सर्वात प्रथम रसिक माय बाप प्रक्षकांचे खूप खूप धन्यवाद....कारण तुम्ही सर्व आमच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहात म्हणून आम्ही हे सर्व शक्य करु शकतो.... कसं असतं...कलाकार कोणी का असेना पण जीव ओतून काम करत असतो...त्याला किती दाद द्यायची हे रसिक प्रेक्षक ठरवत असत....तुम्हाला आवडल म्हणजे आम्ही केलेल्या कामाचं सार्थक झालं असं समजतो....तुम्ही सर्वांनी राजा तू पार्ट 1 ल खूप प्रेम दिलं ...त्याबद्दल तर तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे.... पार्ट 2 ला सुद्धा तुम्ही तितकाच प्रतिसाद द्याल ही आम्हाला खात्री आहे....असेच आमच्या पाठीशी खंबीर उभे रहा...साथ द्या प्रेम द्या...तुमचं प्रेम आम्हाला नवीन कलाकृती करण्याची उमेद देत असतो.... आमचं नव्हे आपलं साँग तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट नक्की करा...चुका काही असतील त्यात तर आम्ही त्यात सुधारणा करू...साँग आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा...पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक धन्यवाद 🙏🙏🙏🥰
सर्व प्रथम सगळ्या रसिक मायबापांचे मनापासून आभार व्यक्त करतो मित्रांनो तुम्ही जे आम्हला सपोर्ट आणि प्रेम देतात त्याच्यावरती आमचं कामकाज चाललेला आहे आणि राजा तू म्हणा राजा रे पार्ट 2 सॉंग ला सुद्धा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला.. त्याबद्दल मी व माझी टीम कडून आपले मनस्वी आभार मानतो.. नेहमी असेच प्रेम आणि सपोर्ट देत रहा मित्रांनो जे खान्देश जय महाराष्ट्र😊🥰
जगदीश दादा सप्रेम नमस्कार.... आणि जय खान्देश.... यार भावा खरं तर शब्दच नाहीत तुझी स्तुती करण्यासाठी...... तुझा आवाज त्यात तुझे हृदयस्पर्शी गाणे संपुर्ण महाराष्ट्रात युवा पिढीला भुरळ घालताय.... आपल्या खान्देशचं नाव खऱ्या अर्थाने भावा तु मोठं करतोय. ...... खुप मोठा हो दादा..... खुप फेमस हो.... आमच्या कायम सदिच्छा तुझ्या सोबत आहेत .... माझे बरेच मित्र बाहेर जिल्हयातून आहेत ज्यांना अहीराणी भाषा कळत सुध्दा नाही ते देखिल तुझे गाणे आवर्जुन बघताय.... आणि तुझ्या बद्दल प्रशंसा करतात ..... मित्रा मला खुप आवड आहे गाणे गाण्याची पण आज पर्यंत संधी उपलब्ध झाली नाही किंवा माझं दुर्दैव म्हणावे लागेल.... खुप मनापासुन इच्छा आहे तुझ्या सोबत एक लाईन तरी गाण्याची..... माझ्या आवाजाची मी तर प्रशंसा करू शकत नाही .... आणि ते उचित पण नाही ..... मी तुझ्या एका गाण्यावर ट्राय देखील केलाय.... " तून्हा प्यार मा पागल व्हायना ये" माझ्या जवळ तसे व्हिडीओ देखील आहेत .... प्लिज मित्रा मी तुझा खूप फॅन आहे .... मला भविष्यात एक छोटी सी संधी देशील ..... मी तुझा आयुष्य भर ऋणी असेल ..... फक्त माझी इतकी इच्छा तु पूर्ण करावी खुप अपेक्षा आहे ...... तुला आणि तुझ्या गोड आवाजाला माझा कडक सल्यूट आहे जगदीश दादा......😘 माझा मोबाईल नंबर मेंशन करत आहे ..... भेटला वेळ गरीब भावा साठी तर नक्की मला व्हॉट्स ॲप वर मेसेज करशील दादा मी वाट पाहतोय..... 7977945274 नानु पाटील धरणगाव जि. जळगाव
खूपच छान जगदीश भाऊ आणि त्याचे सर्व टीम चे खूप आभार की तुम्ही आम्हाला इतकं छान छान साँग देत असता तुम्ही अजून असेच छान साँग बनवत रहावे ही बाप्पां चरणी प्रथना करतो. खूप छान मनाला टच करून गेले हे अताचे साँग
गाण्याला दिलेलं संगीत अगदी अंगावर शहारे आणणारे आहे खरंच खूप सुंदर बोल आहेत बोलावं तेवढं थोड जगदीश दादा तुमच्या गाण्याबद्दल खरच अप्रतिम आणि पुढील भविष्यासाठी शुभेच्छा🎉🎉
अरे भावा 1 no. सोंग आहे भाऊ एकूण तर डोळ्यातून अश्रूच बाहेर आले अरे भावा direct feeling येत होती yaar की खरं प्रेम कस असत ते Last one osm acting केली आहे yaar काश अशी माजी जस्मिन पण वापस आली असती 🥺 .
