Nice video.....today i saw your 1st video but really impressed with ur simplicity...for a long time i wished to explore Kokan..it's really nice place but now i think it will come true through your vlogges...now waiting for ur next video
Khupch chan video avinash mast vatle gavi gele ki khupch chan vatate na congratulations gavatlya lokani tuje abhinandan kele na khupch chan vatle re karan maza bhavu aahech lakhat 1 no
@Avinash....home quarantine raha......baher ajibat firu nakos. Tujhi kalji ghe, gharchya lokanchi kalaji ghe, shejar pajaryanchi kalji ghe ani tujha sanpurna gavachi pan kalji ghe.... hope for the best...15 days it's not a big deal....have that experience....u will definitely learn new out of it. Congrats for coming back to home. It's really nice to see ur vlogs ...I love it..the way u showcasing us the serrounding nature... sharing indetailed information about ur village traditions and how u people are following those n enjoying those...really amazing ...it's really beautiful and gives real refreshment. Thanks for doing this work... keep going. Awaiting for next one....best luck👍
व्हिडिओ मस्त होता...गावी पोचलाच, चांगलं केलस, आता पूडचे १४ दिवस स्वतःची आणि घरच्यांची काळजी घे आणि तिथल्या लोकांना कोरोना बद्दल ज्ञान दे...आणि तुझ्या गावाचे व्हिडिओज बनव 🙏☺️
Bhadya ek no.masta vatla re dada video.sundar.gavahi ramaniya aahe.maza pan jheda gavach aahe.here..tal.chandgad...dist.kolhapur....khup sundar...tumchaya group che vlog me kayam pahat asto saglech bhari aahet👍👍👍👍🙏
खूप छान दादा कारण आपल्या लोकांची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे त्यामुळे त्याचे जे नियम आहेत ते पाळले पाहिजे तसाच गावकरी लोकांनीही जे मुंबईतून गावी आले आहेत त्यांच्या कडे अशा नजरेने नाही पाहिलं पाहिजे की त्यांना खरोखर च रोग झाला आहे कारण आपली जी मुंबई पुण्यातून लोक गावी गेले आहेत की यासाठीच की मुंबई पुण्यासारख्या 10 बाय 10 च्या खोलीत पूर्ण दिवसभर राहणं शक्य नाही आणि मुंबई पुण्यामध्ये वाढता कोरोना बघून किमान आपण जर गावी गेलो तर निदान मुंबई मधील लोकसंख्या कमी होईल आणि नाही म्हटलं तरी थोडाफार का होईना कोरोना पसरण्यापासून वाचेल कारण मुबंई पुण्यासारख्या शहरात विविध ठिकाणाहून लोक कामा धंद्यासाठी आलेली आहेत त्यामुळे एकेमकांना समजून घेऊन सहकार्य करायला पाहिजे कोणतीही अमानुष वागणूक नाही दिली पाहिजे खरोखरच जर कोरोना झाला असेल तर गावी सोडलंच नसत हे पण तेवढंच खर आहे त्यामुळे आपण ही गावचे नियम अमलात आणले पाहिजे आणि गावकऱ्यांनी सुद्धा सहकार्य केले पाहिजे एवढं म्हणायचं आहे
अभिनंदन आपले, की आपण सुखरूप आपल्या गावी पोहोचलात. गावी पोहोचल्यानंतरची क्वारंटाईनची प्रक्रियाही सांगितलीत. त्यामुळे इतर ज्यांना गावी जायचय त्यांना मदत होईल. असो, आपले घर आणि आजूबाजूचा परिसर आपण चांगला चित्रबद्ध केलाय. आता गावी सुरक्षित राहा आणि आपली काळजी घ्या आणि पाऊसही सुरू झालाय तेव्हा आता कोकणातील निसर्गाचे खूप छान व्हिडिओ अपलोड करा. आपले कोकण संस्कृतीचे मित्रवर्य श्री. संदेश यांचेही व्हिडिओ येत नाहीयेत. तेही गावीच आहेत. त्यांनाही संपर्क करून पुन्हा चांगले व्हिडिओ अपलोड करण्यासाठी त्यांनाही आमचा निरोप द्या. आणि कोकणच्या मातीची , निसर्गाची महती सांगणारे खूप चांगले व्हिडिओ अपलोड करा आणि आपल्या subscriber ना खुश करा. धन्यवाद. - जगदीश मालवणकर.
