साहेबांच्या तब्बेतीचा विचार करता त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. नवीन नेतृत्व पुढे आले पाहिजे. देश संकटात आहे.साहेबांच्या समक्ष योग्य नेतृत्व पुढे आले पाहिजे.२०२४च्या निवडणूका समोर ठाकल्या आहेत त्या साठी साहेबांचे आपल्याला मार्गदर्शन व अनुभव याचा फायदा होतच राहिल.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदच काय दिल्लीवर स्वारी करायची आहे जास्तीत जास्त आमदार खासदार निवडून आणायचे आहेत त्या साठी नव नेतृत्वाची कसोटी हीच परीक्षा असणार आहे .राष्ट्रवादी परिवार एकसंघ कसा राहील हे पहिले पाहिजे.
आता आपल कस होईल याची चिंता, म्हणून रडारड चालू आहे. पवार साहेबाची चिंता नाही. वय झाले, पूर्वी सारखी तब्येत राहिली नाही, याची काहीच काळजी नाही, फक्त आमचं कस होईल हेच पाहतात, मग इतके वर्ष काहीच शिकले नाही साहेबांकडून.
राष्ट्रवादी कुठल्या विचार धारेवर चालणार ते पहिले ठरवा, आजपर्यंत सता आणि सहकार या तत्वावर राष्ट्रवादी म्हणजेच पवार कांग्रेस चालली आहे, पवार साहेबांचा धर्मनिरपेक्षता गुणधर्म सोडला तर बाकी सगळे वादचे आणि चर्चेचे विषय आहेत, पक्षाची विचारधारा समाजवादी,पण वागणे उद्योगपती धार्जिणे.
या महाराष्ट्रात अनेक थोर महान युग पुरुष जन्माला येऊन त्यांचं कार्य करून अनंतात विलीन झाले ते होयचच असते पण महाराष्ट्र कधी थांबला नाही... इथे फक्त एका राजकीय पक्षाच्या ८२ वर्षाच्या माणसाचं राजकारणातून निवृत्ती घेतली... त्यात एवढे कोणते मोठे डोंगर कोसळले महाराष्ट्रावर???? अरे काय फालतू भंकस चालू आहे 😂😂😂😂
Kiti ti overacting. Asa radtoy jasa ky ha jatiywadi pawar kuthla mahatmach ahe. Natak company sali. Jatiywadi pawar gela tr jau dya ata Ajit Dada chya hatat dya NCP. Thodi tri sudharel. 😂😂😂😂😂😂😂
Oscar level acting
काळाची गरज आहे देश संकटात आहे,, तरुण नेतृत्वाची गरज पक्षाला आहे
जय महाराष्ट्र 🙏
साहेबांच्या तब्बेतीचा विचार करता त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. नवीन नेतृत्व पुढे आले पाहिजे. देश संकटात आहे.साहेबांच्या समक्ष योग्य नेतृत्व पुढे आले पाहिजे.२०२४च्या निवडणूका समोर ठाकल्या आहेत त्या साठी साहेबांचे आपल्याला मार्गदर्शन व अनुभव याचा फायदा होतच राहिल.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदच काय दिल्लीवर स्वारी करायची आहे जास्तीत जास्त आमदार खासदार निवडून आणायचे आहेत त्या साठी नव नेतृत्वाची कसोटी हीच परीक्षा असणार आहे .राष्ट्रवादी परिवार एकसंघ कसा राहील हे पहिले पाहिजे.
अजित पवार फक्त समर्थन करत आहे बाकी सर्व नेते कार्यकर्ते साहेबांना विनंती करत आहेत
हया जंत ला आवरा रे 🤣🤣🤣
निष्ठावान कोण आहे ते कळल का?
अजित निघाला पक्ष चोरटा....
वाह जयंत पाटील साहेब..... मानल तुम्हाला... आपल्या नेत्या विषयी एवढे प्रेम... आज तुम्ही आम्हाला पण रडवलत साहेब ❤️😢
आता पवार साहेब बाजूला गेल्यामुळे अजित दादा मला विचरनार नाही त्यामुळे जयंत पाटलना अश्रू अनावर
काही वर्षापूरवी जनता हि अशीच रडत होती.. त्यावेळी रडू नाही आल
जयंत कुजके (पाटील) आता तुम्ही कुणा साठी पादणार ?