भाऊ अतिशय अंगाला काटे फुटले गीत ऐकून खरच खूप मनाला लागलं भाऊ part 2 खरच डोळे भरून आले Part 1 गीत ने तर लोकांच्या मनात भरपूर जागा बनवली आणि आता हे पार्ट 2 गीत पूर्ण भारतात गाजले❤️❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰
खूप छान आहे गान....सारखं सारखं ऐैकावस वाटत....hii im from Gavhane Now I'm leave in Pune....I'm feeling proud to see u 🤗in this Stage....keep rocking Bro🤩Best luck for future great album songs....keep it up👍 जय खानदेश 🤗🎉🙏🎆✨
क्षेत्र कोणताही असूद्या मेहनती शिवाय पर्याय नाही 😎😎😎 Very Heart Touching Voice ❤️❤️❤️ विषयच नाही ना भाऊ तुमचं गाणं म्हणजे हिट 🔥🔥🔥 अशीच मेहनत राहू द्या दादा नक्कीच आपल्या महाराष्ट्राचे नाव पूर्ण जगात पसरेल 👍👍👍 माझ्याकडून 100cr Well Wishes 😊😊😊 #musical_supesh
भाऊ लय भारी गाणं शे यार , आणि तुम्ही जे हाई काम करी ह्रायणात ना, आपला खान्देश नं अन आपली अहिराणी भाषा ले प्रसिद्धी ना शिखर पोहचाडानं , एक नंबर यार , हाई आसच चालू राहू द्या भाऊ जय शिवराय, जय खान्देश... ❤️🙏🙏🚩🚩
अप्रतिम भाऊ खूपच छान गीत बनवलेलं आहे खरंच मनापासून शुभेच्छा पुढील वाटचालीस आई तुळजा भवानी चरणी एकच प्रार्थना करतो आई तुळजा भवानी चा आशीर्वाद कायम तुझा पाठीशी असो
खुपच सुंदर सॉंग आहे, अतिशय सुंदर गायन झालय जगदीशभाऊ आणि अंजनाताई, संगीत खुप छान आहे आणि बासरी तर मनमोहक वाजवली आहे, सादरीकरण पण अप्रतिम all team great work👍👍🌹🌹👍👌👌
Jagdish bhao tumhi kadlel kontach gan mi miss kele nahi.sagle gane super hit zale aahet aani tumchi survat hit ganyapasunch zali aahe. Congratulations🎉🥳👏
जगदिश भाऊ तुमच हे गान आइकल्या वर खूप वेगड़ा आनंद होतो हे सॉन्ग आइकुन मनच नाय भरत हो आनी भाऊ तुमच्या ह्य गाण्याच खूप आतुर्तेने वाट बगत होतो वा काय सॉन्ग आहे 1_No_Song जगदिश भाऊ💯❤️😘
खर भाऊ गाणे ऐकून खूप रडू आले ज्यांने खरे प्रेम केले त्याला या गाण्याचे बोल समजतील व डोळ्यात अश्रू येतील....😥😭 सुपर गाणे व सुपर अँकटिंग🥰 congress 🥰 khup Like & vices milo
खूप सुंदर स्टोरी , अप्रतिम सादरीकरण , तुमच्या आणि अंजना ताईंच्या आवाज म्हणजे अगदी दुग्धशर्करा योग्य , बालकलाकार ही छान आहेत खूप छान झालंय दादा सोंग We Are Always With You Dada..❤️
खूप खूप सुंदर song दादा जेवढं सांगावं तेवढं कमीच हाय दादा,दादा तुम्ही Film industry मध्ये जाव हेच माझं स्वपण आहे आणि तुम्ही नकीच जाणार,दादा तुम्ही पुढे पुढे जात रहा आम्ही तुमचा मागे आहेत. नकीच दादा तुम्ही एक दिवशी खूप पुढे जाणार.तुमचा पुढील पावलान साठी गुलाबाचा कोमल पाकलिंनी सूभेक्षा देतो all the best दादा
Dada.... Ek number... Part 3 yenar ki nahi... Plz part 2 chya pudhchi story aikyla khupch interested aahe ... Bestest song Ever 🎉 Congratulations.. and all the best for Future
