सोयाबीन मध्ये बेड वर तुरीची लागवड | दफतरी 48 लाल तूर | Dnyaneshwar Kharat Patil |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 авг 2024
  • #DaftariTur #tur #तूर
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Комментарии • 20

  • @dnyaneshwarsolanke8603
    @dnyaneshwarsolanke8603 Год назад +1

    Barobar ahe

  • @kailasshelke6915
    @kailasshelke6915 Год назад +3

    पण दफ्तरी तुरीला भाव कमी मिळतो भाऊ..
    चारू तुर च्या तुलनेत..

  • @RUDRAY_07
    @RUDRAY_07 6 месяцев назад

    Dnyaneshwar bhau soyabean madhil turiche utpadan amhala ya varshi Pani devun sudhha 11 quintal zali ahe

  • @ganeshzunzarrao9674
    @ganeshzunzarrao9674 5 месяцев назад +1

    सोयाबीन कोणते वान आहे

  • @bharatlokhande6822
    @bharatlokhande6822 Год назад +1

    ज्ञानेश्वर भाऊ बेडचं काय अंतर होतं

  • @RUDRAY_07
    @RUDRAY_07 6 месяцев назад

    BDN 711 AND 716 biyane market la available aste ka
    Ya varshi amhala may madhech bed krun tur lagwad kraychi ahe
    2013 41 pn milel ka
    711 ani 716 hi tur khodwa milel ya hetu ne lagwad kraychi ahe

  • @SagarYadav-hk6yz
    @SagarYadav-hk6yz 4 месяца назад

    Aamcha ranala pani lagte chalel ka

  • @FarmerBrand9535
    @FarmerBrand9535 Год назад

    दफ्तरी आग्रो ची dpv 345 ही तुरीचे बियाणे मिळेल का

  • @ramshette2012
    @ramshette2012 Год назад

    Bed kiti futache ahet. Kiti footachi sari ahe te sanga please

  • @Amdil398
    @Amdil398 Год назад

    हरभरा ला खारं पाणी चालते का सर please sanga पाण्याचा ph जास्त आहे 🙏🙏

  • @pavnyapatil
    @pavnyapatil Год назад +2

    खरात पाटील आम्हाला गोदावरी तुर बियाणे मिळेल काय कृपया सांगावे.

  • @dr.ganeshpote4925
    @dr.ganeshpote4925 Год назад

    सोयाबीन ची जात कोणती आहे?

  • @kishorsitrepatil6044
    @kishorsitrepatil6044 Год назад +1

    तुरीचे कोण कोणते वान आहेत माहिती त्यावी ... भाऊ विद्यापीठाचे कोणते चांगले वान v बागायती तुर कोणते वान.thank you

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Год назад +6

      दादा सिझन सुरू व्हायच्या आधी संविस्तर व्हिडिओ घेऊन येतो

  • @bhagwatjalamkar111
    @bhagwatjalamkar111 Год назад +1

    Tur konti ahe

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Год назад

      दफटारी48

    • @SP-AFLATOON1
      @SP-AFLATOON1 Год назад

      @@DnyaneshwarKharatPatil सर
      सिता 95 बद्दल माहिती द्यावी... 🌾

  • @shrimantbhosale4048
    @shrimantbhosale4048 Год назад

    सध्या तुर बाजार भाव काय आहे भाऊ?