साधी राहणी उच्च विचारसरणी आहे हे माहीत आहे जे संपत्ती किती कमवली आहे जे रुग्ण आहेत त्यांचा कडून शेतात काम करुन घेतो कोटीचे उत्पन्न घेतो आहे आणि हि शेती आदिवासी लोकाची होती सरकार त्याचा मित्र आहे गरीबाची शेती घेतली आहे
आज काळात मला कोणी विचारलं की तुम्ही देव पहिला का? हो पहिला आहे dr प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांच्या रूपाने माझी एक इच्छा आहे एकदा तरी त्यांना आयुष्यात एकदा तरी प्रत्यक्ष भेटायचं आहे आयुष्य पावन होऊन जाईल या व्हिडीओ रूपाने ते सर्वाना समोर घेऊन आल्या बद्दल खूप धन्यवाद तुमचे
आदर, नमस्कार 🙏. दुसर काहीही बोलू शकत नाही. Hats off to them!!! आम्ही अतिशय सामान्य माणसं आहोत यांच्या बद्दल काही बोलायला. हे सगळे साक्षात देव आहेत. त्यांची पुढची पिढी पण त्याच प्रकारे तिथे काम करते हे त्याचंच यश आणि संस्कार आहेत. अतिशय विरळ माणसे. प्रकाश यांचा मंदाकिनी ताई साठी tribute पाहून डोळ्यात पाणी आले. ताई नी प्रकाश यांच्या मुळे ही संधी मिळाली हे म्हणणे पण खूप संवेदनशील आहे. दोघेही फार वरच्या level वर आहेत 🙏🙏
Dr. प्रकाश आमटे आणि दर.मंदाकिनी आमटे यांचं कार्य तर अवर्णनीयच आहे..खरचं मनापासून सलाम त्यांच्या कार्याला..त्यांचं कार्य खरचं खूप खूप श्रेष्ठच आहे.पण त्यांना त्यांच्या कामात मदत करणारे त्याचे जे मित्र होते ,त्यांचे सहकारी होते..त्यांची बायको मुले..या सगळ्याचं कार्य सुद्धा खरचं खूप खूप श्रेष्ठ आहे ..सलाम..या सर्वांच्या कार्याला🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
abey yaha point woh nahi hai. just look at how big B deals with them. the way he converses, his responses his questions his style. the only man in India who can do this role perfectly
ते फक्त दोघचं नाही तर मुलांना ही त्यांनी त्याच वातावरणात मोठे केले.त्यांनीच घडवलेल्या शाळेत शिकवले.किती मोठा निर्णय आहे हा .आजही त्यांची मुलं आणि सुनाही नातवंडांसकट तिथेच राहतात.त्यांना शिरसाष्टांग दंडवत.
भगवान अपनी उपस्थिति अपना प्रेम दया सम्वेदनाएँ अनेक निराले स्वरुप रगों के साथ किसी इन्सान में प्रत्यक्ष प्रमाणित करते हैं वे बाबा आम्टे हैं जो अपने पुत्र के रुप में आज भी जीवित हैं इंसानियत कभी खत्म नहीं होगी बडा भरोसा दिला रहे हैं और क्या लिखे शब्द नहीं मिल रहे 🙏
they should be given bhsrat ratna. God bless this family this brave compassionate people are needed by earth . May god always bless baba amte genes , family
Do not exceed in saying that he is like God, Allah is the only Creator. Mandakini and Prakash Baba Saheb, are Creatures born to men, Allah is never born, He is Hayy-o-Qayyum was existed before the creation of this Universe. Allah Al-Mighty will remain alive forever and death will never come to Him. All-Powerful, All-Living, incomparable none is comparable to Him. Anisur Rehman Khan, Advocate, Karachi. Pakistan.
Doctor sahab Subodh match both main aapka maharogi Sewa Samiti muktangan Anand Van visit Kiya Hai Dekh Kar bahut Khushi Hui Aur meri or se Hardik Hardik shubhkamnaen Shri Karen ok
सॉरी,श्री बोल बच्चन जी दुनिया में ऐसे भी लोग है जो धन के लिए समय का उपयोग नहीं करते उनका समय ही धन से मूल्यवान होता है।ऐसे महा मानवों को अदृश्य शक्ति मदत करती है।पेड़ के नीचे दवाखाना शुरू करना ये कोई मामूली बात नही है।
Immense Love For Nature , Tribal People & Animals. Literally I Am Crying & This Is Best Life They Are Living ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ..
