कमी वेळात जास्त काम कसं करतो || युट्यूबला वेळ कसा देतो मांजरीच्या गळ्यात लावला कॅमेरा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

Комментарии • 316

  • @ShubhangiBhosale-be4kj
    @ShubhangiBhosale-be4kj 2 месяца назад +8

    खरंच ताई तुमचे व्हिडिओ बघितले की एवढा उत्साह वाटतो की कधी एकदा तुमचा व्हिडिओ लवकर येतोय आणि तुमच्या व्हिडिओ मधून नवनवीन काहीतरी शिकायला मिळत असते

  • @amrutadhaygude758
    @amrutadhaygude758 2 месяца назад +67

    गरजू, विश्वासू ,काम करणारी जोडी मिळाली तर छान होईल.. तुम्हांलाही मदत होईल..त्यांनाही काम मिळेल..जंगल व्हिला मोठी जागा आहे..साफसफाई खुप करावी लागते.. तुम्हांला 24 तास कमी पडतायत.. 😀बाकी तुम्हांला ऍक्टिव्हिटीझला वेळ मिळेल.. ध्रुव बाळाचा अभ्यास पण घ्यायचाय..❤ अगदी योग्य निर्णय 👍🏻👍🏻

    • @ujwalaatkari701
      @ujwalaatkari701 2 месяца назад +2

      कर्नाटक मधे मिळतात अशी लोक राहणारी. फक्त राहायची सोय करावी लागते.

    • @artidoke7576
      @artidoke7576 2 месяца назад +2

      Ho mla pn ss vatt

    • @pranitbhalerao5494
      @pranitbhalerao5494 2 месяца назад

      👌❤️

    • @shivmobilesagar7102
      @shivmobilesagar7102 2 месяца назад +3

      अर्धा तासाचे vlog असतात आणि छोटा vlog म्हणतात म्हणजे आम्ही वेडे 😂😂 अर्धा तास वाया जातो

    • @pravinlokhande4212
      @pravinlokhande4212 2 месяца назад

      Hii Tai correct decision getala servent tevayacha

  • @sangeetasupe4562
    @sangeetasupe4562 2 месяца назад +17

    किती छान बोलते ग भारती अस वाटत ऐकत राहावं खुप हुशार आणि समजुतदार पणा आहे तुमच्यात :खरच किती कौतुक कराव तेवढं कमीच आहे ❤❤❤

  • @ujwalachakane6298
    @ujwalachakane6298 2 месяца назад +9

    रुखवत अप्रतिम होता . . . तुम्ही पण खुप छान

  • @asmitablousecreation999
    @asmitablousecreation999 2 месяца назад

    खूप छान पद्धतीने तुम्ही तो बोट नेक ब्लाउज झाला आहे आणि सुंदर पद्धतीने बसला पण आहे👌👌👌

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 2 месяца назад +7

    खूप छान तुम्ही दोघं ताई सर्व गुण संपन्न आहात

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 2 месяца назад +1

    Khup sunder aani Creative aahe. Simple दगडांपासून काय सुंदर बनवले तू भारती. जिवंतपणा आणला दगडातदेखील. कम्माल आहात तुम्ही दोघी.👌🏼🙏🏼 आई तुळजा भवानी तुमच्या परिवाराला खूप सुखात ठेवो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. खूप प्रेम व आशिर्वाद तुम्हां दोघींना.

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 2 месяца назад +1

    Khup mast nice video shree swim samart

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 2 месяца назад +3

    Khup छान वाटत तुमच्या कडे पाहून....आम्हांला पण खूप positive vatt

  • @pratibhasagle3718
    @pratibhasagle3718 2 месяца назад +2

    भारती तु खुप छान बोलतेस तु खुप समजेस आहे आणि तुझ्याकडे पाहेलेकी वाटते कीती निरागस वाटते तुझ बोलणं मला खुप आवडत स्वाती पण खुप छान आहे मन मोकळे पणाने बोलती आसच कुटुंब हासत आसाव दादा आणि छोटे फौजी दोघें भाऊ खुप छान आहेत कुटुंबाला. कोणाची दृष्ट लागू नये ही श्री स्वामी चरणी प्रार्थना मुलेही खुप गोड आहेत

