खूपच संदर आवाज आगती मनामध्ये आभंगाचा भाव सहज पोहचला धन्यवाद महाराज तुमच्या गायनाला नतमस्तक होतो🙏🙏🙏🙏🙏 पण संप्रदायाच्या हितार्थ एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटतआहे तुम्ही सांप्रदायिक गणवेश घालावा कारन हजारो वर्षांपासून चालत आलेल्या संप्रदायाच्या कोनत्याही नीयमांचा उलंघन करन्याचा आपल्याला आधीकार नाही या भगवंत कार्यला टीकवन्या साठी संतांनी स्वतःच्या आयुष्याचे राण केले आहे आणि संप्रदाय आपल्या मुळे नाही तर आपन संप्रदाया मुळे आहोत 🙏🙏
मी आज 10 नोव्हेंबर सकाळी वाजता ओंकार महाराजांना फोण केला महाराज बोलले निवांत फोण करा महाराज कार्यक्रमात व्यस्त नवते परंतु अम्हाला काय कळणार हे निवांत केंव्हा असतात . महाराज प्रत्येक व्यक्ती गतिमाण चक्रासारखी गतिमाण असते परंतु तुम्ही त्या पात्रतेचे ठरले नाहीत मी नाराजी व्यक्त करतो . खूप अंतकरणात दुःख वाटल ममाराज असो ? जय हरी 🙏🙏🚩🚩
जळे माझी काया लागला वनवा फार आनंदी गोड दुःखी दुःखी माणसाला औ अशा गोष्टींमध्ये माणूस शिकायला पाहिजे महाराज जय हो
वा ओंकार महाराज आणि कैलास महाराज 🙏 जीव ओतुन गायलात धन्य ते किर्तन धन्य ते गायक ज्यांच्या गायणान महाराष्ट्र आज सुपिक झाला
हार्मोनियमला तीन सप्तक असतात ओंकारजींसाठी अजून अर्धा सप्तक वाढवावा लागेल. क्या बात हैंl
💐राम कृष्ण हरी💐
काय आवाज हे महाराजांचा अंगाला काटा येतो महाराज
कैलास जी महाराज,ओंकारजी, महाराज, माऊली महाराजजी ,तीघांचेही आवाज खुपचं गोड आहेत.सतत् ऐकतच राहावेसे वाटते.व मी रोज ऐकतसुद्धा असतो.या तीघांनाही .
❤ रामकृष्ण हरी❤
खूपच संदर आवाज आगती मनामध्ये आभंगाचा भाव सहज पोहचला धन्यवाद महाराज तुमच्या गायनाला नतमस्तक होतो🙏🙏🙏🙏🙏
पण संप्रदायाच्या हितार्थ एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटतआहे तुम्ही सांप्रदायिक गणवेश घालावा कारन हजारो वर्षांपासून चालत आलेल्या संप्रदायाच्या कोनत्याही नीयमांचा उलंघन करन्याचा आपल्याला आधीकार नाही या भगवंत कार्यला टीकवन्या साठी संतांनी स्वतःच्या आयुष्याचे राण केले आहे आणि संप्रदाय आपल्या मुळे नाही तर आपन संप्रदाया मुळे आहोत 🙏🙏
अतिशय सुमधुर आवाज ,खूप छान गायलंत महाराज ,ह्द्र्यस्पर्श करणारा अभंग आहे .मी दररोज ऐकतो .धन्यवाद तुमचे .असेच सुंदर अभंग गात रहा .
खरंच खूप छान, दोघांनाही माझा दंडवत.👏👏
खरंच हे वारकरी सांप्रदायाचे अनमोल रत्न आहेत भगवान पांडुरंग या गुणवंतांना उदंड आयुष्य देवो
तिन्ही महाराजांच्या कंठात सरस्वती चा खुप खुप छान सहवास लाभला आहे. राम कृष्ण हरी महाराज. 🚩🚩🚩
एकच नंबर
राग पुरीया धनश्री मध्ये छान गायन केले दोन्ही महाराजानी👌🚩🙏
खरंच मी स्वतःला खूप खूप भाग्यवान समजतो की मला देवानं हिंदू धर्मात जन्माला घातले. जय हरी.
माऊली ही चाल मी रोज आईकतो पण तरीही मन नाही भरत खूप छान महाराज एकच नंबर❤❤
👌🙏🙏👌 खुप छान आवाज आहे आपल्या दोघांच्या आवाजात खरंच खूप गोडवा आहे हृदयाला स्पर्श होण्यासारखा आहे
धन्यवाद माऊली महाराज खूप खूप छान ऐकून मन पार गहिवरून आले 😢😢😢
अप्रतिम माऊली खूप छान खुप गोड आवाज ऐकताच रहावस वाटत
Tumhala majh aayush lago eka foujich 😢😢😢 khup khup bhari ,marave pari kirti rupe urave...
