Комментарии •

  • @शेतकरी-फ4श
    @शेतकरी-फ4श Год назад

    ग्रेट वागळेसर...अण नाना🎉❤

  • @Nadim332
    @Nadim332 4 месяца назад

    Great interview 🙏🏻

  • @mahendrabedmutha8694
    @mahendrabedmutha8694 4 месяца назад

    नाना तुम्ही खरंच फार उत्तम कलाकार आहा

  • @vishnubhonsle2981
    @vishnubhonsle2981 Год назад

    Nana is great

  • @balkrishnashinde9815
    @balkrishnashinde9815 2 месяца назад +1

    Nana U r God.Ur feet r firmly rooted deep in the earthen sand.U r deeply connected with common N poor people.

  • @prakashjawale9131
    @prakashjawale9131 2 года назад

    नाना खरच खूप तुम्ही देखणे आहात. कुठले हे खाण कापणी

  • @ashishjaiswal8340
    @ashishjaiswal8340 Месяц назад

    Old video but very interesting

  • @mohanranade3913
    @mohanranade3913 Год назад

    2gacha mulakata gala paga👌🙏

  • @munwarzari3731
    @munwarzari3731 Год назад +1

    "खरंच, एक अविस्मरणीय ग्रेट भेट, दोन
    कलाकारांची, एक अभिनयातील अन एक पत्रकारीकेतील ! नाना तर नानाच आहे,स्पष्टवक्तेपणा,मानवतावादी विचारधारा हे गुण फिल्मी जगतात फार क्वचीतच पहायला मिळतात,जो तो आप आपला स्वार्थ सांभाळूनच बोलतात,परंतु नाना जे मनात ते जनात बोलणारी एकमेव व्यक्ती असावी ! म्हणून माझ्या सारख्या असंख्य चाहत्यांना नानाचा अभिमान वाटतो...! माझा अल्लाह नानाला उदंड आयुष्य देवो.हिच माझी प्रार्थना ...!

  • @vasimtadvi6389
    @vasimtadvi6389 2 года назад +1

    Great Great Great

  • @jacksonvaz4843
    @jacksonvaz4843 2 года назад

    nana pateker manapasun

  • @prashants8667
    @prashants8667 Год назад

    शरदरावांनी किती मुलांना रोजगार दिला याच देखील भान ठेऊन बोला नाना तुमच्या साठी तो हिरो असेल असण आणि वेगवेगळ्या माणसाचा वेगळा कोणीतरी हिरो असतो हे स्वभाविक आहे पण आपण देशाच जे भविष्य विद्यार्थ्यांना समजतो तेनाच रोजगार नाहीतर काय कराव कोणासाठी कोण हिरो ठरतो हे तितक महत्त्वाचे नाही

  • @ganeshraoraibole295
    @ganeshraoraibole295 Год назад

    प्रत्येक मनुष्य फक्त मी आहे हेच मण्हते पण कोणी आयकू शकत नाही आणी मानुस असफल मरतो...मला मराठी भाषा आहेत नाही तरी पन कशी बशी लिहली...

  • @rajanrane2170
    @rajanrane2170 Год назад

    नाना पाटेकर तुम्हांला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की तुम्ही कोकणाचा गोवा बनवा तुम्ही बनवू शकता जे गोव्यात मिळत ते सगळं कोकणातही मिळत

  • @DarkShadow-gc5ut
    @DarkShadow-gc5ut 2 года назад +1

    *नाना पत्रकार नाही नाना पाटेकर...लिहत असताना दारू पित जाऊ नका.*

  • @babasahebshinde9445
    @babasahebshinde9445 2 года назад +7

    नाना तुम्ही खुपच छान कलाकार आहात समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र करण्यासाठी काम करता जातिभेद संपवा हिच तुमच्या मनातिल विचार खुप छान आहेत तुमचे मनापासून आभार परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना निखिल वागळे साहेब म्हणजे सत्य समोर आणनार वेकतीमतव

