मैथिली ठाकूर यांनी गायलेले सर्व मराठी अभंग - ज्यूकबॉक्स

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 789

  • @ynpatil7538
    @ynpatil7538 Год назад +26

    मैथिलीच्या गायनाने मी खूप खूप भारावून गेलो . मैथिली हिरा आहे.तिचा कुनी नाद करायचा नाही.... युवराज पाटील खेबुडकर

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 4 месяца назад +30

    स्वतःची मातृभाषा नसून ही मराठी उच्चार मैथिली अगदी सुस्पष्ट करते, हे कौतुकास्पद आहे !
    धन्यवाद !

  • @JayHindTVcom
    @JayHindTVcom 9 месяцев назад +23

    *आपको पता भी नही होगा के आपने सभी महाराष्ट्रवासीयोंका दिल जीत लिया है। महाराष्ट्र मे शायद ही कोई ऐसा मिल जायेगा जो आपको जानता न हो। आप ईश्वर का अद्भुत निर्माण हो। सभी मराठी भाईयोंकी तरफसे आपको लाख लाख शुभकामनाये! धन्यवाद*

  • @hemantsurse
    @hemantsurse 2 года назад +51

    सर्वच गाणे एकदम अप्रतिम व उत्तमरीत्या गायन केले आहे तसेच तुला वाद्यवृंद यांनी जी साथ दिली ती तर एकदम अप्रतिम आणि लाजवाब..भविष्यात तुझ्या कडून अजून मराठी अभंग, भक्तीगीत, गाणे ऐकायला भेटतील याबद्दल शंका नाही..तुला व तुमच्या संपूर्ण टीम ला पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...✨✨💐💐

    • @jayprakashsamant9724
      @jayprakashsamant9724 Год назад +4

      सुंदर गळा व सुंदर हार्मोनियम वादन फार थोड्या लोकांना ह्याच सुख घेता येत व देताही येत त्यापैकी तू एक, आई बाबांच खरच पूण्य असल्याशिवाय अशी अपत्य जन्माला येत नाहीत त्यांचे आभार मानून तू तुझे कार्य पुढे चालू ठेव

  • @vasantraokulkarni4002
    @vasantraokulkarni4002 3 месяца назад +6

    संत तुकडोजी को हमने बहुत बार सुना है। हर साल वह पैठणको यात्रा के समयआते थे। आपके गायन का पूरा स्टाइल उनका ही है
    आपको लंबी उम्र मिले। बहुत बहुत प्रशंसा!

  • @laxmankadam431
    @laxmankadam431 3 месяца назад +9

    मैथीली
    आपका बहुत बहुत आभार आपकी भाषा अलग है लेकीन बहुत सुंदर गाया है

  • @BATEX_873
    @BATEX_873 3 месяца назад +8

    मैथिली ठाकुर अनेक अनेक आशिर्वाद .
    फार छान

  • @dadabhaugadakh8993
    @dadabhaugadakh8993 3 месяца назад +11

    सर्व मराठी बांधवांच्या वतीने खुप खुप धन्यवाद ❤

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 Месяц назад +6

    पंडित भीमसेन जोशी यांची अदभूत,अप्रतिम वारस.

  • @RajkumarKarde
    @RajkumarKarde Год назад +23

    ,महितीली. बेटा, खुफ खुफ सुंदर आभांग गायली. पांडुरंग भगवान् तुला उदंड आउष्य लाभो

  • @nairanjanajawale1280
    @nairanjanajawale1280 2 года назад +30

    मैथीली, तुला आणी तुझ्या गोड गोड दोन भावांना भगवंताचे खुप खुप आशीर्वाद.!

  • @jairamthikane3661
    @jairamthikane3661 3 месяца назад +5

    भविष्यातील लता मंगेशकर आहेस बाळ तू. तुला खूप खूप आशिर्वाद

  • @parashrammagar5290
    @parashrammagar5290 Год назад +14

    कु. मैथिली तू छान मराठी अभंग गातेस तू भारताची गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकरच आहे... धन्यवाद....

