टोमॅटो वधारणार..कांदा रेकॉर्ड करणार यावर्षी तेजी राहणार पण..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #agriculture #marigold #farming #टोमॅटो #कांदा #farm technology #balajilohakareofficial

Комментарии • 101

  • @user-os1sj9hh5p
    @user-os1sj9hh5p 2 месяца назад +7

    बालाजी दादा तुमच्या मार्गदर्शनातूनच मागील वर्षाचा प्लॉट सक्सेस झाला जो अनुभव तुम्हाला आला तोच आम्हाला संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाच्या बाबतीत आलेला आहे

  • @dilipmaher4064
    @dilipmaher4064 2 месяца назад +5

    सर छान माहिती दिली. मी 4 एक्कर टोमॅटो व 2 एक्कर कारले लागवड केली आहे.

  • @user-xb3cy5ik3x
    @user-xb3cy5ik3x 2 месяца назад +11

    दादा तुमची अह्मा शेतकऱ्यासाठी फार गरज आहे. अप्रतिम मार्गदर्शन धनयवाद.

  • @balukarale9896
    @balukarale9896 2 месяца назад +2

    खूप छान अप्रतिम तुमच्यासारखा मनापासून शेतीविषयक माहिती देणाऱ्या माणसाची गरज आहे.धन्यवाद दादा.

  • @tukaramkedar6502
    @tukaramkedar6502 2 месяца назад +43

    बालाजी दादा 3 वर्ष शेती करून बंद करू का असा विचार आला होता शेती 3 एकर खर्च शेतीच्या किमतीच्या तीन पट वेळ आलि असताना गेली तीन वर्षे आपला फेसबुक व यूट्यूब प्रचंड ऊर्जा मिळाली बरंच काही त्याची मंदीचे गणित याच्यातून शिकलो कधी राग पण आला माझा शेतीतला गुरु आई-वडिलांच्या मागे बालाजी दादा आपलं नाव असेल तुमच्याकडून प्रचंड काहि शिकलो दादा आपलि प्रगती अशीच चालू राहो ❤

  • @pratapmarkad5079
    @pratapmarkad5079 2 месяца назад +6

    आपला माणूस ❤🎉🎉, जिवा भवचा भावचा

  • @user-dj9bz2ob1e
    @user-dj9bz2ob1e 2 месяца назад +3

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आहे तुम्ही 👌🙏

  • @amarchaudhari519
    @amarchaudhari519 2 месяца назад +9

    नमस्कार बालाजी या वर्षी पपई ची पोजिशन काय राहील 🙏🙏

  • @aniketshinde7182
    @aniketshinde7182 2 месяца назад +7

    खूप छान माहिती दिलीत दादा पपई वरचा व्हिडिओ पण करा लवकर 🙏🙏

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 2 месяца назад +3

    धन्यवाद भाऊ अगदी खर आहे

  • @nikhilchikane1821
    @nikhilchikane1821 2 месяца назад +3

    Nice 👍 information keep it up ❤❤🎉

  • @sagarsahane5618
    @sagarsahane5618 2 месяца назад +1

    Thank you sir खुप छान माहिती दिली.आम्हाला भविष्यात नक्कीच मदत होईल ❤

  • @AbhimanDeore-gl4tf
    @AbhimanDeore-gl4tf 2 месяца назад +3

    अजय देवगण सर मस्त सुपर ❤

  • @PG-sb8de
    @PG-sb8de 2 месяца назад +2

    Khup chhan bolata aapan sir sundar mahiti dili

  • @nhwardha2722
    @nhwardha2722 2 месяца назад +1

    1 no बालाजी दादा ❤

  • @kanchanraut1693
    @kanchanraut1693 2 месяца назад +1

    खरचं छान माहिती देतात
    धन्यवाद दादा

  • @sambhajimane734
    @sambhajimane734 2 месяца назад +2

    सुंदर माहिती 👌👌👌

  • @AnushkaShambhuraje
    @AnushkaShambhuraje 2 месяца назад +3

    धन्यवाद

  • @user-dq1jx4bh6w
    @user-dq1jx4bh6w 2 месяца назад +3

    Balaji Ram Ram

  • @faizankhan-sy6md
    @faizankhan-sy6md 2 месяца назад +3

    Tomoto kadhi lagwad karychi

  • @yunusshaikh5548
    @yunusshaikh5548 2 месяца назад +5

    बालाजी भाऊ नमस्कार मि टमाटे कारले दोडके भिंडी आणि गवार लागवड करुन बारा दिवस झाले बाजार भाव कसा राहील

    • @vasantkhute6777
      @vasantkhute6777 2 месяца назад

      भाऊ सर्व पिकांचे पैसे होणार

  • @swamiajit2361
    @swamiajit2361 2 месяца назад

    छान मार्गदर्शन बालाजी भाऊ. ...❤

  • @vitthalbhondve4935
    @vitthalbhondve4935 2 месяца назад

    छान माहिती दिलीत सर

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 2 месяца назад

    Dada ek no abhyaas ahe tumchaa❤

  • @govindkorde2055
    @govindkorde2055 2 месяца назад +1

    शिमला मिरची वर वीडियो बनवा दादा

  • @sukhadevchate607
    @sukhadevchate607 2 месяца назад +1

    टोमॅटो कसे संप्टेंबर मध्ये कसे राहतील दादा नवीन पाहिला वेळेस लागवड करतो

  • @akashraut2719
    @akashraut2719 2 месяца назад +2

    Chan

  • @dolly5742
    @dolly5742 2 месяца назад +2

    Dada kobi flower la sandhi kashi asel tya vr ek video banva

  • @shashikantpujari5323
    @shashikantpujari5323 2 месяца назад

    Dada jully mahenyat bhende lagvad keyle tar pudey markeyt kas rahel ?

