Guillain Barre Syndrome : पुण्यात शंभरहून अधिक रुग्ण कसे वाढले? ग्राऊंड रिपोर्ट | Pune

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #GuillainBarreSyndrome #Pune #Health
    पुण्यात गुईलेन बॅरेन सिंड्रोम या आजाराचे शंभरहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. पुण्यातील अनेक भागांमध्ये दुषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचं समोर आलं आहे. सिंहगड रोडवरील अनेक भागांमध्ये शुद्धीकरण न करता पाणी पुरवठा केला जात आहे. या भागातून घेतलेला आढावा
    #RPT0429
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi #marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 76

  • @girirajraj5009
    @girirajraj5009 9 дней назад +7

    जिवंत पत्रकार धन्यवाद बाबा

  • @Amitpatil0025
    @Amitpatil0025 12 дней назад +26

    ओंकार साहेब बीड प्रकरण विसरू नका🙏

  • @zarg0ne
    @zarg0ne 12 дней назад +15

    Barech divsanni Changli reporting baghitli .... Perfect

  • @poojasenjit9960
    @poojasenjit9960 10 дней назад +6

    राजकारण्यांनी सोन्या सारख्या पुण्याची वाट लावली किती सुंदर होते पुणे टुमदार सुंदर बंगले शांत आता जा टॉवर मध्ये आणि वाचवा स्वतःला बघा जगता येत का 😡😠

  • @ajaykshirsagar4715
    @ajaykshirsagar4715 12 дней назад +14

    मगरपट्टा, अमनोरा, कुमार, अश्या मोठ्या बिल्डर मंडळीनी मोठ मोठे प्रोजेक्ट बांधून करोडो रुपये कमावले पण पुणे शहरातून वाहणाऱ्या नद्यांचे संवर्धन कोणीही केले नाही आणि महानगरपालिकेला काही पडलेले नाही, लोकांचे जिव गेले तरी त्याना काही फरक पडत नाही

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 12 дней назад +10

    पुण्यासारख्या भागात जर हे हाल असतील तर खेडे गावांत काय हाल असतील हे विचारायचे काम नाही

  • @kiranabhyankar4095
    @kiranabhyankar4095 12 дней назад +4

    एखाद्या वस्तू चा सप्लाय जास्त झाला की त्याची value (किंमत) कमी होते.
    या economics च्या नियमाला ' माणूस ' ही वस्तू देखील अपवाद नाही😢

  • @Smiling-Monk
    @Smiling-Monk 12 дней назад +45

    गटार झ्हाली आहेत पुण्यात घेता का इथे १ कोटींचा फ्लॅट 😒🤬

    • @dsaurabh13
      @dsaurabh13 10 дней назад +3

      1 कोटीत काही मिळत नाही, कमीत कमी 2 कोटी

    • @mohan1795
      @mohan1795 9 дней назад +1

      तू जा की मग....
      हिमालयात!!!🤨

    • @spartaautube
      @spartaautube 5 дней назад +1

      १ कोटी? ५ वर्षा आधीचा भाव सांगताय

  • @vijaykurane1402
    @vijaykurane1402 12 дней назад +1

    Thanku sir.

  • @Rushikesh238
    @Rushikesh238 12 дней назад +2

    omkar bhau 1 no bhau

  • @ShubhamGadade-p6g
    @ShubhamGadade-p6g 12 дней назад +6

    ओंकार भाऊ तुला पाहिला ओळखले च नाही यार 😂😂😂.....लूक जरी चेंज केले तरी रिपोर्टिंग मात्र तीच जुनी डॅशिंग...

  • @Google_Administration
    @Google_Administration 12 дней назад +12

    मरेस्तो ट्रॅफिक, खून, माऱ्यामाऱ्या, भ्रष्टाचार, झाटभर रस्ते, प्रदुषण अन् बिमाऱ्या
    ओळखा शहराचे नाव

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 12 дней назад +5

    धरण परिसरात टेमघर पानशेत वरसगाव येथे मोठमोठी रिसॉर्ट बंगले हॉटेल सोसायटी झाल्या आहेत यात सांडपाणी सर्रास धरणात सोडले जाते यात सरपंच / जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तलाठी ग्राम विकास अधिकारी जलसंपदा अधिकारी फॉरेस्ट अधिकारी वनविभाग हे सगळे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत पण मीडिया पण दुर्लक्ष करत आहे मग असे वरचेवर होणारच

  • @law_student_205
    @law_student_205 9 дней назад +1

    पुण्यात filter band padle ahet म्हणे 4 ,5 divas बिना filter pani येणार ahe as pn bolat ahe ..aaj chi news ahe hi mhnje ata sagli kde thaiman ghalnar he

  • @ksantoshw
    @ksantoshw 12 дней назад +1

    Good work

  • @law_student_205
    @law_student_205 11 дней назад +1

    पिंपरी चिंचवड चा पन विषय घ्या

  • @technoninjatalk4076
    @technoninjatalk4076 12 дней назад +6

    पूर्वी विहिरी जवळ रहिवासी भाग नव्हता. नांदेड फाटा पासून नांदेड गावापर्यंत लोकवस्ती कमी होती. आत्ता खूप लोकवस्ती वाढली आहे.त्यामुळे सांडपाणी विहरी मध्ये जात असणार. विहिरी बंद करून शासनाने पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. कारण ही विहीर साफ करत येत नाही किंवा दुरूस्त देखील करता येत नाही.