सर्वात प्रथम रसिक माय बाप प्रक्षकांचे खूप खूप धन्यवाद....कारण तुम्ही सर्व आमच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहात म्हणून आम्ही हे सर्व शक्य करु शकतो.... कसं असतं...कलाकार कोणी का असेना पण जीव ओतून काम करत असतो...त्याला किती दाद द्यायची हे रसिक प्रेक्षक ठरवत असत....तुम्हाला आवडल म्हणजे आम्ही केलेल्या कामाचं सार्थक झालं असं समजतो....तुम्ही सर्वांनी राजा तू पार्ट 1 ल खूप प्रेम दिलं ...त्याबद्दल तर तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे.... पार्ट 2 ला सुद्धा तुम्ही तितकाच प्रतिसाद द्याल ही आम्हाला खात्री आहे....असेच आमच्या पाठीशी खंबीर उभे रहा...साथ द्या प्रेम द्या...तुमचं प्रेम आम्हाला नवीन कलाकृती करण्याची उमेद देत असतो.... आमचं नव्हे आपलं साँग तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट नक्की करा...चुका काही असतील त्यात तर आम्ही त्यात सुधारणा करू...साँग आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा...पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक धन्यवाद 🙏🙏🙏🥰
धन्यवाद श्रावणी 🥰😊
सर्व प्रथम सगळ्या रसिक मायबापांचे मनापासून आभार व्यक्त करतो मित्रांनो तुम्ही जे आम्हला सपोर्ट आणि प्रेम देतात त्याच्यावरती आमचं कामकाज चाललेला आहे आणि राजा तू म्हणा राजा रे पार्ट 2 सॉंग ला सुद्धा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला.. त्याबद्दल मी व माझी टीम कडून आपले मनस्वी आभार मानतो.. नेहमी असेच प्रेम आणि सपोर्ट देत रहा मित्रांनो जे खान्देश जय महाराष्ट्र😊🥰
ऐक नंबर भाऊ
K,p0,,0900ppp000///0
एक नंबर 👍🏻👍🏻👍🏻
Hrudayala sparsh karnar shabda ahe....titkach hriday sparshi sangit ani awaz ahe...performance chya madhyamatun shabda-sangit-awaz hrudyala vitlun takte etka chan album ahe...god bless u full tewm
God bless u to all team
Thanks 😊
कोई तोड़ नही है भाई आप को आप एक महान कलाकार है 👌👌👌👌👌👍
Thanks 😊 धन्यवाद शाहरुख भाई
👌👌👌 दादा गाणी भारी आहेत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जगदीश दादा
सप्रेम नमस्कार....
आणि
जय खान्देश....
यार भावा खरं तर शब्दच नाहीत
तुझी स्तुती करण्यासाठी......
तुझा आवाज त्यात तुझे हृदयस्पर्शी गाणे
संपुर्ण महाराष्ट्रात युवा पिढीला भुरळ घालताय....
आपल्या खान्देशचं नाव खऱ्या अर्थाने भावा तु मोठं करतोय. ......
खुप मोठा हो दादा.....
खुप फेमस हो....
आमच्या कायम सदिच्छा तुझ्या सोबत आहेत ....
माझे बरेच मित्र बाहेर जिल्हयातून आहेत ज्यांना अहीराणी भाषा कळत सुध्दा नाही ते देखिल तुझे गाणे आवर्जुन बघताय....
आणि तुझ्या बद्दल प्रशंसा करतात .....
मित्रा मला खुप आवड आहे गाणे गाण्याची पण आज पर्यंत संधी उपलब्ध झाली नाही
किंवा माझं दुर्दैव म्हणावे लागेल....
खुप मनापासुन इच्छा आहे तुझ्या सोबत एक लाईन तरी गाण्याची.....
माझ्या आवाजाची मी तर प्रशंसा करू शकत नाही ....
आणि ते उचित पण नाही .....
मी तुझ्या एका गाण्यावर ट्राय देखील केलाय....
" तून्हा प्यार मा पागल व्हायना ये"
माझ्या जवळ तसे व्हिडीओ देखील आहेत ....
प्लिज मित्रा मी तुझा खूप फॅन आहे ....
मला भविष्यात एक छोटी सी संधी देशील .....
मी तुझा आयुष्य भर ऋणी असेल .....
फक्त माझी इतकी इच्छा तु पूर्ण करावी खुप अपेक्षा आहे ......
तुला आणि तुझ्या गोड आवाजाला माझा कडक सल्यूट आहे जगदीश दादा......😘
माझा मोबाईल नंबर मेंशन करत आहे .....
