 रुपये मिळतो त्यांना किती अवघड जात असेल एवढे महाग रिचार्ज करून ह्याचा सुद्धा विचार करायला हवा होता , बळजबरी इन्कमिंग चालू ठेवण्यासाठी अनलिमिटेड करावं लागतंय ...अशीही पिढी आहे जी इंटरनेट वापरत नाही त्यांचा सुद्धा फायदा होईल ह्यात...
चिन्मय भाऊ बोलला म्हणजे देव बोलला... सगळ्या टेलिकॉम कंपनी वाल्याना भाव कमी करायला लावा शेठ गरीब आणि प्रौढ वर्गातील लोकांना याचा खूप त्रास आहे.. सरकार यांनी कंपनीला बंधनकारक केलाच पाहिजे सगळे नियम गरीब जनतेला च का ❓❓
काहीही घंटा ऐकलं नाहीये कोणत्या कंपनीने. 84 दिवसांचा रिचार्ज विना इंटरनेट तुटपुंजे पैसे कमी करून वेगळा लाँच केला आहे. Actual validity वाढवण्यासाठी कोणताही affordable प्लॅन आणला नाहीये.
Aani with data je det hote pahile tyache rate vadhavle 509 la unlimited calling with 6gb hota Aata 469 kela data kadhun Aani 509 che same benefits cha recharge 549 kela
20 वर्षा पुर्वी लाइफ टाईम इनकमिंग फ्री साठी आम्ही 999 चे रीचार्ज केले होते, त्याकाळी 999 खूप वाटत होते, पण तेव्हा लाइफ टाईम रीचार्ज करून पण आता पुन्हा इनकमिंग साठी पैसे मोजावे लागतात..
🧐 भारत सोडून जगात कुठेच एवढा स्वस्त मोबाइल डाटा मिळत नाही 😒 एवढंच काय शेजारील गरीब देश नेपाळ मध्ये सुध्दा मोबाइल डाटा खुप महाग आहे 😏 मी आत्ताच नेपाळ मध्ये पैसे लुटून आलो आहे
जिल्हा निर्मिती च काय झालं? नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि नांदेड सह इस्लापुर, मुक्रमाबाद, तामसा येथे अप्पर तहसील कार्यालय निर्माण होणार असल्याचे बातम्या झळकत आहेत. याबद्दल व्हिडिओ बनवा.
मी jio che सिम कार्ड च बॅलन्स 1 वर्ष टाकल नाही तरी अजून चालू आहे आणि BSNL च सिम use करत आहे फक्त 141 मध्ये 30 दिवस 1.5 gb पर day डाटा full 4g renge बाकी काय लागतंय 😂😅❤❤❤
@@भक्तीसाधना-ण6बहे सामान्य कार्ड आहे कोणीही वापरू शकतो. 141 मध्ये 1.5 जीबी डाटा रोज व अनलिमिटेड काॅलींग 200 एस एम एस 30 दिवसाकरीता आणि 180 दिवसांचा केल्यास फक्त 776 रु मध्ये (129रु/ महिना किंवा 120 रु/28 दिवस) 1.5 जीबी रोज.अनलिमीटेड काॅलींग व 1200 एस एम एस इतक्या स्वस्तात .2 जीबी रोज व काॅलींग 169 रुपये फक्त
भाऊ एक विषय असा होता कि 2008 च्या आसपास सिम घेतलं होत... घेताना नियम असा होता कि आउटगोइंग साठी रिचार्जे तर मारावाच लागत होता.... पण हे पण होत... कि incoming lifetime फ्री होत...... मग आता असं का...... कि incoming साठी रिचार्जे मारावाच लागतो...??? Life time incoming फ्री च काय झालं...