  • @jenishshah3882
    @jenishshah3882 12 дней назад +2

    सरकारच खायचं आणि सरकार ला शिव्या द्यायच्या ...

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 12 дней назад +2

    पुण्यात सर्वत्र प्रत्येक वार्ड मध्ये एक 24/7 दवाखाना पाहिजे त्यात 1 डॉक्टर व 1 असिस्टंट पाहिजे सर्व सामान्य माणसांना ताप थंडी साठी दर वेळेला 500 रुपये खासगी दवाखान्यात द्यायला परवडत नाही

  • @sagarjadhav750
    @sagarjadhav750 11 дней назад +1

    जिंदगी झाट झाली आहे पुण्यात राहून

  • @girirajraj5009
    @girirajraj5009 9 дней назад

    मला तर वाटलं पुन्यात पतरकार पण चाई बिस्कुट नाही जीवंत पत्रकार धन्यवाद

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 12 дней назад +17

    आरे ओंकार,तू इकडे काय करतोस?
    तिकडे केज बीड मध्ये दररोज नवनवीन कारनामे वाढतच आहेत.

  • @avinashadsul7868
    @avinashadsul7868 12 дней назад

    Wabale saheb aapan khup changal kaam karat aahat beed prakarana pasun Roj pahatoy Aplyala. Aapan interview karata tith paani aahe Amhala tar tehi Nashibi Nahi
    Narhe dhayari shiv rasta siddhi chowk parisar yethe tar Panich Nahi Nusta tax bharatoy Nust Rajakaran chalaly Amhi tkarar online kelya close kelya jatat. Nivadnuka Alya ki boltat, Amhi gele 2 varsha pasun Likhit , online , offline complaint kartoy

  • @ytshorts-h7p
    @ytshorts-h7p 7 дней назад

    Safety first and foremost

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 12 дней назад +5

    मजूर मेले तर फडणवीस शिंदे सरकार लगेच 10 लाख द्यायला मोकळे कुठ त्यांच्या खिशातून द्यायचे व काम चालू असताना म न पा अधिकारी काय झोपा काढत होते काय

  • @JaySanatan210
    @JaySanatan210 12 дней назад +3

    वेल्डिंग करताना कचरा तसाच पडतोय पाण्यात अजून नवीन आजार 😢😢

  • @relekarsnehal
    @relekarsnehal 12 дней назад +5

    अत्यंत जास्त प्रमाणात पाण्यात क्लोरीन मिसळल्याने लोक टकली होत आहेत

    • @Kencool-cg9gb
      @Kencool-cg9gb 12 дней назад +1

      आणि ब्लीचिंग पावडर ने केस पांढरे होत आहेत अंगाची लव पण ब्लीच हॊते..

  • @Preity-vdos
    @Preity-vdos 11 дней назад +2

    Because it's over crowded city.. development should be taken to new place..lot of people come from outside than capacity of city

  • @kishorghumade879
    @kishorghumade879 12 дней назад +3

    प्रदुषण मुळे चिनसारखी परिस्थिती निर्माण होण्याचे मार्गोवर. तक्रारीची दखल कोणीच घेत नाही. फक्त नेत्यांकडून निवडून येण्यासाठी धडपड

  • @avinashrananaware3464
    @avinashrananaware3464 12 дней назад +3

    अनेक वर्षे झालीत pipe ला आतून खराब झाला असंल.. भले भले बाजीराव आहेत पुण्यात पण सगळी pipe line कोण्याच्या न झाली नाही...
    बरे झालें रोग झाला आता गुमान कामाला लागले...😂😂😂🤣🤣🤣

  • @navnathbathe9605
    @navnathbathe9605 12 дней назад +1

    ओंकार साहेब दाढी काढू नका इम्पॅक्ट कमी दिसत आहे तुमचा

  • @AashaKank
    @AashaKank 12 дней назад +3

    ओंकार सर बीड प्रकरणावरं लक्ष ठेवा

  • @amoldange1628
    @amoldange1628 9 дней назад

    खडक वासला मधून जिथून पाणी येतंय तिथे काही पडलय का ? पाण्यात ? , विहीर तर फक्त पंप लावण्यासाठी आहे, ती तात्पुरती आहे पंप बसवता यावेत यासाठी आहे पाणी तर लगेचच पुढे पाठवले जाते आहे ,पाणी विहिरीचं नव्हें धरणाचं आहे , शिवाय विहिरीत क्लोरीन डोझिंग आहे 3 ppm .

