शेतकऱ्यावर येणारी संकटं कितीही असो, तो कायम सोन्यासारखं पीक घेऊन ते आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी धडपडत असतो.. अशा शेतकऱ्याला अजून हिंमत देण्यासाठी या गाण्याचे शब्द नक्कीच मदत करतील... लढ रे तू बळीराजा, आम्ही आहोत पाठीशी तुझ्या..
सोलापूर मार्केट वरून आत्ताच कांदा घालून आलो आणि बस मधे जात असताना विचार करत होतो बापाला कांद्याची पट्टी कशी दाखऊ पण या गाण्याने उम्मेद आली. पण गाण ऐकताना कांद्यामागची बापाची ४ महिन्याची मेहनत ४ मिनटात डोळ्या समोर येऊन गेली 😢🙏
@@TumchaaBaap ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी आठवड्यातून एकदा कांदा लिलाव असतो...त्या दिवशी गावातून एक टेम्पो सगळ्यांचा कांदा घेऊन बाजारात येतात लिलाव झाल्यावर शेतकरी लालपरीने घरी परततात.... घरात बेडवर पडून कमेंट करण्यापेक्षा..... आसमानी संकटातून वाट काढीत दुष्काळाला झुंज देत मातीतून सोने पीकऊन परत हराMखोR उद्योगपती धार्जिणे नेते आणि सरकार चा त्रास सहन करून पण संसरगाडा त्याच ताकतीत हाकणे नक्कीच सोपे नसते
मी हा पिक्चर माझ्या फॅमिली बरोबर तर बघणारचपण त्याबरोबर माझे मित्र मैत्रीणी रिलेटिव्हजसगळ्यांना सांगणारे. . . आणि त्यांना घेऊनच बघायला जाणार आहे. . . . असे सिनेमा सतत बनत नसतात. . . शेतकरी राजा चे दुःखाचे दिवस संपले आता
24 तास शेतात राबणारे शेतकरी जेव्हा 2 वेळेस च्या जेवणासाठी सुद्धा struggle करतात... ऊन वारा पाऊस न बघता घाम गाळतात..तरीही त्यांचा उदया चा दिवस चिंतेत उगवतो हि खूप मोठी खंत आहे..आणि सर्वात अवघड आहे शेतकरया ची बायको होणं... Such a beautiful song and heart touching subject... Thank you Sir and All the best to Team NBA..
"एखादे राष्ट्र तेव्हाच समृद्ध होऊ शकते जेव्हा त्याचे ग्रामीण क्षेत्र उन्नत होते आणि त्याची क्रयशक्ती जास्त असते." - "शेतकरी हा या देशाचा धनी आहे" Proud of you dear Farmers....A must watch movie... Eagerly Awaiting for the release..🤗🙏🤗
शेतकऱ्यांच्या जीवनाती कष्ट, समस्या आणि भवीष्यातील संधी वर आधारित चित्रपट बनविल्या बद्दल निर्मात्यांचे आभार...🙏 एक शेतकरी.... इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो...
Farmer's true story... Farmers teaches us how to deal in every situation... And always be on toes.... The movie will be fantabulous... Heart touching... Aaryans Edutainment Rocks...... 😊
शेतकरी निसर्गाचा खरा मित्र आहे. कारण त्याचे जमिनीशी असलेलं नातं हे मुल आणि आईप्रमाणे असतं. आजही आपल्या देशात शेतकरी जमिनीला आईचा दर्जा देतो आणि मेहनत करून तिच्यातून धान्य पिकवतो. त्यामुळे जगाचा खरा पोशिंदा शेतकरीच आहे.
माझी गावाकडे शेती नाही पण शालेकडून भाताची शेती केली तेव्हा शेतीची खरी कष्टाची जाणीव झाली आणि ही शिदोरी पुरेशी आहे म्हणून मला अस वाटत कि आताची पिढी Bsc. Agri. झालीच पाहिजे आणि त्यातूनच देशाची शान वाढेल. तर या पिक्चरमधुन तेच बघायला मिळेल । खूप सुंदर कथानक आणि संगीत आहे. चला तर मग ..........
Jay jawan Jay kisaan.... आजपर्यंत सैनिकांवर अनेक चित्रपट आले... Shetakryaabaddal बोलणारे कमीच होते... Just waiting for the movie... Song is really an Anthem for farmers.... Too good...