भेटला वेळ गरीब भावा साठी तर नक्की मला व्हॉट्स ॲप वर मेसेज करशील दादा
मी वाट पाहतोय.....
7977945274
नानु पाटील
धरणगाव जि. जळगाव
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार मानतो दादा
सलाम भावा तुला जुन्या आठवणी जाग्या झाल्या गाणं आयकुण
खूपच छान जगदीश भाऊ आणि त्याचे सर्व टीम चे खूप आभार की तुम्ही आम्हाला इतकं छान छान साँग देत असता तुम्ही अजून असेच छान साँग बनवत रहावे ही बाप्पां चरणी प्रथना करतो. खूप छान मनाला टच करून गेले हे अताचे साँग
Thanks 😊 धन्यवाद
गाण्याला दिलेलं संगीत अगदी अंगावर शहारे आणणारे आहे खरंच खूप सुंदर बोल आहेत बोलावं तेवढं थोड जगदीश दादा तुमच्या गाण्याबद्दल खरच अप्रतिम आणि पुढील भविष्यासाठी शुभेच्छा🎉🎉
Thanks 😊
खरंच दादा या गण्या न् रडवल् खूप सुंदर शब्द रचना केलं आहे जगदिश् दादा तुम्हाला मनापासून शुभेच्छा
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार मानतो
@@JagdishSandhanshivकूप छान❤❤❤❤दादा
❤❤❤अगदी रुधयापासुन गान गायले आहे भावा जिन्क्लेस तु पुर्न खान्देश ला❤❤❤
अरे दादा रडवून सोडलास एवढं भारी song आहे हे तुझ love you from jalgaon khandesh 😍
Thanks 😊 धन्यवाद
अरे भावा 1 no. सोंग आहे भाऊ
एकूण तर डोळ्यातून अश्रूच बाहेर आले
अरे भावा direct feeling येत होती yaar की खरं प्रेम कस असत ते
Last one osm acting केली आहे yaar
काश अशी माजी जस्मिन पण वापस आली असती 🥺
.
मस्त 1 नबर गाणे ❤️❤️.....जुन्या आठवणी ताजे केल्या....❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻🔥🔥🔥🔥🔥🔥
Kp
खूप छान सॉंग आहे जगदीश दादा अजून गाणे बनवा खूप चांगले बनवता तुम्ही जय खानदेश भावा, 👌👌👌
खुप छान गीत जगदीश.... सर्व टीम चे अभिनंदन....🎼💐👌🎧👍
डोळ्यात अश्रू 🥺😰😭😭आले भाऊ हे सॉंग आयकून खरच लय भारी सॉंग आहे सकाळ पासून 10 वेळा ऐकलं आहे मी हे सॉंग
Aap ko kuch kam nahi he na isliye aap 10 bhar song dekha hoga he ns bhai
भाई आदमी क्या दिनभर बीजी नही रहता
भाऊ अतिशय अंगाला काटे फुटले गीत ऐकून खरच खूप मनाला लागलं भाऊ part 2 खरच डोळे भरून आले Part 1 गीत ने तर लोकांच्या मनात भरपूर जागा बनवली आणि आता हे पार्ट 2 गीत पूर्ण भारतात गाजले❤️❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰
Thanks 😊 धन्यवाद
असे सुंदर गाणे या 2024 मध्ये ऐकायला भेटत आहे छान वाटल असे गाणे बनवत जा...
Thanks ☺️
आपल्यासारख्या कलाकारांमुळेच आपल्या अहिराणी भाषेच्या व खानदेशी गाण्यांची ओळख महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात होत आहे 👍👍
Thanks 😊 धन्यवाद
Right bhau💯
खरं शे फौजी साहेब 👍🏻
@@amarsingrathod1507 à waqt ke
@@bhushanborse7789 ...
....
...
