जिवंत कविता करणारा कवी! | मनDay with अनघा S3 Ep 5 Ft. Vaibhav Joshi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांच्याशी गप्पा मारताना गप्पांच्या ओघात त्यांच्याकडून त्यांच्या कुठेच प्रकाशित न झालेल्या कविता ऐकणं याहून वेगळी पर्वणी काय असू शकते! माणूस अनुभव आणि त्यामुळे होणाऱ्या संस्कारांनी घडत जातो. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून कवी आणि गीतकार म्हणून यश मिळवणं हा प्रवास नक्कीच सोपा नाही. पण तरीही वैभव जोशी त्यांच्या प्रवासाला खडतर म्हणत नाहीत! कवीच्या आणि कवितेच्या यशाचा हा सुंदर प्रवास अनुभवूया वैभव जोशींसोबतच्या या व्हिडीओ पॉडकास्टमध्ये!
    'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा - Season 3
    Watch all episodes now - swayamtalks.pa...
    नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा 'स्वयं टॉक्स'
    Connect With Us
    Instagram - / talksswayam
    Facebook - / swayamtalks
    Twitter - / swayamtalks
    LinkedIn - / sway. .
    Subscribe on our Website swayamtalks.or...
    Download Our App For Free - swayamtalks.pa...
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    #vaibhavjoshi #poetry #SwayamTalks #ManaDayWithAnagha

Комментарии • 81

  • @SanjayGiteMusic
    @SanjayGiteMusic 8 месяцев назад +7

    किती प्रांजळ स्वर आहे वैभवाचा,अनघा ही किती सहज आणि आतून बोलतेय वा सुंदर एपिसोड

  • @ishavadodkar1159
    @ishavadodkar1159 8 месяцев назад +5

    अप्रतिम. शब्दच अबोल झालेत आणि आता मौनानेच संवाद व्हावा अस वाटत आहे. वैभव दादा सलाम तुम्हाला. आणि अनघा ताई तू त्या फुलांच्या माळेतील धागा झालीस. तुला पण सलाम.😊🙏🙏

  • @user-sx2hc9oq3u
    @user-sx2hc9oq3u 7 месяцев назад +4

    आदर्श पुरुष अशा vicharancha asava❤all time favorite vaibhav sir❤ani mulakhatkar tumchasarkhich aikayala khup ch god vatto avaj❤

  • @arunawani2222
    @arunawani2222 Месяц назад

    खूपच छान!! शब्दांच्या लावण्यकळा तुम्हा दोघांच्या वा!वाह!वैभव नावासारखा शब्द संपन्न कवी!❤❤ कौतुक करायला शब्द अपुरे!! फक्त तुम्हा दोघांना कुर्निसात!!

  • @shubhangikulkarni7419
    @shubhangikulkarni7419 8 месяцев назад +4

    खूप खूप सुंदर. आणि दादांच्या भाषेत..खूप एनरीच कार्यक्रम.
    आणि हो...खूप सुरेख आणि ओघवतं सुत्रसंचालन अनघा.
    उलट हे म्हणणं सुद्धा फाॅर्मल वाटेल..इतकं सुंदर नी सुरेख बोललीस तू. फारच छान. 1:29:43

  • @meenarisbud3170
    @meenarisbud3170 8 месяцев назад +6

    *हे ... *देवाघरचे देणे* हे वाटणं वाढत गेलं तुमच्यातला दिव्यस्पर्शी संवाद ऐकताना . तो दिव्य शेला तुमच्यावर सतत पांघरलेला असू दे . 🙏

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 8 месяцев назад +6

    सुंदर मुलाखत.ताई तु माझ्या डाॅ.शारदाताईसारखी बोलतेस. किती गोड चिंतनशील. मैफील अशी जमून आली की पुन्हा पुन्हा मुलाखत ऐकवली तरी तीची उंची वाढतच जाते. मनापासून अभिनंदन ❤

    • @swayamtalks
      @swayamtalks  8 месяцев назад

      धन्यवाद !

  • @keertijoshi343
    @keertijoshi343 8 месяцев назад +3

    खूपच सुंदर! वैभव दादा is great! आणि अनघा ताई is my favorite! ❤

  • @jyotikapile
    @jyotikapile 2 дня назад

    वाह अनघा, केवळ अप्रतिम ❤कधीच संपू नये असं वाटणाऱ्या गप्पा🎉

  • @sunilrane3492
    @sunilrane3492 Месяц назад

    खुपच छान मुलाखत एकत रहावे वाटते वैभव दादा अनघा ताई अभिनंदन 🌹🌹🌹

  • @pushpaphadke2197
    @pushpaphadke2197 2 месяца назад +1

    अद्भुत तरीही अतिशय सच्चेपणा, बोलायला शब्दच होतात पांगळे.