कोकणातले शेतकऱ्याचे दरवर्षी अवकाळी पावसामुळे नुकसान होते पण तो खचून जाऊन कधीच आत्महत्या करत नाही "यंदा नाहीतर पुढल्या वर्षी म्हणून पुन्हा तो तेवढ्याच ताकतीने उभा राहतो हे गाणं त्या शेतकऱ्यासाठी समर्पित आहे.
खरंच आगळावेगळा पण महत्त्वाचा विषय तुम्ही या पिक्चरद्वारे आज जगासमोर मांडत आहात भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकऱ्याची खरी खरी व्यथा या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांसमोर
अतिशय अप्रतिम गाणं आहे...आणि या गाण्याच्या लाँच वेळी मला जाता आले याचा आनंद आहे... खरच शेतकऱ्यांचं वास्तव दाखवलंय.... एक आपला सैनिक राजा आणि हा आपला शेतकरी राजा... दोघांना सलाम...
One of the best farmer's life movies that deserves a compliment. This film beautifully captures the essence of rural life and portrays the challenges, and joys of being a farmer. The cinematography is breathtaking, the storytelling is compelling, and the performances are outstanding.
The best song created in the history on Farmers, their life, their struggles, hardwork, their pains....A true untold story of Baliraja is on to release on 26th January 2024. A must watch with the entire family....The movie will really rock on the silver screen. Happy to be part of Aaryans Family ❤🤗💐🤗
जमीन जल चुकी है आसमान बाकी है, सूखे कुएँ तुम्हारा इम्तहान बाकी है, वो जो खेतों की मेढ़ों पर उदास बैठे हैं, उनकी आखों में अब तक ईमान बाकी है, बादलों बरस जाना समय पर इस बार, किसी का मकान गिरवी तो किसी का लगान बाकी है... Good concept movie
शेतकरी हाच खरा जगाचा पोशिंदा आहे... त्यांनी मनावर घेतलं तर या क्षेत्रात खूप बदल घडून येतील आणि आजची पिढी सुद्धा शेतीकडे एक चांगला करिअर option म्हणून नक्की वळतील...आणि यात या movie चा खुप मोठा हात असेल...
If farmers are happy we all will be happy 😊😊😊😊 beautiful and motivational movie of our king is created by Aaryans edutainment group... So excited for the release... Guys let's book the tickets for first day first show
A Very Big Thank you to the all the Casting team for showing the Real truth of Farmer's life 🙏 .....Farmers are the Great human beings which work for society and Mankind ....love you all Team.
Farmers are next to the gods, they really work so hard day and nights and give us the food we eat. Truly respect their hard work, energy and good will. Hats off to such brave people during some natural calamities too they stand stronger. 👌👌👌👌
🎉खरंच आगळावेगळा पण महत्त्वाचा विषय तुम्ही या पिक्चरद्वारे आज जगासमोर मांडत आहात भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकऱ्याची खरी खरी व्यथा या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांसमोर
शेतकऱ्यावर येणारी संकटं कितीही असो, तो कायम सोन्यासारखं पीक घेऊन ते आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी धडपडत असतो.. अशा शेतकऱ्याला अजून हिंमत देण्यासाठी या गाण्याचे शब्द नक्कीच मदत करतील...
लढ रे तू बळीराजा,
आम्ही आहोत पाठीशी तुझ्या..
🙌🫶
LLLL. *%)lll) )
श्री क्ष क्षलछ ललललललललवक्ष 😊श्रक्षश्रश्रश्ररललश्रक्षश्रश्र और श्रश्रृल😊😊😊😊😊😊😊लरश्रश्रृऊश्र@@DjAjShirodkar
111
11111
लढं र तू बळीराजा…..🔥🔥 अंगा वर शहारे आणतील अशी शब्द मांडणी खुप सुरेख
❤
पूर्ण गाणं संपेपर्यंत अंगावर शहारा होता❤
Agdi borobr bolli tai tu❤
❤❤❤❤
❤
मला गर्व आहे मी शेतकरी असल्याचा ❤
खूप छान आहे गाणं 👍
🤟✌️
Yes 🙌
गान पण छान आहे आणि movie pn असणार आहे 26 तरेखेला पाहायला विसरू नका 💯
Song😊 khup Chan aahe 🤘gavaci aathvan aali I really miss my country Nashik 😢🥹😊
Jay Kisan
शेतकरी राजा होता आणि राजा राहणार.. आताचे थोडे दिवस फक्त लढ रे तू.. येणारा काळ आपलाच आहे
Kharach re bhava
बरोबर आहे💯💯
अभिमान आहे आम्हाला, आम्ही शेतकऱ्याची मुले आहोत...👏👏 आमचा बळीराजा 👏🙏
Nakkich.