Bhai pn sms,incoming call nahiyet tya recharge mdhe.. Te phije asel tr 179 or 199 cha ch karava lagel Sms and incoming calling sati ek special recharge pahije.. Outgoing off asl tri chalel
मुख्य प्रश्न हा आहे की खरोखरच सदर "TRI " द्वारे केले गेलेले नियम आणि अटी खाजगी कम्पन्या अवलंबितील का किंवा या प्रस्तावित नियमातून काही पळ वाटा काढतील आणि पूर्वी प्रमाणेच जनतेच्या स्वकमाइची लूट मार करण्यास मोकळे राहतील या बाबत सुद्धा "TRI " ने सतर्कतने विचार करून सर्वमान्य योग्य निर्णय घेणे जनहिताच्या दृष्टीने आवश्यक आणि गरजेचे देखील आहे असे वाटते. "TRI चे अभिनन्दन आणि आभार"
हे कधी होतय त्याची वाट सगळेच ग्राहक बघायला लागलेत.... पण हे खरच होणार का नाही , की सगळी अफवा पसरवत आहेत ह्याची शाश्वती यायला हवी... कारण अजून तरी एक पण कंपनी ने त्यांचे रीचार्ज प्लॅन बद्दल काहीही बदल लेले त्यांच्या वेबसाईटवर दिसत नाहिये...!!!
Ek tower telecom companies ka 1 karod ke aspas hota hai. Or monthly chalane ke charges 20000 se 50000 tak hota hai. Recharge rate Kami nay honar Jopartant telecom companies che equipment lavnya sathi kharch kela ahet te vasul hot nay
There is huge market potentiality for feature phones. Feature Phones are the most secure device for banking and DBT purposes. Telecom companies shouldn't be ignoring it. There may be a slow start at the opening for such plans, but eventually it will secure a considerable share in the market.
भाऊ हे रिचार्जे.. टॉप up च सोडा.. jobs वर व्हिडिओ बनवा. देशात वाढत असलेल्या बेरोजगारी वर बोला.. सरकार ने काय करायला पाहिजे त्या वर बोला.. तरुणांना जाग करा.. नाहीतर एक दिवस पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी बाहेरच्या राज्यातून.. शहरातून.. गावातून.. परप्रांतीयांचे लोंढे पुण्यात मुंबईत येतील की पाय ठेवयला सुद्धा जागा मिळणार नाही..
व्यवस्थित माहिती काढत जा भाऊ. ह्या विषयावर अरुणराज भाऊने व्हिडिओ द्यायला हवा. त्याचा व्हिडिओ जास्त डिटेल अन खरा असतो. तु पण भारी आहे मग फक्त मनोरंजन म्हणून !
Me Mauritius mdhe rahtoy aata maz 315 ch recharge aahe ithlya sim ch tyat mala roj 5 gb data 200 sms ani unlimited local call ani main mhnj recharge marl nhi tari hi 90 days incoming chalu rahte
DTH वाल्यांच्या पण माज उतरवला पाहिजे. कमीतकमी रिचार्ज 200 चा केलाय.
Dth kon pathe ata ott var shift zalet lok 100-150 rs mahina pasun chalu ahet ott
Dth cha kal sampt chalay
Maza tr monthly 130 rs ahe
Agdi barobar.. aahe saheb
DD free dish jindabad
चिन्मय भावा तुझ्या बोलण्याची पद्धत पूर्णपणे कोल्हापुरी वाटते एकदम झणझणीत आणि चरचरीत
दुर्गेश भारी होता
कोल्हापुरी मिसळ सारखी🤣
@@pedvlog2414 दुर्गेश काळे
are to punyach ahe 🤣
कोल्हापूरी रस्स्यासारखी 😋
फक्त न्यूज येत आहेत ... रिचार्ज काय कमी झालेले नाही
चालू झाले आहे
@@ChandrakantPawar-s2e चेक करतो
Kuthe bhava sang ki kalach pahila😢@@ChandrakantPawar-s2e
चिन्मय खोट्या बातम्या पसरवतो 😢
Kal pasun kami jhale..suru jhale Kal pasun
भावा तुझ्यामुळे बोल भिडू ह्या लेव्हल पर्यंत जाऊ शकला❤
ये तू कूठ जातोरे मीत्रा
दुर्गेश भारी होता
He ekdm kharay🙌🏻
Bhai aartila visarla ka
फक्त कधी होणार ते सांग रे बाबा ,हे बरेच दिवस झाले ऐकतोय आम्ही ,
1 Feb ke pehle
Ho na
Ho khary buau
Video starts from 1:14
Kahi fayda nahi honar, chinmay bhau 20 minutes jri bolale tri boar nahi honar 😊
Thanks bhau jaam bore martat he khasgi news vale 😓😓
Thanks bro
अहो आधी फुकट नेट कॉलिंग देऊन लोकांना सवय लावली
आणि आता कंपन्या लोकांचा माज मोडतात 😂😂
चहा सुद्धा आधी भारतीयांना फुकट होता सवय लावली आणि मग आता 550 कि चहा केलाय...
