Great Bhet with Prakash Amte (Part 3)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024

Комментарии • 194

  • @dattatrayshelke8800
    @dattatrayshelke8800 5 лет назад +119

    इतक्या चांगल्या कामालाही अनलाईक करणारे लोक कुठं अन कसे जन्मतात खरच कळत नाही राव.😢आमटे परिवारच्या सर्व सदस्यना मनापासून शुभेच्छा व अभिनंदन.👌👍💐

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 3 года назад +7

    आमटे कुटुंब म्हणजे देवाने आमच्यासाठी केलेली सोय ... निखिल वागळे यांना धन्यवाद विशेष मुलाखतीसाठी.. 🙏🙏🙏🙏

  • @drtushar2919
    @drtushar2919 6 лет назад +76

    अशी घराणेशाही देशाला हवी आहे

    • @kiranlove5014
      @kiranlove5014 4 года назад

      It need but don't want and not possible also... So sad for us

  • @kAVi7550
    @kAVi7550 5 лет назад +22

    स्वतःसाठी नाही तर दुसऱ्या साठी जगणं असं विचार ,आचार आणि वागणं हे जांच्या रक्तात आहे. आश्या समाज सुधारकांना बोलण्यासाठी खरं तर शब्दही सुचत नाही. पण शेवटी माणसातील देवाचं असं म्हणता येईल.

  • @zaqs1970
    @zaqs1970 6 лет назад +17

    noble work is been done by the entire family!!!!!
    no words can describe their achievements!!!!
    hats off!!!!
    just to spread positiveness i want to tell you
    i have just donated Rs.5,000/- a very very small contribution for this great work

  • @suchetamohile1704
    @suchetamohile1704 4 года назад +3

    मी 5वर्षा पुर्वी हेमलकसा ला जाऊन आली आहे त्या सर्वांना माझा मानाचा मुजरा त्यांच्या सारखी माणसं पुन्हा होणार नाही पुन्हा एकदा salute

  • @cz30uhh
    @cz30uhh 2 года назад +4

    🇮🇳हेच खरी माणस आहेत, प्राण्यात राहून पण माणुसकी कधीच विसरले नाहीत. ग्रेट माणूस👍
    आणि आपण शहरात राहून पण माणसासारखे वागत नाही 🙏
    प्रदूषण, अस्वछता, जातीभेद, रोगराई यातच अडकून पडलोत

  • @Yogzaa
    @Yogzaa 4 года назад +13

    माणुसकी आजून शिल्लक आहे.
    याचं उदाहरण म्हणजे आमटे कुटुंबीय.

  • @sachinjain6943
    @sachinjain6943 4 года назад +7

    निखीलजी , खरोखरच आमटे परिवाराने केलेलया महान कार्याची ज्ञानवर्धक, रोमांचक माहिती ,मुलाखती व चित्रण तुमच्या नेहमीच्या पद्धतीने अविसमरनिय .👌

  • @harism5589
    @harism5589 5 лет назад +18

    महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वर, ज्योतिबा फुले, सावित्री बाई फुले, महर्षी कर्वे, बाबासाहेब आमटे अशी सामाजिक विकास आणि सामाजिक क्रांति करणारी माणसे लाभली. आपले भाग्य चांगले कि त्याचा वारसा पुढे चालू ठेवारी पुढची पिढी ते विकासासाचे कार्य आनंदाने पुढे चालू ठेवत आहे. व्हिडीओ शेअर केल्याबद्दल शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आमच्या कडून जी होईल तो मदत करू आणि हे कार्य मित्र परिवारात सर्वाँना शेअर करू.

  • @prasannajitpatil4567
    @prasannajitpatil4567 5 лет назад +5

    Great work ...Amte family ....I learned very much important things through this interview....my view about life has changed ...

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 3 года назад +1

    नुसते पाहून जहालेले संस्कार किती छान असतात हे प्रत्यक्षच अनुभवायला मिळाले. वारसा चालवणे म्हणजे नक्की काय आहे हे मुला नी आपल्या कामातूनच दाखवल आहे. फार छान वाटलं हे सारे पाहून. आम्टे परिवाराला मानाचा मुजरा. वागळेना धन्यवाद.

  • @onkardak2616
    @onkardak2616 5 лет назад +20

    हा उपक्रम पाहुन सरकार ला लाज वाटायला पाहीजे.