Yes 🙌
🙏
Proud to be a farmer❤
@@nehakulkarni7772yes
मराठी लोकच आपल्या सिनेमा सृष्टी पासून दूर चालले आहेत 😢..प्रतिसाद द्या मराठी सिनेमा ला 🙏
या चित्रपटात द्वारे जवळ पण तेवढेच येतील 🙌
💯✔️
😢😢😢😢😢
सोलापूर मार्केट वरून आत्ताच कांदा घालून आलो आणि बस मधे जात असताना विचार करत होतो बापाला कांद्याची पट्टी कशी दाखऊ
पण या गाण्याने उम्मेद आली.
पण गाण ऐकताना कांद्यामागची बापाची ४ महिन्याची मेहनत ४ मिनटात डोळ्या समोर येऊन गेली 😢🙏
Kiti khot bornar sale tumi 😅😅😅
@@Patil_pritamशेतकऱ्यांच्या मेहनतीला किंमत नसलेल्या हरा...खोर नेत्यांची अंधभक्तीत तल्लीन असलेल्यांना खोटंच वाटणार नाही का
Kanda ghalun ala ani yetana bus ne ala khotarda😂😂😂😂😂😂😂
@@TumchaaBaap ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी आठवड्यातून एकदा कांदा लिलाव असतो...त्या दिवशी गावातून एक टेम्पो सगळ्यांचा कांदा घेऊन बाजारात येतात लिलाव झाल्यावर शेतकरी लालपरीने घरी परततात....
घरात बेडवर पडून कमेंट करण्यापेक्षा.....
आसमानी संकटातून वाट काढीत दुष्काळाला झुंज देत मातीतून सोने पीकऊन परत हराMखोR उद्योगपती धार्जिणे नेते आणि सरकार चा त्रास सहन करून पण संसरगाडा त्याच ताकतीत हाकणे नक्कीच सोपे नसते
@@Patil_pritambhadkhauno ya mang tumhi pan sheti Kara Ani gham gala Ani mang hasa dusryavar
गावाला राहिल्यामुळे शेतकर्यांची तळमळ जवळून पाहिली आहे. त्यामुळे सिनेमा हृदयस्पर्शी वाटत आहे
Exactly heart touching movie❤
❤❤❤
जगाच्या पोशिंद्याची व्यथा मनाला भिडणारी आहे. गाण्याचे बोल अतिशय सुंदर आहेत.
26 जानेवारी ला चित्रपट बघायला आम्ही तर जाणार तुम्ही पण नक्की या.....
🙌
मी हा पिक्चर माझ्या फॅमिली बरोबर तर बघणारचपण त्याबरोबर माझे मित्र मैत्रीणी रिलेटिव्हजसगळ्यांना सांगणारे. . . आणि त्यांना घेऊनच बघायला जाणार आहे. . . . असे सिनेमा सतत बनत नसतात. . . शेतकरी राजा चे दुःखाचे दिवस संपले आता
Thank You madam 😊
Kevha realise honar aahe
Konti movie ahet dada hi ❤
Movie ch nav sang na
@@wdkashish922 Movie - Navardev bsc.agri
शेती आमचा जीव, शेती आमचे प्राण all the best
Yes.👍✌️ All the very best to movie.
thanks
24 तास शेतात राबणारे शेतकरी जेव्हा 2 वेळेस च्या जेवणासाठी सुद्धा struggle करतात... ऊन वारा पाऊस न बघता घाम गाळतात..तरीही त्यांचा उदया चा दिवस चिंतेत उगवतो हि खूप मोठी खंत आहे..आणि सर्वात अवघड आहे शेतकरया ची बायको होणं...
Such a beautiful song and heart touching subject...
Thank you Sir and All the best to Team NBA..
