सीताफळ नियोजन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • गुरुवारी दिनांक ८ ऑगस्ट २०२४ रोजी श्री विलास चित्रकार सर आपल्याशी "सीताफळ नियोजन" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवानी वेळ न चुकवता Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद

Комментарии • 27

  • @Dadadhakane
    @Dadadhakane Месяц назад +1

    अतिशय महत्व पूर्ण vishay मांडला मनःपूर्वक धन्यवाद

  • @ganeshnaikwade8979
    @ganeshnaikwade8979 Месяц назад

    अतिशय माहितीपूर्ण माहिती
    धन्यवाद सर 🙏🙏💐

  • @AshokBhojgude-cd3gi
    @AshokBhojgude-cd3gi Месяц назад

    अतिशय उपयुक्त माहिती दिली सर, खूप खूप धन्यवाद 🙏🏻

  • @anilurkude6499
    @anilurkude6499 Месяц назад

    सर धान लागवड संपूर्ण माहिती खत नियोजन किडी व त्याच्यावर उपायोजना अशी संपूर्ण माहिती त्याचा एक व्हिडिओ बनवा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @suniltambe1049
    @suniltambe1049 Месяц назад +1

    सर आसाच एक व्हिडिओ संपूर्ण लसूण लागवड यावर पण बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      नमस्कार दादा , ठीक आहे लसूण व्यवस्थपनची सुद्धा माहिती देऊ

  • @moviedekho3069
    @moviedekho3069 Месяц назад

    Thank you sir ❤

  • @MachhindraWagh-op5ul
    @MachhindraWagh-op5ul Месяц назад +1

    सर माझ्या सिताफळाला सटींग फक्त दोन चार फळे आहे आता दहा पर्यंत कळी आहे तर आता नवीन कळी काढून सटींग आपल्याला करता येईल का

    • @pandharimore1895
      @pandharimore1895 Месяц назад

      सेम प्राब्लम

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , हो झेप २ ० ते २ ५ मिली + १ २ :६ १ :० १ ५ ० ग्रॅम प्रति पंप फवारा

  • @arvindmetange1280
    @arvindmetange1280 Месяц назад

    सोयाबीन सल्प वर आहे १० टक्के फुल आहेत तर बोरॉन रायबा घ्याचे कि भरारी बिग बी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, रायबा + बोरॉन घेऊ शकता

  • @vaibhavtale8940
    @vaibhavtale8940 29 дней назад

    टायक्रोडरमा सोबत humik drinching kele tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 29 дней назад

    सर,,,कृषी उद्योग चे maicronutrient आहे कापसावर फावरायला चालेल का व कापसाचे फुल चिकटत आहे व बुरशी येत आहे सोबत काय फवारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा, चालेल फूल डोंब कळी सारखे चिकटत असेल टीआर त्यामध्ये आळी असेल ते पहा

  • @Moiz-s5w
    @Moiz-s5w Месяц назад

    Sir kathal level hai... Maharashtra Akola.. Raat aao... Animala golden sitafal... Hamare bete

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, तुमचा प्रश्न समजला नाही

  • @yogeshbharde
    @yogeshbharde Месяц назад

    आम्ही आता छाटणी केली आहे

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 Месяц назад

    हळद पिकाला 20.20.0.13 हे वापरावे का काही लोक म्हणतात की 20.20.0.13 या खतानी शेत शेवळते व शेत कडक होते असे म्हणतात वापरावे का नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , हो चालते वापरावे चांगले खत आहे