Ho गुरूजी मी मांगलिक आहे माझा नवऱ्याचा लग्न नंतर 3 च वर्षात अपघाती मृत्यू झाला आणि पुन्हा जी माहिती तुम्ही सांगितली आहे ती अगदी बरोबर आहे माझे वय 32 आहे सध्या मी पुनर्विवाह जर केला तर मला पुन्हा हाच त्रास होईल म्हणून भीती वाटत आहे 🙏🙏🙏मला मार्गदर्शन करा ना गुरुजी मी खूप विचारत पडले आहे संकताट आहे
धन्यवाद सर तुमचा व्हिडिओ पाहून खूप छान वाटले व खूप माहिती मिळाली मला मला माझ्या मुलाचे लग्न करायचे आहे परंतु समोरील मुलीला मंगळ दोष आहे मुलीचे नवरस नाव गीता आहे व माझ्या मुलाचे नावरस नाव थामदेव आहे तरी लग्न करावे का कृपया सांगावे

Namskar Guruji, majhya wife la saumya mangal ahe, ani mala nahiye. Amchya marriage life madhe khup problem hot ahet. Tumhi sngitlya pramane 100% problem hot ahet. Ya sathi kahi upay ahet ka ?
गुरुजी तुम्ही म्हणताय की मंगल असलेला माणूस रागीट असतो त्याला मंगल असेलल्या व्यक्ती सोबत च लग्न करायला हवं पण जर दोघे पण रागीट लोक सोबत रहायला लागले तर संसार कसा टिकाव
गुरूजी माड़या मुलाची जन्म तारीख २१ आक्टोबर १९९५ आहे जन्म वेळ सांयकाळी ७ वा ४३ मी जन्म ठिकाण अकलूज ता माळशिरस जि सोलापूर यांचा विवाह योग कधी आहे तसेच त्यांचे करिअर नोकरी की ०यवसाय . कोणता करावा त्याची प्रगती होईल याबाबत मार्गदर्शन् करने ही विनंती
Guruji mala mangal ahe mala eka mulisobat lagn karaych ahe jichasobat mi pach varshapasun ahe pan ata amhala lagn karayach ahe tar mangal asalyamule mulikadache tayar honar nahi as mulila vatat tar yavar kharach pudhe mulga kinva mulila dhoka hoilach ka lagnanantra
मला मंगळ आहे गुरूजी तुम्ही जे पण गुण आंगी असतात ते अगदी अचूक आणि खात्रीशीर आहेत खूप छान माहिती दिली याविषयी आणखी आयकायला आवडेल धन्यवाद 🙏💐💐👍
मंगळाबद्दल खूप छान माहिती दिली पण विधी मंगळ विधी कसा करायचा
तुमचा नंबर काय आहे
Tumch lgna zala aahe ka ?
@@RamdasPatil-h4b😢😂😂😢😢🎉😢🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉😂🎉😢🎉🎉🎉
Ho गुरूजी मी मांगलिक आहे माझा नवऱ्याचा लग्न नंतर 3 च वर्षात अपघाती मृत्यू झाला आणि पुन्हा जी माहिती तुम्ही सांगितली आहे ती अगदी बरोबर आहे माझे वय 32 आहे सध्या मी पुनर्विवाह जर केला तर मला पुन्हा हाच त्रास होईल म्हणून भीती वाटत आहे 🙏🙏🙏मला मार्गदर्शन करा ना गुरुजी मी खूप विचारत पडले आहे संकताट आहे
मंगळ ग्रहाची खूपच छान माहिती मिळाली!धन्यवाद सर!
नमस्कार गुरूजी.... लग्न पत्रिकेतील मंगळ विचार करणे,किती महत्वपूर्ण आहे आणि त्यावरील उपाय याचे सहजसुलभ मार्गदर्शन लाभले!!! मन:पूर्वक धन्यवाद!!!
छान माहिती मिळाली आहे
सुंदर माहिती , सर
अप्रतीम विश्लेषण..खूपचं छान.मंगळा बाबत एक वेगळी दिशा दिल्याबाबत.. धन्यवाद.....
🙏🏻
🙏🏻
Khup sundar mahiti dili
Dhanyawad
Mulga Ani mulgi meen rashi che ahe pan 35/36 gun julat ahe pan mulala Mangal ahe tar Kay karave Ani vivah karava ka
Guruji please reply
सौम्य मंगळ आणि कडक मंगळ व्यक्तीचे लग्न झाल्यास योग्य की अयोग्य
नमस्कार
पहिल्यांदाच मंगळा बदल एवढी माहिती चांगल्या प्रकारे कळली ...
🙏
गुरुजी वराला सौम्य मंगळ असेल तर काय ऊपाय आहेत .
Nice perfect information
अभ्यास पूर्ण विवेचन. मंगळ शांती चे उपाय सुचवा.
🙏नमस्कार गुरूजी सर तुम्ही पित्रूपक्षात ज्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला असेल त्याबद्दल माहिती देणारा व्हिडिओ करा.