सगळ्यात सुखी बायको म्हणा
ते ज्याचे त्याचे विचार झाले
आहे struggle life मधी शेतकऱ्यांच्या पण राजा आहे तो
तो आहे म्हणून आज आपण सुखाचा घास खात आहोत
ताई खूप छान विचार माडले❤ 🙏
ऐकून अंगावर काटा येणार गणा आहे .... खरचं ब्रँड आहे शेतकरी शेती सोपि नासली तरी त्याला कसायला काळीज मात्र वाघाचा लागतंय.....😍🔥🔥🔥
Yes 🙌
अगदी बरोबर आहे याला काळजी वाघचच पाहिजे 💯
जय जवान, जय किसान !!
शेताच्या बांधावर बसून शेतीचीकाम होत नाहीय आणि शेतकऱ्याच्या जन्माला आल्यावर त्याची दुःखे कळत नाही
"एखादे राष्ट्र तेव्हाच समृद्ध होऊ शकते जेव्हा त्याचे ग्रामीण क्षेत्र उन्नत होते आणि त्याची क्रयशक्ती जास्त असते." - "शेतकरी हा या देशाचा धनी आहे" Proud of you dear Farmers....A must watch movie... Eagerly Awaiting for the release..🤗🙏🤗
अगदी बरोबर बोलत सर तुम्ही 🙏💯
बळीराजाची व्यथा आणि उपाय दोन्हीची अतिशय सुंदर सांगड घातली आहे 🔥 खूप छान आहे song ❤
जय जवान,
जय किसान 🚜
Proud to be an Agricoss😊
❤
शेतकऱ्यांच्या जीवनाती कष्ट, समस्या आणि भवीष्यातील संधी वर आधारित चित्रपट बनविल्या बद्दल निर्मात्यांचे आभार...🙏 एक शेतकरी....
इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो...
Yes 🙌
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. त्याचा विकास होणे ही काळाची गरज आहे.अश्या चित्रपटांमधून नविन प्रेरणा मिळेल.खूप शुभेच्छा🎉🎉आता प्रताक्षा 26 जानेवारी ची👍👍
Most awaited movie❤
Farmer's true story... Farmers teaches us how to deal in every situation... And always be on toes.... The movie will be fantabulous... Heart touching... Aaryans Edutainment Rocks......
😊
Really Farmers true Story. Farmers teaches us How to deal in every situation. Salute to our Farmers ❤
अप्रतिम गाणं ❤❤
जय जवान जय किसान
Jay Jawan Jai Kisan ❤
1:30 फक्त हे करायचे आहे मला....thank u universe होत आहे....❤
शेतकरी निसर्गाचा खरा मित्र आहे. कारण त्याचे जमिनीशी असलेलं नातं हे मुल आणि आईप्रमाणे असतं. आजही आपल्या देशात शेतकरी जमिनीला आईचा दर्जा देतो आणि मेहनत करून तिच्यातून धान्य पिकवतो. त्यामुळे जगाचा खरा पोशिंदा शेतकरीच आहे.
Must watch movie 🎥🎥
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे अतिशय आशावादी आणि आल्हाददायी भविष्य आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांचे वर्तमान.. अप्रतिम विषय 🎉🎉
Yes 🙌
खुप छान कल्पना 🙌
अभिमान आहे मी शेतकरी आसल्याचा💪
जय जवान, जय किसान !!
. ये कृषि प्रधान देश है, यहाँ के मालिक किसान है।"
माझी गावाकडे शेती नाही पण शालेकडून भाताची शेती केली तेव्हा शेतीची खरी कष्टाची जाणीव झाली आणि ही शिदोरी पुरेशी आहे म्हणून मला अस वाटत कि आताची पिढी Bsc. Agri. झालीच पाहिजे आणि त्यातूनच देशाची शान वाढेल. तर या पिक्चरमधुन तेच बघायला मिळेल । खूप सुंदर कथानक आणि संगीत आहे. चला तर मग ..........
शेतकऱ्यांचे अडचणी सुंदर रित्या मांडलेत मूवी मध्ये
Jay jawan Jay kisaan.... आजपर्यंत सैनिकांवर अनेक चित्रपट आले... Shetakryaabaddal बोलणारे कमीच होते... Just waiting for the movie... Song is really an Anthem for farmers.... Too good...
Yes 🙌
फार सुंदर गाणं..... बळीराजा ची खरी व्यथा..