  • @law_student_205
    @law_student_205 11 дней назад +1

    पाण्यात दोष नाही म्हणत आहेत..mg रुग्ण कशामुळे झालेत

  • @sushmapillai2187
    @sushmapillai2187 5 дней назад

    Direct dharna mdhun pumping water supply doke tari vapra e

  • @user-zg3fg3dx8i
    @user-zg3fg3dx8i 11 дней назад +1

    STP che pani sarv nadi madhe sodle ahe

  • @RehanShaikh-lv8vu
    @RehanShaikh-lv8vu 12 дней назад +4

    Becoze PMC Corruption

  • @Sheela9999
    @Sheela9999 10 дней назад +1

    Nanded madhe sagle rajkarni ,stanik ---khandnikhor lok ahet ----pratyek vuvasay advanuk

  • @rupeshsarode4162
    @rupeshsarode4162 10 дней назад +1

    हे दूषित पाणी MLA,MP आणी आॅफीसर यांना पाजा

  • @Teja_S
    @Teja_S 12 дней назад +1

    पालक मंत्री ना भेटायला जावे सगळ्यानी

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 12 дней назад +1

    फार्मसिटीकल rnd team ने सोडले का??

  • @AbaPatil-ve9nm
    @AbaPatil-ve9nm 12 дней назад +1

    माणसाने निसर्गावर फार मोठा अन्याय केला आहे देव आता कुणालाही वाचवू नको

  • @ashaanilsathe4176
    @ashaanilsathe4176 9 дней назад

    अवघड परिस्थीती आहे . पाणी जे जीवनावश्यक गोष्टच नाही.
    पालीके ने फक्त पैसे गोळा करण्यासाठी समावेश करून घेतले आहे.

  • @kishorghumade879
    @kishorghumade879 12 дней назад +1

    नेतेमंडळी स्वार्थी न होता समाजकार्य करा, प्रश्न आपोआप सुटतील, स्वार्थी भावनेमुळे अधोगती, जे चांगले काम करतात त्यांना प्रोत्साहन नाही.

  • @NittenGokhaley
    @NittenGokhaley 12 дней назад

    Reporter contractor la on camera safety measures gheyla sangat ahe 🙏 Muhnun patrakar ha samajsevak muhnun olkhla jato

  • @anandkamble726
    @anandkamble726 12 дней назад +1

    Mumbai tak omkar wable na beed la pathva

  • @Razz349
    @Razz349 12 дней назад +1

    चाकण मध्ये ते पण नाही .. किन वली.......

  • @pratappathare6262
    @pratappathare6262 12 дней назад +1

    ओंकार अहो तुम्हाला दाडी इंप्रेसिव्ह दिसते, लुक परत change करा

  • @jenishshah3882
    @jenishshah3882 12 дней назад

    फी सवलत द्यायची फ्री हॉस्टेल द्यायचय १५०० द्यायचे आरक्षण द्यायचं महिना राशन फुकट द्यायचं ..... एवढं सगळं फ्री द्यायला पैसे कुठून येणार ..... आरक्षण चा केलाच पाहिजे असं मला वाटत ...

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 10 дней назад +1

    पैसे वाटा पैसे खा बाकी झाकून ठेवा.

  • @udayjoshi1054
    @udayjoshi1054 9 дней назад

    why you're not going to take responsibility to do

  • @sanb2023
    @sanb2023 12 дней назад +4

    Chukichi mahiti syndrome Panyamarfat hot nahi....ja syndrome autoimmune ahe.Hava , Pani, human to human contact ni spread hot nahi .....Auto immune kashamule trigger hot ahe he shodha...PLEASE GHABRAWOO NAKA.

    • @jaagmusic5044
      @jaagmusic5044 12 дней назад

      Yes this is due to the corona vaccine side effect..

    • @sanb2023
      @sanb2023 12 дней назад +2

      @jaagmusic5044 official report yet to confirm the reason .

    • @jaagmusic5044
      @jaagmusic5044 12 дней назад

      @sanb2023 I have suffered from this disease.three years ago

    • @bag9845
      @bag9845 12 дней назад

      ठोकळ्या. हा आजार पाण्यामुळे झाला नाही तरी शेकडो आजार हे दूषित पाणी, हवा, अन्न इत्यादींमुळे होतात.

    • @sanb2023
      @sanb2023 12 дней назад +1

      @@jaagmusic5044 okay.but did they gave you the reason for it? I mean were there any tests done to confirm it is because of the covishield? Because the vaccine was certified by Non Indian, Europe labs.
      And the other one certified by India was not available in every state...So asking.

  • @Jamesbond-012
    @Jamesbond-012 12 дней назад +3

    Onkar please go to beed. Bcz there every police officer is managed .