@Mulapravara agdi brobr 👍🏻
Kharch atachi situation he😊
@@dhanashreelinge4431 hona tai Ani lokankde murkh banya sivay dusra option nahi ye
@@vijaymungi2748🧐 भारत सोडलं तर जगात कुठेच एवढा स्वस्त मोबाइल डाटा मिळत नाही 🤨 एवढच काय शेजारी गरीब देश नेपाळ मध्ये सुध्दा खुप महाग आहे मोबाइल डाटा
75mb 1 महिना😂
कुणी use केलंय त्यांनी लाईक करा ❤
Kai pan ka😂😂
5 ru 30 mb madhe 5 Gani download whayche.... Pk songs warun😂
@@surekhanagare284 khar ch o
@@surekhanagare284 Khara aahe he.
Mi swataha mahinabhar 1 GB internet waparalay, purvun purvun... 👍😄
@@sadatate976pakistan chi site hoti ti 😅😂
या अंबानी नेच देश्याची वाट लावली आधी सर्व मोबाईल कंपनीला तोट्यात आणून सर्व सामान्य लोकांना recharchg मुळे लुटण्याचे काम केलं आहे, या अंबानी एवढा फसवा माणूस मी पहिला नाही व अंबानींचा कोणताच प्रॉडक्ट मी खरेदी करत नाही व तुम्ही सुधा खरेदी करू नका ही विनंती.
अंबानी हा बिझनेस मन आहे. त्याला नफा अणि ग्राहक महत्वाचं आहे. लोकांना फुकट शेन दिलं तर ते खायचं किंवा नाही खायचं हे लोकांनी विचार केला पाहिजे. फुकट खायची सवय आहे म्हणून तो पटीचा व्यापारी ते फुकट शास्त्र हेरून त्यानें पाधशिर पने स्वतः व्यापारी असल्याचं सिद्ध केलं. पण लोकांनी फुकट मिळतंय म्हणून शेन खाऊन आपण किती घान आहोत हे सिद्ध केलं.
@@ganeshjaygonde2257तुम्हाला फुकटची डाळ मिळाल्यावर तुम्ही पण खाणारच की, कोण हरीश्चंद्र नसते
बोल भिडु हे चॅनेलवर लोकांच्या जीवनाशी संबंधित व सामान्य लोकांच्या level चे उपयुक्त Vedios बनवले जातात म्हणून खुप खुप कौतुक व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🎉❤
Chinmay Bhau is Back 🎉🎉🎉🎉❤
योग्य निर्णय आहे... ज्यांना रोज 300-400 रुपये मिळतो त्यांना किती अवघड जात असेल एवढे महाग रिचार्ज करून ह्याचा सुद्धा विचार करायला हवा होता , बळजबरी इन्कमिंग चालू ठेवण्यासाठी अनलिमिटेड करावं लागतंय ...अशीही पिढी आहे जी इंटरनेट वापरत नाही त्यांचा सुद्धा फायदा होईल ह्यात...
काय पण सांगतो ... 😂 रिचार्ज कमी होणार नाही... 😂😂
Chinmay thoda late aahe... Tyani Airtel and Jio chi latest update check nahi keli ahe I think
Honare bhava
तू मंद आहेस
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
Chinmay, ase zale nahi tar kamit kami hajar loj tuzya aaila zawtil.
चिनू न पूर्वी मंजूळ आवाज ऐकला वाटत😂😂😂
माझ्या कड़े 2 सिम अहित😂
आज फार दुःख होते😢
रिचार्ज भाव कमी झाल्यावर फक्त मी चिन्मयच फक्त कौतुक करणार आहे तसा मी चिन्मयचा विरोधात आहे
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥❤
चिन्मय तुझं विश्लेषण आणि आवाज फारच छान आहे.