आमच्या गडचिरोली व महाराष्ट्राची आन बाण शान प्रकाश बाबा आमटे❤
उच्च शिक्षण, खडतर प्रवास, साधी राहणी, समाजसेवा याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमटे कुटुंब. शतशः नमन आपणास 🙏🙏🙏🙏
साधी राहणी उच्च विचारसरणी आहे हे माहीत आहे जे संपत्ती किती कमवली आहे जे रुग्ण आहेत त्यांचा कडून शेतात काम करुन घेतो कोटीचे उत्पन्न घेतो आहे आणि हि शेती आदिवासी लोकाची होती सरकार त्याचा मित्र आहे गरीबाची शेती घेतली आहे
आज काळात मला कोणी विचारलं की तुम्ही देव पहिला का? हो पहिला आहे dr प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांच्या रूपाने माझी एक इच्छा आहे एकदा तरी त्यांना आयुष्यात एकदा तरी प्रत्यक्ष भेटायचं आहे आयुष्य पावन होऊन जाईल
या व्हिडीओ रूपाने ते सर्वाना समोर घेऊन आल्या बद्दल खूप धन्यवाद तुमचे
निस्वार्थ सेवा कार्य , परमेश्वर आपणास सदैव सुखी ठेवो हीच प्रार्थना
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती,,,, प्रकाश साहेब आमटे,,, त्यांच्या पत्नी मुळे,,, मानाचा मुजरा🙏🙏🙏
माणुसकीचं नाते जपायला मन सुद्धा तेवढंच मोठे असावे लागते.ते प्रकाश आमटे सरांकडे आहे.खूप खूप शुभेच्छा त्यांच्या कार्याला💐💐💐
आदर, नमस्कार 🙏. दुसर काहीही बोलू शकत नाही. Hats off to them!!!
आम्ही अतिशय सामान्य माणसं आहोत यांच्या बद्दल काही बोलायला. हे सगळे साक्षात देव आहेत. त्यांची पुढची पिढी पण त्याच प्रकारे तिथे काम करते हे त्याचंच यश आणि संस्कार आहेत. अतिशय विरळ माणसे.
प्रकाश यांचा मंदाकिनी ताई साठी tribute पाहून डोळ्यात पाणी आले. ताई नी प्रकाश यांच्या मुळे ही संधी मिळाली हे म्हणणे पण खूप संवेदनशील आहे. दोघेही फार वरच्या level वर आहेत 🙏🙏
Dr. प्रकाश आमटे आणि दर.मंदाकिनी आमटे यांचं कार्य तर अवर्णनीयच आहे..खरचं मनापासून सलाम त्यांच्या कार्याला..त्यांचं कार्य खरचं खूप खूप श्रेष्ठच आहे.पण त्यांना त्यांच्या कामात मदत करणारे त्याचे जे मित्र होते ,त्यांचे सहकारी होते..त्यांची बायको मुले..या सगळ्याचं कार्य सुद्धा खरचं खूप खूप श्रेष्ठ आहे ..सलाम..या सर्वांच्या कार्याला🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माझ्या विचारांप्रमाने प्रकाश बाबा आमटे आणि त्यांचा संपूर्ण परिवार आजच्या आधुनिक युगातील देव आहेत. आपणांस दीर्घायुष्य लाभो.
काय बोलायच काही कळतच नाही बाबांबद्दल माझ्या लहानपणी मराठी मधे एक धडा होता कुठ्श रोय्यांची सेवा तेव्हा पासून मी बाबाचा फॅन आहे माझे वर्गमित्र पण
Dr.प्रकाश आमटे व Dr. मंदाकिनी आमटेंसारख्या मानवतेची सेवा करणाऱ्या अश्या महान आत्म्यांची कर्तृत्वे सांगावी तेव्हढी कमी आहेत.🙏
❤😅❤i
😢😅😅
21:15
@@dnyandeoparekar5660😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
abey yaha point woh nahi hai. just look at how big B deals with them. the way he converses, his responses his questions his style. the only man in India who can do this role perfectly
R k
प्रकाश जी और मंदाकिनी जी🙏
शत् शत् कोटि नमन🙏🙏🙏🙏🙏
Dr.Amte deserve Bharatratna🙏
ये वास्तविकता में महान लोग है😊😊😊
आयुष्य जगायला मिळालं तर असच मिळावं,,, चंदनासारखं,,,,कितीही लिहलं तरी शब्द कमीच पडतील🙏🙏🙏🙏
अक्षरशः डोळ्यात पाणी आले बघताना....खूप खूप सलाम आमटे दाम्पत्यास 🙏🙏
Thanks to KBC for calling Baba Amte legacy, prakash Amte and his wife Mandakini Amte❤❤❤❤❤❤
अश्रु। निकल आए आप के कर्मशैली ,जानकारी पा कर,देश की आन बान शान है आप,शत शत नमन, कोटि कोटि प्रणाम 🎉🎉🌷🌷🙏🙏🙏
जोडीदार असावी तर अशी... Great मंदाकिनी आमटे जी🙏
खरे भारतरत्न कोटी कोटी प्रणाम 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
उच्चकोटीचा सरलपणा आणि साधेपणा आमटे उभयंताचा ❤
महान कार्य आहे... मानव सेवा हीच खरी ईशवरसेवा आहे.