सत्य आहे गुरु जी
मुलीच्या कुंडलीमध्ये 8 व्या घरात मंगल , केतू, गुरुची युती असेल हे शुभ आहे की अशुभ आणि याचे वैवाहिक जीवनावर काय परिणाम होतील
धन्यवाद सर तुमचा व्हिडिओ पाहून खूप छान वाटले व खूप माहिती मिळाली मला मला माझ्या मुलाचे लग्न करायचे आहे परंतु समोरील मुलीला मंगळ दोष आहे मुलीचे नवरस नाव गीता आहे व माझ्या मुलाचे नावरस नाव थामदेव आहे तरी लग्न करावे का कृपया सांगावे
मीन राशी मधे १२ व्या घरात मंगल आहे ...चिंताजनक आहे का गुरुजी आणि असल तर उपाय काही
Guruji astham sthana madhe mangal asel Ani tyasobat 4 as ank ahe..tr ha mangal nirdosh mangal manla jail ka..?
Kya hoga agar Mangal mesh lagna me 2°pehle( 1st house)Ghar mei aur uske saath mein rahu 22° ?😢 Batayiye 🙏
Wa chan mahiti ahe guruji
प्रणाम गुरूजी सुंदर माहिती आम्हाला मिळाली गजानन जोशी गंगाखेड
धन्यवाद🙏🙏
Kamothya la kuthe Rahta guruji tumhi
Kamothya la kithe rahta sangal ka
Very good sir very nice 👍👍
Thank you 🙏
Ho गुरूजी मी मांगलिक आहे माझा नवऱ्याचा लग्न नंतर 3 च वर्षात अपघाती मृत्यू झाला आणि पुन्हा जी माहिती तुम्ही सांगितली आहे ती अगदी बरोबर आहे माझे वय 32 आहे सध्या मी पुनर्विवाह जर केला तर मला पुन्हा हाच त्रास होईल म्हणून भीती वाटत आहे 🙏🙏🙏मला मार्गदर्शन करा ना गुरुजी मी खूप विचारत पडले आहे संकताट आहे
मला पण मंगळ आहे माझे वय 31 आहे मी लग्नासाठी मुलगी पाहत आहे.
माझ्या मुलाचे थामदेव आहे मुलीचे नवरस नाव गीता आहे मुलीला मंगळ दोष आहे तरी लग्न करावे का कृपया माहिती द्या धन्यवाद सर
Vaishv narayan shantikontya Dosha nivarana sati aste please sanga
Namskar Guruji, majhya wife la saumya mangal ahe, ani mala nahiye. Amchya marriage life madhe khup problem hot ahet. Tumhi sngitlya pramane 100% problem hot ahet. Ya sathi kahi upay ahet ka ?
Same maz pan please upay sanga
Saumya mangal mhanje kay nast
Wa chan mahiti
गुरुजी सप्तम स्थानातील शनी मंगळ युती फळ सांगता का?
मुलगी कर्क राशीचे मगळ सातवे आणि मुलगा मगळ आहे पण पाचवे चागल आहे का
श्री राम जय राम जय जय राम 🙏🚩
Sundar kup chan namsakar
योग्य मार्गदर्शन केले
Kamothya la kuthe Rahta guruji tumhi❤ 16 16:41 16:41 16:41 :41
माझ्या मुलाचे थामदेव आहे मुलीचे नवरस नाव गीता आहे मुलीला मंगळ दोष आहे तरी लग्न करावे का कृपया माहिती द्या धन्यवाद सर 5:52 5:52
जर मंगळ भुमीपुत्र...तर भुमीकारक कोण
Mangal ha patrikecha senapati aahe ,tyane tharvle tar kahihi shakya aahe ,Karan dhadsane tumhala Yash miltech .katyane kata kadhava mhanun doghana Mangal havach .
Mala 7stani 6gharat mangal ahe tr kay karave
गुरुजी तुम्ही म्हणताय की मंगल असलेला माणूस रागीट असतो त्याला मंगल असेलल्या व्यक्ती सोबत च लग्न करायला हवं पण जर दोघे पण रागीट लोक सोबत रहायला लागले तर संसार कसा टिकाव
दोहोंना मंगळ असेल तर त्या मंगळाचा दोष नाहीसा होतो त्याचा वैवाहिक जीवनात विपरीत परिणाम होत नाही
मात्र इतर ग्रहस्थिती चा देखील विचार करावा
Guruji number dya
Ashish kisan Gawande dates of brith 29/09/1991 morning 8:05Am maharaj mala mangal aahe ka vivah sati problems yet aahe
Replay me
Kaka no pathva patrika pahayala mulanchi
Very nice
गुरूजी माड़या मुलाची जन्म तारीख २१ आक्टोबर १९९५ आहे जन्म वेळ सांयकाळी ७ वा ४३ मी जन्म ठिकाण अकलूज ता माळशिरस जि सोलापूर यांचा विवाह योग कधी आहे तसेच त्यांचे करिअर नोकरी की ०यवसाय . कोणता करावा त्याची प्रगती होईल याबाबत मार्गदर्शन् करने ही विनंती
मीन राशी आहे.... मंगळ आहे ❓ उपाय सांगा
मंगळ आहे असे कशा वरून समजते ते सांगा
Mangal changla ahe ki wait plz rly
Mangal dosh kashamule lagato maharaj
Kotya rashi la mangal dosh aasto maharaj muli che rashi
गुरुजी खूप अभ्यासपूर्णमाहिती दिली धन्यवाद. एक शंका आहे,
वयाच्या 28 व्या वर्षानंतर मंगल निरस्त होतो! हे खरय का?
