tv9 Marathi Special Report | बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका' कोण? | Santosh Deshmukh Case

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 330

  • @M-pt7kp
    @M-pt7kp 4 дня назад +244

    कराड च एन्काऊंटर करा मानेल फडणवीस ल मी

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 4 дня назад

      का कराड हा वंजाऱ्याचा गुंड आहे म्हणुन का? आणि मराठ्याचे एवढेले गुंड आहेत त्यांचं काय?
      जरा मराठ्यांच्या गुंडाबद्दल पण आपली भूमिका स्पष्ट करा.

    • @nileshbhosale4504
      @nileshbhosale4504 3 дня назад +2

      त्या साठी हिंमत पाहिजे

    • @M-pt7kp
      @M-pt7kp 3 дня назад +1

      @nileshbhosale4504 नाही फडवणीस ने केलं तर कोणी तरी ठोकेलच की रस्त्यावर भरल की जावं लागत भावा

  • @thebmw9081
    @thebmw9081 4 дня назад +240

    धनंजय ने परळीचा बिहार करून ठेवला आहे ..

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 4 дня назад +400

    धनंजय मुंडे ला मंत्री पदावरुन हकालपट्टी करा

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 4 дня назад +32

      Hakalpattich karaychi asti tar mantripadach dila nast😂😂

    • @KiranPalve-s7y
      @KiranPalve-s7y 4 дня назад +17

      संपले आता तुमच BOSS always Boss

    • @Bhosle-s......
      @Bhosle-s...... 4 дня назад

      ​@@KiranPalve-s7yआरे तुला थोड़ी लाज वाटते का?

    • @ShriniwasKadam-mc5iv
      @ShriniwasKadam-mc5iv 4 дня назад

      ​@@KiranPalve-s7yare ighalya tu mansachich aulad ahes ka tula ks kahi vatat nhi re evdh bekar marly tya mansala ani ajun pn tya dhanyachach goo khaylas shemnya tujha ky baap lagun gela kay dhananjay munde 💯

    • @Nikpatil123
      @Nikpatil123 4 дня назад

      ​@@Adityakingdrl2yबरोबर

  • @Mahakal_Bhakt-g777
    @Mahakal_Bhakt-g777 4 дня назад +282

    वाल्मिक चा एन्काऊंटर करुन टाका,बिडची गुन्हेगारी कायमची संपवा, पक्ष नेतृत्वाने मुंढे घराण्याची कोणतीही तडजोड अजिबात करू नये

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 4 дня назад +31

      १०० टक्के सहमत

    • @RaviPawar-n3p
      @RaviPawar-n3p 4 дня назад +27

      @@Mahakal_Bhakt-g777 बरोबर
      त्यांना साथ देणारे मंत्री पण काढून टाका.
      योगी आदित्यनाथ सारखे CM असते तर आका आणि बोका पण कापले असते.

    • @MukundKakde-mf3dt
      @MukundKakde-mf3dt 4 дня назад

      💯 ह्याला मारा

    • @Mahesh...11-q9i
      @Mahesh...11-q9i 4 дня назад

      धस ला पण काढून टाका....क्षीरसागर ला पण काढून टाका....आणि संतोष मेलाय नाहीतर तोपन तितकाच गुन्हेगार आहे....त्याला घुले ला मारताना लै भारी वाटत होतं त्याच काय

    • @KiranPalve-s7y
      @KiranPalve-s7y 4 дня назад

      तुझी आहे का हिम्मत मग कर बर तुझा बा.... पण आला णा तरी करू नाही शकत

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 4 дня назад +132

    देवेंद्र फडणवीस साहेब जरा लवकर कारवाई करा दहा दिवस झाले तरी त्या बिचाऱ्या
    ला न्याय मिळत नाही