  • @hareshwarthakur4135
    @hareshwarthakur4135 4 года назад +1

    आदरणीय,आमटे कुटुंबियात
    ममता ,सहृदयता,करुणा,आणि अलौकिक अशी सामाजिक बांधिलकीच्या झालेल्या सुंदर संगमाची प्रचिती येते.सलाम त्यांच्या कार्यकर्तृत्वाला!👌🏼👌👌👌

  • @venkaal
    @venkaal 9 лет назад +30

    Dev tumcha bhala karo ani ashich Aadiwasi seva / Janaseva ghado....
    God Bless...

  • @bahujanhitaylivetvbht8677
    @bahujanhitaylivetvbht8677 3 года назад +2

    प्रकाश आमटे च्या पुढच्या पिढीला व त्यांच्या कार्याला आमचा सलाम👏🙏🙏🙏👌

  • @yogeshbhati262
    @yogeshbhati262 4 года назад +1

    वागळे साहेब आपले अनेक धन्यवाद...!!! नक्कीच तिथे जाऊन काय मदत त्यांना करता येईल हे पाहून जमेल तितकी मदत नक्की करणार...!!!

  • @sumitraut9951
    @sumitraut9951 6 лет назад +5

    Great bhet with great family... Salute sir

  • @swatikhurd8005
    @swatikhurd8005 5 лет назад +9

    Grate amate parivar hat's off

  • @ashishtalekar8790
    @ashishtalekar8790 9 лет назад +22

    CM (DEVENDRA FADANVIS) should head to hemalkasa after this.
    Salute to your family sir....

    • @sandipmorey5555
      @sandipmorey5555 7 лет назад +1

      Ashish talekar मी हे काम करायला तयार आहे

  • @LeoCelestia_18
    @LeoCelestia_18 2 года назад +1

    Deserves Bharat Ratna

  • @maheshpandit5152
    @maheshpandit5152 Год назад

    अतुलनीय कार्य , अनमोल कार्य 🌹🙏

  • @anujagrawal7207
    @anujagrawal7207 6 лет назад +6

    Living legend. Respect

  • @achitkawli6882
    @achitkawli6882 10 лет назад +11

    superb very nice i salute you Dr Prakash Amte and his Family

  • @vijayalakshmibhagwat4356
    @vijayalakshmibhagwat4356 3 года назад +1

    Stuti karavi tevadhi kamich.
    Most Exilent.

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 8 месяцев назад

    आमटे कुटुंबाबद्दल बोलण्यासाठी शब्दच नाहीत.. याला म्हणतात ईश्वराचा अंश. आले किती, गेले किती? पण आमटे कुटुंबाच्या कार्याला तोड नाही आणि भविष्यात सुद्धा राहणार नाही.

  • @abhijeetnerurkar79
    @abhijeetnerurkar79 5 лет назад +2

    Cannot describe in words. Amte family is a living legend

  • @sejalshendre5621
    @sejalshendre5621 3 года назад

    संपूर्ण कुटुंबास माझे मनःपूर्वक नमन🙏🙏🙏
    खरंच खूप प्रेरणादायी कार्य👍🏻👍🏻👍🏻

  • @neetadeshbhratar7853
    @neetadeshbhratar7853 4 года назад

    प्रकाश आमटे यांनी आपल्या पुढच्या पिढीला अविश्वासाने जे कार्य सोपविण्यात आली आहे. व त्यात आई बाबा मुळीच लुडबुड करीत नाही हे अनिकेत नी सांगितल् ,खरंच हे खुप महतवाचे वाटले. समाजात अनेक संस्था आहेत. परंतु माणुस स्वतःची ध्येय व उद्दीष्ट विसरत चालले ला आहे. कामा पेक्षा कामाचा बाहु होत आहे. दुसरी गोष्ट ईनफेकशन ची, या जगात प्रकारची लोक जास्त बघायला मिळतात. ते ईतक्या खालच्या पातळी ची असतात. लाज वाटते. हिमलकसा प्रकल्पाला शुभेच्छा. बाबा चा वारसा असाच चालू रहावा. जगात निस्वार्थी पणाने काम करणारे खुप कमी लोक आहेत.

  • @systemerror7818
    @systemerror7818 5 лет назад +2

    Maharashtra is A blessed land.
    Dr br ambedkar
    Shivaji maharaj
    Jyoti ba phule
    Shahu maharaj
    Dr baba amte
    Savitribai phule
    Lata mangeshkar
    Sachin tendulkar
    Rajnikant ( shivaji gaikwad) .