M
खरंच खरंच भावा तुला सलाम आहे तू एकदम जबरदस्त सॉंग काढले सॉंग पाहून डोळे पानावून गेले. आणि तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा
Thanks 😊 धन्यवाद
मि मुस्लीम आहे , पन मी पन खानदेश चा आहे , लय भारी जगदिश भाई ❤️❤️ एक नंबर जय खानदेश ❤️👍
❤❤
या मध्ये काय आले रे मुस्लिम सांगण्या सारख ईथ पण धर्म दाखवत आहेस
भाऊ खरंच खूप मन भरून येत जेव्हा हे गाण ऐकतो तेव्हा खरंच 😔😔😔😔
हे गाण ऐकतो तेव्हा प्रेमाची आठवण होते
So very nice👍👍
Ek no... जगदीश भाऊ जय खानदेश...❤🙏👑😍
खूप hearttouching गाणं आहे
2 दिवसापासून वाट बघत होतो तुमच्या गाण्याची ❤️
खूप मस्त जगदीश भाऊ 👌👌👌👌👌
😢😢😢🥺🥺🥺💔💔💔😟🤝
@jagdish Dhurve यकषककषकयकरहयकगगगगगगययचछ करत च
🥰🙏🏻🙏🏻
Nice song bhau 👌👌
खूप छान आहे गान....सारखं सारखं ऐैकावस वाटत....hii im from Gavhane Now I'm leave in Pune....I'm feeling proud to see u 🤗in this Stage....keep rocking Bro🤩Best luck for future great album songs....keep it up👍 जय खानदेश 🤗🎉🙏🎆✨
Thanks 😊 धन्यवाद मनापासून
aapn kute rahte
काय गान काढल यार मित्रा तु हे, कितीही वेळेस ऐका मनच नाही भरत ,तुझ्या या गान्यासाठी आता शब्द नाहीत......
Thanks 🥰🥰
शब्दरचना📝 संगीत🎼 आवाज 🎤खूपच सुंदर👌 जगदीश सर
क्षेत्र कोणताही असूद्या मेहनती शिवाय पर्याय नाही 😎😎😎
Very Heart Touching Voice ❤️❤️❤️
विषयच नाही ना भाऊ तुमचं गाणं म्हणजे हिट 🔥🔥🔥
अशीच मेहनत राहू द्या दादा नक्कीच आपल्या महाराष्ट्राचे नाव पूर्ण जगात पसरेल 👍👍👍
माझ्याकडून 100cr Well Wishes 😊😊😊
#musical_supesh
खरंच 🙏
👌👍👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💖💖💖💖💖🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❣️❣️👈👈👈👈💘💘💘🔥🔥🔥🔥❣️😡😡😡😡🔥🔥🔥🔥♥️♥️❤️❤️❤️🧡❤️🧡🧡🧡🧡🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴❤️❤️❤️🟠🟠🧡🟠💛💛💛💛💚💚💙💙💙💙💜💜🤎🤎🖤🖤🤍🤍
👍Yes
👍👍👍👍
Bhau ya song che totoriyal banava
ज्याने मनापासून प्रेम केलाय न त्या व्यक्तीला या गाण्याने आपल्या प्रियेशीची खरच खूप आठवण येते. जशी मला खूप येतेय . खरच खूप छान गान आहे
Ho BHAVA
भाऊ सगळे टाईम पास करणारे मुली आहेत
@@ravindramahale9574 💯
खरंच गाणं ह्रदयाला छेडून गेलं 😔🥺❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
पुढील प्रवासासाठी शुभेच्छा ❤️❤️💐💐
🎉🎉🎉❤❤
❤❤❤😢
🥺🥺❤🥺🥺☹️😢
अतिशय सुंदर कलाकारी केलीय दोघींनी आणि जगदीश भाऊ आपल्या मधुर आवाज ने तर पहिल्या गाण्यांपासून खान्देशला वेड लावलाय....❤️👌👍
Thanks 😊 धन्यवाद मनापासून
Bhau 1no kay gan ahe raw supeer jabrdast ahe raw
खूपच छान song जगदीश दादा खूप मस्त झाल SONG 👍💕👌💕
भाऊ खरचं हे गाणं काळजाला लागलंय यार 😢❤🥺🎶
रडून सोडलं भाई 😭तू सलाम तुझा महेनितीला, मी कोणाची प्रशःशा लवकर करत नाही पण तुझे सर्व गाणी एकदम क्लास आहेत भाई 🚩जय शिवाजी 🚩
Thanks Pramod dada
@@JagdishSandhanshiv अरे भाई तुझा मोठा भाऊ राहुल त्याचा साला माझा मित्र पण आहे आणि रूममेट पण आहे त्याने आता सांगितले
दिपक दादा मी विजय 👍👍
@@shashikantsalunke2402 Kay re Vijay
Suparb song
Very nice song Jagdish dada खूप मेहनत घेतली भाऊ तुम्ही या गाण्यात अभिनंदन🙏🌹🌹🌹
भावा खुप छान गाणं आहे अंगावर काटा फुटतो गाण्यातील हळुवार पणा खुप आवडला तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा❤️❤️❤️❤️
Thanks 😊 धन्यवाद
Ahi
❤😊🎉🥰❤️
Mveeeygdju 1:51 hbydvd❤❤❤❤ 2:08
👍👍💝तुमचा हा व्हिडिओ कितीही पहिला तरी कमीच हाहे💝 👍👍 भारी 1.न... व्हिडिओ
Thanks 😊 👏🏻
दोन्ही गाण्यांची धुन संथ नदीच्या पाण्यासारखी वाहते असं वाटतं
अप्रतिम भावा 💐 खूप शुभेच्या 🙏🏻 जय खान्देश
Thanks 😊 धन्यवाद मनापासून
भाऊ खुप छान गाण आहे मला आज तीची खुप आठवण करुण दिली तुमी... खरज खुप छान असत ते आपल पहिल प्रेम...,... माझी तुच राणी
खुप सुंदर सॉंग आहे भाऊ .हे सॉंग आयकुन आमची प्रेम कहाणी आठवते .खुप खुप शुभेच्छा .