  • @balasahebhajare5939
    @balasahebhajare5939 10 месяцев назад

    JJ

  • @sagartarke4831
    @sagartarke4831 7 месяцев назад

    Nana patekar+sharad powar=chandragupta (ajit powar)

  • @krishnagambhire1217
    @krishnagambhire1217 3 года назад +1

    नाना खरच समाजाविषयी तळमळ ,जागृती आणि नको असलेल्या गोष्टींचा तिरस्कार करणारी असे हजारो नट किंवा माणसं का तयार होत नाहीत या समाजात खरंच अशी माणसं जर तयार झाली तर किती वेगळा समाज निर्माण होईल मग त्याला नाव देऊ 'नानांचा कर्तृत्ववान समाज'.

    • @sunilkale8969
      @sunilkale8969 2 года назад

      आपल्या प्रतिस्पर्ध्या अपघात व्हावा ,अपंगत्व याव मंग आपले काम, प्रसिद्धि वाढावी यासाठी देवाला साकड घालायच.. मना प्रमाण घडत नाही म्हणून नास्तिक होण.. म्हणजे आई वडील, कुटूंबियांची मना प्रमाणे प्रतिक्रीया नाही आल्या तर त्यांच अस्तित्व नाकारण्या सारख वाटत

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 2 года назад +1

    Great great Nana

  • @ruchitadesai6067
    @ruchitadesai6067 3 года назад +5

    नमस्कार सर, नाना पाटेकर प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा माणूस. माणसातला माणूस ते म्हणजे नाना.एक वेगळचं प्रेमळ व्यक्तिमत्त्व. Great NANA.

  • @SoumenTechComedyEntertainment
    @SoumenTechComedyEntertainment Год назад

    I live nana, i am bengali,, i not understan what nana say😂

  • @allfafricationmachines6436
    @allfafricationmachines6436 2 года назад

    Ata great bhet..tanushree datta chya weles personal goshtiwar tond sukh ghetle ... Hadacha reporter mhane

  • @jacksonvaz4843
    @jacksonvaz4843 2 года назад

    mala vatat aplya deshacha mantri ata asava

  • @संदिपहळनोरहळनोर
    @संदिपहळनोरहळनोर 11 месяцев назад

    शेतकरी नाना पाहुन आनंद वाटला, कारण मी शेतकरी आहे आणि अभिमान आहे

  • @komalpawar6065
    @komalpawar6065 Год назад

    मुलाखत घेताना समोरच्याला जास्त बोलू द्याव सर,,,,,,तुम्हीच जास्त बोलता आहात,,,,

  • @vishakhalagu9112
    @vishakhalagu9112 4 года назад +2

    नाना तुम्ही खुप जवळचे वाटता. तुमच्याशी काही नाते नाही पण माझे तुम्ही सख्खे नाना आहात असे वाटते. कधी भेटीचा योग आला तर मी स्वत:ला नशिबवान समजेल. तुमची acting तर आवडतेच पण तुम्ही माणुस म्हणुन जास्त आवडता.

  • @umeshberad8307
    @umeshberad8307 Год назад

    Nananchi bhet ghlun dya na .

  • @dipannitamukherjee1620
    @dipannitamukherjee1620 3 года назад

    Rahul deshpandey

  • @ashokkachare6886
    @ashokkachare6886 2 года назад +3

    नाना तुम्ही आमचे श्रद्धास्थान आहात,
    आयुष्यात एकदातरी तुमचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे ही खूप वर्षापासूनची इच्छा आहे...

  • @rudra369gl
    @rudra369gl 2 года назад

    नाना तु खरचं माणूस आहे. बाकी जनावरं!