  • @user-ji8kx3dt6u
    @user-ji8kx3dt6u 2 месяца назад

    Nice information.

  • @rajputyogesh5890
    @rajputyogesh5890 2 месяца назад +2

    Tumachi papai kashi aahe lagadi nantar tumi papai varti vdo kiva akhad post nahi aali dada kashi ahe... ?

  • @astikchaudhari5763
    @astikchaudhari5763 2 месяца назад

    धन्यवाद सर

  • @ajayshinde602
    @ajayshinde602 2 месяца назад

    धन्यवाद भाऊ

  • @shivajiaute6694
    @shivajiaute6694 2 месяца назад +2

    नमस्कार सर

  • @laxmanmisal1539
    @laxmanmisal1539 2 месяца назад +2

    सर साधी मिरची लावली तर चालेलका

  • @dattatraygulave2690
    @dattatraygulave2690 2 месяца назад +2

    सर पपई वर व्हिडिओ बनवा की

  • @nikhilchikane1821
    @nikhilchikane1821 2 месяца назад +1

    ❤❤❤

  • @girishsudake4048
    @girishsudake4048 2 месяца назад +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @user-dj9bz2ob1e
    @user-dj9bz2ob1e 2 месяца назад +1

    नमस्कार बालाजी भाऊ 🙏🙏

  • @rajdhatrak9496
    @rajdhatrak9496 2 месяца назад +2

    दादा 25 जुलै टोमॅटो लागवड करायची आहे भाव मिळेल का कृपया रिप्लाय करा प्लीज विनंती आहे

    • @nileshpatil7923
      @nileshpatil7923 2 месяца назад

      कोणती व्हरायटि लावणार आहे मला लावायची आहे भाऊ

    • @amolaher3680
      @amolaher3680 2 месяца назад +1

      Nka lau

  • @chandrashekharwagaskar7040
    @chandrashekharwagaskar7040 2 месяца назад

    Sir झेंडू लागवड करायची आहे कोणती व्हरायटी ची निवड करावी.

  • @ganeshsalve8869
    @ganeshsalve8869 2 месяца назад

    🙏👍

  • @nitinpatil4580
    @nitinpatil4580 2 месяца назад

    बालाजी दादा पावसाळी कलिंगड लागवड कधी लावलं पाहिजे

  • @ajitjadhav3446
    @ajitjadhav3446 2 месяца назад +2

    Dada papaya cha video

  • @DevidasDhikale
    @DevidasDhikale 2 месяца назад +6

    Dr kisan वाले असेच म्हणायचे

    • @rushipatilkhalkarnashik1587
      @rushipatilkhalkarnashik1587 2 месяца назад

      येडझव आहे ते

    • @Balajilohakareofficial
      @Balajilohakareofficial  2 месяца назад +8

      माझा तो व्यवसाय नाही..पटलं तर घ्या नायतर सोडून द्या दादा 👏

    • @haribahuavhad3153
      @haribahuavhad3153 2 месяца назад

      😂😂😂😂😂

  • @SambhajiShinde-th2nc
    @SambhajiShinde-th2nc Месяц назад

    काय।पिक‌।घेऊ

  • @KhanduLalage
    @KhanduLalage 2 месяца назад

    बालाजी भाऊ आमच्या पारनेर तालुक्यात अजून पाऊस नाही.

