अभिनव गंधर्व पं.रघुनाथजी खंडाळकर यांचे (परभणी) येथील अप्रतिम भजन !!
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Achyut maharaj dastapurkar official channel वर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे - राम कृष्ण हरि मित्रांनो achyut maharaj dastapurkar यांचे मुख्य चैनल असून..हे युट्यूब चैनल चलावन्याचा आमचा फक्त एवढाच उद्देश्य आहे की मोठ्या महाराजांचे विच्यार आचार कुठे तरी समाजापर्यंत पोहचावेत एवढाच मानस आहे . बीज वाढवावे नाम ह्या नियमा प्रमाने आमी ह्या चैनल च्या माध्यमातून हा एक छोटासा उपक्रम चालू केला आहे .ह्या चैनल वरती आपल्याला दररोज श्री हरि भक्त परायण वारकरी भूषण अच्युत महाराज दस्तपुरकर यांच्या सुमधुर वनीतून नवनवीन कीर्तन भजन साम्प्रदायिक चाली आणि अध्यात्माशी निघडित इतर सर्व काही आपल्याला ह्या च्यायनल च्या मध्यमातुन ऐकायल मिळनार आहे. तरी हा आमचा उपक्रम मुख्य बिंदू पर्यंत जान्या साठी ह्या चैनल ला भरभक्कम प्रतिसाद द्या आणि ह्या आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा,लाइक करा आनी शेर करायला विसरु नका 🚩
🚩।।राम कृष्ण हरी ।।🚩
.
वा, गुरूजी साष्टांग दंडवत 🙏 कान अगदी तृप्त झालेत 🙏🙏🙏🙏🚩
खरंच गुरुजी खूप सुंदर विचार
❤❤❤ जय श्री गुरुदेव
Ram Krishna hari
Ram Krishan Hari अप्रतिम प्रणाम गुरुजी
khupach chhan
गुण गाईन आवडी
राम कृष्ण हरी