  • @user-ub9rs8lx3k
    @user-ub9rs8lx3k 2 месяца назад +16

    खूप हसले मी स्वाती पटकन जाऊन आजीबाई जवळ बसली हसायला आले 😂❤❤

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd 2 месяца назад +1

      आपल्या भागात नगर भागात त्याला तुकडेच म्हणतात ताका सोबत पण खूप छान लागतात

  • @hemaskitchen7026
    @hemaskitchen7026 2 месяца назад +17

    भारती स्वाती 1st लाईक फर्स्ट कमेंट लव यू दोघींना❤

  • @kavitaambhore6084
    @kavitaambhore6084 2 месяца назад

    दोघी पण खूप हुशार आणि सुंदर आहेत आणि सगळी फॅमिली च खूप छान आहे ❤

  • @harshalitayade2558
    @harshalitayade2558 2 месяца назад +1

    खूप छान ताई.... तुम्ही दोघं सर्वगुणसंपन्न आहात....

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 22 дня назад

    ताई किती हुशार आहे तुम्हीं दोघी खरच काय कल्पना आहे मस्तच दिसतय सुध्दा सुंदर दगडचा उपयोग पण किती मस्तच 😂😂😂

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 2 месяца назад

    तुमचे व्हिडियो खूप छान असतात खूप हुशार व मेहनती आहेत तुम्ही रुखवत खूपच छान

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 2 месяца назад

    भारतीताई / स्वाती ताई आजचाही व्हिडियो खूप खूप छान होता रुखवंत पण खूप खूप छान होते आणि तुमच्या कामाचास्पिड किंवा काम करण्याची पद्धत खूप भारी आहे तुमचा नेतमीच हेवा वाटता सलाम तुम्हा दोघीना ❤❤❤❤❤

  • @vanmalamore233
    @vanmalamore233 2 месяца назад +1

    Dagdanna rng dilyamule Khup chan disat ahet. Lal kale tar Khup chan. Aamchya gavi pavsali ashi pakhare gavtavar disaychi. Ashe plen dagad nadimadhye miltil. Mi gavi jail tevha nkki gheun yeil khup chan 👌

  • @rohidaschoudhar8108
    @rohidaschoudhar8108 2 месяца назад +3

    Tai tya color madhe thinner mhanje nailpaint remover takun bagha na bahutek color hotil patal❤❤Baramati....vaishali

  • @shwetadangat9743
    @shwetadangat9743 2 месяца назад +12

    पाच दिवसांपूर्वी मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला पहिल्यांदा.... नंतर मी तुमचे सगळे व्हिडिओ बघत गेले... तुम्ही दोघी पण खूप छान आहात.... तुम्हाला बघून खूप पॉझिटिव्हिटी येते... Usually मी vlogs jast बघत नाही पण तुमचे मात्र सगळे व्हिडिओ आता रोज बघते..😊😊❤️

  • @swatipatil6228
    @swatipatil6228 2 месяца назад +11

    खुप छान होता आजचा व्हिडिओ...
    धृव म्हणजे तुमच्या घराच चैतन्य आहे त्याच रुसन बोलन मला फार आवडत..त्या बद्दल मी खुपदा कमेंट्स केल्या पण तुम्ही काहीच रिप्लाय केला नाही ताई...

  • @charvibarhanpurkar5498
    @charvibarhanpurkar5498 2 месяца назад +2

    Mala tari tumcha kade baghun positive energy milte ani tumche Bolne khup awdte khup close relation vatte

  • @user-pj6jb4ft6p
    @user-pj6jb4ft6p 2 месяца назад

    मी पण असाच चपातिचा काला बनवते पण खूप छान लागतो तुम्ही दोघी बहिणी खूप हुशार आहात ❤

  • @ShitalPol-gp9hh
    @ShitalPol-gp9hh 2 месяца назад +2

    ❤❤

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 2 месяца назад

    Khup chan 👌👍❤ shree sawmi samarth 🌹🙏🌹

  • @jyotisurvase5878
    @jyotisurvase5878 2 месяца назад +8

    तुमचे व्हिडिओ छान असतात खूप काम करता तुम्ही मी पण ब्लाउज शिवते पण मला झोप येते झोप न येण्यासाठी काय करायचं खूप थकवा जाणवतो त्यासाठी काय करायचं उपाय असेल तुमच्याकडे तर सांग ना प्लीज तुम्हाला एवढं सगळं काम करण्यासाठी एनर्जी कुठून येते

    • @anjalipatil69420
      @anjalipatil69420 2 месяца назад +2

      डॉक्टर ला दाखवा ताई, शरीरात B12 कमी झाले तरी थकवा येतो आणि त्यामुळे झोप जास्त येते, माझा स्वतःचा अनुभव आहे हा