  • @jacksonvaz4843
    @jacksonvaz4843 2 года назад

    kay manus asa miln deshala nashib payje

  • @tusharingole7
    @tusharingole7 4 года назад +18

    कृपया निळू फुले यांचीही ग्रेट भेट मधली मुलाखत अपलोड करा, खूप जणांना पहायची आहे

    • @drsudhaarwari2429
      @drsudhaarwari2429 Год назад

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 8:25 8:25 8:25 8:25 8:25 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @NirmalaGavate
      @NirmalaGavate Год назад

      🏫🏫🏫🏫🏫🏫🏫🏫🏫🏫🏫🏫😂❤😂🌊🌪️🪨😅 38:10 🇺🇸🇹🇴🏫🏫🤩😅

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 2 года назад +1

    एकेरी नावात आवाज देण्यात जो आपलेपना असतो तो "आहो" , "जाहो" , "जी" मध्ये नाही . "ए तु कसा आहेस रे " हे जेवढे आपुलकीचे आहे ते "तुम्ही कसे आहात " हे बोलताना आदर झळकतो पन आपुलकी तेवढी वाटत नाही .

  • @crimeinvestigationreporter461
    @crimeinvestigationreporter461 10 месяцев назад

    गुटखा खाणारा तुझा आदर्श कसा असू शकतो

  • @anjarlekarstechworldinstit151
    @anjarlekarstechworldinstit151 4 года назад +2

    एक सच्चा माणूस जो खूप पुढे जावून देखील जमिनिवर आपल्या लोकांसाठी उभा आहे...नाम फाउंडेशन ज्याच्या बुद्धीमत्तेतून आल हे खराचं आश्चर्य आहे..नाना आपणांस उदंड आयुष्य मिळावं ही ईश्वरचरणी प्रार्थना !

  • @kachrujangle3886
    @kachrujangle3886 2 года назад

    दोघांनाही एक विचार यच बेरोजगार तरुणांसाठी काही करता येईल का

  • @kedarlatke8707
    @kedarlatke8707 4 года назад +1

    मुलाखत घ्यावी ती निखील वागळेने. समोरच्याला बोलते कसे करायचे हे मुलाखत घेणार्याचे कर्तव्य आहे. सुंदर. अप्रतिम.निखील वागळे बेस्ट पत्रकार.

  • @Pavanv9769
    @Pavanv9769 Год назад +1

    Doni duplicate ahit

  • @jacksonvaz4843
    @jacksonvaz4843 2 года назад

    pan asa mansala gamavtat ani ahe to desha rhat jato manus olkayla khup chuk kartat fudcha tumcha vichar

  • @surendrapatil9507
    @surendrapatil9507 3 года назад

    नाना हा समाज सुधारक कमी आहे त आणि सर्वात आधी सरकारि नोकरी हकरणारयाणा आधी सुधरल पाहिजे

  • @narendarpatil9845
    @narendarpatil9845 3 года назад

    नाना पाटेकर एक चागला मानुस

  • @parshurammane9282
    @parshurammane9282 3 года назад

    नानाकडे बघून स्वतःला घडवतात,हे वाक्य मला प्रचंड महत्वाचं वाटत कारण ते कायमच खरं आहे

  • @nileshpatil5665
    @nileshpatil5665 2 года назад

    साहेब माला तुमच्या पाय शी ठे व्हला

    • @swapnilmandurkar6176
      @swapnilmandurkar6176 Год назад

      Ram Ram saheb tumchyashi bolaycha aahe pn yoga yog tumcha no milel Ram Ram

  • @pramodgaikwad4238
    @pramodgaikwad4238 6 лет назад +13

    नाना खरंच मस्त बोलता तुम्ही. निखील सर तुम्हालाही मनापासून सॅल्युट करतो, तुम्हीही ईतर ठिकाणी कसे ईतके रोखठोक बोलू शकता! तुमच्या विषयी काही फालतू कमेंट वाचायला मिळतात त्याने तुमची बदनामी होत नाही ऊलट तुम्ही सर्वांना पुरून उरता हेच प्रेरणादायी आहे... दोघांनाही सलाम..

