कांदा आणि लसूण जास्तं प्रमाणात वापरले आहे. Masoorachi मूळ चव मारली जाते. 1760 मसाले वापरून मसूर भाजी की कांदा लसूण मसाला भाजी आणि व्यंजन म्हणुन मसूर वापरले.
मराठी माणूसच मराठी माणसाचा प्रगती शी जळत राहतो.कधी खाल्ली आहे का मसूर ची भाजी मी खाल्ली आहे कांद्या मध्येच शिजवली जाते त्या मध्ये जास्त मसाले वापरत नाही त्यांनी कुठे जास्त मसाले वापरले कोणतेही पावडर मसाले नाही खडे मसाले नाही फक्त लसूण, कांदा,लाल तिखट उगाच नाव ठेवायचं जस काय भरपूर मोठे आचारी आहे इतकी नाव ठेवत आहे नालायक माणूस
हॊ ना, मलाही नेहमीच असं वाटतं. मसुराच्या 3 पट कांदा म्हणजे काय!!! जेव्हा कांद्याचे भाव गगनाला भिडतात तेव्हा ह्यांचे धाबे ओस पडत असतील. आणि सोडा हानिकारक आहे हे काय सांगायला हवं?
मराठी पब्लिक ही मराठी माणुस को नाम रखती है । मैं खुश नसीब हु कि में up से हु हम लोग एक दूसरों को सपोर्ट करते है । ये भाईसाहब इतनी अच्छी सब्जी बन रहे है तो उनको सपोर्ट करो नाम मत रखो इसलिए मराठी माणुस। पीछे है 😅
मराठी माणसाचा कसा आहे फक्त नाव ठेवण्यामध्ये आहे आणि मग तुम्ही व्हिडिओ बनवा तुम्ही बोलादुसऱ्यांना भाषा बदल बोलताय तुम्ही कॅमेरासमोर बोला किती दम आहे माहीत पडेल
@jotiyadav3126 मी नाव नाही ठेवत आहे, आपली मराठी भाषा आहे ना मग मराठीत लिहा, मराठी वापरा असं सांगतोय, उगाच इंग्लिश चा अट्टहास नको. त्यात कमी पणा काही नाही, उलट अभिमान आहे मराठीचा.
Nice recipe
Bhoat aachi yammy
Khupcha chan aani Sundar masur jhali aahe
Very good receiper thanks
Mast 👌🏻
Nice 👍
❤❤❤❤❤
Farch sunder
😊❤😊❤😊
धन्यवाद
❤🧡💛💚💙🤍💜
तुंम्ही इस्लामपूर पद्धत दाखवली आहे काश्मिरी मिरची पावडर वापरावी कलरफुल मसुर तयार होतो
Dada dharashiv मधे pan ashich bante
भाजी छान झाली मी नक्की करेन पण सोडा नाही वापरणार बघुया कशी होते.
Mast hote
फार कांदा आणि तेल वापरले आहे
Masoor bjila knda jast lgto aani ८ lokanche prman aahe tyanusar tel lagnarch kami telat aapan banau shakta
Bina sodyachi cooker madhe ek shitti motya gaswar karavi.ratri bhijat ghalavi.
घरी बनवलेला अख्खा मसूर तुमच्या या रेसिपी पेक्षा खूप छान होतो . प्रत्येक रेसिपी ढाबा किंवा हॉटेल सारखीच बनवली पाहिजे असा काही नियम नाही .
Aho lonkanche baher khayche pramane vadhale aahe mhanun ase videos yetat.lokana chamchamit khayache asate.
कांदा आणि लसूण जास्तं प्रमाणात वापरले आहे. Masoorachi मूळ चव मारली जाते. 1760 मसाले वापरून मसूर भाजी की कांदा लसूण मसाला भाजी आणि व्यंजन म्हणुन मसूर वापरले.
कधी खाऊन माहित आहे काय उगाच नाव ठेवतात
मराठी माणूसच मराठी माणसाचा प्रगती शी जळत राहतो.कधी खाल्ली आहे का मसूर ची भाजी मी खाल्ली आहे कांद्या मध्येच शिजवली जाते त्या मध्ये जास्त मसाले वापरत नाही त्यांनी कुठे जास्त मसाले वापरले कोणतेही पावडर मसाले नाही खडे मसाले नाही फक्त लसूण, कांदा,लाल तिखट उगाच नाव ठेवायचं जस काय भरपूर मोठे आचारी आहे इतकी नाव ठेवत आहे नालायक माणूस
@@PreranaHomeRecipes तुम्ही खुप खा. काही हरकत नाही.मी नाव ठेवले नाही. जे खटकले ते सांगितले.
पाव किलो मसूर, 750 gm कांदा. किती व्यस्त प्रमाण.
Dada akkha masoor fakt kandya madhe v lasuncha wapar jast hoto mi ८ lokana purel etk prman dakhval aahe tunhi kami pramanat pan banau shakta ok aani commant kelya baddal khup aabhar
हॊ ना, मलाही नेहमीच असं वाटतं. मसुराच्या 3 पट कांदा म्हणजे काय!!! जेव्हा कांद्याचे भाव गगनाला भिडतात तेव्हा ह्यांचे धाबे ओस पडत असतील. आणि सोडा हानिकारक आहे हे काय सांगायला हवं?
ढाब्यावर कांदा दोन तास पर्यंत परतात.
Jitak prman jast asel titka jast vel lagato
पोरे पाटील म्हणतात घोड्याची लि द टाकल्याशिवाय धाब्यावरचा पदार्थ चविष्ट होत नाही 😮
अस् नाही होत भाऊ काही जन् अफ़वा पसरवतात
बोलण कमी कर बाबु,
कांदा खुप वापरला हे मनाला पटतं नाही . बरे लोक यु टुबला काही पण दाखवतात मसूर नाही घातला तर ती कांद्याची भाजी झाली .😂😂
कांदा खूप स्वस्त आहे का तुमच्याकडे? मसूर आणि कांदा ह्यांचे प्रमाण चमत्कारिक वाटतेय.😮
मराठी पब्लिक ही मराठी माणुस को नाम रखती है । मैं खुश नसीब हु कि में up से हु हम लोग एक दूसरों को सपोर्ट करते है । ये भाईसाहब इतनी अच्छी सब्जी बन रहे है तो उनको सपोर्ट करो नाम मत रखो इसलिए मराठी माणुस। पीछे है 😅
@@surajvishwakarma2667 मुझे दया आती है तुम पर सुर तुम्हारे up पर..
@@surajvishwakarma2667 दया आ रही है तुमपर aur तुम्हारे UP पर...
Akhha msoor kandya madhecha shijato bhau
@@shandarmarathirecipe2171 बर... धन्यवाद...
Talking to much Talk to tha point Don’t repeat same sentence again and again
Halad takali nahi
Batter nahi butter pahije, saral Marathi bhasha wapra.
मराठी माणसाचा कसा आहे फक्त नाव ठेवण्यामध्ये आहे आणि मग तुम्ही व्हिडिओ बनवा तुम्ही बोलादुसऱ्यांना भाषा बदल बोलताय तुम्ही कॅमेरासमोर बोला किती दम आहे माहीत पडेल
@jotiyadav3126 मी नाव नाही ठेवत आहे, आपली मराठी भाषा आहे ना मग मराठीत लिहा, मराठी वापरा असं सांगतोय, उगाच इंग्लिश चा अट्टहास नको. त्यात कमी पणा काही नाही, उलट अभिमान आहे मराठीचा.
Born to criticize others