  • @user-pk2og6df1y
    @user-pk2og6df1y 2 месяца назад +2

    Khup chhan rukhavat hota ❤❤❤❤

  • @user41752
    @user41752 2 месяца назад +3

    Mla artchi khupch aawad aahe mi 12 year's chi hoti tevha pasun ,mi aata 52 chi aahe pan thodihi aawad kmi zali nahi ,mi ghar mazya swatahachya painting, stone art ,lippan art ,Mandna rangoli ,kithen madhye tumhi lawle tse paintings aani aatta bnwile tse stonche khup show pics bnwilele aahet ,pan gelya kahi varshat he sarw sutle aani fakt gharkamch krte ,ghari zadu pochha,bhandi ya sathi sarvent aahe tari khup kame astat extrachi ,Tumchya madhye mi swatahala bghitle aani ase watale tumche sarw talent fakt ghar kamatch west hot aahe ,mhanun 2 , 3 comments taklya ki nuste molkarni sarkhe kame kru nka,Mla confidence hota ase comments takle ki tumhi aani tumchya gharche lok servant sathi vichar krtil ,Mla mazya sarkhe tumche talent west zale nahi pahije ase manapasun watale

    • @user41752
      @user41752 2 месяца назад

      Tumhi stone pasun stroberrys, aani panquin pakshi pan bnwa

  • @sarikalanghi527
    @sarikalanghi527 2 месяца назад +1

    खूप छान दाखवलं स्वाती आणि भारती भारी वाटला व्हिडिओ😊❤

  • @Sarita-mv9ko
    @Sarita-mv9ko 2 месяца назад +2

    मी गेलो आठ दिवसा पासून तुमचे विडियो बघत आहे मला पण कामे करतात तुमची मदत होते

  • @bhavanalodha7388
    @bhavanalodha7388 2 месяца назад +2

    Ag tai te fabric CLR mde n fevicol add kr lgech soft hote

  • @ashwinibhairat4870
    @ashwinibhairat4870 2 месяца назад +1

    ताई दोन दिवसाच्या विडिओ मध्ये टाकत जा थोडी थोडी ब्लाऊज डिझाईन तुमच्या मुळे आम्हाला पण कळेल

  • @latachikatwad
    @latachikatwad 2 месяца назад +2

    ताई साहवरची नऊवारी नेसवून दाखवाना तुमच्या मध्ये खुप talent आहे plz 🙏

  • @Shital-u7b
    @Shital-u7b 2 месяца назад +1

    नमस्कार ताई मी 100%pure reaction वरचा तुमचा व्हिडिओ पहिला आणि तुमचे चॅनेल सर्च केलं तुमचे व्हिडिओ मला एवढे आवडले की मी आतापर्यंतचे तुमचे सगळे व्हिडिओ बघितले खूपच छान👌👌

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 2 месяца назад

    Rukhvant 👍 podicha chivda 👌👌✨

  • @Cook_with_deepa_and_lifestyle
    @Cook_with_deepa_and_lifestyle 2 месяца назад

    Aajcha video khup chan hota tumha doghinkade pahil ki khup positive energy yete. Nehmi ashach raha.

  • @EshaNarale
    @EshaNarale 2 месяца назад +1

    खुप खूप छान volg ताई ❤u Swati Tai and Bharti tai great women ❤😊

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b 2 месяца назад

    रूखवद एकदम अप्रतिम खुप छान👌👌👌👌👌👌

  • @latachikatwad
    @latachikatwad 2 месяца назад +2

    Dheuv rusla tr khup cute distoy khup chan lagtat tai pohe aamhipn khato

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 2 месяца назад +40

    Tumchya लग्नाचे फोटो आल्बम plz दाखवा

  • @jaymaladhadge5933
    @jaymaladhadge5933 Месяц назад

    Very nice video 👌

  • @nutandivekar2557
    @nutandivekar2557 2 месяца назад +4

    मी नक्की पाहिल कारण मी करते मशीन kam🥰

  • @NitaJadhav-ru3gy
    @NitaJadhav-ru3gy Месяц назад

    ताई खुप छान आहेत पितळी भांडी मला पळी वाटी खुप आवडली

  • @SangitaJadhav-pe9yp
    @SangitaJadhav-pe9yp 2 месяца назад +2

    तुम्ही दोघी खूप हुशार आहात मी तासगाव तालुक्यातून बोलते

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 2 месяца назад

    SHREE SWAMI SAMARTH. Tai aajcha video khupch sunder hota. Tumhi doghi pan great aahe. Tumhala kay yet nhi ase kahich nahi. Tabbetichi kalji ghya khup dag dag hote tumchi. Takau vastu pasun ajun video banva, youtube var astil tase video pan tumchya kadun baghyal khup avdel.