    • @shoebshaikh1198
      @shoebshaikh1198 5 лет назад +1

      lata mangeshakr ani sachim tendulkar tyani sawatachi ghare bharlit...ya great leader shi plz compare karru nakka

  • @systemerror7818
    @systemerror7818 5 лет назад +3

    This is a real religion
    Humanity. As well as animal love.

  • @arvindthawakar2521
    @arvindthawakar2521 6 лет назад +2

    Mr.Prakash Amte is the greatest personality in Maharashtra at Bhamragad hemalkasa lokbiradari prakalpa.

  • @balkrishnapatil6575
    @balkrishnapatil6575 25 дней назад

    आमटे कुटुंबाचे कौतुक करावे तितके कमीच आहे एवढ्या निस्वार्थीपणे सेवा करणे आणि ते ही संपूर्ण पिढी, मी भले हेमलकसा याठिकाणी गेलो नाही पण बाबा आमटे, प्रकशजी आमटे त्यांच्या पत्नी सौ मंदाकिनी आमटे अनिकेत आमटे यांच्या विषयी जे लेख येतात ते बऱ्याच वेळा वाचले आहेत त्यांच्याविषयी आलेला चित्रपट मी पाच ते सहा वेळा बघितला होता .

  • @vaibhavpawar6699
    @vaibhavpawar6699 4 года назад +2

    आदिवासी त्यांच्या गरजेपुरती सरपन जंगलातुन घेत असतात...
    परंतु त्यावेळेस तुमच्यासारखे बुद्धिवादी जीव विकासाच्या नावाने भकास करणारे प्रकल्प राबवतात तेव्हा जंगलाची नासाडी जास्त प्रमाणात होत असते....
    तेथे आदिवासी आहेत तेथेच जंगल वाचलय...
    तुम्हाला फक्त आमटे परिवार दिसतो.....
    परंतु असे खुप सारे आदिवासी विर होऊन गेले व आहेत ते जंगल वाचवण्यासाठी अहोराञ प्रयत्न करत आहेत ते तुम्हा बिकाऊ मिडियाला कळणार नाही........
    तुम्ही जात पाहुनच एखाद्या व्यक्तीला पुढे आणुन हिरो बनवता...
    कोणी वाघासोबत फोटो काढुन जंगलाचा राजा होत नसतो....
    जंगलाचा राजा फक्त आदिवासी 🌿🌿🌿

    • @sachinavhad91
      @sachinavhad91 4 года назад

      Ithe yeun comment karan easy ahe
      Koni kam karat asel tar tyala vait tari bolu naka

  • @suhaschury7703
    @suhaschury7703 4 года назад

    Everybody in this family is selfless person,living life of a common man but great achievements .very difficult living like this and that too for the wives who have stayed in well to do families in city.you are the pride of our nation,and humankind,no words of the effort put in and hardships faced.
    This family's strength lies in the ladies ,and their beautiful minds.future generation also very bright and progressive, .make life worth living for the forgotten people.these people deserve lot of support ,financially and voluntarily from Indian people,
    You deserve better appreciation .

  • @paragsawant5181
    @paragsawant5181 8 лет назад +6

    Jivanta dev tumchya rupane hya bhutalavar aahet.I ll contribute something in your work for sure.

  • @anitathakur5660
    @anitathakur5660 4 года назад +1

    Sir amhala tumhala bhetnyachi.khup odh ahe. Salute u sir. N ur family who gave A faithfully support

  • @vilaspadwal4564
    @vilaspadwal4564 5 лет назад +2

    आमटे परिवाराला माझा मानाचा मुजरा 🙏
    खूपच अनोख जग आहे👌

  • @pratiksawant2527
    @pratiksawant2527 6 лет назад +1

    Thank you IBN lokmat
    Khup jast eccha zali a aapnhi kahitri krav.. hat's of you " Aamte " Family.. God blessed you

  • @drtushar2919
    @drtushar2919 6 лет назад +2

    Nikhil wagle dhanyawad amhala ya lokanchi bhet ghadvun dilya baddal.

