मुरूमकरांचा कबाली 4X4 | सरपंच संजयकुमार शिंगटे यांची मुलाखत | कबालीचा गोठा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024
  • #_maidanreporter
    #बिनजोड
    #_मैदानरिपोर्टर
    #_शर्यत
    #racing
    #कबाली
    #kabali
    #thar
    #4x4
    #murum
    #baramati
    #_बैलगाडा
    #pune
    #live

Комментарии • 49

  • @shrikantkakade1116
    @shrikantkakade1116 Год назад +22

    भरपूर अभ्यास आहे...आणि प्रत्येक जुन्या बैलांबरोबर गाडी मलकाच नाव पण अजून माहितेय...🎉

  • @dadajadhav3304
    @dadajadhav3304 Год назад +3

    अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत साहेब,,,, एक दिलदार व्यक्तिमत्व,,,अभ्यास खूप मोठा आहे आपला,,, मनाला भावली ही मुलाखत mh 16 अहमदनगर jamkhed ❤

  • @Sameerveer566
    @Sameerveer566 Год назад +13

    मोठ्या मनाचा माणूस , त्यांना स्वतःच्या बैला पेक्षा दुसऱ्यांच्या बैलांचा अभिमान होता 🙏🙏🙏

  • @mahadevsawmi256
    @mahadevsawmi256 Год назад +7

    कबाली ची सगळ्यात पहिली मुलाखत खूप भारी वाटली साहेब पण सुंदर बोलले

  • @rajgaikwad8755
    @rajgaikwad8755 Год назад +10

    किकवीत पाहिला कबालि बाजी सोबत पहिल्यांदा कडेने सेमी आणि फायनल पळून 1no केला होता पण आयोजकांचा सोन्या आणि बालमा चा 1नंबर दिला होता

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 Год назад +6

    भय्याचा अभ्यास खुप खोल आहे आणि तो त्या वागण्यातून समजतो छान मुलाखत दिली.

  • @rasikpatil3692
    @rasikpatil3692 Год назад +7

    खूप अभ्यासू वेक्तीमहत्व मुलाखत

  • @khandookasabe9615
    @khandookasabe9615 Год назад +9

    मांगडे तात्यांचा मुलाखत सुंदर वजीर छोटा सुंदर मुलाखत

  • @vikramthorve5359
    @vikramthorve5359 Год назад +2

    अशी पाहिजे मुलाकात,जुन्या बैलाची नाव आणि जुने मालक मैदान अशी माहिती वाली माणसं आहेत अजुन छान झाली मुलाकात.

  • @alimsayyad5931
    @alimsayyad5931 Год назад +9

    आत्ता पर्यंत ऐकलेली मुलाखत मानल मामा तुम्हाला सर्व बैलांची नाव मालकांची नाव तोंड पाठ आहेत आणि नविन गाडा मालकांनी भरपुर काही समजुन घेण्यासारख आहे

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Год назад +4

    पर्ल्या मुळे अजून सणसर च नाव निघतंय खरंच अभिमान वाटतो मनापासून 👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 Год назад +4

    परत दुसरा भाग घ्या मुलाखत जून्या आठवणी परत महाराष्ट्राला अयकूद्यआ ही विनंती आहे

  • @AtulChavan-ur3ot
    @AtulChavan-ur3ot Год назад +3

    भैय्यासाहेब एक नंबर व्यक्तीमत्व 🙏

  • @Hariom-un2wv
    @Hariom-un2wv Год назад +1

    रमेश ड्रायवर रूई यांनी पण पण लगातार निंबुत चार वेळा हिंदकेसरी मैदानात एक नंबर केला आहे घरच्या बैलांवरती

  • @vishaldhaygude3993
    @vishaldhaygude3993 Год назад +1

    पाडेगावकरांच्या सोन्या ची मुलाखत घ्या चालु सीजन प्रत्येक ठिकाणी गुलालात आहे बैल

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 Год назад +5

    दिलदार मनांचा राजा माणूस

  • @AmitaDhuri-y9q
    @AmitaDhuri-y9q Год назад +6

    मथुर मुलाखत घ्या

  • @sanjaymohite5022
    @sanjaymohite5022 Год назад +2

    मुलाखत एक नंबर

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 Год назад +2

    सर तुम्ही पण येऊन गेलात ते गाव चिधवली वाई तालुक्यातील गाव

  • @user-te5zc4ko8g
    @user-te5zc4ko8g Год назад +4

    निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगडे

  • @akshaysalunke1606
    @akshaysalunke1606 Год назад +5

    Mast mulakht ❤

  • @RamGaikwad6092
    @RamGaikwad6092 11 месяцев назад +1

    एक नबंर मुलाकात

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 Год назад +2

    ढाल अन् झेंडा
    छान मुलाखत

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 Год назад +1

    Ek no Sayabya bail Koregaon ❤❤

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr Год назад +1

    भैय्या चा भाग दोन बनवा लवकर खुप काही शिकण्यासारखे आहे आम्हा नविन पिंडीला खुप अनुभवी आहेत भैय्या

  • @shrenikdhumal3633
    @shrenikdhumal3633 Год назад +3

    खूप अनुभवी माणूस आहे

  • @uttmeshjagdale8244
    @uttmeshjagdale8244 Год назад +2

    Nice interview

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 Год назад +1

    ❤❤❤ ek no

  • @vishnukolekar1097
    @vishnukolekar1097 29 дней назад

    घरनिकी च्या राजा ची मुलाखत घ्या

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 Год назад +1

    प्रथम सर आपले अभिनंदन कारण शिगटे साहेब याचे त्याचे खुद्द कोणत गाव ठिकाण आहेत ते सांगाल तर बर होईल

  • @---vo5zn
    @---vo5zn Год назад +1

    Mast detail mahiti

  • @krishnafatak1679
    @krishnafatak1679 Год назад +3

    Mathur ci molkhayt ghy ❤

  • @---vo5zn
    @---vo5zn Год назад +1

    Mast mahiti det ahet

  • @sagargade3381
    @sagargade3381 Год назад +2

    🔥🔥🔥🔥

  • @aniketkhandekar2259
    @aniketkhandekar2259 Год назад +1

    Mast aahe mulakhat

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 Год назад +1

    मित्रा चा विनोद रोमहर्षक मला पण हसू आवरल नाही

  • @AshutoshBhilare
    @AshutoshBhilare Год назад +1

    निरागस

  • @---vo5zn
    @---vo5zn Год назад +1

    Hyanchi juni bail hyachi detail mulakat ghya

  • @omkarbodare274
    @omkarbodare274 Год назад +2

    King

  • @pravintaware6916
    @pravintaware6916 Год назад +2

    👑🌏💪💕

  • @aniketkhandekar2259
    @aniketkhandekar2259 Год назад +1

    Mast

  • @harishjadhav2553
    @harishjadhav2553 Год назад

    Nice❤️

  • @mangeshpatilfadat
    @mangeshpatilfadat Год назад +1

    ❤❤❤❤❤❤

  • @ArpanDhore
    @ArpanDhore Год назад +1

    Dushman chi mulakhat ghya

  • @ArpanDhore
    @ArpanDhore Год назад +1

    Dushman chi mulakhat ghya na

  • @rushikeshdaund5050
    @rushikeshdaund5050 Год назад +5

    गरीबला कब्बाली देणार का

  • @sunilpatole5308
    @sunilpatole5308 Год назад

    देवनगर चा सर्जा हा
    इंजिन चि गाडी मारली