  • @sandipbodke1568
    @sandipbodke1568 2 месяца назад

    मी तुमचे एक महिन्यापासून व्हिडिओ बघते खूप छान आहे. आम्ही पण दोघी बहिणी आहोत.

  • @swatin.5289
    @swatin.5289 2 месяца назад +1

    Fridge madhe fabric colr theu shakta

  • @TheHouseOfDecor4373
    @TheHouseOfDecor4373 2 месяца назад

    Beautiful done ...base la white color det ja tyawr pahije to color deu shakto base changla tayar hoto tyawr dusrya colorcha dilela kot uthun disto...kharach chan distay

  • @manaligurav6613
    @manaligurav6613 2 месяца назад

    Sarvguan sapana ahat tumhi.....deva ni tumhala vel kadhun banvly sayl tai.... love you tai 💕

  • @rajudarade6691
    @rajudarade6691 2 месяца назад

    खूप छान तुम्ही दोघी बहिणी आहेत ताई

  • @shrau2611
    @shrau2611 2 месяца назад +1

    ताई तुम्ही ते show piece बनवले आहेत त्याच्या भिजून कलर जाउ शकतो ,ते जाउ नये म्हणून त्याच्या वर शेवटी warnish चा coat देयचा आणि सुकवायच

  • @UmaMaddel-hc2uu
    @UmaMaddel-hc2uu 2 месяца назад

    जंगल व्हिवा मध्ये भाज्यांचे प्रकार उगवता येतात , कोथिंबीर, टोमॅटो 🍅 वांगी मिरची

  • @meghanathakare2330
    @meghanathakare2330 2 месяца назад +2

    भारती ताई आंब्यांच्या झाडांच्या बाजूला थोडे धने पेरुन दे.घरी वापरायला छान कोथिंबीर होईल आणि तोडतांना वरुन तोडावि म्हणजे त्या जागी पुन्हा कोथिंबीर येते

  • @pushpendrapardeshishirpur5263
    @pushpendrapardeshishirpur5263 2 месяца назад

    Tai tumche most of the videos mi pahile aahet mala khup aavdle aata ter roj ch bghte ,karan baghitlyashiway rahwatch nhi fkt comment pahilyandach keli aahe . Khup chan astat tumche video ek motivation milet aalas yet nhi kam karay chi icha hote

  • @artidoke7576
    @artidoke7576 2 месяца назад +1

    Khup god ahat tumhi ekdum natural nd reel both love u

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 2 месяца назад

    Good idea of keeping servant at ur jungle Villa, so that ur work load will be less and u can focus on children their needs studies outing with children and ur talents. Good u scolded at druv for his mistake,in a loving way explain him v should not hurt animals. Buy alphabet board and teach druv when u r free. God bless you all. To is my wedding anniversary so please wish me. Thanks.

  • @sangitahange102
    @sangitahange102 2 месяца назад

    ताई तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान आहेत मी रोज तुमचे व्हिडिओ ची वाट बघत असते

  • @Pooja_kendre
    @Pooja_kendre 2 месяца назад

    23:15 खरंच खुपच मस्त दिसते असं वाटतय खरोखरंच आहे नवीन माणुस कोणी आला की बघीतलयावर लगचे घाबरणार 😅😅

  • @sonaliraut6904
    @sonaliraut6904 2 месяца назад

    tai tumche vlog khupch chan astat😙😙

  • @krushnapatil2449
    @krushnapatil2449 2 месяца назад

    Khubchand Aastha video Tum chetai🎉🎉

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 2 месяца назад +11

    दाजी रिटायर होऊन घरी आले तेव्हाचा व्हिडिओ नाही का चॅनेल वर मी नाही पहिला शॉट्स मध्ये आहे . खुप सुंदर आर्ट दाखवला तुम्ही प्रत्येक गोष्टी ला पैसे घालवायची गरज नाही हे यातुन समजल. मी पण करते चपाती किंवा भाकरी चे पोहे गरम गरम खुप टेस्टी लागतात शेवटी आपण कष्ट याचं साठी करतो पोठभर अन्न मिळावं म्हणून बाकी उरलेल्यातून आपल्या बाकीच्या गरजा असतात. शिकावं तेवढं कमीच आहे तुमच्याकडून थॅन्क्स ताई ❤