  • @user-fq3fy7kg5h
    @user-fq3fy7kg5h 7 месяцев назад +1

    अतिशय सुंदर मुलाखत....!! घेणारी आणि देणारे दोघेही शब्द प्रभु....केवळ निशब्द आम्ही....! त्रिवार वंदन...!!!

  • @geetashreeguha6628
    @geetashreeguha6628 8 месяцев назад +1

    वैभव अनघा फारच सुंदर मैफिल!!
    कम्माल चे दाता आहात!!असा दैवी अनुभव दिलात,अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा.🎉❤

  • @sharadtawade8156
    @sharadtawade8156 8 месяцев назад +2

    सारेच शब्द खुंटले. आभार आणि शुभेच्छा.

    • @swayamtalks
      @swayamtalks  8 месяцев назад

      धन्यवाद!
      मनDay with अनघा- Season३ चे सगळे episodes आजच पाहा
      ruclips.net/p/PL_FkQxMaUHj9ocquk3EhnjY7Tt3kGrRiL&si=3mfJNG9pUWC0wkZ5

  • @madhuragaonkar6566
    @madhuragaonkar6566 4 месяца назад

    दुरावा कविता फारच सुंदर आहे.. तोंडपाठ आहे..इतकी आवडलेली ही कविता ❤️.. पुढची नवीन कडवी म्हणजे आहाहा ❤❤❤❤❤❤❤lots of love to you dear poet!!!

  • @vanitasabane2795
    @vanitasabane2795 Месяц назад

    अप्रतिम अशी मुलाखत अनधा दिदी आपण घेतली सहज बोलकं केलंत दादांना सुंदर भाषा शैली मी भेटली आहे आपणास अनुभवलय प्रचंड प्रेरणा देणारे वेक्तीमत्व❤❤,👌👌💐💐💐

    • @swayamtalks
      @swayamtalks  Месяц назад

      मनday with अनघा ह्या मालिकेचे सगळे मुलाखत पाहा, आम्हाला खात्री आहे बाकीचे episodes पण तुम्हाला नक्की आवडतील
      ruclips.net/p/PL_FkQxMaUHj9ocquk3EhnjY7Tt3kGrRiL&si=gfqCf12kGmHV30LB

  • @manishadeshpande9184
    @manishadeshpande9184 2 месяца назад

    खूप छान मुलाखत❤
    बरेच पश्नाची उत्तर मला मिळाली
    जी माझ्या मनात येत होती
    खूप छान

  • @nitinsali5152
    @nitinsali5152 3 месяца назад

    अलीकडच्या काळात मनाला भावणारी खूप सुंदर मुलाखत. साचेबंद नव्हतीच. खूप प्रवाही आणि प्रभावी. नवीन विद्यार्थ्यांनी तर आवर्जून पहावी आणि ऐकावी अशी. वैभव जोशींना दीड तास सहजपणे बोलायला लावणाऱ्या अनघा मोडक च खूप कौतुक. मुलाखत कशी असावी? याचं उत्कृष्ट उदाहरण.

  • @Priya-n8l5w
    @Priya-n8l5w 7 месяцев назад +1

    वैभव आणि अनघा, दोघांनी एका सुंदर जमलेल्या मैफीलीचा अनुभव दिलात. कौतुकासाठी शब्दच अपुरे!

    • @swayamtalks
      @swayamtalks  7 месяцев назад

      तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 6 месяцев назад

    अप्रतिम मंत्रपुष्पांजली तशीच ही अनघा ताईंच आणि वैभवजींच शब्द पुष्पांजली मनाच्या देव्हाऱ्यात समई सारखं मंद मंद मन प्रसन्न करते झाले.
    दोघांनाही प्रणाम करतो.

  • @deepd4810
    @deepd4810 8 месяцев назад +2

    एक समृद्ध करणारी मुलाखत
    मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @NilambariJadhav-nv8hq
    @NilambariJadhav-nv8hq 8 месяцев назад +2

    मंतरलेला..... मंत्रमुग्ध संवाद....!! 🙏🌹🦋

    • @swayamtalks
      @swayamtalks  8 месяцев назад

      धन्यवाद!

  • @vrushalibhagurkar5547
    @vrushalibhagurkar5547 9 дней назад

    ❤ खुप सुंदर अप्रतिम मुलाखत झाली आहे ❤

  • @narayandeshpande5257
    @narayandeshpande5257 8 месяцев назад +1

    तुमच्या दोघांच्या मुलाखती बद्दल छान हा शब्द फारच छोटा आहे.दोघांनाही खूप खूप आशिर्वाद. मी वयाने मोठा आहे म्हणून आशीर्वाद.पण तुमच्या कवितेचा आस्वाद घेण्याइतका तरुणमनाचा नक्कीच आहे.