हो शेतकऱ्यांची वास्तविकता दाखवणारा चित्रपट😍
ज्या दिवशी भाकरी पिझ्झ्याप्रमाणे ऑर्डर करावी लागेल, त्या दिवशी या देशाला शेतकऱ्याची किंमत कळेल
💯
💯
लवकर येईल तो दिवस....
Nahi dada tyat pn vyapari yeil madhi ani toch sagla malida khail 😢
💯
बळीराजाची साथ ही हवीच, खूप छान मुव्ही 🏵
True😊
हे गाणं ऐकून अंगावर काटा आला
कोकणातले शेतकऱ्याचे दरवर्षी अवकाळी पावसामुळे नुकसान होते पण तो खचून जाऊन कधीच आत्महत्या करत नाही "यंदा नाहीतर पुढल्या वर्षी म्हणून पुन्हा तो तेवढ्याच ताकतीने उभा राहतो हे गाणं त्या शेतकऱ्यासाठी समर्पित आहे.
Agadi khare ahe .🙌
क्षितिश दाते काय acting केली आहे त्यांनी🔥❤गाणं खूपच अप्रतिम बनले आहे. शेतकरी राजा एकच नंबर.
True.
Yes 🙌
True❤
@@nehakulkarni7772😊
@@nehakulkarni7772😊
मी पुण्याची 65 हजाराची नौकरी सोडून शेती करतोय आम्ही शेतकरी ❤
❤
खरंच धाडस म्हणावा लागेल😊🎉👍🎯💯
खर का
कुच भी
Sheti kiti acre ahe?
❤
आपली माती आणि आपला बळीराजा🎉🎉नक्की पाहुयात...सामाजिक ज्वलंत विषय, उत्तम अभिनय आणि साजेसं चित्रीकरण😍😍👌👌
Yes 🙌
Most awaited movie😊
@chandrabhagafilms2545 😊
खरंच आगळावेगळा पण महत्त्वाचा विषय तुम्ही या पिक्चरद्वारे आज जगासमोर मांडत आहात भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकऱ्याची खरी खरी व्यथा या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांसमोर
बळीराजाची साथ आयुष्यावर मात एकच नंबर
बळीराजाचं राज्य येऊ दे !!
जोश येतोय हे गाणं ऐकल्यावर❤😊
🔥🔥
Ekch number..! 👍🏻
सुंदर शब्द... शेतकऱ्यांची उमेद वाढवणारे गीत
Absolutely
जय जवान जय किसान..... जय हिंद...
Jai Hind ❤
Jai Jawan Jai Kisan
Farmers are the soul of nation... excellent song.... outstanding starcast..... eagerly waiting....must watch...realising on 26 th January.
AWESOME MOVIE. IT IS WORTH WATCHING
माझी माती माझी माय.सगळ्यांनी बघावा असा सिनेमा.नक्की या 26January ला नवरदेव bsc अग्री बघायला.
❤
अतिशय अप्रतिम गाणं आहे...आणि या गाण्याच्या लाँच वेळी मला जाता आले याचा आनंद आहे... खरच शेतकऱ्यांचं वास्तव दाखवलंय.... एक आपला सैनिक राजा आणि हा आपला शेतकरी राजा... दोघांना सलाम...
Yess
यू जीते जी मुझे मत मारो
पहले से मै दुखी इन्सान हु
मेरी मौत का कारण यही हैं,
कि मैं पेशे से एक किसान हूँ।
Such a beautiful song ❤
अप्रतिम गाणं आहे .
शेतकरी राजाची हिम्मत वाढवणारं गाणं आहे.
त्यांच्या भावना अतिशय चांगल्या पद्धतीने व्यक्त झाल्या आहेत ..
❤❤
आभिमान असायला हवा शेतकरी असणयाचा ❤
Proud to be a farmer👍
Ho
One of the best farmer's life movies that deserves a compliment. This film beautifully captures the essence of rural life and portrays the challenges, and joys of being a farmer. The cinematography is breathtaking, the storytelling is compelling, and the performances are outstanding.
Yes 🙌
Correct 😊
@@chandrabhagafilms2545😊
Kings of branded shetkari ❤
जगाचा पोशिंदा शेतकरी राजा
Real feelings of a farmer. This film will show the real heros.We will remember them during each meal.