  • @gurupadyyaswami8543
    @gurupadyyaswami8543 4 года назад +2

    शासनाने दखल घेऊन आय एस, आय पीएस आणी क्लास वन पदावरचे याना येथे बौध्दीक साठी पाठवावे ते एक विदयापीठ सामाजिक कार्य

  • @AJinkyaWaradkar333
    @AJinkyaWaradkar333 10 лет назад +4

    really speachless we wont do so much for sum1 in free hats off

  • @sunil_tecnology
    @sunil_tecnology 8 лет назад +3

    sir you are great soul nice work sir I salute yu

  • @pratikdhawade2291
    @pratikdhawade2291 4 года назад +2

    देव या शब्दाची परीभाषा माहिती पण सोप्या शब्दाता देणारा अशी होईल माझा अर्थी .. निस्वार्थीपणे किती दिले या कुटुंबानं याला ना कुठला अंक मिळेल ना शब्द...! देवानं खरंच देवपण जपलय या अशा लोकांमधे की जो माणुस घडवतोय.. किती सोसलय यांनी ह्यांनी यांना विचारणारे आहेत कोणी?? पण निस्वार्थी भावनेने माणुसकीचा प्रेमाणं यांनी कित्येकांचा वेदना दुर केल्यात.... १८ पगड श्रींमंतीवर लाथ मारून यांचा सारखा देवमाणसं खरंच कुठे नाही पाहिले... खरंच यांचापठे नतमस्तक !!

  • @smitadeshpande5492
    @smitadeshpande5492 4 года назад +2

    Sir tumhi India la gift ahat.

  • @sonaljadhav3074
    @sonaljadhav3074 6 лет назад +2

    speechless... hats off

  • @vivekwakchaurepatil5289
    @vivekwakchaurepatil5289 7 лет назад +2

    डॉ. आमटे यांच्या कार्यास मानाचा मुजरा....

  • @jaypatil8972
    @jaypatil8972 3 года назад +1

    Khup chaan dada great job

  • @user-nu7so3he1s
    @user-nu7so3he1s 4 года назад

    आमटे परीवार देव माणसे अशी माणसे आपल्या देशात आणि विशेषता महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली भाग्य आहे हिंदूसथानचे मराठी मातीचे मराठी माणसाचे

  • @machindradhamankar7250
    @machindradhamankar7250 5 лет назад

    खूप छान काम करत आहे. आमटे परिवार आणि मला वाटते सरकार ने मदत केली पाहिजे. मी तर एक गरीब घरातील तरी पण फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत नक्कीच करणार.

  • @manojpatil7090
    @manojpatil7090 5 лет назад +3

    🇮🇳Real social worker ❣

  • @santoshwalwadkar5332
    @santoshwalwadkar5332 3 года назад

    आपल्या कार्याची दखल सर्वांनी घेतली पाहिजे आमटे परिवार खूप खूप शुभेच्छा

  • @heisenbergwhite9310
    @heisenbergwhite9310 4 года назад

    More than prakash amte I became a fan of digant amte...god bless the amte family

  • @shrikantjagtap298
    @shrikantjagtap298 4 года назад +2

    जर एवढया प्रतिकूल परिस्थितीत एक कूटुंब एवढ चांगलं काम करत आहेत. मग सरकारी डाँक्टर सगळ्या सूविधा असूनही का करू शकत नाहीत ..

  • @vks7666
    @vks7666 5 лет назад +2

    स्वर्ग आहे हा एकमेव

  • @OM-yc8tr
    @OM-yc8tr 3 года назад +2

    Mumbai Pune public plz visit such places Dont live in rat race 🙏

  • @TheKeyarn
    @TheKeyarn 10 лет назад +8

    speechless

  • @rasikadatar8954
    @rasikadatar8954 2 года назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prasadshinde2623
    @prasadshinde2623 6 лет назад +2

    Hats off grand salut

  • @erer782
    @erer782 3 года назад +2

    Rip Sheetal 🙏🏻🙏🏻

  • @Email-mu1mv
    @Email-mu1mv 4 года назад

    Industrialists, sportsperson and filmstars, politicians should support this cause.

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 4 года назад

    I met shri Prakash amte at Pune Airport about 10 years back. It was a Great Bhet.
    Sanjay
    Pune.

  • @rupalizine2846
    @rupalizine2846 2 года назад

    Great work

  • @easyindianrecipeswithmadin71
    @easyindianrecipeswithmadin71 6 лет назад +2

    Dr. Shivajirao Patvardhan yancha Tapovan Amravati sansthe vishai mahiti dakhva na. Plz.

  • @ravindrarajadhyaksha8558
    @ravindrarajadhyaksha8558 3 года назад +1

    घराणेशाही कुठलीही असो ती वाईटच!

  • @omkarsart6224
    @omkarsart6224 4 года назад

    Great work 👌👌👍👍
    Great Aamte family 👌👍🙏🙏

  • @ranjanavichare8332
    @ranjanavichare8332 6 лет назад

    Down to earth people great . Salute all

  • @kamatradhika15
    @kamatradhika15 6 лет назад +2

    Me mhanen ki... Ithe manase kharya arthane rahatat... Khara aayushya jagtat ...ani khari pudhhe jatat...