    • @swayamtalks
      @swayamtalks  8 месяцев назад

      धन्यवाद !

  • @kirtideshpande3518
    @kirtideshpande3518 8 месяцев назад +2

    Angha sagle asun amhi tuzypudhe khupch thengne chote ahot hats of you angha

  • @bhanudaschavan148
    @bhanudaschavan148 8 месяцев назад +1

    कविता जीवंत असतात पण माणसं मेलेली असतात म्हणूनच कविता ऐकतांना वाचतांना आनंद मिळतो

  • @realfact1368
    @realfact1368 8 месяцев назад +3

    अप्रतिम अनुभव मिळाला..Hates of you sir ❤ Actually सरांनी त्यांच्या असुष्याचा पुर्ण अनुभव कवितेतून व्यक्त केले आहेत आसे वाटतें... खर सांगायच तर दादांचा अभ्यास खूप आहे वाचन खूप आहे त्यानी सांगितल्यासारखे वाचन चिंतन मनन आणि लिखाण,
    एकंदर माणूस हा अनुभवातून शिकत असताना त्याचे फलित कवी, गायक, वादक यांच्या रूपाने होतें . खरच खूप छान वाटेल..thank you soo much दादा ❤ असेच कविता आम्हला कायम ऐकत रहाता याव्यात 😊😊thank you once again for your simplicity and ground to Earth. खूप काही शिकवून गेला आहे हा एपिसोड 😊😊

  • @kiransabanis2172
    @kiransabanis2172 6 месяцев назад

    अप्रतिम ! ! ! खूप भावपूर्ण व प्रगल्भ संवाद.
    वैभवसर व अनघा तुम्हा दोघांना सलाम.
    स्वयं ला खूप धन्यवाद .❤❤❤❤❤

  • @RashmiRaste
    @RashmiRaste 23 дня назад

    Great aahat tumhi doghehi maja aali मुलाखत eekun

  • @SanjayGiteMusic
    @SanjayGiteMusic 8 месяцев назад +1

    वा अप्रतिम एपिसोड , ठहेराव...वाला एपिसोड

  • @pratibhasambare8655
    @pratibhasambare8655 Месяц назад

    नमस्कार वैभव सर कवी कवी ग्रेस साठी लिहिलेली कविता सुंदर कवी ग्रेस स्वतः बोलण्याचा प्रत्यक्ष अनुभव दिला ते माझे होते दोन वर्ष कधी शिकवले आहे व व ते आमच्याकडे चार वर्ष किराया बे राहिले आहेत धन्यवाद सर तुम्हाला

  • @swatiinamdar4961
    @swatiinamdar4961 8 месяцев назад +1

    मराठी कविता गझल आणि संहिता लेखानाचे वैभव म्हणजे च कवी वैभव joshi❤️❤️❤️ आणि अनघा मोडक अतिशय सुंदर रित्या बोलते केल वैभव सरांना ❤❤

    • @swayamtalks
      @swayamtalks  8 месяцев назад

      धन्यवाद !

  • @sanjoshi729
    @sanjoshi729 7 месяцев назад +3

    तुला मी ओळखत होते,हे खरं नव्हतं. या दिलखुलास मुलाखतीतून तुझे इतके नवनवीन पैलू समोर आले,की
    स्तिमित व्हायला झालं !
    मा.सुरेश भट यांच्यानंतर तूच
    असं मी आग्रहाने पूर्वी म्हटलं होतं,पण तू त्याही पुढे गेला आहेस,याची खात्रीच पटली !!!
    खूप पुढे जा....
    कोणत्यातरी वळणावर तुझी भेट व्हावी ही इच्छा...

    • @swayamtalks
      @swayamtalks  7 месяцев назад

      तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

    • @omkarkeskar9275
      @omkarkeskar9275 6 месяцев назад

      किती छान प्रतिक्रिया!!

  • @sukanyatanpure9442
    @sukanyatanpure9442 8 месяцев назад +1

    Angha you are inspired me and vibhav dada you are great person..

    • @swayamtalks
      @swayamtalks  8 месяцев назад

      Glad you liked the video, watch other episodes मनDay with अनघा Season 3 | Powered by Jai Kajal
      ruclips.net/p/PL_FkQxMaUHj9ocquk3EhnjY7Tt3kGrRiL

  • @vrindashahasane1943
    @vrindashahasane1943 8 месяцев назад +1

    खूप सुंदर! शब्दातीत!