  • @adityapandit7960
    @adityapandit7960 Год назад +39

    बिहार से होते हुये भी मराठी गीत कितना अच्छा !!❤️❤️❤️❤️ Love you मराठी भाईयों..🤗🙏 प्रणाम..

  • @shriramkulkarni3408
    @shriramkulkarni3408 2 года назад +35

    मैथिली तु कानडा राजा पंढरीचा.हे भक्ती गित खुपच छान गायले. तुला आमच्या सारख्या विठ्ठल भक्तांच्या खुप खुप सुभेच्छा.

  • @bapukudale5265
    @bapukudale5265 Год назад +83

    मैथिली तुझे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत . पंढरपूरच्या पांडुरंगाचे आभंग खुप सुंदर गायलीस बाळा 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏 धन्यवाद जय महाराष्ट्र 👌👍

  • @gramgeetatv5273
    @gramgeetatv5273 Год назад +8

    अतिशय,अमरूत,तुल्य,स्वर,चंद्रशितलसुरांनो,अजुन, याहीपेक्षा पोर्णिमेच्या प्रकाशाच्याही,पुढे राहा,हीच,मैथिलीला, शुभेच्छा जय हो,तुम्हारीजय,जहो, जयगुरुदेव

  • @ramakantsadhu845
    @ramakantsadhu845 2 года назад +14

    आप मराठी भाषीक नही होते हुये भी आपने बहोतही बढिया मराठी अभंग गाया है | व्वा क्या तारीफ करे शब्द नही है शुभाशीषकेसंग ढेरसारी शुभ कामनायें | प्रभुकी आप पर सदैव कृपा रहे

  • @madanlalmaskare2914
    @madanlalmaskare2914 3 месяца назад +4

    साहेब बंदगी शुभ कामनाए आपका जीवन आनंदित रहै ।धन्यवाद

  • @unechasm
    @unechasm 2 года назад +28

    बहुत, बहुत ही सुंदर हिंदी भाषी होके मराठी अभंग इतने मनमोहक आवाज में सुनने को मिल रहा,जितनी प्रसंसा करें उतनी कम है।माँ सरस्वती सदैव भक्ति के भजनों का स्वर प्रदान करती रहे यही प्रार्थना।

  • @mohandaschorey6080
    @mohandaschorey6080 Год назад +63

    "मनी नाही भाव" हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन सुंदर गायले.
    👍🏻🙏🏻🙏🏻

  • @shamthakur5210
    @shamthakur5210 Месяц назад +3

    राजपूत होकर भी महाराष्ट्र कि भाषा मराठी मे गाणी यह एक बडी चुनौती है हे अभिमान है अपने राजपूत बहन भाई पर खासकर इतके माता पिता को नमन ऐसी संतान को आपने बनाया जय महाराणा

  • @prashantbhosale5927
    @prashantbhosale5927 2 года назад +32

    इस उम्र में आप की संगीत की समझ बहुत अच्छी है और मैं एक मराठी परीक्षक हूं तो मुझे लगता है कि आप बहुत कुछ कर सकती है आगे और आपने जो गाया उसमें जो आपका वह भक्ति भाव मेरे मन को स्पर्श कर गया गया

    • @suchauk
      @suchauk Год назад +4

      ही कन्या जर नाट्य संगीत क्षेत्रात उतरली तर नाट्य प्रेमी दिवाने होऊन जातील !!