  • @lakhandeshmukh1584
    @lakhandeshmukh1584 4 дня назад +105

    वाल्मिक च्या अंगावर १००० विंचू चढवा मगच संतोष दादाला शांती मिळेल

  • @ajittat7388
    @ajittat7388 4 дня назад +89

    मुंडे च ... मुख्य आरोपी आहे 💯

    • @sachinmane1964
      @sachinmane1964 3 дня назад +1

      धन्या आरोपी आहे

  • @a.b.nashik515
    @a.b.nashik515 4 дня назад +58

    एक धनंजय मुंडे गेला तारी चलेल pn. महाराष्ट्र का बिहार होता कमानाही देवेंद्र जी सर्व आमदर तुमचा पाठींबा भक्कम निर्णय अख्ख्या महाराष्ट्राच्या नजरा तुमच्या कडे आहे इतिहासाचा निर्णय घ्या

  • @pawarumakant3232
    @pawarumakant3232 4 дня назад +70

    वाल्मिक करायचा इनकाऊंटर करा सरपंचाला न्याय मिळेल...

  • @RaviPawar-n3p
    @RaviPawar-n3p 4 дня назад +116

    योगी आदित्यनाथ सारखे CM असते तर आका आणि बोका पण कापून काढले असते.

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 4 дня назад +3

      🚩🚩

    • @MukundKakde-mf3dt
      @MukundKakde-mf3dt 4 дня назад +6

      बरोबर आहे

    • @Hitman4-c6l
      @Hitman4-c6l 4 дня назад

      तुझा बापाला कापले असते आम्ही

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 4 дня назад

      पण योगीजींनी 'एकतरफी' कारवाई केली नसती.
      योगीजींनी कराड प्रमाणेच महाराष्ट्रातील सगळे मराठा समाजाचे गुंड सुद्धा मारले असते. कारण योगी अपराध्यांची जात-पात, धर्म बघत नाहीत.
      योगीजींनी स्वतः क्षत्रिय राजपुत समाजाचे असुन सुद्धा आपल्याच राजपुत समाजातील गुंडांचे सुद्धा Encounter केलेले आहेत.

    • @Maharashtra-maza2809
      @Maharashtra-maza2809 4 дня назад

      यूपी मध्ये लखिमपुर खिरी मध्ये 7 शेतकऱ्यांना गाडीने चिरडले, मग भाजप खासदार अजय मिश्रा टेनी ची काय उपटली योगी ने ?
      अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून तिला व तिच्या बापाला मारणाऱ्या भाजप आमदार कुलदीप सेंगर ची किती उपटली योगी ने ?

  • @therock6017
    @therock6017 4 дня назад +93

    पवनचक्की वाल्यानी सरपंचला मदत केली पाहिजे, नाहीतर खडणी वाल्या घाबरून पैसे दिले असते, सरपंचला मदत करा लहान लहान मुलं आहेत

    • @Maharashtra-maza2809
      @Maharashtra-maza2809 4 дня назад

      पवनचक्की वाल्यांनी सरपंचाला अगोदरच प्रोटेशन money दिली होती....
      म्हणून पवनचक्की गप्प आहेत

  • @PratapGund-j5l
    @PratapGund-j5l 4 дня назад +109

    महाराष्ट्रस्टाचा बांगलादेश होतआहे

  • @vidyadham1772
    @vidyadham1772 4 дня назад +43

    प्रश्न जातीचा नाही...आसे लोक समाजाला घातक आहेत

  • @madhukarroham8718
    @madhukarroham8718 4 дня назад +45

    बीड ला सिंघम ऑफिसर कृष्ण प्रकाश आयपीएस यांच्याकडे काही दिवस चार्ज द्या

  • @GovindGojal
    @GovindGojal 4 дня назад +52

    लपाछपी खेळू नका धनंजय मुंडे हा महत्त्वाचा आरोपी त्यामध्ये आहे

  • @barkupawar8767
    @barkupawar8767 4 дня назад +19

    दस साहेबाला सुरक्षा द्या

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p 4 дня назад +29

    अरे बदला घ्या.न्यायालय न्याय कधीच देणार नाही.

