राम कृष्ण हरी गुरुजी खूप छान शिकवत आहात तुम्ही आम्ही परभणी येथून तुमचे व्हिडिओ पाहत आहात तुम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ पाठवत जा हरिपाठाची संपूर्ण साखळी तयार करून व्हिडिओ पाठवा राम कृष्ण हरी
नमस्कार गुरुमहाराज 🙏🙏आपले व्हीडीओ मी नेहमी पाहत असतो..... तुम्ही अतिशय छान मार्गदर्शन करत असता..….. त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे.....🙏🙏 राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे. या व्हीडीओमध्ये स्क्रीनवर बोल दिसायला हवे होते....🙏🙏
राम कृष्ण हारीची व्यवस्थीत संपुर्ण तुकडे जोडुन साकळी द्या.ठाई चालीची साकळी वआंतर्यामधे वाजणारे बोल द्या.खुप छान माहीती देत आहात .दैठणा घाट परळी माझे गाव आहेमाहाराज.
खूप छान माऊली
रामकृष्णहरि
माऊली
महाराज खुप खुप छान शिकवता
रामकृष्ण हरी
फारच छान शिकवता, सहज समजते. मनापासून आभार
रामकृष्ण हरी माऊली
खूप छान
Waa wa khup chhan
खुपच छान महाराज आपन धागीन तकधीनधगीनयता घी घई ता अतिशय सुंदर रामकृष्ण हरि.
रामकृष्ण हरी
माऊली या व्हिडिओमध्ये राम कृष्ण हरी बोला चे पूर्ण साखळी सांगा बोल पण सांगा
खुप छान धन्यवाद 🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी गुरुजी खूप छान शिकवत आहात तुम्ही आम्ही परभणी येथून तुमचे व्हिडिओ पाहत आहात तुम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ पाठवत जा हरिपाठाची संपूर्ण साखळी तयार करून व्हिडिओ पाठवा राम कृष्ण हरी
Khupch Chan
खूप छान 🙏
खूप छान महाराज.
खुप छान 🎉🎉
महाराज जलद राम कृष्ण हरि चे display वरती बोल लीहुन विडिओ बनवा...महाराज..मी तुमचा नविन विद्यार्थी आहे... मला समजला नाही...🙏
श्री गुरुदेव महाराज तुम्ही खुप छान समजावून सांगत आहेत आम्हाला तुमच्याकडून शिकायला मिळालं का सोमनाथ भाऊ यांची इच्छा आहे
हो
कत कसा वाजवावा महाराज
खूप छान महाराज मला पण खूप इकच्या आहे पक्वज शिकण्याची
रोज विडिओ बघत जा धन्यवाद
धन्यवाद माऊली 🙏
धन्यवाद 🙏🌹
❤
खूप खूप सुंदर सरजी 👌👌👏👏👏👏
अतिसुंदर खूप छान सरजी पण सरजी कॅप्शन मध्ये बोल लिहूनन देत जा म्हणजे आम्हाला नाही समजलं तर आम्ही लिहून घेऊ राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी महाराज बोल स्क्रीन वर टाका
नमस्कार गुरुमहाराज 🙏🙏आपले व्हीडीओ मी नेहमी पाहत असतो..... तुम्ही अतिशय छान मार्गदर्शन करत असता..….. त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे.....🙏🙏
राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे.
या व्हीडीओमध्ये स्क्रीनवर बोल दिसायला हवे होते....🙏🙏
महाराज गजरचे पखवाज बोल सांगा
हरिपाठची व्हिड
राम कृष्ण हारीची व्यवस्थीत संपुर्ण तुकडे जोडुन साकळी द्या.ठाई चालीची साकळी वआंतर्यामधे वाजणारे बोल द्या.खुप छान माहीती देत आहात .दैठणा घाट परळी माझे गाव आहेमाहाराज.
वा खुप सुंदर
बोल स्क्रीन वर टाका
नक्कीच इथुन पुढे धन्यवाद दादा
गुरूजी उठान चे बोल सांगा कृपया .
गाव कोणते महाराज
👌👌👌🙏👍👍👍
जय हरी महाराज, या व्हिडिओ मधे तिहाई च्या आधी व ध्देत् ता ध्देत् ता नत् ता ध्देत् ता च्या नंतर वाजवलेला बोल सांगा 😊
Mauli thai chal kashi vajavayachi ani tyache bol samjava
बोल लीहुन पाठवा
रामकृष्ण हरी महाराज मला पखवाज शिकण्यासाठी पखवाज कोठे विकत मिळेल
राम कृष्ण हरी माऊली,
मला भाग 1 पासून पखवाज शिकायची आहे. पखवाज कशी लावायची इथपासून सर्व सांगा.
तुमचा नंबर सोडाना महाराज
रामकृष्ण हरी मावली मला रामकृष्ण हरी चे. बोल. लीरील मध्ये हवे आहे
समजल नाही
Mala shikayacha aahe
रोज विडिओ बघा आणि शिका जयहरी