लाॅकडाउन च्या सुरूवातीला जे लोक कुठुन कुठुन पायी कोकणात घरी परतले. त्यांची मुलाखत घेऊन पायी येताना त्यांची मानसिकता व आलेले अनुभव व सद्यस्थिती कशी आहे.. हा विषय घेऊन video पोस्ट केले तर रिस्पॉन्स चांगला मिळेल असे वाटते.
आता पास ची गरज नाही असे मला काही लोकांनी सांगितले आणि एका पोलीसानी पण सांगितले आणि काही मंडळी गेली सुध्दा असे पण बोलले पण तुमची स्वतःची गाडी असेल तर Social distance ठेऊन. @@MegaRajhot
मित्रा खूपच सरळ आणि साध्या भाषेत tu समजावलं. तुजा विडिओ बघून खूप बर वाटलं.
मस्त दादा तू गावी गेलास पण तू घरीच रहा खूप छान छान व्हिडिओ बनव
खूपच छान. घरी सुखरूप पोहोचल्याचा आनंद पाहून बर वाटलं.
खूप छान विडीयो होता क्षणभर देवगडात गेल्या सारखे वाटले आम्ही अजून मुंबई लाच आहोत वटपौर्णिमा साठी काही नाही फणस बघून
Avinash he vlog khup sundar astat.sadhi saal mansa...aani tyatun aamchyasarkhya khedyatli👍👍🙏🙏
Mast gavi gelat. Khup miss karte gaav. Tumcha ha video baghun ekadam aathavan zali.
Your so lucky.
Gavatlya lokani chan samjavlay 👌👌Great.. Konkanchi manas sadhi bholi kaljat tyncha bharli shahali......
Nice video.....today i saw your 1st video but really impressed with ur simplicity...for a long time i wished to explore Kokan..it's really nice place but now i think it will come true through your vlogges...now waiting for ur next video
धन्यवाद ❣️ लवकरच Videos येतील
गावकऱ्यांचा सहभाग खुप चांगला आहे . त्यांचा निर्णय देखील बरोबर आहे.
खुप छान.. काळजी घ्या
हो भावा. तू सुद्धा काळजी घे
Mitra shevti gavi phochlas good,khup majja kar v safe raha
Khupch chan video avinash mast vatle gavi gele ki khupch chan vatate na congratulations gavatlya lokani tuje abhinandan kele na khupch chan vatle re karan maza bhavu aahech lakhat 1 no
धन्यवाद ताई ❣️ बहीण तसा भाऊ.
चांगली लोक आहेत. खूप छान समजून सांगितलं आहे.
Gavi khup chan message detat.
Thanks for the video.
Khup chhan.. Khara aanand ani manshanti ahe gavat.
अविनाश बर झालं तुला गावी जायला मिळालं. तू चांगला संदेश त्या विडिओ तुन दिला होता म्हणून गावकऱ्यांनी तुझे कौतुक केले . सूर्यास्ताचे शूट खूप छान केलंस👌
Avinash tuzha gav kutcha
धन्यवाद ❣️
@@KokankarAvinash mumbai warun gavi jayala gadi konati bhetel.
छान व्हिडीओ, सुंदर संदेश.
धन्यवाद ❣️
बर झाल तुम्ही सुखरूप घरी पोहोचला. God bless you.
खूप बर वाटल अविनाश. काळजी घे तुझी आणि आईची. आता मस्त videos पाठव. खूप दिवस वाट बघत होतो videos नव्हत्या येत
Avinash dada kalji ghe chan.. Best of luck
खूप खूप छान वाटत असेलगावाला आल्या नंतर आरोली आल्यवर संदेश म्हणाला होताअवीनाष येतोय खुप छान वाटत असेल
Mast gavti lgreenery.. Gavti life👌 atha shimgacha thayari kara aani full share kara gavalya
Tumcha mumbai Neibhour thakur village evershine varun..