राम कृष्ण हरी 🙏 माऊली 💐🌹
ते फक्त दोघचं नाही तर मुलांना ही त्यांनी त्याच वातावरणात मोठे केले.त्यांनीच घडवलेल्या शाळेत शिकवले.किती मोठा निर्णय आहे हा .आजही त्यांची मुलं आणि सुनाही नातवंडांसकट तिथेच राहतात.त्यांना शिरसाष्टांग दंडवत.
Omg extremely emotional episode 🙏 things this couple has done for Adiwais is just incredible. Really speechless
भगवान अपनी उपस्थिति अपना प्रेम दया सम्वेदनाएँ अनेक निराले स्वरुप रगों के साथ किसी इन्सान में प्रत्यक्ष प्रमाणित करते हैं वे बाबा आम्टे हैं जो अपने पुत्र के रुप में आज भी जीवित हैं इंसानियत कभी खत्म नहीं होगी बडा भरोसा दिला रहे हैं और क्या लिखे शब्द
नहीं मिल रहे 🙏
सरलता,सादगी,श्रद्धा अमिताभजी को भी पूरी शिद्दत के साथ कोटि कोटि नमन, प्रणाम करते है 🎉🎉
❤️Dr. प्रकाश आमटे आणि Dr. मंदाकिनी आमटे यांचे जेवढे आभार करावे तेवढे कमी आहे
Aise great logo ko to भारतरत्न milna hi chahiye❤️
These people deserve bhartanarta.. not any sportsman
Yesss... नक्कीच.
ऐसे निस्वार्थ महान लोग सदियो मे एक ही बार होते है. आप जैसा त्याग कोई नही कर सकता.
they should be given bhsrat ratna. God bless this family this brave compassionate people are needed by earth . May god always bless baba amte genes , family
आम्ही विदर्भाच्या लोकांना बाबा आमटे यांच्या मध्ये देवाचे दर्शन झाले.
Do not exceed in saying that he is like God, Allah is the only Creator. Mandakini and Prakash Baba Saheb, are Creatures born to men, Allah is never born, He is Hayy-o-Qayyum was existed before the creation of this Universe. Allah Al-Mighty will remain alive forever and death will never come to Him. All-Powerful, All-Living, incomparable none is comparable to Him. Anisur Rehman Khan, Advocate, Karachi. Pakistan.
The Entire Amte Family is an Inspiration for us.
भ्रष्टाचारी नेते आणि सरकारी अधिकारी यांना लाजा वाटल्या पाहिजेत. Dr. आमटे यांना त्यांनी मदत केली पाहिजे. किती महान काम केले आहे त्यांनी.
Maa jagdamba Krupa aap k parivaar hamesha Krupa rakhien❤
Ham sabhi Maharashtraio ka garbh he Dr baba prakash aamte or aaisaheb Mandakini aamte me bhi unke ghar ke pas ka hu hamari pyari Gadchiroli ❤❤❤❤
I always respect amte family from baba and sadhanatai and till now this generation ....aswome people.....
महान माझ्या कर्मवीरानो...खूप खूप वंदन..🌹🙏💐
तुम्ही दोघेही जगावेगळी व अतिशय गुणी वेगळे आहात.सांग ण कठीण आहे
कुठे जातीचं राजकारण आणि कुठे या माणसांची समाजसेवा!
अगदी खरं...
अगदी बरोबर
आपके कार्य को सच में सलाम आमटे जी
Last month I meet in nagpur airport....and very proud feel
I visited Lokbiradari last year.Great yeoman service and compassion for orphan humans and beasts.❤❤❤🙏🙏🙏
Salute to Dr Prakash and Mandakini Amte ji.
You are a Bridge between Ignored Bharat to Modern Development and Sanskruti,Humanity to Today's our Society
I have went hemalkasa 😅 i am from Aheri Maharashtra 😊 very nice place
I salute you both Amthe couple God bless you with long life for serving people😇, Ameen, and lots of love and care .....
