खूपच छान मार्गदर्शन खरंच हे बोल जर वाजवले तर एकदम जबरदस्त पद्धतीने हात तयार होतो तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कारण की असे बोल कोणी सांगत नाही राम कृष्ण हरी❤
जबरदस्त माऊली मी मुंबई पोलीस मध्ये असून वेळेअभावी माझी व वडिलांची भजनाची आवड जपण्यासाठी मी तुमचे व्हिडीओ पाहून ते बोल बसवण्याचा नेहमी प्रयत्न करतो मी तुमचा मनापासून आभारी आहे
🙏🙏पखवाजा वर सरपटी वाजवत असताना हाताची ठेवण कशी असावी, सरपटी वाजवत असताना बोटांच्या किती कड्यांचा वापर झाला पाहिजे, वाजवताना अंगठा कुठ असावा या साठी एखादा व्हिडिओ बनवा गुरुजी जेणेकरून खुप दिवसांपासुन मनामध्ये असणारा गैरसमज निघून जाईल 🙏🙏🙏🙏 रामकृष्ण हरी
खूप सुंदर माऊली..
वह गणेश महाराज अति सुंदर
Ram Krishna Hari Mauli 🙌🙌
खूपच छान मार्गदर्शन खरंच हे बोल जर वाजवले तर एकदम जबरदस्त पद्धतीने हात तयार होतो तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कारण की असे बोल कोणी सांगत नाही राम कृष्ण हरी❤
रामकृष्ण.हरी महाराज खूप छान ता अंबड जी जालना dongoan
Sir खुप छान बोल दिलेत धन्यवाद मि नाशिकहून बघतोय 🙏🙏🙏👌🏼👌🏼👍👍👍🌹🌹
@@bhaskarbhivsan3564 ok राम कृष्ण हरी
रायगड माऊली 🙏🏻
Ok
राम कृष्ण हरी माऊली आम्हाला आंसे मार्गदर्शन हवे होते ते आम्हा मीळाले त्या या मुळे ताम्हणे कोटी कोटी धंनेवाद
@@VithalShelke-ej2gt राम कृष्ण हरी
खूप छान गुरुजी
Khup Chan Mauli Salam🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥
रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏👌👌🚩🚩🌹🌹
राम कृष्ण हरी
Shastriy thap sagana dada
Jayhari Mauli kakada bhajnache bol sanga ..shevgoan
जबरदस्त माऊली
मी मुंबई पोलीस मध्ये असून वेळेअभावी माझी व वडिलांची भजनाची आवड जपण्यासाठी मी तुमचे व्हिडीओ पाहून ते बोल बसवण्याचा नेहमी प्रयत्न करतो मी तुमचा मनापासून आभारी आहे
🙏
राम कृष्ण हरी
वाशीम..तुम्ही आले होते
Ho
राम कृष्ण हरि 🚩 माऊली फुगडीचे बोल व विडिओ टाका
Ok
🙏🙏पखवाजा वर सरपटी वाजवत असताना हाताची ठेवण कशी असावी, सरपटी वाजवत असताना बोटांच्या किती कड्यांचा वापर झाला पाहिजे, वाजवताना अंगठा कुठ असावा या साठी एखादा व्हिडिओ बनवा गुरुजी जेणेकरून खुप दिवसांपासुन मनामध्ये असणारा गैरसमज निघून जाईल 🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी
नक्की
Devgad
Ok
Sinddhudurg
Ok
@@ganeshchaudharimurdangraj7571 🙏