बोल भिंडू च्या दुनियेतला राजा माणूस चिन्मय 😂😂❤❤❤❤
Trai असो की jio,
कुणी ही असो आम्ही ग्राहक पिवडले जातात , हे कधी बंद नाही होणार 😂
आपल्या चिन्मय भाऊचा विषयच वेगळा आहे 😂
😄😎
खुप दिवसांनंतर चिन्मय भाऊ 🙌🙌❤
शेट्ट कमी झालं नाही काही आत्ताच रीचार्ज करून बघितला आहे😂😂 तो म्हणतोय तुमचं रिचार्ज प्लॅन करा😂😂
10 रुपयाचं रिचार्ज केलेलं वापरता येत नाही ते फक्त मेण रिचार्ज म्हणून राहते पण calling साठी unlimited plan cha रिचार्ज करावाच लागतो
Govt pn chutiyat kadhatet rao😢😢
miss Call wale divas parat yeil vatta 🤣🤣
भावा तुला 21 तोफाची सलामी जुने दिवस आठवले 😂😂😂 जुन्या आठवणीने माझीच तोफ लोड झालीना 😂😂😂😂
चिन्मय भाऊ बोलला म्हणजे देव बोलला...
सगळ्या टेलिकॉम कंपनी वाल्याना भाव कमी करायला लावा शेठ गरीब आणि प्रौढ वर्गातील लोकांना याचा खूप त्रास आहे..
सरकार यांनी कंपनीला बंधनकारक केलाच पाहिजे सगळे नियम गरीब जनतेला च का ❓❓
काहीही घंटा ऐकलं नाहीये कोणत्या कंपनीने. 84 दिवसांचा रिचार्ज विना इंटरनेट तुटपुंजे पैसे कमी करून वेगळा लाँच केला आहे. Actual validity वाढवण्यासाठी कोणताही affordable प्लॅन आणला नाहीये.
Aani with data je det hote pahile tyache rate vadhavle
509 la unlimited calling with 6gb hota
Aata 469 kela data kadhun
Aani 509 che same benefits cha recharge 549 kela
चिन्मय दादा एकच नंबर
Ooo Bhai.
एकदम फ्लॅश बॅक मद्ये गेलो. जुने दिवस आठवले ❤🙏🙂
20 वर्षा पुर्वी लाइफ टाईम इनकमिंग फ्री साठी आम्ही 999 चे रीचार्ज केले होते, त्याकाळी 999 खूप वाटत होते, पण तेव्हा लाइफ टाईम रीचार्ज करून पण आता पुन्हा इनकमिंग साठी पैसे मोजावे लागतात..
चिन्मय भाऊला मंजुळ आवाजाचा खुप अनुभव दिसतो 🤣🤣🤣.. जोपर्यंत elon musk ची एंट्री होत नाही तोपर्यंत तरी रीचार्जचे भावात काही मोठा बदल होणार नाही 😬
Trai चा हफ्ता बंद झाला वाटतं म्हणून सात -आठ वर्षांनी आता जाग आली वाटतं. मला तर वाटलं होत trai नामशेष झालं की काय?
भारी बोलतोस रे चिन्मय ❤
चिन्मय पगाराच काय झालं वाढला काय नाही.. नुसत कॉल कर आलोच...❤
चॉकलेट दिलं लोकांना 🎉🎉🎉
Vedio chi suruvatch bhauni kadak keli
🧐 भारत सोडून जगात कुठेच एवढा स्वस्त मोबाइल डाटा मिळत नाही 😒 एवढंच काय शेजारील गरीब देश नेपाळ मध्ये सुध्दा मोबाइल डाटा खुप महाग आहे 😏 मी आत्ताच नेपाळ मध्ये पैसे लुटून आलो आहे
जिल्हा निर्मिती च काय झालं?
नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि नांदेड सह इस्लापुर, मुक्रमाबाद, तामसा येथे अप्पर तहसील कार्यालय निर्माण होणार असल्याचे बातम्या झळकत आहेत.
याबद्दल व्हिडिओ बनवा.
अजून रिचार्ज आलेले नाहीत एवढे कमी चे
खरे आहे,तसेच कस्टमर केअऱ बाबत व्हिडोओ बनवा हे बटन दाबा,ते दाबा यात १५ मिनटे जातात व कंपनीने कॉल उचलला तर उचलणारा सिस्टीम प्रॉबेल्ब कऴत नाही
चिन्मय भाऊ अगदीच लोकांच्या मनातीलच बोलतो
एकच वादा चिन्मय दादा ❤
Supreme कोर्टाने जरी सांगितलं ना तरीही ते कोणाच्या बापाचं ऐकणार नाही.