    • @atuldpatil
      @atuldpatil 3 года назад

      अगदी पूर्णपणे सहमत...

  • @sheetalchaukekar1572
    @sheetalchaukekar1572 4 года назад +2

    🙏🙏🙏🙏

  • @priyankadeotkar2610
    @priyankadeotkar2610 10 лет назад +4

    Hands off u

  • @mahadevwaghwagh4766
    @mahadevwaghwagh4766 5 лет назад +1

    भगवंत तुमच्या कार्या ला खुप गती दवो

  • @chetansorte9897
    @chetansorte9897 6 лет назад +1

    Kharch khup chhan Kam kart ahaat tumhi sarv jan kautuk karav tevadh kami ahe ....

  • @Ganesh4890
    @Ganesh4890 9 лет назад +3

    Hats off to you Sir!!

  • @sachinthakre8964
    @sachinthakre8964 2 года назад

    Tumcha Kamala salam ahe

  • @priyankasaste5848
    @priyankasaste5848 4 года назад

    Aajchya jagat pan ashi lok ahet ye kharach khupach kautukaspad ahe, hats off

  • @tirtharajsadmake6313
    @tirtharajsadmake6313 3 года назад

    Selutabel work of Amte family...

  • @poojasawant8555
    @poojasawant8555 4 года назад

    I salute to baba amte and his fmly.

  • @sujitjadhav6464
    @sujitjadhav6464 6 лет назад +1

    Sir , u are great, salute sir

  • @nilimakamble936
    @nilimakamble936 Год назад

    Ashi Manas shanbharat ek janmala yetat

  • @hero1484
    @hero1484 10 лет назад +17

    The art of giving.. :-)

  • @yogeshpuranik7780
    @yogeshpuranik7780 9 лет назад +4

    Really inspiring !!

  • @punamsingh6417
    @punamsingh6417 5 лет назад +1

    Very good job

  • @amoghsawant8486
    @amoghsawant8486 6 лет назад +1

    Great inspiration..

  • @vaikuntamganapuram6585
    @vaikuntamganapuram6585 2 года назад

    👌👌👌🌹🌹🌹👏👏👏🌹🙏🙏🙏🌹👍

  • @chandrakantnikam6818
    @chandrakantnikam6818 5 лет назад

    Amte parivaras khup khup shubhechha. Tumchya kadun asech ishvariya karya ghado hich shubhechha.maharastra sarkarne lakshya dyayla hav.khartar sarkarne laj ,sharam vatayla pahije ,amte parivaras sarkarne madam Karayala hai.

  • @pankajdongre2975
    @pankajdongre2975 3 года назад

    जगातलं सर्वात महान कुटुंब

  • @shikshakbharatigadchiroli5514
    @shikshakbharatigadchiroli5514 10 лет назад +5

    great sacrification !!!!

  • @poojasawant8555
    @poojasawant8555 4 года назад +1

    Nice video

  • @vishwanathlad5710
    @vishwanathlad5710 2 года назад

    How we meet Dr Amate

  • @rajeshjadhav6813
    @rajeshjadhav6813 6 лет назад +1

    || जय हिंद जय महाराष्ट्र ||

  • @rameshwarpadole6051
    @rameshwarpadole6051 3 года назад

    आदरणीय शंकरबाबा पापळकर सोबत पण ग्रेट भेट कार्यक्रम घ्या...

  • @humesagar9999
    @humesagar9999 7 лет назад +1

    Amazing ....

  • @Rohit-nl8ut
    @Rohit-nl8ut 6 лет назад +2

    Very nice Dr:-prakash amte baba

  • @swapnilkale3603
    @swapnilkale3603 5 лет назад

    very good amate family god bless you

  • @popatbedare9059
    @popatbedare9059 3 года назад

    बाबा आमटे व त्यांच्या परीवाराचे कार्य बघुन गहिवरुन येतं,,

  • @ajiteshjoshi2492
    @ajiteshjoshi2492 3 года назад

    Wow all are great people,

  • @sanjaymeshram944
    @sanjaymeshram944 2 года назад

    खुप सुंदर कार्य 👌👌

  • @alankartandel7738
    @alankartandel7738 2 года назад

    Great work 👍👍🙏🙏

  • @vaibhavjagrut6887
    @vaibhavjagrut6887 4 года назад +1

    Great work sir

  • @Rohit-nl8ut
    @Rohit-nl8ut 6 лет назад +2

    Very nice