नामदेव शास्त्री मुंडेंना पाठीशी घालतायत? Namdeo Shastri on Dhananjay Munde
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- नामदेव शास्त्री मुंडेंना पाठीशी घालतायत? Namdeo Shastri on Dhananjay Munde
Is Namdeo Shastri backing Dhananjay Munde?
#namdeovshastri #dhananjaymunde #politicalsupport #maharashtrapolitics #mundecontroversy #maharashtraleaders #shastriviews #mundeleadership #politicalalliance #maharashtranews #munde #politicalfuture
| SMP |
Namdeo Shastri has expressed his support for Dhananjay Munde amid the ongoing political controversies. In this video, Shastri shares his views on Munde's leadership and addresses the questions surrounding the accusations against him. Watch the video to find out more about Shastri’s stance and what it means for Munde's political future
तिकड कुंभ मेळा भरला आहे तिकड जा, अंघोळ करून ये
मोहन शास्त्री तुम्ही धनंजय मुंडेची का पाठराखण करत आहोत वाल्मिकी कराड कोणाच्या जीवावर मोठा झाला आहे कोणाच्या जीवावर खंडणी मागत होता
याच किर्तन महाराष्टात कोन्ही ऐकू न ये . हा विकला गेला आहे .
@@vilas_patil तु नको ऐकू
@@vilas_patilDM साहेब
धनंजय मुंडे खुन करु शकत नाही पण दुसऱ्याच्या हाताने करुन घेतात हे बरोबर आहे
राईट
याला भरपुर पैसा मिळणार . नाटक आहे .
वेडे नाहीत लोकं शास्त्री तुमच्यापेक्षा हुशार आहेत लोकं
एवढा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करुनही आज पर्यंत तुम्हाला ज्ञानेश्वरी समजली नाही हेच आमचं दुर्दैव
त्यांनी खंडणी मागितली महाराज तुम्ही ऐका ना मिडिया वरती धनजय आरोपी आहे महाराज
तुम्हीशकुनी मामा सारखे व्हा म्हणजे युद्ध सुरू होईल
आम्हाला त्याचा राजीनामा हवा धन्याचा राजिनामा हवा
आठवडी बाजार आहे काय 😂
आदरणीय महाराजांनी यावर भाष्य न करणे योग्य होते समाजात वेगळाच मेसेज जातो
महाराजांच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स नाही दडपण दिसतंय
शास्त्रीजी आता सरवासारव करत आहेत.
नियती माफ करणार नाही
फक्त वंजारी समाज दिसतो शास्त्री
अरे बाबा तो गब्बर सिंग आहे
नामदेव शास्त्री तुम्ही जे आता हे वाक्य केले ते तुम्हाला सोबत नाही मी म्हणता समर्थन करत नाही मग हत्याचा समर्थन करत नाही तुम्ही धनंजय मुंडेचा समर्थन का करत तुम्हाला हे शोभत नाही हे सोबत नाही
राजकीय संबंध ठेवायचे असतील तर वारकरी संप्रदायाशी स्वतः ला जोडून नका घेऊ महाराज
हे फक्तं संत महंत मंडळींनी सांगावं भुरट्या लोकांनी नाही 😂
@someshwarmunde3114 te tumchya surname varunch smajl kiti santanna pathimba deta. 😂
Tumchya dnyanasobat ch, Next murder konacha karnar ahe te pn sangun taka.
धनंजय मुंडे ला कशाला खुन केले पाहिजेत... त्याने त्या साठी गुंड पाळलेत मोठे केलेत... आणी आता हे महाराज पण 🙏.... इकडे पण भाऊंनी खोके पाठवले असे म्हणायचं का...
महाराज ईतक बेकार पधतीन मारल पाणी मागितल तर मुत पाजला तरी तुम्ही म्हणता कि त्याची बाजु समझुन घेतली पाहिजे वा आपुलीयाचा कळवळा
महाराष्ट्रत डोक फक्त शास्त्री जीनां दिलय माऊलीनी धन्यवाद शास्त्री जी
तुमची बुद्धी कीती आहे. ते आम्हाला समजलं 😂
😂😂😂 आणि हायाना न्यानेश्वरी समजली नाही . समजात नाही महणे
आरोपी आधीच गुन्हेगार आहेत, त्याचे समर्थन करता, घुले,कराड,यांना नामदेव हे पाठिंबा देणार आहेत
शेवटी सर्वजण एकाच पंगतीत जाऊन बसले राजकारणी पोलिस यंत्रणा आता संत महंत सुध्दा विश्वास ठेवायचा तरी कुणावर
जारंगे पाटलावर 😂
येर बहुत जोडती किरीटी जयाची भजने भोगासाठी आशातिमीरी दृष्टी विषयां आंध झाली
तु तुझ काम कर रे बाबा राजकरण तुझा प्रांत नाही.
