धन्यवाद गुरुजी वारकरी संप्रदाया साठी फार मोठं काम आपण करत आहात माऊलींनी आपल्याला निरोगी आणि दीर्घ आयुष्य देऊन आपल्याकडून महाराष्ट्रात अनेक मृदुंगमणी तयार होवे ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा। जरा अलीकडे ये पांडुरंगा मला पलीकडे ने पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा कसा येवू मी पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा। याअभंगाचे वेळी मृदंगावर कोणते बोल वाजवतात हे कृपया महाराज समजावून सांगावे ही नम्र विनंती आहे
माऊली तुम्ही खूप छान वाजवता
खूप सुंदर महाराज 🙏👌👌👌
माऊली खूप गोड ❤
धन्यवाद माऊली खुप छान मार्गदर्शन ❤❤❤
खुपच सुंदर जय हरी महाराज
जय हरी माऊली
खुप छान आहे माऊली
रामकृष्णहरि 🙏 गुरुजी अतिशय सुंदर, अप्रतिम लवकर लग्गी शिकविली आपले खूप खूप धन्यवाद ! 🙏
धन्यवाद गुरुजी वारकरी संप्रदाया साठी फार मोठं काम आपण करत आहात माऊलींनी आपल्याला निरोगी आणि दीर्घ आयुष्य देऊन आपल्याकडून महाराष्ट्रात अनेक मृदुंगमणी तयार होवे ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
गुरुजी खूपच चांगलं वाजवलं👌👏👌
खुप छान वाजवता आणि समजावून सांगता
धन्यवाद माऊली 🙏
एक नंबर महाराज
Sagle video khup chhan aahet mauli धन्यवाद
फार सुंदर ❤❤❤❤
गायण फार छान 🎉
खूप छान महाराज
खूप छान माऊली
खूप छान माउली धन्यवाद.जय हरि
धन्यवाद माऊली फार सुंदर
राम कृष्ण हरी
माऊली लग्गी समजली चांगल्या प्रकारे समजावून सांगितले आपले खूप खूप आभार
गुरुजी थॅन्क्स a lot
धन्यवाद गुरुजन
Guruji apan seva vidio chi chalu thevlay badal dhanyavad❤
खुप सुंदर
❤️🙏🏻
🙏🏻❤️
❤❤🙏
❤
Thank you mauli
वा गुरुजी एकच नंबर चौपट उठावण बद्दल एक व्हिडिओ बनवा राम कृष्ण हरी
Ho chaupat uthan baddal video hava mauli
Online class pan aahet ka
गुरुजी राम कृष्ण हरी फार सुंदर वादन.मला आपले गायन फार आवडले.अभंगाचा राग जयवंती तोडी आसावे.अस मला वाटते.कोणता राग आहे हे सांगावे.
रामकृष्ण हरी महाराज गुपकी व डबल गपकी कसी वाजवयाची गुरजी
खुपच छान गुरुजी माझे वय६५वर्षा चे आहे मी थेरगाव पुणे 33 चिंचवड येथील रहिवासी आहे य
Thank you ❤🙏
❤❤❤
❤🔥
गुरुजी पाखवाजाचा सराव करते वेळेस कोणत्या लेहरा चा वापर करता ते सांगा
Guruji tumcha number bhetel ka
Guruji gupki cha sarav jasa karaycha gupki jamat nahi
आलाप चालू असताना दुसरा कुठचा बोल वाजाऊ शकतो
विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा। जरा अलीकडे ये पांडुरंगा मला पलीकडे ने पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा कसा येवू मी पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा।
याअभंगाचे वेळी मृदंगावर कोणते बोल वाजवतात हे कृपया महाराज समजावून सांगावे ही नम्र विनंती आहे
खुप छान माऊली