रिचार्ज फक्त बीएसएनएल म्हणजे भारत सरकारची कंपनी आल्यावरच कमी होईल
आबांनी यांनी वाट लावली... बेकार लोकडून पण 300 रुपये महिन्यात घेऊन जातो
चिन्मय भाऊ तुम्ही बोलता खूप गोड, तुमच गाव कुठल??
लई भारी वाटल ऐकायला,,,
20 recharge kela tr incoming chalu rahil ka , otp yeil ka
फक्त data कमी केला आणि 10 रू नी रिचार्ज स्वस्थ 😅😅😅
मी jio che सिम कार्ड च बॅलन्स 1 वर्ष टाकल नाही तरी अजून चालू आहे आणि BSNL च सिम use करत आहे फक्त 141 मध्ये 30 दिवस 1.5 gb पर day डाटा full 4g renge बाकी काय लागतंय 😂😅❤❤❤
But how is network?
Te krushi ch card use karat aahe 😂😂😂
@@भक्तीसाधना-ण6बहे सामान्य कार्ड आहे कोणीही वापरू शकतो. 141 मध्ये 1.5 जीबी डाटा रोज व अनलिमिटेड काॅलींग 200 एस एम एस 30 दिवसाकरीता आणि 180 दिवसांचा केल्यास फक्त 776 रु मध्ये (129रु/ महिना किंवा 120 रु/28 दिवस) 1.5 जीबी रोज.अनलिमीटेड काॅलींग व 1200 एस एम एस इतक्या स्वस्तात .2 जीबी रोज व काॅलींग 169 रुपये फक्त
Fakt Chinmay Dada❤❤
Trai सूचना करते पण कंपनी दुर्लक्ष करते ही वस्तुस्थिती आहे.
Same as SC.
लयभारी बातमी
दादा कंपन्या मनमान्या करत आहेत ते कमी करत नाही अजून हि त्यांच्या अप्स वर कमी दाखवत नाही आहे
चिन्मय भाऊंचा विषयच वेगळा......मंजूळ आवाज...जुनं अकाउंट .....नवीन अकाउंट
आज मी रिचार्ज करुण पहिला त्यांनी सांगितलं 299/रूपयाचा रिचार्ज करा. recharge ची रक्कम कमी केलेली नाही.
Airtel la kiticha ahe recharge chalu thevnya sathi
भाऊ एक विषय असा होता कि 2008 च्या आसपास सिम घेतलं होत... घेताना नियम असा होता कि आउटगोइंग साठी रिचार्जे तर मारावाच लागत होता.... पण हे पण होत... कि incoming lifetime फ्री होत......
मग आता असं का...... कि incoming साठी रिचार्जे मारावाच लागतो...???
Life time incoming फ्री च काय झालं...
10 ₹ चा कॅशबॅक आता शेअर मार्केट मध्ये 10₹ गुंतवतो पैसा ही पैसा होगा 😂👍🏻
एकच दादा चिन्मय दादा ❤
Yes it's big issue that telecom companies are uncomfortable and do the way they want.. it's good if trai is able to controll them
हा same व्हिडिओ आधी पण पोस्ट केला आहे का? मागच्या महिन्यात?
Chimya dada tula asle bhangar task ka det aahet... Popularity ni ghabarle ki ky tujhya
कधी काळी lifetime validity चा recharge केले होते सर्वांनी .... त्यावर पण विडिओ बनवा राव
99 चा रिचार्ज वर्ष भर करायचं झालं लाईफ टाइम फ्री 😂😂😂
Bhai pn sms,incoming call nahiyet tya recharge mdhe..
Te phije asel tr 179 or 199 cha ch karava lagel
Sms and incoming calling sati ek special recharge pahije..