शोले मधला गब्बर सिंग आहे त्याचे साथीदार ते सगळे आहे
नामदेव शास्त्री म्हणजे भगवानगड असे काहीच नाही भगवानगड आहे म्हणून नामदेव आहे
चांगला पाठिंबा देत आहात
आदरणीय शास्त्रीजी बरोबर बोलला आहेत
न्याय मिळाला पाहिजेत🙏
Rip namdev 🎉🎉
शास्त्रीजी तुमचं म्हणणं आहे धनंजय मुंडे खून करू शकत नाही पण दुसऱ्याकडून करून तर घेऊ शकतो ना मग तोच प्रकार आहे तुम्ही धनंजयला लहानपणी पाहिले पण मोठ्यापणी नाही पाहिलं हे आताच प्रवचन तुम्ही धनंजय मुंडे यांच्यासमोर का नाही केलं अख्खा गड घेऊन मी तुझ्या पाठीमागे उभा आहे किती मोठं चुकीचं बोलून गेले तुम्ही
याला कोणी न्यायाचार्य केला?? याला काय केळ समजत नाही. हा खंडण्या गोळा करतो मुंडेंच्या माध्यमातुन...
हा आसाराम आणि याचा आका इम्रान हाश्मी 😂😂😂😂😂😂
तुम्ही महाभारत चं इतिहास सागंताय तुमची पात्रता आहे का हो
तुझी आहे का 😂😂
काय बोलता महाराज धनंजय मुंडे लहानपना पासुनच अशा आहे
यालाच बुद्धी आहे 😂.
कुठला नामदेव शास्त्री.
आता yalgar हवा.
पुण्यामध्ये कितीतरी कोटींचे प्रॉपर्टी सापडली आहे त्यात विषय खंडनी हार्वेस्टर विषय शेतकरी लोकांचे पैसे सगळे व्हिडिओ आणी कॉल बाहेर आले आहेत अशे अनेक प्रश्न आहेत लोकांना लुटून प्रपार्ट्या घेतल्या आहेत मुंडाके मोडून फेडावंच लागणार
नामदेव शास्त्री महाराज खरंच आपण स्वतः संत मानत असाल व परमेश्वर चे खरे वारसदार असाल तरच खरे बोल णाची हिम्मत ठेवून करुणा मुंढे पासून संतोष देशमुखांपर्यंत सर्व गुन्हेगारंना समाजा समोर आणा उगाच जातीचा व पैशेवाला म्हणून कोणत्याही नालायकाची पाठराखण करू नका
तुम्ही लहानपणी पाहिलंय पण आता लय मोठं झालय त्यांचं..... मन म्हणतोय मी
बरं झालं संदर्भ दिला, महाभारतातील एक राजा 🤴
तर मग परळीचा बादशहा कोण.. आणि तो माळकरी का झाला नाही 🚩तो कोणाला छळू शकत नाही..आज काय चाललंय तोच तुम्हाला छळत आहे हे स्पष्ट झाले... अख्ख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला छळतोय...त्या तथाकथित स्त्रियांना पण छळतोय शास्त्रीबुवा 🚩
Tumchya chukicha सपोर्ट mdhe... amchya बुद्धि la ka dosh देता ....
अंजली दमानिया तुमच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे
कुणाला तरी सांगुन खून करता येतो हे त्यानी दाखवुन दिले आहे
नामदेव शास्त्री म्हणजे महाराष्ट्र हे कृपया महंतांनी समजू नये
इथ डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे. मराठा समाज म्हणजे सगळ असं पण संमजू नये 😂
@someshwarmunde3114 १००% सविंधान आहे..म्हणूनच महंतांनी सविंधानाचा आदर ठेवून कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीचे समर्थन करू नये..
धृतराष्ट्राने धर्म पाळला होता का
नामदेव शात्री महाराज धन्यंज मुंडे साहेब यांनी , पंकजा मुंडे ताई चे चिक्की घोटाळा उघडकीस आनले , त्या बद्दल तुम्हाला काय वाटते, त्या मध्ये दोषी कोण.ते सांगितले तर बरे होईल.
आपलं जनावर कोणाचा पीक खातय हे ध्यान ठेवणं मालकाच काम असतं कराड चा मालक कोण
खंडणी आणि हत्या कोणाच्या जीवावर झाली आहे वाल्मीक कराड कोणाच्या जीवावर मी बीड जिल्ह्याचा बाप आहे म्हणत आहे
यांना फक्त जातीची बाजू समजते
महाराजाचा चेहरा लईऊतरलायं😂😂
बाबानी कराड कोणाच्या जीवावर गुन्हेगारी करत होता याबद्दल बोलावे..
