Nashik Onion Export: नाशिकमध्ये कांद्याचे दर कोसळले! शेतकऱ्यांची पुन्हा हवालदिल अवस्था| Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии • 15

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    एका रात्रीत कांदा निर्यात बंदी करतात मग निर्यात शुल्क हटवायला लाज वाटते सरकारला

  • @चालभैरवी
    @चालभैरवी День назад +4

    नाफेड खुप नुकसान करतय ते पुर्ण पणे बंद पाडलं पाहेजे

  • @kiran6104
    @kiran6104 23 часа назад +3

    चलो मुंबई 1 जानेवारी हमीभाव मोर्चा

  • @ramshinde25
    @ramshinde25 22 часа назад +3

    मोदी साहेब तर शेतकऱ्याला उजरू देत नाहीतच पण राहुल गांधी साहेब आज भाजी मंडीत जाऊन भाजीपाला किती महाग झाला आहे आणि त्याच्यामुळे गृहिणींचा बजेट कोलमडले असा आवाज उठवत आहे काय बोलायचं आता 😢😭🤬

  • @subhashchavhan5182
    @subhashchavhan5182 День назад +5

    कांदा बदल कोनिही बोलू नए क्योंकि
    अब हिंदू सेफ है

  • @RamnathGajare
    @RamnathGajare День назад +4

    आता पाच वर्षे काहीच उपयोग नाही बोलून

  • @raghunathmore-wr4no
    @raghunathmore-wr4no День назад +3

    देणा मतदान भाजपला

  • @rameshphatangare5047
    @rameshphatangare5047 День назад +1

    Khar mhnje yala shetkrich jabadar ahe... 1500 rupee sathi 15 lac chi nuskan keli.

  • @royalfarm8572
    @royalfarm8572 5 часов назад +2

    बटोगे तो कटोगे 😂😂

  • @kiran6104
    @kiran6104 23 часа назад +2

    चलो मुंबई 1 जानेवारी हमीभाव मोर्चा