Thanks 😊☺️
@@JagdishSandhanshiv 😍🤗
Super
@@JagdishSandhanshiv 𝙢𝙖𝙨𝙩 𝙙𝙖𝙙𝙖
Right
Good job jagadish dada🥰🥰
भाऊ मन जिंकल या गाण्याणे खरच तुमच्या अश्या प्रयत्नांमुळे आपली आहिराणी भाषा पुढे येऊन राहिली
😊👍
Lavdyano मराठी बोलत जा महाराष्ट्र मधी राहून
हंव न
हो भाऊ खरंच सांगत आहे ❤️
@@jayeshgurav750 😭😭😭
जगदीश भाऊ,डोळ्यात पाणीच आले 😢.काय साँग आहे भाऊ.आपल्या पुढील प्रगती साठी ईश्वरा कडे प्रार्थना करतो 👍🏻❤️
खर प्रेम करणाऱ्या च कडे हे गाणे
अप्रतिम, हार्टटचींग साँग आहे भाई...💯😍
स्टोरी खूपच सुंदर आहे आणि आवाजाला तर तोडच नाही ये... 😘
मी तुमच्या गाणींची वाट पाहत असतो 👍🏻👌🏻😍
जय खान्देश 🙏🏻
भाऊ लय भारी गाणं शे यार , आणि तुम्ही जे हाई काम करी ह्रायणात ना, आपला खान्देश नं अन आपली अहिराणी भाषा ले प्रसिद्धी ना शिखर पोहचाडानं , एक नंबर यार , हाई आसच चालू राहू द्या भाऊ
जय शिवराय, जय खान्देश... ❤️🙏🙏🚩🚩
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार मानतो दादा
जगदीश दादा तुझ्या गाण्या ला तोड़ च नाही दादा खरच खुप मस्त स्टोरी आहे दादा अप्रतिम दादा 💯❤️👑😘✨🦋🤞🤞🤞🤞🌎❤️❤️🥰🥰🦋💯💯💯🤗🤗🤗
जगदीश भाऊ मन जिंकलस या गाण्याणे खरच तुमच्या या गाण्याला सलाम करतो मि.❤❤❤
अप्रतिम भाऊ खूपच छान गीत बनवलेलं आहे खरंच मनापासून शुभेच्छा पुढील वाटचालीस आई तुळजा भवानी चरणी एकच प्रार्थना करतो आई तुळजा भवानी चा आशीर्वाद कायम तुझा पाठीशी असो
खरंच भाऊ खुप खुप सुंदर गाण आहे गाण ऐकून मला माझ्या प्रेमाची आठवण आली 🎉❤❤❤
खुपच सुंदर सॉंग आहे, अतिशय सुंदर गायन झालय जगदीशभाऊ आणि अंजनाताई, संगीत खुप छान आहे आणि बासरी तर मनमोहक वाजवली आहे, सादरीकरण पण अप्रतिम all team great work👍👍🌹🌹👍👌👌
Thanks 😊 धन्यवाद
ruclips.net/user/shortsvCAIojgIJm0?feature=share
भाऊ एकच नो गाणं आहे ❤️❤️❤️
पाहिलं पण मस्त आहे ❤️❤️❤️
या song मध्ये तर रडवलास 😭🥹😭🥹😭🥹😭मस्त गाणे आहे भावा.... अजून काढ आईच मस्त ऑन्ग 🥰
Thanks 😊 धन्यवाद
A
जगदीश दादा एक नंबर सॉंग हाय संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आग लावणार ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
मला वाटलं जगदीश भाई पुन्हा कधी येणार की नाही नवीन गाणं घेऊन पण आला.
