भाऊबंदकी भांडण !! बेवड्या मुलापुढे बापाने जोडले हात..! !! कॉमेडी व्हिडीओ !! मराठी भांडण @GaneshWani

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड किंवा अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी...
    Ganesh Wani या You Tube चॅनलवरील भाऊबंदकी भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना या काल्पनिक असून त्याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही,या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे,कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा मानस किंवा उद्देश नाही,जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाशी संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा....
    व्हिडीओ आवडल्यास व कोणाला आमच्या सोबत काम करण्याची इच्छा असल्यास आमच्या 9673732663 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा...
    भाऊबंदकी भांडण भाग-२
    मोठा भाऊ कष्टकरी....लहान भाऊ दारू पिऊन मजा मारी...
    • भाऊबंदकी भांडण !! मोठा...

Комментарии • 30

  • @kalubandre6004
    @kalubandre6004 Год назад +1

    खूप छान

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 Год назад +1

    व्हिडीओ छान आहे स्टोरी पण छान बनवली आहे कलावंतांचा अभिनय पण अप्रतिम आहे फक्त उणीव एवढीच वाटते बापाच्या डोक्यात टोपी नाही आणि मुल टोपीवाले दिसतात

  • @ashishmahadik1747
    @ashishmahadik1747 Год назад +2

    Pinya bhau, kiti chaan acting aahe Rao tumchi , tumhi, archna ,and baburao yani Marathi film industry talya sarv diggaaj kalakaranchi sutty keli aahe, kharech shabd kami padat aahet tumchya abhinaya pudhe 😊❤👌👍🙏💪

  • @gorakhjagtap6727
    @gorakhjagtap6727 3 года назад +1

    गणेश भाऊ,खूप छान व्हीडीओ

  • @amoldalvigraphics344
    @amoldalvigraphics344 3 года назад +1

    Ganesh sheth great work ... Very beautiful video 😍

  • @sharadgholap2968
    @sharadgholap2968 3 года назад +1

    मस्तच आवडलं भो

  • @bhagurepatil
    @bhagurepatil 3 года назад +1

    Nice video ganesh😀😀😀😀👏👏👏

  • @poojagare4348
    @poojagare4348 3 года назад +1

    छान वीडियो बनवला आहे

  • @manishakarad822
    @manishakarad822 3 года назад +1

    Jabrdst

  • @sunilapsunde8586
    @sunilapsunde8586 2 года назад +1

    Pinu 👌

  • @aartikhandode2634
    @aartikhandode2634 3 года назад +2

    Nice acting my father ❤️ Sunil namdev Khandode 😘

  • @anilbagul7300
    @anilbagul7300 3 года назад +2

    Nice

  • @vikramnirgude208
    @vikramnirgude208 3 года назад +1

    😃😃😃👌👍

  • @karanclass7ckavyarodeclass76
    @karanclass7ckavyarodeclass76 3 года назад +1

    पिण्या तुंगार 😊😊😊

  • @samadhankhelukar7795
    @samadhankhelukar7795 3 года назад +1

    😆😆

  • @prashantugale199
    @prashantugale199 3 года назад +1

    पिण्या😃😃😃

    • @Ganeshwani
      @Ganeshwani  3 года назад

      🙏😆

    • @Ganeshwani
      @Ganeshwani  3 года назад +2

      शेयर करा,सबक्राईब करा