  • @smitaingawale2688
    @smitaingawale2688 2 месяца назад +1

    Kothimbir sathi garden madhe dhane takat ja
    Tumhala bharpur jaga ahe
    Stone activity chan keli

  • @PoojaAgarwal-h8e
    @PoojaAgarwal-h8e 2 месяца назад

    Khup Chan video astat.doghi pan Chan.👍👍😍

  • @kajalpatil7011
    @kajalpatil7011 2 месяца назад

    Mast kela tai ... decorate

  • @seemajadhav1377
    @seemajadhav1377 2 месяца назад

    ❤ ताई मी पण आज हीच रेसिपी केली ...भरपूर कोथिंबीर घालून.......

  • @sangitanathe4057
    @sangitanathe4057 2 месяца назад +2

    ताई मी रोज तुमचे व्हिडिओ बघत असते 🎉🎉

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 2 месяца назад

    पोळी किंवा भाकरीचा भुगा करताना लसुन हिरवी मिरची मिठ बारीक केल्या वर पोळी भाकरी त्यातच बारीक करून घ्ययची थोड तेल पाणी लावुन दडपून ठेवायच म्हणजे पोह्यांसारख मवु होत मग कांद्याची फोडणी करुन थोडी साखर कढीपत्ता घालुन परतवायच .

  • @SunitaBhosale-mw6rh
    @SunitaBhosale-mw6rh 2 месяца назад +2

    Medieval likvid

  • @rahi9696
    @rahi9696 2 месяца назад +1

    Nice Tai❤

  • @PoonamKhilari
    @PoonamKhilari 2 месяца назад +1

    Tai shegdane bajtana tyavarun ola hath karun phirvaycha Ani barik gasavar bhajayche mhanje shegdanyana kale dag padat nshit

  • @user-kt8sw3ik2k
    @user-kt8sw3ik2k 2 месяца назад +1

    खुपच छान विडिओ आहे

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 2 месяца назад

    रुखवद खूप छान तुम्ही पण खूपच छान

  • @rujutamorey8680
    @rujutamorey8680 2 месяца назад +1

    Positive. Pori...asyach raha❤❤❤🎉🎉🎉

  • @user-zz8vd9tl6t
    @user-zz8vd9tl6t 2 месяца назад

    ताई आजचा विडिओ खूपच सुंदर छान होता

  • @snehapatil2691
    @snehapatil2691 2 месяца назад +1

    Veg vegle prakarche biscuit dakva tumhi je dakhvnar hta baking related

  • @rohiniaware7504
    @rohiniaware7504 2 месяца назад +1

    Rukhvt khup mst tai 👌👌👌

  • @varshachaudhari5293
    @varshachaudhari5293 2 месяца назад +1

    Ag khup chan aynarji ahe g rumchi mazy age 59 pan me pan tumchay bhagun mala aynrji ahe

  • @MayaBelge-sf7vt
    @MayaBelge-sf7vt 2 месяца назад +1

    Tai tumche videos khup sundar astat mi roj bagte mi nanded la rahet

  • @sunidhikhadse7101
    @sunidhikhadse7101 2 месяца назад +2

    तुम्ही दोघींही खुप जास्त समजंस आहात तुम्हाला कामाची, कलेची आवड आहे ती नक्की जोपासा राहीला प्रश्न कामाचा तर हे खर आहे की एकदा का सकाळी 5 वाजता झोपेतून जाग आली की अस होत कधी एकदाचे काम करते आणि काधि निवांत बसते खुप छान आणि हो तुमचा जंगल विला बघुन असं वाटतं की त्यात त्रास कसला इतक सर्व काम करून सुद्धा तुम्ही तुमची कला जोपासता खुप छान आहे असं नाही आहे की तुम्ही सख्या बहिणी आहात म्हणून तुमच्यात वाद होणार नाही कोणत्याही नात्यांत एक विचार सरणी असणे ती खुप म्हतवाची बाब आहे म्हणून काम पटापट होतात😊❤❤

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 2 месяца назад

    तुम्हाला बघून मला काम करायला उत्साह वाटतो रुखवत छान आहे मी सातारा ची आहे पालघर जील्हात राहते मला बहीण नाही मला तुम्हाला बघून वाटते बहीण पाहिजे होती तसे तुम्ही माझा लहान बहिणी सारख्या आहेत