मुलाची पत्रिका पहायची आहे आपला म नं सांगा
@@sangitakedari3968 whats up no. 9422738996
सौम्य मंगळ कडक मंगळ हे लग्न योग्य आहे का
Maharaj magal var kahi upaay sanga
Mala pan maggal ahe Anist..lagn hot nahi
Thanks maharaj
Nice
तुमचे जोतिश कारलालय मुंबईत कुठे. आहे.
Whats up , संपर्क नंबर 9422738996 आहे .🙏🏻
Vivah yog 2024 cha hoil ka
Maharaj mangal somy asel tar chalel ka
Mangal dosh kashamule lagato
Upay sanga
🙏🌺
धन्यवाद
मिथुन राशीत मंगळ आहे तर उपाय सांगा
मिथूनेचा मंगळ हा दोषार्ह नाही
तरी दुर्गा उपासना आणि गणेश उपासना करावी
मंगळ हा 4 भागात स्थित आहे रास मिथुन आहे उपाय सांगा
Guruji mala mangal ahe mala eka mulisobat lagn karaych ahe jichasobat mi pach varshapasun ahe pan ata amhala lagn karayach ahe tar mangal asalyamule mulikadache tayar honar nahi as mulila vatat tar yavar kharach pudhe mulga kinva mulila dhoka hoilach ka lagnanantra
Maja pn same problem ahe yaar bhai 😢😢😢
नमस्कार गुरुजी 🙏
🙏
❤❤❤❤❤ राम राम
Maza ashtam mangal ahe
मलामंगल
आहेतरिउपायसागा
नमस्कार गुरूजी वर, वधू पत्रिका पहायची आपला मो नं सांगा
9422738996 वर माहिती पाठवा.
👌👌👌
चाडाळ योगा बददल काही सागाल का
हो लवकरच त्याची माहिती सादर करणार आहे🙏
Mulacha mangal dosh 32 nat kami hota ka maharaj replay me
होय वाढत्या वयानुसार मंगळ दोष सौम्य होतो
Ok
Vivah yog sanga maharaj date of brith
Vivah yog sanga maharaj date of brith 29/09/1991 morning 8:05 Am
2024 madhe hoil ka May2024
👌🙏
Morning 8:05 Am
🙏🏻
कालसर्प दोषावर ऐक व्हीडीओ बनवा
हो नक्कीच
Somya mangal aslyas
Nmaskar sangrahi vishleshan.
36 गुण म्हणजे काय?
आमची पत्रिका बघायची आहे मो नंबर तुमचा मिळेल का
9422738996
Maharaj maza date of brith 29/09/1991
🙏🙏🙏🙏🙏
३/१०/२००२,/ही जन्म तारीख आहे तर, तारखेनुसार कुंडली तयार करता येते का?
गुरूजी आपला नंबर कृपया मिळेल का
9422738996
Very nice information ❤❤❤
मला गुरुजींचा व्हॉट्स अप नो. हवाय
9422738996
9422738996
गुरुजी नंबर पाठवा
9422738996
9422738996
गुरुजी तुमचा नंबर द्या
9422738996
qth
नंबर पाठवा तुमचा
guruji majha mulichi pahata ka
9422738996
गुरुजी Contact number द्यावा
Kamothya la kuthe Rahta guruji tumhi
योग्य मार्गदर्शन केले
धन्यवाद
माझ्या मुलाचे थामदेव आहे मुलीचे नवरस नाव गीता आहे मुलीला मंगळ दोष आहे तरी लग्न करावे का कृपया माहिती द्या धन्यवाद सर
🙏🙏🙏🙏🙏
ᴛʜᴀɴᴋꜱ
Kamothya la kuthe Rahta guruji tumhi
माझ्या मुलाचे थामदेव आहे मुलीचे नवरस नाव गीता आहे मुलीला मंगळ दोष आहे तरी लग्न करावे का कृपया माहिती द्या धन्यवाद सर
🙏🙏🙏🙏🙏🙏

मुलीची कुंडली पाठवा
माझ्या मुलाचे थामदेव आहे मुलीचे नवरस नाव गीता आहे मुलीला मंगळ दोष आहे तरी लग्न करावे का कृपया माहिती द्या धन्यवाद सर
माझ्या मुलाचे नवरस नाव थामदेव आहे व मुलीचे नवरस नाव गीता आहे मुलीला मंगळ आहे तर तरी लग्न करावे का