Yes 🙌
Exactly😊
@chandrabhagafilms2545 😊
Farmers has to be optimistic always.... Aaryans edutainment has created such an inspirational film. It's gonna rock the box office 👌👌👌👌👌👌
Yes 🙌
Absolutely ❤
@chandrabhagafilms2545 😊
Excellent song ,very pleasant to hear, best music 🎶 🎵
'' "ANNADATH SUKHI BHAVA"" sanskrit slogan for farmers .. Long life for farmers 🎉❤
👏
सदैव शेतकऱ्यासोबत ❤ तू लढ रे शेतकरी राजा 🔥🔥
Shetkari King❤
अप्रतिम गाणं आहे !
The best song created in the history on Farmers, their life, their struggles, hardwork, their pains....A true untold story of Baliraja is on to release on 26th January 2024. A must watch with the entire family....The movie will really rock on the silver screen. Happy to be part of Aaryans Family ❤🤗💐🤗
Proud AARYANITE💗
शेतकऱ्यांच्या अडचणी तोपर्यंत कुणालाच दिसत नाहीत, जोपर्यंत तो लोकांच्या समोर विद्रोह करत नाही❤ #NAVRDEV
बरोबर आहे दादा
पण फक्त विद्रोह मुले नाही तर आपण या movie द्वारे पण दाखाऊ शकतो
26 तारेखेला सर्वांनी हा चित्रपट पाहायला विसरू नका 🙌
देव बलीराजा ला सर्व सुखे देवो 😊
😊
जमीन जल चुकी है आसमान बाकी है,
सूखे कुएँ तुम्हारा इम्तहान बाकी है,
वो जो खेतों की मेढ़ों पर उदास बैठे हैं,
उनकी आखों में अब तक ईमान बाकी है,
बादलों बरस जाना समय पर इस बार,
किसी का मकान गिरवी तो किसी का लगान बाकी है...
Good concept movie
बहुत खूब !!
जय जवान, जय किसान !!
शेतकरी किंग ऑफ वर्ल्ड
फक्त बोलण्यासाठी, प्रत्येकशात काही वेगळंच
@@ShubhamJadhav-sl4zw🎉gffrrrff
अगदी दादा किंग आहेच ❤
Shetkari❤
#मला माझ्या कार्तिक ( कारू ) भावाने सांगितलं म्हणून मी पाहायला आलो आहे .❤ अतिसुंदर मन प्रसन्न करणारं गायन.
Proud to be as shetkaryachi sun ❤
🙌❤️
Hug respect siso❤
Salute to you sis❤
शेतकरी हाच खरा जगाचा पोशिंदा आहे... त्यांनी मनावर घेतलं तर या क्षेत्रात खूप बदल घडून येतील आणि आजची पिढी सुद्धा शेतीकडे एक चांगला करिअर option म्हणून नक्की वळतील...आणि यात या movie चा खुप मोठा हात असेल...
Correct❤
Aaryans Edutainment...the first to gift an Anthem of the farmers....that echoes the heart beats of the sons of the soil !!!!
Yes it is such a beautiful song ❤
❤❤
@@EducationSector2024true
निसर्गाने दिली साथ तर पुन्हा येईल माझ्या बळीराजाचा राज्य तुमच्या माझ्या मनातील आपले हक्काचे अधिराज्य
बळीराजाच राज्य आहे आम्ही तुम्ही मानतो हे सर्वांना मानव लागणारच 🙌
No one can thing like this... Movie on farmers... Hatts of to all of you .. nice song.. truly inspiring
जय जवान जय किसान❤
Jay Jawan Jai Kisan
If farmers are happy we all will be happy 😊😊😊😊 beautiful and motivational movie of our king is created by Aaryans edutainment group... So excited for the release... Guys let's book the tickets for first day first show
Most awaited movie
मी agricoss आहे...
मला गर्व आहे मी शेतकरी असल्याचा 🙏
आधुनिक शेती करणे आजच्या काळाची गरज आहे
जय जवान, जय किसान !!
Excellent song that shows the reality of The Great Indian farmers.
True❤
कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस असो वा ओल्या चिंब धारा, शेतात राबतो आपला सर्जा राजा.
जगाचा पोशिंदा शेतकरी राजा
काटा आला अंगावर.❤❤❤
ही मराठी माती देते आम्हा लढायस बल.. कष्ट करी बळीराजा खांदा हा अखंड भारताचा... मिळे अपयश सदा पण पोट भरे साऱ्या घराचे ... शेतकरी तुच अमुचा लढवैया र..✨🧡🙇
A Very Big Thank you to the all the Casting team for showing the Real truth of Farmer's life 🙏 .....Farmers are the Great human beings which work for society and Mankind ....love you all Team.