Mast vat video bagun. As vat gavi aaloy.
Nice shoot & anchoring bro.. keep it up ..
धन्यवाद ❣️
Missing Sawantwadi a lot !!. Be safe. Take care Brother
Mazha Kokan Mst Maz Gav Kalji Ghe Bhau
Take care enjoy and stay safe
छान... गावी पोहोचलास...खूप चांगले झाले.
Gavache lok khup chan mala khup avadale shevati apalya ghari gelat sukhrup pan miss kartoy amhi ikade mumbai madhye avinash dada majja kara kalji ghya
धन्यवाद ❣️ हो नक्किच काळजी घेतोय
Baryach divsanantar bhetlas Avinash. Khup chhan vatale. Gharich raha 14 divas nantar aamhala pavsalyatil nitant sundar kokan disnar aahech☺
हो नक्किच
खूप छान दादा खूप भारी व्हिडिओ बनतो तू खूप आवडतात तुझे व्हिडिओ नशीब आहे दादा तुझ तू कोकणात आहेस
@Avinash....home quarantine raha......baher ajibat firu nakos. Tujhi kalji ghe, gharchya lokanchi kalaji ghe, shejar pajaryanchi kalji ghe ani tujha sanpurna gavachi pan kalji ghe.... hope for the best...15 days it's not a big deal....have that experience....u will definitely learn new out of it. Congrats for coming back to home. It's really nice to see ur vlogs ...I love it..the way u showcasing us the serrounding nature... sharing indetailed information about ur village traditions and how u people are following those n enjoying those...really amazing ...it's really beautiful and gives real refreshment. Thanks for doing this work... keep going. Awaiting for next one....best luck👍
धन्यवाद ❣️
लवकर तू बाहेर ये. दिलेल्या सुचनांच पालन कर. सुरक्षित रहा. लवकर आशा करतो की नवनवीन व्लॉग शुट कर. आईची काळजी घे.
मस्त व्हिडिओ आहे मित्रा 👌👌👌
Real hero one number Bahava
भाऊ तू खूप लकी आहेस की तू कोकणा मध्ये जलमाला आला आहेस...luve from pune❤️
व्हिडिओ मस्त होता...गावी पोचलाच, चांगलं केलस, आता पूडचे १४ दिवस स्वतःची आणि घरच्यांची काळजी घे आणि तिथल्या लोकांना कोरोना बद्दल ज्ञान दे...आणि तुझ्या गावाचे व्हिडिओज बनव 🙏☺️
खुप छान अविनाश दादा खुप दिवसांच्या प्रतिक्षे नंतर अखेर घरी आलात ...... दादा तुमच्या घराच्या आतील घराचा व आसपासचा व्हिडीओ नक्की बनवा ...............🙏🙏👌👌👍👍
धन्यवाद ❣️ हो नक्किच बनवीन
खूप छान झाला हा ब्लॉग 1नंबर आणि तू गावी गेलास एकदाचा बरे वाटले. काय तरी नविन बगायला मिळेल.
धन्यवाद ❣️
कोंबडे खुप गोड...गावची मजा मुंबई मध्ये नाही...बर झालं गेलास तू गावाला...आता मजा कर
Khup chan bhava support ahe tula amacha.
धन्यवाद ❣️
Dada bast video camera konta samja camera ghatla tar bokro free aaha ka aani Kay free yata
Ur simple sity is 1 number ur rock
अरे वा शेवटी कोकणात पोचलास .आता आम्हाला खूप व्हिडीओ बघायला मिळतील,कोंबडा कोंबडी पण तुला भेटायला आले,ते पण खुश झाले तुला बघून
हो. कोंबडा पन खुश 😍
पण त्याचा आता राखणेला त्याचा नंबर असणार 😂😂😂
@@prashantkanse9990 😀
Mast video .. take care be safe..
