शेवगा लागवड व्यवस्थापन ! नवीन शेवगा लागवड कशी करावी!shevga lagvad mahiti marathi
HTML-код
- Опубликовано: 9 сен 2024
- tushar bagal shevga lagvad mahiti Marathi
शेवगा लागवड विषयी अधिक माहिती साठी संपर्क
शेतकरी : तुषार बागल tushar bagal पंढरपूर
मोबाईल नंबर :-9096481959
खूप छान माहिती आणि शेतकरी पण खूप छान प्रकारे समजावतोय ❤
🙏🙏
धन्यवाद भाऊ खूप छान आणि सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आपले आभार
मी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी आहे
मस्त माहिती दिली भाऊ प्रामाणिक पणे सगळी माहिती दिली
मी ४ बाय १० वर लागवड केलीय दोन वर्ष झाल जमिन मुरवाड पण मध्यम आहे चांगले उत्पादन मिळत आहे!!!
मला पण लागवड करायची आहे 2 एकर लावावं की नाही तुमच मत काय
+91 90964 81959 कॉल करून माहिती विचारू शकता
+91 90964 81959 कॉल करून माहिती विचारू शकता
Konti jat chagle bharpur utpanna deil.. biyane kuthe milel
@@mangeshgogawale2820 ओ डि सी ३ हि जात लावा ॲानलाईन ॲमॅजान वर मिळते याच्या बिया
अंतर सात बाय बारा लावा
खूपच छान माहिती, मुलाखत घेतली आणि दिली ..
🙏🙏
धन्यवाद भाऊ खूप छान व महत्वपूर्ण माहिती दिली. एक विचारायचे आहे. हंगामात शेंगा आल्यावर त्यांना माकडापासून त्रास होतोय का? अर्थात माकडे शेवग्याच्या शेंगा खाऊन नुकसान करतात का? कारण माझ्या शेतात माकडांचा त्रास खुप आहे. कृपया मार्गदर्शन व्हावे.
संदीप सर good start
आज मला आभिमान वाटतो तुमचा कारण तुम्ही स्पेशल geography subject चांगला फायदा करून घेत आहात 👍👍👍👍💞👍👍
धन्यवाद पाटील साहेब🙏🙏🙏😍❤️
सर माहिती खूप छान सांगितलेली आहे पण तुमचा मोबाईल नंबर दिला तर बरं होईल
अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली, मनापासून धन्यवाद, बियाने असेल तर सांगा किवा कोणकडे खत्रीशिर बियाने कोठे मिळेल ते सांगा परत एकदा मनापासून धन्यावाद 🙏🙏🙏🙏
👍🙏
एकदम मस्त माहिती दिली आहे सर्व काही व्यवस्थीत सांगितले आहे
चांगले खात्री चे बियाणे कुठे मिळेल ते सांगा
Biyane available ahe
Very good information 🙂
खुपच छान माहीती दिली . धन्यवाद .
Best information
Best interview
Thanks
अतिशय स्थुत उपक्रम संदीप सर...👍👍
🙏🙏🥰🥰 धन्यवाद
ODC Sevga Changla Aahe Ka Rohit -1 Changla Aahe Sir Ji.....🙌🙏
Mast 👏👏👍👍👍
👌👌👌
Very good !
खूपच छान माहिती दिली 👍👍👍👍👍👍1no 💞💞💞💞
Thank you 🙏
Khup chan mahiti dili tushar . best luck all of you
Thank you sir 🙏
छान माहिती 🤗
👌👌👍👍
ऑगस्ट महिन्यामध्ये लागवड केली आहे मार्केट मिळेल का
खूपच छान....
धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🥰
Nice 🎉
Nice video
छान माहिती
धन्यवाद सर
🤗🤗🤗👍👍
छान 👍👍
👍👍👍👍👏🤝
15:41 माहिती अतिशय सविस्तर घेतली छान
Khup chan. Dhanyawad
🙏🙏
nice content.
✌️✌️✌️✌️
छान मुलाखत दोघांचं पण आभार मानतो
Thank you 😊
👌👌👌👌
Pala sathi sanga
ग्रेट
धन्यवाद 🙏🙏
Nice
Mast
🙏🙏🙏
👍
Koematur 2 v pk2 biyanea kotea milal
❤
शेवग्या मध्ये अंतर पिक सोयाबीन घेऊ शकतो का.
Yes
👌👌👌👌👍👍
🙏
सर तुमा चा मो नंबर दया
Sir mulching paper takun lagved keli tr best rahil ka
Mast mahit Dilit
👍👍👍👍👍👍👍
🙏🙏🙏
Royal shetkari
🙏🙏
Chan Mahiti Dhanywad Malching Pepar takun Lagawd Keli Tar Chalel Ka?
Nice video Shreeman
Thank you 🙏🏻☺️
Bhau पाहिलं टॉपिंग केवा गायची
Once planted plants give yield for how many years??
after how many months to do medium chatni after plantation??
Sir yat tan nashak marata yete ka
एकदा लावणी नंतर किती वर्षे आपण शेवगा घेऊ शकतो.
लागवडीची पधतकसी पुर्व पश्चिम मोठ आंतर कसे पाहीजे
Mala jamin pahije hoti. Milel kay
Koknaat hoil ka ?
तननाशक कस वापराव..
Anil bodare
Number dya sir
काही व्यावसायिक शेतकरी
शेतकरयांना फसवणूक करतो
Mnje mnychay kay tumala
भाऊ बियाण कोणत्या जातीचं निवडाव🙏🙏
❤
Kuthli varity aahe
नाव , मोबाईल नं सांगा
Nice 👌
👌👌
Mast 👌👌👍👍👍
🙏🙏
👌👌