Ek mansala 10 lok gherun martat hi दुर्घटना नहीं....ज्ञानेश्वरी 700 varsha pasun aahe aani khup lokana samajhli aahe....ugich tech tech sangu naye
अरे पण ज्यांनी हत्या केली त्यांची पाठराखण का करतो
नामदेव शास्त्री तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा कशाला डोकं लावता
खुन करू शकत नाहीत
पण सापळा तर रचू शकतील ना
तुमचे एक वाक्य पण खूप काही सांगून जाते
पूर्ण गडाचे पाठीराखे यांचे मधे वेगळा संदेश गेला.
तुम्ही बोलले महाराज आयका डबल डबल आयका
Namya cha buddhi brast zali..
Asaram cha dusara bahu Namya 😂😂
गड बाबा ,गादी बाबा तुमचा चेहरा का पडलस असा चेहरा नाही तुमचा
चांगले अभ्यास करून उत्तर दे
नामदेवा
धनंजय शाकाहारी आहे का
डोळ्यांवर पट्टी बांधली आहे
महाराजांना फेमस व्हायचं आहे इथून पुढे खूप फेमस होतील
Pudche पाच varshe fakt लोकल मधे कीर्तन करा mahnje massajog madhe सर्व lokanch भले hoiel....
शास्त्री महाराज तुम्हाला धनंजय मुंडे यांनी का ही बाबा तुम्हाला सुध्दा या लोकांनी विकत घेतलं असं दिसुन येत आहे
फक्त् जर आपणाला खुनी वाटत नाहीत मग प्रेस घेऊन सांगायची वेल का आली
Jai bhagwan baba.
😊
रात्री बोलल होता तेव्हा काय झालत काय पण बोलयचे लोक वेडे आहेत आस वाटत काय
वाल्मीक कराड कुणाचा मानुस आहे ते पुर्ण महाराष्ट्र ल माहित झालंय...
मग तूम्ही कसं समर्थन करता त्याचं
स्वता ला ज्ञानी समजतो
सुर्याच प्रतिबिंब पाण्यात पडल्यामुळे कोणाला ताप झाला याच्यात दोष कोणाचा ?
सुर्याचा? , पाण्याचा? , ताप झालेल्याचा?
आज पर्यंत तुम्ही देशमुख कुटुंबाची भेट किंवा सांत्वन करता आले .
चालू कीर्तन सोडून जाणे शोभते का.अध्यात्म संपत चलाला आहे लालुच खूप वाईट असते.
महाराज गड सोडून संत महंत यांच्याच घरी जातात. त्यात ते मस्साजोग प्रकरण एकाच नाण्याच्या दोन बाजु
धनंजय मुंडे देव आहे देव.... त्याच्या नावानं धनंजय गड बांधा जसे भगवान गड, गोपीनाथ गड आहे तस......बाकीच्या समाज बांधवांना असच तडपू तडपू मारा तूम्ही .😢😢😢😢आता काय तूम्ही मंत्री झाले आहे
जाऊद्या याचे विडिओ प्रवचन बगु नका एकदा कळलं bycott करा
हा कसला महाराज 😂हा तर नोटंकी बाज आहे 😂😂
एवढ्या दिवस झोपला होता का
पण दोषी लोक मनस्थिती कशी कळाली
महाराज तुम्ही पाठराखण करू नका
त्याने केला नाही पण पाठिंबा दिला ना करणाऱ्याला रे बाबा
त च म करून वातावरण तयार करते लोक महांता विरोधात
ज्ञानेश्वरी ला नका आणू मधें
support santosh deshmukh
किती दिवसापासून आंघोळ नाही केली त्या कुंभमेळ्याचा आंघोळ करून ये बाबू
हा महाराज मुंडे यांनी केलेला आहे.
जय भगवान जय ओबीसी
KHANDANI MAGITLI TARI POOJA KARAYCHI 🙏🙏
तुम्ही काय ब्रह्मदेव आहातका.
शास्त्रीजींनी आरोपीचा समर्थन केलेलं नाही
Maharaj maratha ahe ka 😂😢😮😅😊
म्हणजे तुला असं म्हणायचं आहे ती संतोष देशमुखांची चूक होती म्हणून त्या मारेकऱ्यांनी त्याचा जीव घेतला वा वा रे वा नाही भारत देश के नागरिक
साम टीव्ही असे फालतू लोक दाखवू नका नाही तर unsubscribe karal an campaign chalval nahi tr lokayche mobile ghevun baljbari unsubscribe karal
नामदेव गु खातो की अण्णा
बाबा तुम्हाला किती पैसे दिले हाय तुला
हे महाराज भरकटले
नकली न्यायाचार्य
हे तर गुरु द्रोणाचार्य होऊ शकतो काहो
जय भगवान