हंटर कमीशान 1919 या आयोगात 5 ब्रिटिश सदस्य होते, लॉर्ड हंटर, मि. जस्टिन रॅकिन, श्री. राईस, मेजर जनरल सर जॉर्ज बॅरो आणि सर थॉमस स्मिथ आणि तीन भारतीय सदस्य सर चिमनलाल सेटलवाड, साहबजादा सुलतान अहमद आणि जगत नारायण होते.
सर खुप खुप धन्यवाद अशा पद्धतीचे लेक्चर आजपर्यंत ऐकले नव्हते. अतिशय स्पष्ट भाषा आणि कसल्याही प्रकारचा वेळ न घालवता. न अडखळता. Non stop teaching. Jabardast sir ❤🙏🙏💐💐💐💐
सर आपण खूप मुद्देसुद शिकवत आहात. आम्ही तुम्हाला फर्ग्यूसन कॉलेजमध्ये असतानाही ऐकलं आहे. तुमचा स्पर्धापरीक्षेचा अभ्यास खूप व्यापक आहे. तुमच्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना मदत होईल.
@@abhyasmitra आपल्या ला आलेल्या कंमेंट सहज वाचल्या तर असं कळलं की quality असेल तर त्याला स्प्रेड करायची गरज पडत नाही। youtube वर एक जन्म गेला आमचा पण आम्हाला ककाय हवय हे तुम्हाला चांगलं कळलं आहे। त्याबद्दल धन्यवाद। आपकी गाडी बहोत आगे तक जायेगी।
Thank u so much sir ..khup chhan easy language madhe explain kelet ...sapurn minde madhe basun gel..ata kas pan questions yeu dya uttar lagech milel✅💯💯💯🙏👌👌👌
हंटर कमीशान 1919 या आयोगात 5 ब्रिटिश सदस्य होते, लॉर्ड हंटर, मि. जस्टिन रॅकिन, श्री. राईस, मेजर जनरल सर जॉर्ज बॅरो आणि सर थॉमस स्मिथ आणि तीन भारतीय सदस्य सर चिमनलाल सेटलवाड, साहबजादा सुलतान अहमद आणि जगत नारायण होते.
7 सदस्य होते
खूप शिक्षक बगितले वायफळ बोलणारे पण आज एक विशेष व्यक्ती महत्त्व समोर आला...😊
धन्यवाद सर 😊
Khup chan शिकवता सर...अशा series mdhe शिकवले तर अख्खा इतिहास लक्षात राहील ....ज्या तारखांची भीती वाटायची त्या तारखा सहज लक्षात राहतात आता 🎉
धन्यवाद 😊
याला म्हणतात लेक्चर. Content म्हणजे content. Well done. Abhyas Mitra❤❤❤❤
असेच सिरीज सुरू राहू द्या
Thanks sir keep watching 😊
सर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर एक व्हिडिओ बनवा... तुमचं विश्लेषण चांगलं आहे.🙏
सर व्हिडिओ खूप छान आहे , खूप छान clearly स्पष्टपणे इतिहास समजून सांगितलात, धन्यवाद सर 90 % मुलांचे डाऊट clear झाले असतील नक्कीच......❤
सर खुप खुप धन्यवाद अशा पद्धतीचे लेक्चर आजपर्यंत ऐकले नव्हते. अतिशय स्पष्ट भाषा आणि कसल्याही प्रकारचा वेळ न घालवता. न अडखळता. Non stop teaching. Jabardast sir ❤🙏🙏💐💐💐💐
धन्यवाद 😊
खरंच सर खूप छान एकमेकांवर अवलंबून असलेल्या सगळ्या गोष्टी सोबत समजून सांगितले .
हंटर कमीशन मध्ये सर चिमणलाल हरिलाल सेटलवाड, सरदार साहिबजादा सुलतान अहमद खान आणि पंडित जगत नारायण हे तीन भारतीय सामील झाले होते.
भावा आभारी आहे...❤
सर आपण खूप मुद्देसुद शिकवत आहात. आम्ही तुम्हाला फर्ग्यूसन कॉलेजमध्ये असतानाही ऐकलं आहे. तुमचा स्पर्धापरीक्षेचा अभ्यास खूप व्यापक आहे. तुमच्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना मदत होईल.
सर मी तुमचं मनापासून आभार मानतो. खूप सोप्या आणि सरळ भाषेत तुम्ही शिकवलात. अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकवले.
Thank you 🙏
खूपच छान माहिती दिली sir तुम्ही सगळी माहिती अनुक्रमे सांगतिले thanku sir
Welcome
Solid lecture .thanks sir
धन्यवाद सर , खरच सर तुमची शिकवण्याची शैली खुपच चांगली आणि स्पष्ट आवाजात आहे , पुनश्च एकदा धन्यवाद सर ........!
Thank you 👍
Swatantra Maza Janma siddh Adhikar Ahe aani to mi milawinarach, very good teaching, sir
Thanks a lot 😊
Khup chan teach karta sir ty so much asech guide karat raha khup fayda hoil sarvanna 🙏🏻🥰
गरीब मित्र व अभ्यासमित्र = youtube मित्र ❤
Khup khup chan shikvta sir tumhi mi pahikyanda class attend kela tumcha .....💯💯💯🙏🙏
Thanks keep watching 😊
Sir ha pahila vdo asel RUclips wr jo aaj prnt ekdam proper ani clear padhatine samjla asel mala 😊😊😊😊😊💯💯💯💯💯
Thank you 🙏
Perfect lecture for history..no need to refer any other platform after having this one.. thank you so much sir 🙏🏻
Welcome 😊
Thank you❤
सर एक वीडियो आंबेडकरांच्या पूर्ण कार्य काळा वर 🔥
जय भीम जय श्री राम
@@rudraraj9788jay shivray 🚩
Ha sir ...