Outgoing off asl tri chalel
मुख्य प्रश्न हा आहे की खरोखरच सदर "TRI " द्वारे केले गेलेले नियम आणि अटी खाजगी कम्पन्या अवलंबितील का किंवा या प्रस्तावित नियमातून काही पळ वाटा काढतील आणि पूर्वी प्रमाणेच जनतेच्या स्वकमाइची लूट मार करण्यास मोकळे राहतील या बाबत सुद्धा "TRI " ने सतर्कतने विचार करून सर्वमान्य योग्य निर्णय घेणे जनहिताच्या दृष्टीने आवश्यक आणि गरजेचे देखील आहे असे वाटते. "TRI चे अभिनन्दन आणि आभार"
Mast aahe pn mumbai la BSNL kdhi yeil
चिन्या भाऊ is comeback 😂😂😊😂😊😂😊😂😊😂😊😂😊😂😂😊
BSNL cha network aahe ka changla ? Mumbai madhe koni use karat asel tar suggests Kara Jio madhun BSNL madhe port karaycha aahe.
आला आला आमचा चिन्मय भाऊ 😍
हे कधी होतय त्याची वाट सगळेच ग्राहक बघायला लागलेत....
पण हे खरच होणार का नाही , की सगळी अफवा पसरवत आहेत ह्याची शाश्वती यायला हवी...
कारण अजून तरी एक पण कंपनी ने त्यांचे रीचार्ज प्लॅन बद्दल काहीही बदल लेले त्यांच्या वेबसाईटवर दिसत नाहिये...!!!
जिओने लोकांची पार वाट लावली खरंच
तुझ्या काय स्वप्नात येऊन अंबानी नी सांगितलं की काय 😂😅😜🤣🙃
मागच्या एक महिन्यापासून ऐकतोय.अजून पर्यंत तर काहीच झाले नाही😂😂
Chinmay rocks, my x boss used to say
What do you say is not important, how do you say is important
अंमलबजावणी कधी फक्त तेवढं सांगा.🎉
Chinmay annaaaaaaa is BACK
परंतु लोकांना आता आदत झाली रिचार्ज संपले
की रिचार्ज करायचे,20रूपयेचे कशाला करायचे
Ek tower telecom companies ka
1 karod ke aspas hota hai. Or monthly chalane ke charges 20000 se 50000 tak hota hai.
Recharge rate Kami nay honar
Jopartant telecom companies che equipment lavnya sathi kharch kela ahet te vasul hot nay
छान माहिती
बोल व्हिडिओच्या पत्रकाराला आनंदाची बातमी ची अंमलबजावणी लवकर करा
भावा 10 रुपये चा रिचार्ज नाही आला त्यांनी रिचार्ज ची किंमत 10 रुपये कमी केले आहेत.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Port to bsnl.. Jio cha maaz कमी kara lagte
भाऊ 999 रु देऊन लोकांनी लाईफ टाइम इन्कमिंग फ्री प्ल्यान वर व्हिडीओ करा
एकनाथ कुठय?❌
चिन्मय कुठय?✅
There is huge market potentiality for feature phones. Feature Phones are the most secure device for banking and DBT purposes. Telecom companies shouldn't be ignoring it. There may be a slow start at the opening for such plans, but eventually it will secure a considerable share in the market.
Te mahit ahe ho Kami honar ahe ,pan Kami jhalet ka?
Thanks for358 subscribers keep supporting guys mitrano
They have not done it yet...
सरकारने दिलेल्या नवीन नियमावलीची या कंपन्यांनी पूर्णपणे पूर्णपणे चिरडून टाकली आहे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे
एकच भिडु... चिन्मय भिडु
❤
@bolbindu your information and video is awesome
Pls start Hindi videos I need share your information to my hindi people
भाऊ हे रिचार्जे.. टॉप up च सोडा.. jobs वर व्हिडिओ बनवा. देशात वाढत असलेल्या बेरोजगारी वर बोला.. सरकार ने काय करायला पाहिजे त्या वर बोला.. तरुणांना जाग करा..
नाहीतर एक दिवस पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी बाहेरच्या राज्यातून.. शहरातून.. गावातून.. परप्रांतीयांचे लोंढे पुण्यात मुंबईत येतील की पाय ठेवयला सुद्धा जागा मिळणार नाही..
Recharge cha kimti ajun vadhnar ahet hya varshi pan recharge cha kimti kami honar nhit
Cinmy भाऊ जिंदाबाद 🎉
Majh hech jhal ek no bank madhe ani adhar la link tar dusra no net ani calling karta mag kay ek no band karava lagla
चिन्मय चा विषयच भारी
Tyachi aai pan bhari aahe......