  • @PopatShinde-n7o
    @PopatShinde-n7o Месяц назад +2

    अति सुंदर अभंग मैथिली मॅडम तुम्हाला god gift आहे धन्यवाद सर्वांना

  • @bhaupatil1123
    @bhaupatil1123 2 года назад +27

    ताई तुमचा शास्त्रीय संगीत चा रियाज
    भरपुर कष्ट घेतले आहेत. अभिनंदन
    व मात्रुभाषा मराठी नसताना इतके
    चांगले फक्कड गाता त्याला तोड नाही

  • @parshurammhabdi4407
    @parshurammhabdi4407 3 месяца назад +3

    मैथिली ताई अप्रतिम अभंग सादरीकरण अंतर्मुखत होऊन ऐकत राहावे सरस्वती आईचा आशीर्वाद आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🌹🙏

  • @achalaanilsahasrabudhe2426
    @achalaanilsahasrabudhe2426 3 месяца назад +3

    खूप छान आवाज आहे अशीच गात रहा प्रगती होऊ दे शुभाशीर्वाद ❤

  • @narayanshevkar3898
    @narayanshevkar3898 2 года назад +12

    मैथिली खुपच छान गायन , वादन ,तुम्हा दोघांना माझा सलाम

  • @chandrakantkamtekar7224
    @chandrakantkamtekar7224 7 месяцев назад +5

    मैथिली तुझा गळा देवाची देणगी आहे.गाणी ऐकून मन प्रसन्न होते.मेंदुला चालना मिळते.श्री देव कुणकेश्वर ता देव गड जिल्हा सिंधुदुर्ग.

  • @nivruttivalwe1982
    @nivruttivalwe1982 4 месяца назад +3

    मैथिली साक्षात सरस्वती माता आहे तुझ्या गळ्यात.
    किती गोड आवाज,मन अगदी प्रसन्न झाले.मुली शतशः धन्यवाद ❤

  • @shaligramvairalkar6090
    @shaligramvairalkar6090 17 дней назад +2

    बेटा मैथीली सरस्वती चा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो हिच परमेश्वराला कळकळीची विनंती

  • @laxmansalunkhe1310
    @laxmansalunkhe1310 9 месяцев назад +4

    Maithili !
    Great,,,,
    Congratulations to all of you.....
    Watching this Marathi Abhangs from Europe Croactia....

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 4 месяца назад +6

    एक बिहारी कन्या, मराठी गीत इतना अच्छा गति है. कन्या पर गर्व होता है.

  • @bhanudaswaghmare
    @bhanudaswaghmare 3 месяца назад +4

    मैथिली बाळा तुझी मातृभाषा मराठी नसून तू इतके सुंदर मराठी अभंग गातेस खरच तुझे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे

  • @udhavbhise8333
    @udhavbhise8333 Год назад +3

    खूपच छान.
    असेच अनेकानेक अभंग गात रहावे.
    गोड आवाज व सुंदर चाल.

  • @achalaanilsahasrabudhe2426
    @achalaanilsahasrabudhe2426 Месяц назад +3

    खूप छान गातेस ❤

  • @suchauk
    @suchauk 2 года назад +22

    राम कृष्ण हरी माऊली 🚩
    अप्रतिम आविष्कार आहे
    दैवी देणगी आहे. खूप खूप शुभकामना.

  • @rggeetgatachal744
    @rggeetgatachal744 3 месяца назад +4

    मैथिली जी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. आपण पुन्हा एकदा दाखवून दिलेत की संगीता ला भाषेची सीमा नसते. आपले मराठी उच्चार अप्रतिम आहेत. आपल्या गायनामध्ये खूप आर्तता आहे, ही दैवी शक्ती आहे. अश्याच गात रहा. असीम आनंद मिळाला सगळी गाणी आणि भजने ऐकून.

  • @maheshfulmante7095
    @maheshfulmante7095 Год назад +9

    खरचं अप्रतिम आवाज आणि तो कानडा राजा पंढरीचा गाण्यातला राग जो पकडलास ❤️❤️😍😍😍

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 Месяц назад +4

    या बालपणात गायनाचे सर्व गुण गौरव प्राप्त करून अजरामर झालीस बाळे,लतादीदी एवढी तुझ्या गायनाने वयाने मोठी होशील तो पर्यंत सर्व "" रेकॉर्ड "" आत्मसात करशील बालिके.
    🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏🙏👌 सुंदर पाटील २०-११-२०२४.