Bhadya ek no.masta vatla re dada video.sundar.gavahi ramaniya aahe.maza pan jheda gavach aahe.here..tal.chandgad...dist.kolhapur....khup sundar...tumchaya group che vlog me kayam pahat asto saglech bhari aahet👍👍👍👍🙏
Sorry bhavdaya mhanaycha hota.maf kar Bhau chasma nhavta chukun type zala...plz sambhalun gze.
Comments वाचून विचार आलाच होता चुकून आले असेल. धन्यवाद ❣️
Keep it up kdk vlog kokankar avya
धन्यवाद ❣️
Finally pochlas gavi 😊 enjoy kar ani chan chan video kar 👍
हो नक्किच
Khup samjutdar lok aahet gaavache lok.....👍
खूप छान दादा कारण आपल्या लोकांची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे त्यामुळे त्याचे जे नियम आहेत ते पाळले पाहिजे तसाच गावकरी लोकांनीही जे मुंबईतून गावी आले आहेत त्यांच्या कडे अशा नजरेने नाही पाहिलं पाहिजे की त्यांना खरोखर च रोग झाला आहे कारण आपली जी मुंबई पुण्यातून लोक गावी गेले आहेत की यासाठीच की मुंबई पुण्यासारख्या 10 बाय 10 च्या खोलीत पूर्ण दिवसभर राहणं शक्य नाही आणि मुंबई पुण्यामध्ये वाढता कोरोना बघून किमान आपण जर गावी गेलो तर निदान मुंबई मधील लोकसंख्या कमी होईल आणि नाही म्हटलं तरी थोडाफार का होईना कोरोना पसरण्यापासून वाचेल कारण मुबंई पुण्यासारख्या शहरात विविध ठिकाणाहून लोक कामा धंद्यासाठी आलेली आहेत त्यामुळे एकेमकांना समजून घेऊन सहकार्य करायला पाहिजे कोणतीही अमानुष वागणूक नाही दिली पाहिजे खरोखरच जर कोरोना झाला असेल तर गावी सोडलंच नसत हे पण तेवढंच खर आहे त्यामुळे आपण ही गावचे नियम अमलात आणले पाहिजे आणि गावकऱ्यांनी सुद्धा सहकार्य केले पाहिजे एवढं म्हणायचं आहे
आजची काय परिस्थिती आहे तुमच्या गावी
हो नक्किच सर्वानी काळजी घेतली की काहीच प्रॉब्लेम नाही. गावी सर्व ठीक आहे
तुमच्या गावी चक्री वादळामुळे काही नुकसान नाही झालं ना
अभिनंदन आपले, की आपण सुखरूप आपल्या गावी पोहोचलात. गावी पोहोचल्यानंतरची क्वारंटाईनची प्रक्रियाही सांगितलीत. त्यामुळे इतर ज्यांना गावी जायचय त्यांना मदत होईल. असो, आपले घर आणि आजूबाजूचा परिसर आपण चांगला चित्रबद्ध केलाय. आता गावी सुरक्षित राहा आणि आपली काळजी घ्या आणि पाऊसही सुरू झालाय तेव्हा आता कोकणातील निसर्गाचे खूप छान व्हिडिओ अपलोड करा.
आपले कोकण संस्कृतीचे मित्रवर्य श्री. संदेश यांचेही व्हिडिओ येत नाहीयेत. तेही गावीच आहेत. त्यांनाही संपर्क करून पुन्हा चांगले व्हिडिओ अपलोड करण्यासाठी त्यांनाही आमचा निरोप द्या. आणि कोकणच्या मातीची , निसर्गाची महती सांगणारे खूप चांगले व्हिडिओ अपलोड करा आणि आपल्या subscriber ना खुश करा. धन्यवाद. - जगदीश मालवणकर.
धन्यवाद ❣️ हो नक्किच. लवकरच छान छान videos येतील. पाऊस पन आलाय मस्त
लाॅकडाउन च्या सुरूवातीला जे लोक कुठुन कुठुन पायी कोकणात घरी परतले. त्यांची मुलाखत घेऊन पायी येताना त्यांची मानसिकता व आलेले अनुभव व सद्यस्थिती कशी आहे.. हा विषय घेऊन video पोस्ट केले तर रिस्पॉन्स चांगला मिळेल असे वाटते.