तुसी ग्रेट हो 😂😂😂😂 फ्रॉम कोल्हापूर 😂😂😂😂😂
@@21rjjr ✅✅
आपल्या करप्शन ला पाठिंबा कोण देणार? दादा तर आता फाडून खातील....
आता आपल कस होईल याची चिंता, म्हणून रडारड चालू आहे. पवार साहेबाची चिंता नाही. वय झाले, पूर्वी सारखी तब्येत राहिली नाही, याची काहीच काळजी नाही, फक्त आमचं कस होईल हेच पाहतात, मग इतके वर्ष काहीच शिकले नाही साहेबांकडून.
Agdi barobar boltay
Khare aahe
Oscar Level acting by NCP 😂
राष्ट्रवादी कुठल्या विचार धारेवर चालणार ते पहिले ठरवा, आजपर्यंत सता आणि सहकार या तत्वावर राष्ट्रवादी म्हणजेच पवार कांग्रेस चालली आहे, पवार साहेबांचा धर्मनिरपेक्षता गुणधर्म सोडला तर बाकी सगळे वादचे आणि चर्चेचे विषय आहेत, पक्षाची विचारधारा समाजवादी,पण वागणे उद्योगपती धार्जिणे.
एकच माणूस support करत आहे... health चा विचार करता निर्णय योग्य आहे पण राजकीय निर्णय म्हणून महाराष्ट्रासाठी घातक आहे...
Only Pawar Saheb 💪💯🫡
याला काड रे बाहेर.... अजितदादा 😁😁😁😁😁😁
मेला काय
😂😂😂
यांच्यात खरा फक्त अजित पवार आहे म्हणून बाहेर पडला
याला म्हणतात पक्षाशी एकनिष्ठ
Sanjay Rajaram Raut che ka honar??
Sanjay Raut che purn nav atta kale
😢😢 Saddest day in Maharashtra Politics
😂 पण का
😂😂😂
🤔😄😄😄
या महाराष्ट्रात अनेक थोर महान युग पुरुष जन्माला येऊन त्यांचं कार्य करून अनंतात विलीन झाले ते होयचच असते पण महाराष्ट्र कधी थांबला नाही... इथे फक्त एका राजकीय पक्षाच्या ८२ वर्षाच्या माणसाचं राजकारणातून निवृत्ती घेतली... त्यात एवढे कोणते मोठे डोंगर कोसळले महाराष्ट्रावर???? अरे काय फालतू भंकस चालू आहे 😂😂😂😂
Yes Happiest day will be when he is no more..............
Navin Sahanbhuti 2024 Sathi Aaj Confirm Zala Modi Jiknar 2024 Loksabha Election 1000%
Best actor award
शरद पवार साहेब ...
Patil loyal aani educated leader aahet
Pan adhyksh nahi na honar aata ncp che
Ajit ky बोल तो बघा....त्याला तर फ्कत सत्ता पाहिजे
निर्णय योग्य आहे पण जरा घाई केल्यासारखे वाटते 2024 नंतर घ्यायला पाहिजे होता हा निर्णय..
Fuska baar
राजकारण त्या त्या जागी
..पण आजचे जयंतरावांचे अश्रू खोटे नाहीत..
हे पाहून डोळ्यात पाणी आले ....
Hoy he brobar ahe
❤❤❤❤❤
आता एनसीपी भाजपा ला पठिंबा देनार 😂
अजीत पवार ED CBI के सामने पिघल गए 😅😂
Khatrnak
Guru and shish ,
Kaai natak calu aahe tithe barsu madhe konkan wachawa jaun
Kiti ti overacting. Asa radtoy jasa ky ha jatiywadi pawar kuthla mahatmach ahe. Natak company sali. Jatiywadi pawar gela tr jau dya ata Ajit Dada chya hatat dya NCP. Thodi tri sudharel. 😂😂😂😂😂😂😂
Pardya maghe jala kahi tari pertek ghari maticha chuli te vajnarach. ...dada khush ahai. .
Amhala Manya aahe
NCP che pitamaha Bhishma
Alibaba and40 choor
sagli nataki aahet ajun ky nhi, faqt paristhiticha andaz ghenyasaathi he announcement keli aahe retirement chi 2 divasat parat ghetil retirement kalji nasaavi ...🤣😂
Pawar family business
😂😂😂
Chatu giriii
Natak company
Haha😂😂 Saheb ahet ajun overacting nako re baba. Tula Oscar sathi karu apan nominate 😂😂
Pistulya
Oscar dya jant patlala 😂😂😂