  • @dr.subhash.patilauthor1261
    @dr.subhash.patilauthor1261 4 месяца назад +9

    पं भीमसेन जोशी यांची शास्त्रीय गीतें मैथिली ठाकुर हिने चांगली आत्मसात, तीही अचूक,केली आहेत. वाटते स्रीच्या आवाजात भीमसेन जोशी यांनी जन्म घेतला आहे !

  • @प्रल्हादपाटकर

    जय श्री कृष्णा धन्यवाद धन्यवाद अभिनंदन अतिशय सुंदर अभंग गायला मराठीमध्ये श्री संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जय भारत जय हिंद

  • @prashantpatole7870
    @prashantpatole7870 4 месяца назад +4

    अतिशय सुंदर गायन आणि वादन झाले आहे.आपण असेच पुढे फुलत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @avinashkamde6847
    @avinashkamde6847 3 месяца назад +4

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,व संत गाडगे महाराज यांची भजन गा.....विदर्भ ची शान...मैथिली.......

  • @bhausahebpatil9121
    @bhausahebpatil9121 7 месяцев назад +4

    ❤ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ❤ खूप छान भजन सादर केले धन्यवाद ❤

  • @प्रल्हादपाटकर

    जय श्री कृष्णा जय भारत साई आपण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज अभंग अतिशय मधुराज घ्यायला आणि मराठी भाषेमध्ये घ्यायला त्याबद्दल धन्यवाद अभिनंदन

  • @damayantiDeshpande
    @damayantiDeshpande 2 месяца назад +1

    खूप अप्रतिम गातील बेटा कौतुकास्पद अभिनंदन दिसायला पण किती गोड आहेस बिंदी लावलीत आणखी छान वाटेल 🎉

  • @sadhanamirge9121
    @sadhanamirge9121 Год назад +4

    अतिशय उत्कष्ट ❤ खूप सुंदर आहे ताई तुमचा आवाज ❤😭 अक्षरशः डोळ्यातून पाणी आले ❤

  • @sachinvarankar8829
    @sachinvarankar8829 3 месяца назад +3

    सुप्रभात 🌅
    सप्रेम नमस्कार 🌸🌸🙏
    मराठी अभंग खुप सुंदर पद्धतीने गायले आहात मैथिली मॅडम ❤❤👌

  • @madhavibhide8943
    @madhavibhide8943 4 месяца назад +3

    खूप खूप छान गातेस अबिर गुलाल उधळीत रंग हा अभंग ऐकताना आमचे भान हरपून गेलं पेटी स्वता वाजवतेस ताई खूप छान तुझ्या पुढच्या आयुष्यात तुला छान यश मिळो हीच सदिच्छा

  • @prabhakarshinde8337
    @prabhakarshinde8337 4 месяца назад +3

    मैथिली सुंदर,अप्रतिम,मन प्रसन्न झाले,अजूनही असेच अर्थपून अभंग आहेत .अशीच गात रहा आणि मनुष्य देहात असलेल्या परमेश्वराच्या अन्श्याला आनंद देत रहा. श्री स्वामी समर्थ,गुरुदेव दत्त .

  • @pramoddeshmukh8959
    @pramoddeshmukh8959 3 месяца назад +1

    प्रतिभावान गायक. अप्रतिम गायन आहे. आवाज सुद्धा खूप छान आहे.

  • @vidyapange6140
    @vidyapange6140 3 месяца назад +2

    खूप छान गात आहे मैथिली बेटा तु.. ❤

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 4 месяца назад +3

    समर्थ गायक श्रीसुधीर फडके, यांचे अप्रतिम गीतरामायण मैथिली निश्चितच गाऊ शकेल !
    श्रीरामरायाकृपे हे घडून येऊ शकते ही !!
    जय जय श्रीराम !!

    • @SwatiGawade852
      @SwatiGawade852 3 месяца назад

      Agadi manatee bolalat....ram Raya Nagari aayodhya...seeta Mata Nagari Mithilesh aani kush lawa Janmashtami maharashtra yanche jevha manomilan hoiel tevha ashrudhara wahtil

    • @SwatiGawade852
      @SwatiGawade852 3 месяца назад

      Jai Shriram.