Bhai gavi pohachla ka
चांगला विडीओ केलास मस्त
Mast vatla tula pahun na tu gave chala tar aajun bara 👍👌
Bro sudar khupach sundar
खूप छान अविनाश. गावी पोचला काळजी घे. आणि नवीन Video टाक
Take care
mitra video masta
suryasta khup chan dakhavlas
amha mumbaikarana video chya madhyamatun kokan dakhavtos tyache sudha kautuk aahe .
kadhitari tuzya gavala yevu
धन्यवाद ❣️
He 15 divsache quarantine kadhi pariyant chalel idea ? Ganpati la pan hich halat hoil kay?
Corona संपेपर्यंत कदाचित अस असेल
Kokankar Avinash aged person Asel sobat tar kahi idea?
सुंदर click आहे
धन्यवाद ❣️
Very good avi khup bhari ahe tu
Great Kokan
Bhau Mumbai madye kai kaam kartos.
Avya
You are great
Khup motha ho
खरच पाळनूकरशिलतू मियेयेपरयंत कायहोताकायमाहित
Kutali travelers bus aahe ki four vhilers ni gelas thode guidance kar plz mala KHED la jayache aahe ani kiti traveling kharch yeto
Avinash ajun shaan shaan videos upload kar. Amhi nehami tuze video 🎥 bagto....
धन्यवाद ❣️
Ratnagiri madhe nivli la rahtos ka tu
Nice video Bhau
मस्त खूपच छान फणस पिकले का
Kalji ghe avi dada..stay at home stay safe ...
Nice video n take care
धन्यवाद ❣️
over all nice 👌 video, happy to seeing you in Native home, I wish to visit your home. we can do much better.
धन्यवाद ❣️
1no dada
Ratnagiri janari aahe ka last
अविनाश भाऊ छान बर वाटल तुमच गावातल घर आणि अंगण पाहून मला पण गावची आठवण आली बहुते १५ ते १८ जूनला गावी जाईन.
I stay in borivali mala pass bhetu shakto ka
आता पास ची गरज नाही असे मला काही लोकांनी सांगितले आणि एका पोलीसानी पण सांगितले आणि काही मंडळी गेली सुध्दा असे पण बोलले पण तुमची स्वतःची गाडी असेल तर Social distance ठेऊन.
@@MegaRajhot
Nice bhai
Suryast ek number .
धन्यवाद ❣️
Aai ch gaav devrukh ani majhi sasurvadi sangmeshvar kasba near shastri pool
Sangmeshwar madhe konta gav mi pan sang meshwar cha aahe.....
निवळी
Kakani khup chhan samjvale.Ani tupan khup samjutdar aahes.
धन्यवाद ❣️
खूपच छान वाटले तु घरी आलास काळजी घे
कधी आला गावी भावा
30 May
Gav konate
nice video your
Mast Dhan
Nice.😊👌
Konti travels hoti
Barobar aahe भावा
Travels kuthli aahe sangtos ka plz
Wow finally gavi
Ani barka fanas mast .. asto direct potat.
Travels che naav sang please
Njoy kar dada
Nice video 👍
Pn travel kshi milali tumhala
अविनाश दादा तुमची कोंबडी 🐓........ शहानी आहे ऐकते की तुमचे ...... 😊 👍👍👌👌
हो ना
Keep it up
Kharach khup abhimaan vatatey tuza , ya sathi ki ashya pristitit pan tu khup mahatvaache message diles. Gavatil apalya manasancha pan changla anubhav ala. SARPANCHA pan changla ahet, update, educated, saglyana samjun ghenare,👍hope saglya gavamadhe ashish helpful manase asavit.
संगमेश्वर मध्ये कोणते गाव तुमचे छान विडिओ आहे
निवळी
Khup chan👍👍👍
धन्यवाद ❣️
Nice vievo Dada
धन्यवाद ❣️