  • @satyawanjadhav1400
    @satyawanjadhav1400 2 года назад

    Adarsh marathi kalakar.

  • @rajeshuniyal1140
    @rajeshuniyal1140 4 года назад +19

    Nana is a simple and great person. I really like his acting. 🙏 fortunately I can understand 80% of marathi language.

    • @colecase7537
      @colecase7537 3 года назад

      Sorry to be so off topic but does any of you know a trick to get back into an instagram account??
      I was stupid forgot the password. I love any assistance you can offer me.

    • @xzavierroman3949
      @xzavierroman3949 3 года назад

      @Cole Case instablaster :)

  • @altafdawoodsarang648
    @altafdawoodsarang648 Год назад

    Nana is great i salute nana sir

  • @Aarya227
    @Aarya227 5 лет назад +5

    114 dislike karnare corrupt politician ahet

  • @ramharikurhade4439
    @ramharikurhade4439 3 года назад

    🎩
    😁
    👕👍Great!
    👖
    Nana

  • @sanjaymore2829
    @sanjaymore2829 3 года назад

    Mulakhat ghetos nananchi murkha Marathi Manus marathi sanskriti pahila shikayala pahije tumhala Nikhil.

  • @ahaanjadhav5703
    @ahaanjadhav5703 4 года назад +1

    नाना पाटेकर सारखा सुंदर माणूस जेव्हा बोलतो की मी सुंदर नाही तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटतं

  • @prabhakarkmv5282
    @prabhakarkmv5282 2 года назад +1

    Nana u are right! Village atmosphere is the best!
    I too am in a village now in Himalayas for sometime ! But u are lucky to have your own farmhouse not far away from Aamchi Mumbai! So u can have both Janmabhoomi & Karmabhoomi at your disposal at your fingertips!
    कधी पण यावा,कधी पण जावा!! Wish u good health & good luck! 🌹💕🇮🇳

  • @UniteOneUmmah
    @UniteOneUmmah 8 лет назад +3

    khupch chan bhet hoti hats off you nana ....khup kahi sangaychy paan ekch Bolto "GREAT PERSONALITY OF INDIA"

  • @nitindushing4510
    @nitindushing4510 2 года назад

    नाना म्हणजे नाना आहे, कायम भूमिकेत असतात.

  • @आत्मदर्शन-प3ज
    @आत्मदर्शन-प3ज 7 лет назад +4

    🚩🚩🚩जय शिवाजी🚩🚩🚩
    काश नाना पाटेकर जी ने श्रीमंत शिवाजी महाराज का रोल निभाया होता । वे सबसे उपयुक्त कलाकार है।

    • @sbboys8241
      @sbboys8241 4 года назад

      जय शिवाजी काय म्हनतो निट पुर्ण नाव घे छत्रपति शिवाजी महाराज आसं नाव घेत जा

  • @siddharthsalunkhe1349
    @siddharthsalunkhe1349 2 года назад

    नमन ,🙏

  • @rohidaskumbharkar1070
    @rohidaskumbharkar1070 4 года назад +9

    नाना, तुम्ही खरोखर एक देव माणूस आहात, निखिल सरांनी पण तुम्हाला अगदी ठेवणीत ले प्रश्न विचारले.आणि तुम्ही पण उत्तरे अगदी फोर सिक्स मारलीत.💐

  • @shivajibandgar684
    @shivajibandgar684 5 лет назад +1

    नानासाहेब. आपला.नामाचे.बँक औकंट.नंबर दया

  • @sunitamore976
    @sunitamore976 3 года назад

    Nana Tumi Kara boltath

  • @HRM_01
    @HRM_01 3 года назад

    ❤️👍

  • @kartoosonuchagoku
    @kartoosonuchagoku 8 лет назад +12

    Nikhil Wagle jar Tumhi hi comment vachat asnaar tar Tumhi ekdaaa Tarek Fatah yaanchi sudhaa ek interview ghyaaa