  • @RAM_V_JADHAV
    @RAM_V_JADHAV Год назад +4

    मराठी भाषिक नसुन ही इतके अप्रतिम गायले सर्व अभंग शब्द नाहीत व्यक्त करण्यासाठी...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anilnagare1547
    @anilnagare1547 2 года назад +29

    Saraswati's Blessings.
    Great siblings.
    Jai Hari!!!!
    Power of Vitthal.

  • @SadanandSadekar
    @SadanandSadekar 3 месяца назад +3

    मैथिली, तुझे गायन मी प्रथमच ऐकले. ❤ तुझा आवाज गायनाची शैली आवाज सर्वच उत्तमोत्तम आहे. तुझी उत्तरोत्तर प्रगती होत जावो अशा माझ्या शुभेच्छा आहेत.

  • @mohanpande3567
    @mohanpande3567 Год назад +4

    बहोत सुंदर गायन।हिंदी भाषिक होते हुवे भी मैथली ने किसीं भी सभी अभंग मे मराठी उच्चारण सही तरिके से किया है।यह उसकी विशेषतः है। उसके भजन तो बहोत सालोसे मै सून रहा हूं।मा सरस्वती का उसे आशीर्वाद है। बेटी ऐसेही गाती रहो।मेरी बहोत बहोत शुभकामना।

  • @nandkumarmeher2794
    @nandkumarmeher2794 3 месяца назад +1

    खूप छान अशीच शेवट पर्यंत गात रहा मुली
    🎉 गोड आशीर्वाद 🎉

  • @subhashthakar5458
    @subhashthakar5458 3 месяца назад +1

    खूब अप्रतिम सादरीकरण किया है आप को बहुत धन्यवाद

  • @ashokyewale5623
    @ashokyewale5623 4 месяца назад +2

    हिंदी भाषिक असून सुध्दा मराठी अभंग उत्कृष्ठ गायले खूप कौतुक वाटतं पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..

  • @suchauk
    @suchauk 2 года назад +7

    कानडा राजा पंढरीचा...........
    अप्रतिम सादरीकरण !!

  • @balkrishnasuryavanshi4219
    @balkrishnasuryavanshi4219 2 года назад +6

    खुपच छान बेटा.
    तुला दैवी शक्ती मिळालेली आहे.
    शुभअशिर्वाद.

  • @sunilwankhade8266
    @sunilwankhade8266 5 дней назад +1

    पंढरपूर हे महाराष्ट्राची अयोध्या आहे❤

  • @Hardevsinghchaudhary
    @Hardevsinghchaudhary 2 года назад +20

    Thanks for this 🙏🏻

  • @tanvitanubeera
    @tanvitanubeera 2 года назад +7

    अप्रतिम गाये हैं सभी गीत... किंतू "हे सुरांनो चंद्र व्हा" अभंग नही है, नाट्यगीत है ।

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 Год назад +2

    मैथिली , सर्वच अभंग सुंदर . उत्तरोत्तर अशीच प्रगती होवून मोठ्या व्हा .

  • @vithobategnale4269
    @vithobategnale4269 4 месяца назад +2

    मैथिली... खुप छान आवाज आहे.देवाची कृपा आहे तुझ्यावर असेच राहुदे ‌🙏👌👌❤

  • @vasantthakare5558
    @vasantthakare5558 8 месяцев назад +2

    अतिशय सुरेल आवाज व प्रत्येक बोल स्पष्ट एकूण मन प्रसन्न होते. खूप आनंद मिळतो .

  • @sunilthorat6790
    @sunilthorat6790 6 месяцев назад +2

    अप्रतिम!! स्वर्गीय आवाज.. वर्णन करायला शब्दच नाहीत..❤

  • @shirishshahapure5385
    @shirishshahapure5385 2 года назад +7

    फारच सुंदर गायन. परमेश्वराची कृपा आहे. असेच गात जा.