पार्ट 2 मस्त आहे रे भाई
Thanks 😊 धन्यवाद मनापासून
Jagdish bhao tumhi kadlel kontach gan mi miss kele nahi.sagle gane super hit zale aahet aani tumchi survat hit ganyapasunch zali aahe. Congratulations🎉🥳👏
Thanks 😊
जगदीश भाऊ तुझे मी बरेच सोँग बघितले आहेत पण यार खरच या गाण्याने हृदय भरून आल खूप छान म्हणजे कोणत्या भाषेत सांगु कळत नाही पण खरच अप्रतिम हे गाण झाल
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार मानतो दादा
एकच मन आहे किती वेळा जिंकणार ,,
तोओतेचीराणीलाआबोलवतोओ। तूनीबोलाआ
Khupch chan ❤❤❤❤❤❤
डोळ्यात पाणी आले भाऊ जबरदस्त गाण आहे 👌
ऐक ऐक शब्द खुप मनात भरतो राव खुप छान अप्रतिम भाऊ ✡️✡️✡️✡️✡️❤️
Composition + Lyrics + Raaga 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❣️
Thanks 😊 धन्यवाद
@@JagdishSandhanshivहा
Supar se bhi upar wala song bhau khup Chan last la radu aala bhai song aikun jay khandesh Jay Maharashtra 🙏🙏🙏 mi Surat madhun ocha kart ahe
Thanks 😊
अत्यंत हृदयस्पर्शी गाणं,,,,,,, खुप खुप अभिनंदन दादा🙏👌💐👍
Thanks 😊 धन्यवाद
@@JagdishSandhanshiv 🙏😊
ruclips.net/user/shortsvCAIojgIJm0?feature=share
मन जिंकल भावा❤️🙏
जगदीश दादा खुप खुप धन्यवाद🙏 तुमच्या आवाज खुप सुंदर आहे खूप छान वाटत मन भरून येते आठवणीन
QQQQ
Q
QQQQ
QQ
QQQQ
QQ
QQQQQQQqqqqqqqqqqqQQqQqqQQQ
Q
QQQQQQQ
Q
Q
QQ
QQQQ
QQQQ
Q
Q
Q
QQ
Q
Q
Q
Q
QQQ
Nice song no . Very very nice song
खुप छान सॉन्ग आणि स्टोरी पन खुप मस्त आहे दोघि सॉन्ग , जय खान्देश
खुप खुप भारी गाण आहे जगदीश भाऊ जय खान्देश जय आदिवासी
दररोज ऐकतो दादा मी हे गाणं💯
आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक प्रेम 😞😞😞💯💯💯💯
जगदिश भाऊ तुमच हे गान आइकल्या वर खूप वेगड़ा आनंद होतो हे सॉन्ग आइकुन मनच नाय भरत हो आनी भाऊ तुमच्या ह्य गाण्याच खूप आतुर्तेने वाट बगत होतो वा काय सॉन्ग आहे 1_No_Song जगदिश भाऊ💯❤️😘
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार
All of us in America are eagerly waiting for your song Jagdish
Thanks 😊
@@JagdishSandhanshiv Your most welcome 🙏
@@JagdishSandhanshiv ♥️
❤️❤️❤️❤️👏👏👏👏👏
Tum kya number
खुप दिवसापासून वाट बघत होतो. गाण छान आहे निश्चित हीट होईल. ✌✌😍😍🥰
या जगात खऱ्या प्रेमाची किंमत नाहीय हेच या गण्यावरून कळते खूप छान गाणे
Thanks 😊 धन्यवाद
मी आज हे गाणे 10 वेळा ऐकले डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही
Right
@@JagdishSandhanshiv 🙏🙏🙏🙏🙏
🥰🥰
अप्रतिम गाणे आहे पार्ट 1आनि 2खुपच् छान आहे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप सूंदर सोंग आहे ....सोंग ऐकताना कधि डोळ्यातून अश्रू येऊन् गेले कळच नाही....