  • @ayubshaikh7675
    @ayubshaikh7675 2 года назад

    Nana you GREAT 👍

  • @DeepakRajput-db6mn
    @DeepakRajput-db6mn 3 года назад

    श्री नाना पाटेकर हे माझे सर्वात आवडते नट असून तेच खरे नटसम्राट आहे , ते मराठी असल्याचा अभिमान आहे जय महाराष्ट्र

  • @ashishajay3085
    @ashishajay3085 3 года назад

    Jai Shree Ram Jai Bajrangbali🙏🏻🇮🇳🚩💪🏻❤Chatrapati Shivaji Maharaj Ki Jai🙏🏻🇮🇳🚩💪🏻⚓❤Chatrapati Sambhaji Maharaj Ki Jai🙏🏻🇮🇳🚩💪🏻⚓❤

  • @Qetuowry135
    @Qetuowry135 4 года назад

    नासीरुद्दीन शाह चं तंगडं तुटू दे म्हणायचे पण ती स्पर्धा निकोपची, आणि आता मात्र cut throat स्पर्धा? No wonder तुमचे हिरो शरद पवार आहेत.

  • @nileshshinde1414
    @nileshshinde1414 2 года назад

    Nana is great person

  • @padmamanmode6394
    @padmamanmode6394 3 года назад

    साधी राहनी उच्च विचार स्वतंत्र विचार हैं नानांचे

  • @sanjayshendge1434
    @sanjayshendge1434 4 года назад +32

    नाना खरंच तुम्ही माणूस म्हणून खुप चांगला स्वभाव आहे समाजाच्या सगळ्या गोष्टींचा तळमळ असणारा माणुस

  • @sudhamkachare3702
    @sudhamkachare3702 5 лет назад +1

    once again miss my dialogue kadak movie bana vaicha asl thr Nana is ready kadak acting 😮

  • @satishdantkale9384
    @satishdantkale9384 4 года назад

    Respected Nana. Do you believe in. Astrology What is your rashi and naxshtra.

  • @Vrath620
    @Vrath620 4 года назад

    Nana Patekar all political parties chi chat to

  • @dipakwankhade6550
    @dipakwankhade6550 3 года назад

    asa nat ani reporter hone shakya nhi

  • @digambarkadam7589
    @digambarkadam7589 2 года назад

    Great Nana 💞💞💞👍🏾👍🏾👍🏾

  • @manishapawar9339
    @manishapawar9339 4 года назад +1

    Nana tumhi khup Changle aahat garibanche hal tumhi Samjun ghetay tumhi Kharch great aahat

  • @PK-zm1jl
    @PK-zm1jl 4 года назад

    Nana Chappal kadha ani ......... theva bajula kadhun

  • @vickybhore1798
    @vickybhore1798 4 года назад

    Fakta nana

  • @yusufarzbegi1241
    @yusufarzbegi1241 7 лет назад +1

    nana saheb Salam mi yusuf (babasaheb arzbegi )mala abhiman fakt yacha aahe ki nana cha naata murud janjira shi aahe aani mi murud cha

  • @avinashchandane1871
    @avinashchandane1871 4 года назад +2

    नाना पाटेकर सर खुप महान आहेत.

  • @niveditasuryawanshi7371
    @niveditasuryawanshi7371 7 лет назад

    nana sir mala pn shetkaryansati kai karaychay rather mala tya sagalyansati kai karaychay jya lokana garaje pn mazyakade paise nai pn tumchya nam foundation marfat kaitari karav vatat pn kay karaych te mait nai madat kara mala