  • @shivdhanesh3557
    @shivdhanesh3557 2 года назад +19

    बेटी तुम युग युग जियो । क्या मैथिली,क्या भोजपुरी ,अवधी , पंजाबी ,आज तो मै पवित्र मराठी अभंग सुनकर ,मैं यही सोच रहा हूं भगवान तुम्हें विश्व गवैया आये दिनों मे अवश्य बनावेगें ।

    • @suvarnapotdar4157
      @suvarnapotdar4157 5 месяцев назад

      और आज ये सच भी हो गया ।

  • @rajanidesai7934
    @rajanidesai7934 4 месяца назад +2

    हे सुरांनो चंद्र व्हा अप्रतिम गायलीस अभिनंदन तुझ

  • @sachchidanandlal5023
    @sachchidanandlal5023 2 года назад +60

    जै जै श्री राधे कृष्णा, बिटिया पर मां सरस्वती जी की कृपा सदैव बनी रहे मंगलमय हार्दिक शुभकामनाएं ईश्वर तुम्हें अपार सफलता प्रदान करें यहीं मेरी हार्दिक अभिलाषा है और संगतकार बन्धुओं को सादर अभिवादन मंगलमय हार्दिक शुभकामनाएं

  • @meeraghadgay7151
    @meeraghadgay7151 3 месяца назад +1

    सुंदर अप्रतिम वा मैथिली आगे बढो

  • @girishchindhade4140
    @girishchindhade4140 4 месяца назад +2

    Future is yours, मैथिली.
    Nurture it well.
    लहान वयात चांगली समज आहे.
    Keep it up.

  • @ujwalaachrekar1301
    @ujwalaachrekar1301 3 месяца назад +1

    स्वर्गीय आवाज 🌷🙏🏻
    तुला मनापासून शुभेच्छा

  • @rajendrajedhe5875
    @rajendrajedhe5875 3 месяца назад +1

    मैथीलीदिदि माता सरस्वतीचा तुला आशिर्वाद आहे परमेश्वराने तुला दिर्घायुष्य देवो हि प्रार्थना ❤

  • @kashinathp3664
    @kashinathp3664 Год назад +2

    खरच तुला शम्भर पयिकी दोनशे मार्क
    मलातर वाटते या महाराष्ट्र नंबर वन
    शुभेच्छा

  • @rekhabhalerao4712
    @rekhabhalerao4712 4 месяца назад +2

    खूप च सुंदर गायन , वादन केले आहे या तीन ही भावंडांनी . मैथिली चा आवाज तर खूप सुंदर आहे पण मराठी उच्चार सुध्दा खूप च स्पष्ट करते . धन्यवाद.

  • @SambhajiJadhav-yv9fx
    @SambhajiJadhav-yv9fx 3 месяца назад +1

    मैथिली आपणास खूप खूप शुभेच्छा आपले किती कौतुक करावे मन भारावून गेले राम कृष्ण हरी

  • @anilc26
    @anilc26 5 месяцев назад +4

    जय महाराष्ट्र
    तुझे कौतुक करावे तिथके कमीच आहे.
    तुझे दोन्ही भाऊ आणि तु जेव्हा कुठल्याही भाषेत गाणे गायले जाते ते अर्धवट मी कधीच ऐकत नाही.
    असाच गात जा💐🙏

  • @rajeshraut1149
    @rajeshraut1149 Год назад +2

    वाह..बहोत खूप.. मैथिली जी आप एक बार जरुर मोझरी आइये🙏🙏

  • @bhaupatil1123
    @bhaupatil1123 2 года назад +2

    खुप छान गायन भंजन
    भारदस्त आणि फक्कड मराठी आवाज
    माऊली

  • @shivbahadursingh5858
    @shivbahadursingh5858 4 месяца назад +3

    Bahut hi sundar sangeet gati hai aap 👏👏👏🙏🙏🙏

  • @shantarammedage2319
    @shantarammedage2319 10 месяцев назад +2

    मैथिली, यु आर ग्रेट.. 'तेरी आवाज बहोत ही मिट्ठी है... गॉड ब्लेस यु.