  • @rupalimatekar6062
    @rupalimatekar6062 2 месяца назад +1

    Tai mla ek aari work cha blouse ghari kasa tayar kraycha hyavar ek video banva

  • @smitagole8408
    @smitagole8408 2 месяца назад

    Kharch allrounder ahaat doghi khoop mast

  • @ashwinibhairat4870
    @ashwinibhairat4870 2 месяца назад

    ताई गौरी गणपती साठी झेंडूची फूले बनवून दाखवा ना आपण भाजीपाला आणतो त्या कँरीबँग पिशवी पासून प्लास्टिक ची

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 2 месяца назад

    व्हिडियो एक नंबर अन्न वाया जाऊ नये म्हणून तुम्ही हा पदार्थ तयार केला छान वाटले मी पण पोळ्याचा कुस्करा करते आम्ही त्याला कुस्करा म्हणतो

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 2 месяца назад

    RUPALI kadam
    मला पण रुखवत खुप खुप आवडले
    एकदम सुंदर बनवले .
    मी पाेळयांचा चुरमा महणताे. मी पण कालच बनवला हाेता. 😊

  • @ShaileshThakare-iq6lt
    @ShaileshThakare-iq6lt 2 месяца назад

    ताई tumche vlogs बघू तेवढे कमीच वाटतात..मी आत्ताच 8 दिवस झालेत तुमचे vlogs बघायची सुरूवात केली आहे..mla माहिती नव्हते tumche vlogs ..असेच RUclips बघताबघता तुमचा vlog समोर आला आणि मी तो क्लिक करुन बघितला आणि mla तुमचे vlogs एवढे आवडायला लागले ki mi नुसती वाट बघत असते ki कधी तुमचा नवीन vlog update होतो..एवढी मला तुमच्या vlogs chi ओढ लागली ahe ki शब्दात सांगू शकत नाही मी ताई..आणी तुमचे vlogs म्हणजे त्यात खूप काही घेण्यासारखे असते आणि मी तुमचे vlogs बघुन khup काही शिकले...तुमचे ek ek routines khup छान असतात ताई...जंगल villa mhnje एकदमच भारी ahe त्याची आणि तुमच्या दोघींची जेवढी स्तुती karu तेवढी kamich आहे taai..❤mla tumche vlogs बघितल्याशिवाय झोप पण yet नाही..jevtana किंवा फ्री time mdhe सुद्धा mi तुमचे vlogs bghat असते...Khup khup Love You ताई tumhala Doghinna...❤

  • @AaplyaAavadtyamalika
    @AaplyaAavadtyamalika 2 месяца назад +1

    मी आजच बनविले होते आम्ही पण असेच करतो सोबत कांदा लोणचे.

  • @vidyakumavat3346
    @vidyakumavat3346 2 месяца назад

    मनोहरा म्हणतात त्याला आमच्याकडे,व्हिडिओ खूप छान ❤❤❤

  • @poojaasutkar9846
    @poojaasutkar9846 2 месяца назад

    Khup chhan vlog❤❤

  • @HarshvardhanKolekar
    @HarshvardhanKolekar 2 месяца назад +1

    Amhala tumche video baghayla interest ahe Ani tumchya video ne energy yete

  • @VladandNikishortz
    @VladandNikishortz 2 месяца назад

    तुमचा दो घीचा.आवाज खूप गोड आहे

  • @suvarnakale3564
    @suvarnakale3564 2 месяца назад +1

    👌👌

  • @chandrakantshibe9859
    @chandrakantshibe9859 2 месяца назад

    मि पन ब्लाउज शिवते तुमची डिजाईन मला खूप आवडली

  • @NamrataVagal
    @NamrataVagal 2 месяца назад

    रुखवत खुपच छान होता.

  • @SandipMaske-hc6vd
    @SandipMaske-hc6vd Месяц назад

    Khup chan tai vlog ❤❤❤

  • @bhartibabar
    @bhartibabar 2 месяца назад +1

    ताई महिन्यात किती रुपये मिळतात प्लिज सांगा❤

  • @ShilpaShinde-mg4iy
    @ShilpaShinde-mg4iy 2 месяца назад +1

    Kup chan tai mala pn he pohe kup avdtat mi nehmi banvte chan lagtat

  • @AnandiKumbhar-ok7qh
    @AnandiKumbhar-ok7qh 2 месяца назад +1

    Shri Swami Samarth

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 2 месяца назад

    Khupch khupch Chan video 🌹🌹🙏

  • @sunilpagar3885
    @sunilpagar3885 2 месяца назад

    khupach great ahe tumhi doghehi bahini