hii
Thanks 😊
😣खरचं मनाला लागणारे असे सोंग बनवलं आहे भावा खेड्यावरची रियेल लव स्टोरी....💯🥰
जगदीश भाऊ तुमचं हे गान मी जेव्हा पण ऐकतो ना तेव्हा माझ्या अंगावर काटे येतात . तुमचं हे गान हृदयाला स्पर्श करतंय .... काय गान तयार केलय राव😢
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार
काळजाचा ठाव घेणारी आर्त हाक .. खूप भावनिक..तितकाच दमदार अभिनय..आणि.. सगळंच काही.. परफेक्ट..अप्रतिम कलाकृती.. जगदीश जी..खूप खूप शुभेच्छा.. 🤝
Thank u so much sir 🥰😍😘🙏🏻🙏🏻
अप्रतिम गाण्याचा नजराणा💞🎭
खर भाऊ गाणे ऐकून खूप रडू आले ज्यांने खरे प्रेम केले त्याला या गाण्याचे बोल समजतील व डोळ्यात अश्रू येतील....😥😭
सुपर गाणे व सुपर अँकटिंग🥰 congress 🥰 khup Like & vices milo
ruclips.net/user/shortsvCAIojgIJm0?feature=share
भाऊ तुझा आवाज म्हणजे मोरा पेक्षा ही आती सुंदर आहे। सरस्वती मातेच्या कृपेण उदंड आयुष्य लाभो।।।।🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰
ruclips.net/user/shortsvCAIojgIJm0?feature=share
Thanks 😊
Wow jagdhish dada super sad song ahe aani story tar khatarnak ahe 😍😍 dogi song super ahe 👌👌
एक नंबर सोंग आहे wow! ❤️🥺😍
या गाण्याची सिंगिंग खूप भारी केली आहे जगदीश भाऊ ❤️
खरच दादा तुझे सर्व सॉंग खूपच छान असता 20 तोफा ची सलामी तुम्हाला
Khupch chan aahe part 2 pn amazing song ,
खूप सुंदर स्टोरी , अप्रतिम सादरीकरण , तुमच्या आणि अंजना ताईंच्या आवाज म्हणजे अगदी दुग्धशर्करा योग्य , बालकलाकार ही छान आहेत खूप छान झालंय दादा सोंग We Are Always With You Dada..❤️
खूप दिवसा पासून वाट बगत होतो दादा या गाण्याच. खूप सुंदर आवाज आवाज आहे. अजून बनवत रहा. खूप छान आहे सोंग. खूपच छान हम जसदीश दादा वरी नाईस ✨❤️👌👍.
Thanks 😊 धन्यवाद
खूप मस्त गान व्ह्ययन भाऊ...नक्कीच हिट व्हई आपल खान्देशी साँग,,,Best Of Luck
जगदीश दादा 🔥🔥🔥✌️🙏
Ak dham super done 🤗😌
भाऊ हे like फक्त तुझ्या आलाप साठी 🤞❣️..गाणं गाजणारचं आणि ते होतंच आहे . Best luck n keep hard working 😊🤞✨
Thanks 😊 धन्यवाद मनापासून
Roshqn
😭❤️🙏
जगदीश दादा खरच खूप भारी स्टोरी आहे All The Best Next Songs ✌️
खूप खूप सुंदर song दादा जेवढं सांगावं तेवढं कमीच हाय दादा,दादा तुम्ही Film industry मध्ये जाव हेच माझं स्वपण आहे आणि तुम्ही नकीच जाणार,दादा तुम्ही पुढे पुढे जात रहा आम्ही तुमचा मागे आहेत. नकीच दादा तुम्ही एक दिवशी खूप पुढे जाणार.तुमचा पुढील पावलान साठी गुलाबाचा कोमल पाकलिंनी सूभेक्षा देतो all the best दादा
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार मानतो दादा असच प्रेम आणि सपोर्ट असूद्या
भाऊ खूप अप्रतिम आस गाणं आहे ,😭😭😭जुनी आठवण जागी झाली .....
😂😂😂😂😂😂😢😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅
अप्रतिम गाण्याचा नजराणा दिल्याबद्दल जगदीश भाऊ संधानशिव व टीमचे आभार आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..👍
😊
@@ahiranibhau 😊🙏
Khar bhau manna padel tula kay song banavto yaar tu tuja no de bhau mala tula bhetayach aahe mala
@@aakashtadvi4829 454
जगदीश भाऊ खरंच यार काय गान बनवले यार डोळ्यामध्ये पाणी आल
1 no Jagdish dada khupch Chan lay aavdal
Dada.... Ek number... Part 3 yenar ki nahi... Plz part 2 chya pudhchi story aikyla khupch interested aahe ... Bestest song Ever 🎉 Congratulations.. and all the best for Future
खूप भारी बनवलं जगदीश भाऊ हे सोंग ....☺️
दिल को छु लिया...😍
अपने तो...😘
जस हे सोंग आहे ...🤗
तुमचं तसच माझं पण चालू आहे ...😞😞😞
Maza pn tasach ahe bhava 😢🥀🤧
Nice acting jagdish bhau mala he song khuf manapasun aavdal aahe roj 1vedes aaykto mi
After indias got latent❤ 🙋Samay Raina Op In The Chat❤
जगदीश भाऊ आस कोणतच गाण नाही जे मी बघितलं नाही खरंच खूप छान आवाज आहे तुमचा आणी तुमची अक्टिंग i really big fan
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार