बदलापूरकरांचे आंदोलन अगदी योग्य. अगदी उत्स्फूर्त होते.त्या संस्थेचे संस्थाचालक व मुख्याध्यापक यानी हा गंभीर प्रश्न व्यवस्थित हाताळला नाही असे दिसते. नमस्कार जय श्रीराम
अत्यंत संतापजनक घटना निषेध करावा तेव्हढा कमी आहे उरण च्या प्रकरणात पण असे आंदोलन झाले पाहिजे होते जात धर्म बघून आंदोलनं करू नये कोलकत्ता प्रकरणाचा v सरकारचा निषेध एकदा तरी आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी करावा
मुलींचे पालक जेव्हा पोलीस स्टेशन ला तक्रार करण्या करता गेले,तेव्हा तक्रार दाखल करण्या साठी बारा तासांचा कालावधी, का लागला. यामागे कोण आहेत याबाबत बोला.
बदलापूरला जे आरोपी अटक झाले आहेत त्यांचे पोलीस रिमांड रिपोर्टातील आरोपीचे पत्ते बदलापूरचे आहेत. मग बाहेरील लोक आणण्यात आले असे कसे म्हणतात. बाहेरचे लोक मान्य केले तरी ते भारताचेच नागरीक आहेत ना ? तुमचे म्हणणे योग्य नाही.
महाराष्ट्राचा मणिपूर होईल असे म्हणनारे या घटनेच्या पाठीमागे आहेत का असे लोकांना वाटते
आपला महाराष्ट्र आपल्यालाच जपायचा आहे सगळयांनी जागृत रहावे .आबा धन्यवाद!
खुप छान विश्लेषण
नमस्कार आबा ❤
सरकारला लोकसभा निवडणुकीत अनुभव आहे विशेष करून भाजपने दुर्लक्ष करू नये सावध राहवे
आबा
आज पुण्यात काय झाले अर्थात बळ कोणी दिले हॆ सर्वांना समजले असेल अशी आशा आहे.
Hya Politics mule hya Maharashtra che vatol lagnar ahe.
Kahi vigna santoshi tyala prochan det ahe
बदलापूरकरांचे आंदोलन अगदी योग्य. अगदी उत्स्फूर्त होते.त्या संस्थेचे
संस्थाचालक व मुख्याध्यापक यानी हा
गंभीर प्रश्न व्यवस्थित हाताळला नाही असे दिसते.
नमस्कार जय श्रीराम
आंदोलने राजकीय हेतूने hijack होत आहेत.
🎉
Great
अत्यंत संतापजनक घटना निषेध करावा तेव्हढा कमी आहे उरण च्या प्रकरणात पण असे आंदोलन झाले पाहिजे होते जात धर्म बघून आंदोलनं करू नये कोलकत्ता प्रकरणाचा v सरकारचा निषेध एकदा तरी आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी करावा
सदर टूलकीट सध्या वाढतच आहेत. याला काही तरी कारण आहे हे निश्चीत आहे.
मुलींचे पालक जेव्हा पोलीस स्टेशन ला तक्रार करण्या करता गेले,तेव्हा तक्रार दाखल करण्या साठी बारा तासांचा कालावधी, का लागला. यामागे कोण आहेत याबाबत बोला.
govt off suspend kara sodhun
tool kit bjp must tk strong action🎉
Govt kay zople ahet ka ??