  • @chandrakantshete9678
    @chandrakantshete9678 Год назад +7

    सुंदर गायन सुंदर वादन .🙏🙏🙏

  • @sadashivmore1145
    @sadashivmore1145 21 день назад

    मैथली बाळा खुप खुप छान गातेस ,तुला साथ देणारी तुझी भावंडेही खुप छान साथ देतात तुम्हा सर्वांचे कौतुक करावे तितके थोडके !तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

  • @VivekSalgaonkar-w7w
    @VivekSalgaonkar-w7w 3 месяца назад +1

    वेल डन मैथिली,सुपर्ब मराठी अभंग गायन.एक बिहारी असून सुरेख असखलित मराठी अभंग गायन. वा अवीट गोड आवाज आणि साथ पण काय सुंदर.बाल तबला वादक ,झांज वादक .जबरदस्त इचछाशक्ती आणि आवड तोच हे साद्य करू शकतो.

  • @drakeart1
    @drakeart1 2 года назад +105

    अतिशय सुंदर अशीच गात जा सैदेव देवी स्वरस्वती ची तुला फार चांगला आशिर्वाद आहे फार मोठी देन आहे कला 💖💖👌👌

  • @harishjoshi2204
    @harishjoshi2204 10 дней назад

    व्वा ! काय सुंदर गायन केले आहे या मुलीने,पंढरीच्या पांडुरंगाची सदैव कृपादृष्टी तुझ्यावर राहो.अप्रतिम

  • @sukanyaskinandbeautyclinic5880
    @sukanyaskinandbeautyclinic5880 Год назад +1

    खुप सुंदर गायन बेटा,सर्व अभंग अतिशय सुंदर सादर केलेस,कानडा राजा पंढरीचा मधील ताना जबरदस्त घेतल्यास पांडुरंग परमात्म्याचे तुम्हा तिघांना अनेक उत्तम आशीर्वाद लाभोत जय हरी विठ्ठल 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @sunandadighe3657
    @sunandadighe3657 Год назад +11

    अप्रतिम आवाज आहे, दैवी देणगी लाभली आहे 🙏

  • @meeraghadgay7151
    @meeraghadgay7151 Год назад +1

    वा मैथिली सरस्वती तुला प्रसन्न आहे अशीच गात रहा . भाषेचं बंधन नाही

  • @bhausahebpatil9121
    @bhausahebpatil9121 7 месяцев назад +2

    ❤माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी खूप छान भजन सादर केले भारदस्त आवाज ❤

  • @DilipYadav-mu8xb
    @DilipYadav-mu8xb 3 месяца назад

    मैथिली फारच छान.सातत्य ठेव फार नावलौकिक मिळेल .शुभेच्छा.

  • @dilipkharat4730
    @dilipkharat4730 7 месяцев назад +2

    खुपच छान गायकी आहे.क्लासिकल बाज छान.आवाज छान.स्वरांचे वजन दमदार ओके

  • @vilasbhadvalkar4144
    @vilasbhadvalkar4144 Год назад +1

    अप्रतिम,
    मैथिली तुझं आणि तुझ्या दोन्हीही भावंडांचे फार फार कौतुक
    अशीच गात रहा

  • @suchauk
    @suchauk 2 года назад +6

    शेवटी तबलजींनी विठ्ठल विठ्ठल हे बोल तबल्यावर उत्तम वाजविले आहेत.
    कमाल आहे........

  • @vishwanathsuvernkar9007
    @vishwanathsuvernkar9007 2 месяца назад

    इतक्या लहान वयात अप्रतिम गाता त्या बद्दल आपले अभिनंदन प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी जी ne आपली प्रशंसा केली आहे सरस्वती व लक्ष्मी chi कृपा आपल्यावर सदैव राहो