Babasaheb bol ekeri ky haak deto
@@SarikaPatil2002Dr. Babasaheb Ambedkar bol..
Bat 100 take ki hai ..bande me dum hai.. . Dil khush ho gya .
Quality ❤❤
Thank you🙏
@@abhyasmitra आपल्या ला आलेल्या कंमेंट सहज वाचल्या तर असं कळलं की quality असेल तर त्याला स्प्रेड करायची गरज पडत नाही। youtube वर एक जन्म गेला आमचा पण आम्हाला ककाय हवय हे तुम्हाला चांगलं कळलं आहे। त्याबद्दल धन्यवाद। आपकी गाडी बहोत आगे तक जायेगी।
खूप सुंदर विवेचन.... Keep it up... 🎉🎉🎉
खुप छान विस्तारीत माहिती आहे....👌👌👌👌👍
1ch number lecture
Thanks 😊
Khup chan sangitle sir tumhi😊 धन्यवाद
खुप मुद्देसूद मांडणी करून शिकवल्या बद्दल धन्यवाद सर
Most welcome 😊
History ha topic smjt nvta tumchya mule to khup chan smjla sir thank u 😊
Welcome 😊
Ek Numbar history samjun sangitli sir tumhi
एक video छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य काळा वर ❤
Hoo
Amazing teaching and your concepts✌️😎
Thank u khup chan lecture
Welcome 😊
Best teaching
Thank you sir I am grateful tumhi khup chan shikvl
Most welcome 😊
धन्यवाद सर❤🎉
Ek no. Sir🙏🙌✌️
Very very useful video thank you so much Sir🙏
Helpful & quality lecture
Sr tumchi teaching ❤ tq sr.........
Khup chhan sikavta sir
Sir खूप छान शिकवता तुम्ही
धन्यवाद 😊
Mujhe history difficult lgti hai.... Par aapne behtar se behtar smjhaa diya hai sir ❤❤ Very Helpful and Thank you for that 🙏
Thank you
गजब lecture gurji ❤🎉
लोकमान्य टिळक यांनी बेळगाव वरून स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी घोषणा केली
Swarajya yenr ... svatantra yenr nhi..svatantra word ala ki gopal krushn gokhlychi ghoshna hoil
Khup chan sir❤❤
One of the best lectures I have ever heard/seen. Big Salute to you mere Dost.
Thank You
Supper lecteture sir 👍thank you
Excellent sir❤
खूप छान शिकविता सर
Thanks 😊
Dhanywad sir,
Ek cha no sir
Khup chan teaching
धन्यवाद 😊
सर तुम्ही खूपच छान शिकवतात
धन्यवाद 😊
Crystal clear sir👍😊
Sir lay bhari shikawata tumhi, kami velat ,jasta ropik ani te pan khup details madhe apratim sir, asech video ghya sir.. ❤
Khupch chan sir
धन्यवाद😊
खुप छान प्रकारे मांडणी केली आहे सर तुम्ही असेच लेक्चर घेत जा ❤
धन्यवाद 😊
खुपच छान माहिती दिली सर तुम्ही थँक्यू
Welcome
Very good lecture sir. Hats off to your efforts. One hour continuously talking. Great teacher.😊
Thanks 😊
Sir 1 number channeel ahe offline aslya mul unnecessary ajibat distrb ny hote
खूप छान शिकवतात सर तुम्ही 👌👌👌
Thank you
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.
खुप छान sir😊😊😊
धन्यवाद 😊
Khup chan information dili aahe history che
Thank hou
खूप छान माहिती..
Thank you so much sir for this lecture
Most welcome
Very good teaching, sir
स्वराज माझा जन्म सिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणार
very helpful for us ❤
Thanks 😊
Thnx 😊 Guru Ji 🖤❤️
Welcome 😊
स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे. तो मी मिळवणारच ❤
Mast...
Best explain
🎉
Nice lecture
Very nice lekchar 👌👍
Thanks 😊
One of the best lecture for history....Tnk u
Most welcome
Khup chhan explain karta sir tumhi . Asech ajun video taka .
Honest teacher whom I seen him from a long time
Apratim
धन्यवाद 😊
Thank you so much sir 🙏
Most welcome 😊
, thank you so much sir 😊
Welcome 😊
मला तुमची शिकवायची पद्धत खूप आवडली
सुपर
Thank you
Thank u so much sir ..khup chhan easy language madhe explain kelet ...sapurn minde madhe basun gel..ata kas pan questions yeu dya uttar lagech milel✅💯💯💯🙏👌👌👌
Thank you
Thank you sir...
Welcome 😊
1 नंबर सर
Ek nambar ❤❤
Sir khup ch mast. Thank you
Most welcome 😊
Very nice information, thanks सर
खूप छान लेक्चर sir.....thank you..
Thank you
Best history lecture il ever seen🎉
Thanks 😊
Thank you!
Welcome 😊
खूप छान मित्रा.
स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे अन् तो मी मिळवणारच”,
Sir khup chan ekdam supe
Thank you
Khup chan shikavtay sir tumi❤❤❤❤
Thank you
Quality lecture
Thanks 😊
Thank you sir tumch lecture cal baghitl.. ani aaj mala 2 questions correct aale hya lecture mule ❤ होमरूल वरती que hota aaj 😊
👍🙏
खुप छान सर धन्यवाद 🙏🙏🙏
❤ Mast Lecture Sir