खूप चिडचिड होते राग येतोय कारण काय आहे ? | Dr. Anuja Kelkar (Tulankar)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 11

  • @VikasKarpeFilms
    @VikasKarpeFilms 10 дней назад +1

    मला पण ही घाण सवय आहे, एकदम छोट्या गोष्टीवरून, किंव्हा एखादी गोष्ट थोडी जरी मनाविरुद्ध झाली तर दिवसभर तेच घेऊन बसतो, आणि पूर्ण दिवसाची वाट लावून बसतो.......माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट हा रोज एकदम खराब होतो, आणि याचे कारण हीच सवय आहे😔

  • @KalyaniSirsath
    @KalyaniSirsath 15 дней назад +1

    Madam maze yej 32 aahe mala sem ashech hot plz mala pn saga n kahi mi kup distrb zaliy ya vagny mule.

  • @namratanawkar6537
    @namratanawkar6537 14 часов назад

    Mam'm माझे वय 26 आहे आणि मला खूप राग येतो आणि तो येतो की काय करु काय नाही एकदाचा हायपर होते कधी कधी मलाच माझी भीती वाटते की मी काही करेल तर नाही ना प्लीज मला यावर काहीतरी उपाय सांगावा प्लीज प्लीज मॅडम

  • @surekhabari2376
    @surekhabari2376 3 месяца назад +3

    Madam maz age 25 ahe Ani mala pn asach hot

  • @VikasKarpeFilms
    @VikasKarpeFilms 10 дней назад

    मॅडम उपाय सांगा ना, पूर्ण video मध्ये उपाय कुठे आहे

  • @aartikarande6932
    @aartikarande6932 2 месяца назад +1

    Same mazha pan asach problem aahe Kai karu kai kalat nahi

    • @vsgammeryt6463
      @vsgammeryt6463 Месяц назад

      तू माझ्याशी बोल मी सांगतो काय करायच ते

    • @Rameshwarg621
      @Rameshwarg621 23 дня назад

      Tuza aai la bol​@@vsgammeryt6463

  • @sagarjadhav83
    @sagarjadhav83 15 дней назад

    माझे वय36 आहे मलापण हाच त्रास आहे

  • @GuruSawant-i3t
    @GuruSawant-i3t 21 день назад

    Malapan asch hoty maj age 34 ahe

  • @meeragadekar902
    @meeragadekar902 2 месяца назад

    Mam'm माझे वय 41 आहे. मला पन हाच त्रास होतो.