  • @ashishajay3085
    @ashishajay3085 3 года назад +1

    Jai Hind Jai Maharashtra🙏🏻🇮🇳🚩💪🏻❤

  • @ajitjoshi4569
    @ajitjoshi4569 3 года назад

    great nana😊

  • @maitrirekha7879
    @maitrirekha7879 6 лет назад

    ata tumch as zal vichar kara P.P.Bhaiyyu Maharaj itke glamrous jivan sodun sukhrup astana upashi tapashi antim pangati parent swataha jatat jatin laksh detat prakalp tayar karun implementation karun samajatil sarwch staravar sarwanna ektra krto. Tyanna fkt prashnatch ka guntawal
    practically karun dakhawal tyanch kahich ks nahi. Tyanchi kaam samaja parent kaa nahi pohchavali. they do there work without getting nothing. Nikhil waglenni tyanchi kaam samaja pudhe ka nahi anali.

  • @purnenduchakraborty9172
    @purnenduchakraborty9172 3 года назад

    Hindi anuwad ho to accha rahega

  • @ravisambherao5752
    @ravisambherao5752 4 года назад

    Tu saglyana r e tu re Kar bara ka ...

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 4 года назад

    तुमचे फार्म हाऊस कुठे आहे आणी आमची तुमची भेट होईल का ?

  • @rajendrakhandagale9141
    @rajendrakhandagale9141 4 года назад +1

    Maze Nana

  • @sumba73951
    @sumba73951 4 года назад +1

    Sprite... clear hai ;) love u nana

  • @shnkB446
    @shnkB446 7 лет назад +7

    मस्तच मुलाखत! एक वाघ अाहे अाणी दुसरा लबाड कोल्हा।

  • @lokeshgsadhmaya5499
    @lokeshgsadhmaya5499 2 года назад

    So insightful 🙏

  • @avinashchandane1871
    @avinashchandane1871 4 года назад

    सरांची ईतरासाठीची काम करण्याची धडपड खुप भावते.

  • @VasantKhisty
    @VasantKhisty 4 года назад

    nana ek da tumhi sai baba cha role kara…

  • @baravkarpradeep1898
    @baravkarpradeep1898 4 года назад

    Band dara aad ji video mulakhat ji tumi natar,,, baher aanar ahe ti ti mulakaat naji shears kara nana, political badal kay vatat, tay video s

  • @BABYLATA
    @BABYLATA 4 года назад

    Me too ch pudhe kay jhal?
    Success milalyavar wife la sodal..
    Kolhapur made ghar bandhun denar hote purgrastanthi

  • @amitnandoskar1524
    @amitnandoskar1524 2 года назад +1

    नास्तिकता हा रोग नानाला लागला...दुर्दैवाने

  • @ashishajay3085
    @ashishajay3085 3 года назад

    Bharat Maata Ki Jai🙏🏻🇮🇳💪🏻❤Vande Mataram🙏🏻🇮🇳❤Jai Hind🙏🏻🇮🇳💪🏻❤Jai Bharat🇮🇳💪🏻❤Proud Of My Nation,Our Brave Soldiers & Our People🙏🏻🇮🇳💪🏻❤

  • @atuljanjal8562
    @atuljanjal8562 4 года назад +4

    Nana sir aani Nikhil Wagle sir 🙏👌😘

  • @jagadguru2372
    @jagadguru2372 6 лет назад

    Mi Sudha shetkari ahe ho ani civil engineer Sudha pan job nahi...Nana dolyat Pani al tumcha vichar ala

  • @chandankashikar4067
    @chandankashikar4067 5 лет назад

    Nana mala Abbas milala hea thik re pan kuni Rehana Hila Ajay shee lagna karao vatate tey hot nahi karaycha prayatna kela tar Rehana Che bandhav Ajay's Che hada modtat tyach Kay re ani tyancha muli kayam burka ghaltat ,tyancha vatyala kuni jat nahi Karan bhiti ani dusare ki aple bandhav aplya pathishi nahi yala Uttar de,sarkar pan pathishi naste ,police he ghabartat

  • @mangeshkadam5598
    @mangeshkadam5598 4 года назад

    Nana always Nana