दोन्ही कलाकारांना महाराष्ट्र तात जोड नाही खरच खूप छान 👌👌
वा काय आवाज आहे महाराज.. पार काळजाला जाऊन भिडला ❤
छान
महाराज आपल्या सारखे गायकांमुळे तरुण पिढी वारकरी संप्रदाय कडे येत आहे रामकृष्ण हरी
खूप मस्त आवाज छान आहे आक्या महाराष्ट्र मध्ये नाय ओमकार महाराज मस्त
अस्सल वारकरी ओमकार महाराज कैलास महाराज
मनात विचार आला की मी पन असं कधी बनेल ❤❤
Same maharaj mi pan😢
100 चे व्हिडिओ बघितला महाराज धन्यवाद
खुप छान महाराज 👍🏻👍🏻🚩🚩
आज परत विडिवो शोधून काढला आणि होम थेटर लाऊन आईकला मन प्रसन्ना ❤❤
अपतिम गायन कैलास महाराज
Apratihe gayan 2 ram kushana hari om nam hsivoy har har mahadev kirkat dattaraya
राम कृष्ण हरी माऊली महाराज क्या बात है
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गायन वादन
आती सुंदर आहे वाटते की सारखे ऐकावे माऊली
6 ते 7 वेळा बगीतला हा व्हिडिओ अवाजाला कुठच चॅलेंज नाही कौतुक करावं तेवढं कमी नतमस्तक माऊली🙌👏🙇
👌👌🙏🙏
@@SVomsairam144nashik2:00 2:06 2:06 2:07 2:08 2:09 😮 2:09 2:10 😅 2:14 😅😅😅😅😅😅😅😅 2:17 2:21 2:24 2:24 2:24
Wah...ustad...wah
सुंदर ❤
मी हे गायन रोज ऐकोतो ...खूप खूप छान वाटतं
कैलास महाराज 1 दिवस तुम्हाला माझ्या आयुष्यात सेवा देवाचं लागण. ❤❤
💐💐💐👌👌👌वा महाराज
र्हदय स्पर्शी गायन
एकच नंबर माली ❤❤❤🎉🎉🎉
जय हरी माऊली
अप्रतिम कैलास महाराज जगताप महाराज
Keshwani dileli hi denki aahe.o mokar maharaj wah....
खूपचं सुंदर गाणं महाराज
गान नाहि पागल आभग आहे
एक नंबर महाराज राम कु हरि आवाज काळजाला भिडला Namo aadesh alakh niranjan 🌹🏻 ❤❤❤❤🌹🏻🌹🏻🌹🏻🌹🏻💐💐💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
एकवेळ ऐकल्याने मन भरत नाही परत परत ऐकावे लागते हि चाल खुपचं छान रामकृष्ण हरी 🙏🙏
खूप छान महाराज एक नंबर गायले आहे राम कृष्ण हरी 🎉
एकदम छान गायन माऊली
मस्त कीर्तन गायन छान आहे महाराज तुमचं जय हरी विठ्ठल
महाराज पण खूप छान गायन करतात खूपच सुरेख राम कृष्ण हरी 🙏
ओंकार महाराजांचा आवाज काळजाला भिडणारा आहे ❤
रोखठोक नव्या वर्षाची सुरुवात🎉🎉
खूपच छान गायन,,,आणि एक लाईक महाराजांसाठी सुद्धा त्यांचा सुद्धा आवाज छान आहे❤❤
राम कृष्ण हरी माऊली....
महाराजांचा आवाज महान आहे
साक्षात सरस्वती अवतरली आहे
मन प्रसन्न 😊😊😊
जबरदस्त
क्या बात है महाराज
मी आज 10 नोव्हेंबर सकाळी वाजता ओंकार महाराजांना फोण केला महाराज बोलले निवांत फोण करा महाराज कार्यक्रमात व्यस्त नवते परंतु अम्हाला काय कळणार हे निवांत केंव्हा असतात . महाराज प्रत्येक व्यक्ती गतिमाण चक्रासारखी गतिमाण असते परंतु तुम्ही त्या पात्रतेचे ठरले नाहीत मी नाराजी व्यक्त करतो . खूप अंतकरणात दुःख वाटल ममाराज असो ? जय हरी 🙏🙏🚩🚩
अप्रतिम आवाज आहे.महाराज तुमचा
❤❤ खूप सुंदर आवाज आहे
❤राम कृष्ण हरी माऊली खुपचं सुंदर ❤
जय हरी
राम कृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय
खुप छान माऊली 🙏
राम कृष्ण हरि
heart tech mauli no word.....
Man mohit zhale .mauli
अप्रतिम गायन 🔥🔥
तुमच्या आवाजाला तोड नाही महाराज ❤️❤️
ही क्लिप 25 दिवस बघितली पण अजून बघा वाटते फार छान
Khup chan👌🏻😭
राम कृष्ण हरी महाराज खूप छान 🙏🙏🙏🙏🙏
Nice
Omkar, maharaj, ani, kailash, maharaj apala, sundar, awaj, ahe
राम कृष्णा हारी
गोड आवाज ऐकू आला आज मस्त महाराज जोडी एक नंबर
खूप सुंदर आवाज आहे महाराज
Asal vorkari kalgah pani jal ram kusana hari 🎉😂😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
ओमकार महाराज ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जब्बर
असच गात रहा हिच पाडुंरंगा नवनाथा चरणी तुमचासाठी प्राथना❤❤🙏🙏
Ram kruna hari
कैलास म पेक्षा आवाज चांगला आहे
1-No
अतिशय छान गायन माऊली।🚩
Waoww ....Kate alet angavr🙏🙏
खुप गोड
वा महाराज अप्रतिम शब्दच नाहीत वर्णन करायला ❤
Omkar Maharaj jagtal God bless you 😇😇
Very Very nicely song .
Dane maharaj aaoaj kalgala bidala n ma
राम कृष्ण हरी खूप च सुंदर माऊली गायन
Khup chhan
🎉खूपच छान माहाराज🎉❤
🙏🏼🙏🏼अप्रतिम गायकी माऊली त्रिवार वंदन
जय रामकृष्ण हरी माऊली
❤❤
खूप छान महाराज
जय हो महाराज