  • @sanjayjoshi6855
    @sanjayjoshi6855 8 месяцев назад +1

    Tnxxx. Khup Chan

  • @anilkalelkar9378
    @anilkalelkar9378 8 месяцев назад +1

    मुलाखतीला लय सापडली की तो नक्की चांगलाच होतो

  • @maniklonkar
    @maniklonkar 6 месяцев назад

    Vaibhav amezing talent and Anagha you conducted too well.🎉🎉

  • @savitapotdar651
    @savitapotdar651 5 месяцев назад

    दोघेही सोबत असल्याचा
    होतो मनाला भास !
    आपणास भेटण्याची
    लागते जीवा आस ! 👍👌👌
    दोघेही उत्तम कलाकार .सुरवातच किती गोड .
    @ सौ.सविता उर्फ प्रतिभा पोतदार (शीघ्र कवयित्री )
    15/4/2024

  • @kirtideshpande3518
    @kirtideshpande3518 8 месяцев назад +1

    Khupch adarsh vyaktimatva 🙏🏻🙏🏻💐💐

  • @VinayakSutar-l3k
    @VinayakSutar-l3k 8 месяцев назад +1

    ,अप्रतिम

  • @satishdeshpande9443
    @satishdeshpande9443 8 месяцев назад +1

    खूप खूप समृद्ध केलं आज तुम्ही वैभवजी आणि अनघा असा अनुभव विरळाच

    • @swayamtalks
      @swayamtalks  8 месяцев назад

      धन्यवाद !

  • @ramchandrapawar1588
    @ramchandrapawar1588 6 месяцев назад

    Both are great

  • @ramchandrapawar1588
    @ramchandrapawar1588 6 месяцев назад

    Both are great❤

  • @sumantshinde1832
    @sumantshinde1832 3 месяца назад

    कविता म्हणजे एखाद्या विषया संबंधित आपला विचार लिहिला जातो, ह्या विचारला विवेकाची साथ मिळावी.

  • @AjayAKulkarni
    @AjayAKulkarni 6 месяцев назад

    अप्रतिम मुलाखत ... 👌👌👌

  • @manasvi1337
    @manasvi1337 4 месяца назад

    Woww❤❤

  • @prasannakarandikar
    @prasannakarandikar 8 месяцев назад +1

    खूप सुंदर मुलाखत. 👍

  • @snehalkapkar2588
    @snehalkapkar2588 8 месяцев назад +1

    अप्रतिम✨✨✨✨✨

  • @ravindradixit3763
    @ravindradixit3763 Месяц назад

    Khupach chan

  • @ManishAmre
    @ManishAmre 8 месяцев назад +1

    Ya shaili la kharokhar koti koti naman

  • @DiverseArtistry
    @DiverseArtistry 8 месяцев назад +1

    Ek number 🎉

  • @swapnilchavan9652
    @swapnilchavan9652 5 месяцев назад

    Kavita jar bolu lagli tr ti kashi bolel hey janavla tumcha interview baghtana...khup pramanik ani khara hota interview...thank you ❤

  • @anilkalelkar9378
    @anilkalelkar9378 8 месяцев назад +1

    मुलाखतीला ल्य सापडली की तो नक्की चांगलाच होतो

  • @gosavisheela3126
    @gosavisheela3126 8 месяцев назад +1

    केवळ अप्रतिम ❤

  • @anuyapalav753
    @anuyapalav753 8 месяцев назад +1

    अतिशय भारावून टाकणारी मुलाकात

  • @ashaysant
    @ashaysant 7 месяцев назад +1

    जेवण झालं का ही कविता आहे का कुठली ?? असेल तर कुठे वाचायला मिळेल पुर्ण

  • @kiranpandit9334
    @kiranpandit9334 4 месяца назад

    Sir mi pn Kavita lihata vachtaana Khup bar vatat.

  • @jayendragore732
    @jayendragore732 8 месяцев назад +1

    अप्रतिम!!

  • @ashamhatre1018
    @ashamhatre1018 8 месяцев назад +1

    Sundar......🤗

  • @DiverseArtistry
    @DiverseArtistry 8 месяцев назад +1

  • @arvindmarudkar5288
    @arvindmarudkar5288 2 месяца назад

    वैभव म्हणजे कवितेच्या डोहात उडी घेऊन कपारीत अडकणारा कवी.

  • @prakashparvatikar
    @prakashparvatikar 8 месяцев назад +1

    Super

  • @user-lq2tp2rn2b
    @user-lq2tp2rn2b 4 месяца назад

    तुमच्या वैभव लेणे वाचण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत

  • @mrinalkhadakkar
    @mrinalkhadakkar 6 месяцев назад

    त्यांना godgift आहे 🙏🏻🙏🏻 कमाल 🌹