तुमचा कामाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤❤
MAHARASHTRAs HEROES. We perform thats why the nations bows for us.Jai maharashtra❤❤❤❤
Dr.PrakashAmteyji aur Dr. Mandakini Amteyji ne jo kiya hai voh adhbhut hai unhoney bahut sangharsh kiya logo khas taur se adivasi logo ki bhalai
Shri and shimti Dr aamte yanche charni Nat mastak pranam
आम्ही स्वतः जावून पाहून आलो आहे धन्य झालो. भेटून.
I don't know why my crying so badly after seing tears in their eyes.... ...
आपल्या कार्याला शतशः नमन
🤚🙏👏🔯🙌 অপূর্ব অসাধারণ একটি বার্তা ।🌼🌷⚛️ আপনারা ঠাকুরের প্রেরিত দূত । আপনাদের জন্য কিছু বলার নেই । শুধুই প্রণাম প্রণাম প্রণাম ।🤚👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🔯🙌⚜️
यांना भारत रत्न पुरस्कार दिला पाहिजे.
They're deserved for Bharatratna.
आमटे कुटुंबियांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏💐
I am so happy❤❤❤❤
Mi tyanch school madhe shikshan ghetli❤❤❤
Kon kon he school bhagitle like kra❤❤
@@chayamadkami8236great 👍
Doctor sahab Subodh match both main aapka maharogi Sewa Samiti muktangan Anand Van visit Kiya Hai Dekh Kar bahut Khushi Hui Aur meri or se Hardik Hardik shubhkamnaen Shri Karen ok
Hats off to Dr Amte and the very noble cause he and his better half are trying to address.
आमटे कुटुंब केले हजारो लाखो सलाम
Duniya ka sabse bada kaam logoki madad karna he
Wrong, Dunya ka sab se Bada kaam, Apne Allah ko aik jan'na.
अप्रतिम कार्य...💐 🙏
Salute to you Amte Sir and Mam
अनिकेत सर मी प्रकाश वाटा पुस्तक वाटले आहे .प्रचंड ऊर्जा देणार पुस्तक आहे .आणि आजच्या तरुण पिढीला खूप काही सांगणार
Aamhi pn Vachale aahe.
सलाम सर अँड मॅडम
ग्रेट couple and all amte family
sirf 317 like....pls🙏🙏🙏
ये लोग भगवान का दुसरा रूप हैं..
डाॅ. आमटे आणि वहिनींना मन:पूर्वक नमस्कार 😮
सॉरी,श्री बोल बच्चन जी दुनिया में ऐसे भी लोग है जो धन के लिए समय का उपयोग नहीं करते उनका समय ही धन से मूल्यवान होता है।ऐसे महा मानवों को अदृश्य शक्ति मदत करती है।पेड़ के नीचे दवाखाना शुरू करना ये कोई मामूली बात नही है।
Prakashji great he but amitji bhi bahot humble aur great he. Bol bacchan kehne ki jarurat nahi
Salute to both of them🌹🌹
Very nice great regards to the amte family
Great work..🌷🙏
तुमचया सारखी माणसं खुप विरळ नमस्कार तुमहाला माझा
🙏🙏🙏🙏💐💐🌹 Good god person
Amte sir, and amte mata ji
Baba amte legacy continue!!!!
SALUTE TO DOCTOR AMTE.
आम्ही सिनेमा पाहिला त्या मुळे आम्हाला समजले 🎉🎉
God bless you sir 🙏,no words
राम सीता 🙏
प्रकाशजी आणि वहिनीसाहेब 🎉
1:04:18 Great culture 😮
Adarsh asva tr Dr mandakini amate yancha great 👍
Simply great 👍
Thanku sir ..last 2 year continues search
Thanku sir
Great man prakash aamte
जगामध्ये सर असे आहेत,माझे विश्व.
Immense Love For Nature , Tribal People & Animals.
Literally I Am Crying & This Is Best Life They Are Living ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ..
Sakshat ishwarache darshan jhale 🙏
आजच्या युगातील माणूस रुपी देव
True legend❤
Great 👍
Salute ahe doghanna khup changle kam kele ahe kam
21st century ram and seeta
आयुष्यात एकदा हेमलकसा आणि आनंदवनात जायचं आहे
God bless you too couple
Karyakram Baghataana Dolyatun Ashruu Yeun Oorr Bharun yet hoata .Mee Tyanchyaavar Aarati. Rachali Aahe !!!
Amit Ji Namaskar 🙏🙏🙏🙏
😢😢 जय जगन्नाथ बाबा 🙏🙏
They should get the Noble Prize