Yes 🙌
👏👏
@chandrabhagafilms2545 😊
खरंच काय शब्दांची रचना आहे अंगावर शहारेच ये तात.....🔥🔥
शेतकरी राजा आहे आणि शेतकरी राजाचं राहणार #royal shetkari ❤😊
💯
नक्कीच👍
Farmers are next to the gods, they really work so hard day and nights and give us the food we eat. Truly respect their hard work, energy and good will. Hats off to such brave people during some natural calamities too they stand stronger. 👌👌👌👌
Exactly❤
If Farmers are adopting new technology like shown in movie then definitely Farming becomes main occupation again...Very inspirational movie 🎉🎉
True❤
New technologies vaparun utpanna vaadhavinyapeksha tyachya malala bhaav dila tar sarv saadhya hoil
Vaadvadilanni japleli 5000-10000 varshapurvichi jamin gelya 30 varshat utpadanachya havyasapoti jaivik carbon 0.002 chya khali gelay. Mi swatha yatun geloy ata purvisarkhe pike yet nahit kitibi technology vaapra ani jar tase pahijech asel tar utpannacha kharch khup vaadhtoy
शेताच्या बांधावर बसून शेतीची कामं होत नाहीत आणि शेतकऱ्याच्या जन्माला आल्याशिवाय त्याची दुःखे😢 कळत नाहीत!
#NAVRDEV BAC ❤❤
शेतकऱ्यांच्या जमिनी नोकरदार व्यावसायिक
अधिकारी यांनी घेण्याचा सपाटा चालवलाय
Exactly❤
@rajujamdade4533 😊
All Time Blockbuster
#### शेतकरी नवरदेव ब्रांड
🔥
खूप प्रेरणादायी जाणार आहे शब्दांकन चाल सगळंच खूप छान जमून आले
One of the best heart touching song.
Such fabulous song 😍
That once in your life you need a doctor, a lawyer, a policeman, and a preacher. But every day, three times a day, you need a Farmer."❤👌
Yes 🙌
Absolutely correct❤
@@chandrabhagafilms2545😊
मला अभिमान वाटत आहे मि पण एका शेतकऱ्याची मुलगी आहे.तर सर्वानीच हा चित्रपट जरूर पहावा.
🎉खरंच आगळावेगळा पण महत्त्वाचा विषय तुम्ही या पिक्चरद्वारे आज जगासमोर मांडत आहात भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकऱ्याची खरी खरी व्यथा या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांसमोर
Khup sunder ❤😊 apratim song..
Kharch khup Sundar song ahe khankhar aavjatun Satya paristhiti mandli👍
शेतकरी राजा 💯
I am proud to my grandfather was farmer❤❤❤
❤
Kunal Karan कमाल 🫡
Apratim song. Navardev is Cultivate ,Innovate ,Elevate
Correct
Maza mulga aaryan's word school madhe aahe and tyanchi hi film aahe tr gharchich film aahe aas fill hotay ...hands of milind sir
शेताच्या बांधावर बसून शेतीच्या काम होतं नाहीत शेतकऱ्याचा जन्माला आल्याशिवाय त्याची दुखे कळत नाही
💯💯💯💯🔥🔥🔥🔥❤️❤️❤️
शेतकरी हा कितीही संकट आले किंवा कितीही कष्ट करावं लागलं तरी तो कष्ट करायला हार मानत नाही. शेतकरी आहे म्हणून आपण आहे हे कधी विसरू नका.😊❤
देशाचा खरा राजा शेतकरीच आहे,, ✅ व्यापारी ❎
💥👑मला गर्व आहे मी शेतकरी असल्याचा ❤️💯🙏🙏
देवाने पृथ्वी बनवली आणि त्याची काळजी कोण घेणार म्हणून शेतकरी बनवला.
लढ रे तू बळीराजा!
Must watch movie
💯✅
Super hit..💯
...Jai Jawan Jai kisan..!!😊😊
✌️🤟🌾🌿
Balirajyachya kashtala nkkich yash yenar... All the best team NBA.
मस्त साँग अंगावर काटा आला ऐकल्यावर 💯💯
Love from Karnataka ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