  • @balajikarande4203
    @balajikarande4203 2 месяца назад

    Thanks

  • @dhananjaybhosale369
    @dhananjaybhosale369 2 месяца назад +1

    सर आजच दोडका लागण केली आहे काय दर राहील

  • @yogeshgawali1794
    @yogeshgawali1794 2 месяца назад +3

    पपई ला रेट सापडतील का 1महिन्यात सुरू होणार आहे

  • @revannathsalunke818
    @revannathsalunke818 2 месяца назад +10

    यंदा कांदा ला 10000+ भाव भेटल

  • @kunalkadam147
    @kunalkadam147 2 месяца назад

    Dada dodka lavla tar chalel ka

  • @azharshaikh94
    @azharshaikh94 2 месяца назад +1

    बॉबी खरबूज लावले तर चालेल का

  • @sandipbhor1374
    @sandipbhor1374 2 месяца назад

    आता काय लागवड करावी सर

  • @user-jb1tz5fv7n
    @user-jb1tz5fv7n 2 месяца назад +3

    कोबी कशी राहील

  • @navnathmusale1833
    @navnathmusale1833 2 месяца назад

    21 मे लागवड आहे बाजार भेटेल का

  • @SulbhaMagar-mf7ne
    @SulbhaMagar-mf7ne 2 месяца назад

    Watermelon lagwad chalel ka

  • @prafullajagtap1213
    @prafullajagtap1213 2 месяца назад +1

    टोमॅटो लागवड 15 जुलैला लागवड केली तर चालेल का

    • @mvsawant8105
      @mvsawant8105 2 месяца назад +1

      अजिबात नाही

    • @mvsawant8105
      @mvsawant8105 2 месяца назад +1

      25agust ला कर

  • @avinashpatil444
    @avinashpatil444 2 месяца назад

    दादा कांदा लागवडीत डेट सांगा

  • @arundeore3768
    @arundeore3768 2 месяца назад

    शेवगा कसा राहिल

  • @sandeshtikande8233
    @sandeshtikande8233 2 месяца назад

    दादा फ्लॉवर कशी राहील ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये.

  • @subhashdodke3208
    @subhashdodke3208 2 месяца назад

    भाऊ तुम्ही मागच्या विडीओत टोम्याँटो लगवड 1महीना थांबलेल बर म्हनला होता.आता लागवड करावी का.

  • @NavnathSonvane-yk1yd
    @NavnathSonvane-yk1yd 2 месяца назад +1

    मरण, भाव, निसर्ग कोणालाच समजत नाही... फक्त अंदाज देऊ शकता...

  • @user-dq1jx4bh6w
    @user-dq1jx4bh6w 2 месяца назад +5

    शेतकरी मित्रांना सर्व सोयाबीन पेरून द्या यावर्षी सोयाबीनचे सुद्धा रेट चांगले मिळणार आहे

  • @user-tl7pl3xd4y
    @user-tl7pl3xd4y 2 месяца назад

    Bhau tumi vangyachya bhav battal kahich bolat nahit

  • @sandippawar9523
    @sandippawar9523 2 месяца назад

    हिंगोली जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस अजून नाही

  • @BaluJadhav-wm7tw
    @BaluJadhav-wm7tw 2 месяца назад

    भाऊ जुलै च्या शेवटी घेवडा लागण केली तर चालेल का

    • @amitbhau
      @amitbhau 2 месяца назад

      जास्त पाणी सहन होणार नाही

  • @kailasubale4561
    @kailasubale4561 2 месяца назад

    माझा दोन एकर टोमॅटो गेला रानाला चिबड लागलं 😢

  • @atul12233
    @atul12233 2 месяца назад

    टरबूज रेट भेटतील का

  • @bhausahebjadhav6806
    @bhausahebjadhav6806 2 месяца назад

    बालाजी भाऊ नमस्कार आमच्या पपईच्या एका प्लॉटवर खूप व्हायरस पडला आहे उपाय सांगा

    • @vikarmwagh7283
      @vikarmwagh7283 2 месяца назад

      ताक फवारणी करावी २लीटर ताक १५लिटर पाणी असे

    • @bhausahebpokale93
      @bhausahebpokale93 2 месяца назад

      एकदा वायरस आला की तो कंट्रोल नाही होत , पुढे चालुन पपई वर सर्कल ढाग पडतील त्याला कुणी व्यापारी नाही घेत पाच रुपये किलो पण , त्यामुळेच वायरस ची झाड उपटून टाका, माझ असच झाल होत मी निट करत बसलो पण उपयोग नाही झाला कारण व्हायरस चा माल कुणी घेत नाही ,सध्या चांगली पपई च पाच रूपये किलो आहे मी दिड वर्ष बाग सभाळुन काढून टाकली माझे पैसे गेले त्यात😢

    • @bhausahebjadhav6806
      @bhausahebjadhav6806 2 месяца назад

      @@vikarmwagh7283 15लीटर पाण्याला 2लिटर ताक?

  • @yogeshgawali1794
    @yogeshgawali1794 2 месяца назад +1

    पपई वर व्हिडिओ बनवा सर कृपया

  • @aabadeore5550
    @aabadeore5550 2 месяца назад

    Dada tumcha no dya na

  • @shivrajjagtap5470
    @shivrajjagtap5470 2 месяца назад +1

    मिरची वरील बोकडा जातच नाही काय फवारणी करावी

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 2 месяца назад +4

    भाऊ आमच्याकडे आजुन पाऊसच नाही झाला वाट पहात आहे आम्ही

  • @sanjaymandave8012
    @sanjaymandave8012 2 месяца назад +1

    Sir tumcha mobile number patva

  • @KashinathGaikwad-po3mh
    @KashinathGaikwad-po3mh 2 месяца назад +1

  • @laxmanmisal1539
    @laxmanmisal1539 2 месяца назад +1

    सर साधी मिरची लावली तर चालेलका

  • @SurekhaJadhav-cg8he
    @SurekhaJadhav-cg8he 2 месяца назад

    कोबी कशी राहील