    • @piyushyadav7177
      @piyushyadav7177 4 дня назад +2

      सहमत

    • @SureshDeshmukh-yv9es
      @SureshDeshmukh-yv9es 4 дня назад +1

      Kadhi pan sanga...sahmat aahe
      Jail madhe jau pan hencha aaicha puchach vasuu ghaila aanu

  • @vaishnavigavhane2031
    @vaishnavigavhane2031 4 дня назад +43

    धस साहेब खरोखरच तुमचा मनापासून आम्हाला आभार मानावे वाटतं खरंच मराठा मर्द मराठा मराठा जर पुणे पाहायचा असेल तर तो म्हणजे 10 साहेब यांचा माज उतरल्याशिवाय मागे सरळ हटू नका

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 4 дня назад +23

    स्वतः च्या पक्षाच्या बुथ प्रमुखाला न्याय देऊ शकत नाही, सामान्य जनतेला काय घंटा न्याय देणार.

  • @VIKAS00726
    @VIKAS00726 4 дня назад +39

    आका एकच आहे धनंजय मुंढे

  • @GovindGojal
    @GovindGojal 4 дня назад +30

    देवेंद्रजी फडवणीस साहेब जर कारवाई केली नाही तर 19 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर ती उतरून देणार नाही

  • @Kshatriymaratha123
    @Kshatriymaratha123 4 дня назад +32

    आज खरंच स्वर्गीय गोपीनाथ मुंढे साहेब असते तर सर्वप्रथम देशमुख कुटुंबाला भेटून न्याय दिला असता.

  • @ajittat7388
    @ajittat7388 4 дня назад +27

    दोन्ही .. मुंडे च मुख्य आरोपी आहेत 💯

  • @kishorchaudhari6481
    @kishorchaudhari6481 4 дня назад +20

    ज्यांची हत्या झाली ते संतोष देशमुख भाजपचे बूथ प्रमुख, ज्यांच्यावर आरोप आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्यात सरकार भाजपचे, आणि तरीही न्याय मिळत नाही .सर्व राजकीय पक्षांचे कट्टर समर्थक! निष्ठावान कार्यकर्ते ! यांनी यातून योग्य तो बोध घ्यावा.

    • @Dharmatma77
      @Dharmatma77 День назад

      Fakt booth pramukh naahi to sarpanch hota... RIP

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 4 дня назад +13

    बीड मध्ये पोलिस व महसूल प्रशासन काही नेत्याची रखेल झाली आहे

  • @bapunarsale8933
    @bapunarsale8933 4 дня назад +10

    धनंजय मुंडे ची हकालपट्टी करा नाहीतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

  • @Sambhapatil.w
    @Sambhapatil.w 4 дня назад +44

    मिस यू संतोष दादा 😓😓🙏🏻

  • @ShailendraShahare-w2n
    @ShailendraShahare-w2n 4 дня назад +29

    इंडीया चे श्रीलंका बांगलादेश होणार

  • @ravindrashinde9794
    @ravindrashinde9794 4 дня назад +17

    देवेन्द्र तू ऐकणार का नाही तू अटक करून याला फहशी कधी देणार

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 4 дня назад +19

    गृहमंत्री साहेबांनी बीड, परभणी प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करावी.दोषीवर कारवाई करावी.

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 4 дня назад +8

    नीच राजकारण्यां मुळे शरमेने मान खाली गेली. खूप वेदनादायी, माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे.

  • @a.b.nashik515
    @a.b.nashik515 4 дня назад +11

    देवेंद्र sir देश तुमचा काडे लक्ष्य देवूं q आहे

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 4 дня назад +16

    निर्लज्ज टरबूज 😢

  • @vishaljadhav2391
    @vishaljadhav2391 4 дня назад +15

    फडणवीस साहेब नियमाने कार्यवाही करा

  • @balugholap9185
    @balugholap9185 4 дня назад +9

    कृपया मीडियाने जोपर्यंत पीडितांना न्याय मिळत नाही तोपर्यंत बातमी लावून धरली तर बरे होईल

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 3 дня назад +1

    याला जबाबदार फक्त संतोष देशमुख चा भाऊच आहे....

  • @Atul67674
    @Atul67674 4 дня назад +8

    एक हे तो सेफ हे वाले कुठं मेले 😡

  • @mangeshmachave8379
    @mangeshmachave8379 4 дня назад +8

    पवन चक्की चे मालकाने संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना मदत करायला पाहिजे

  • @ravindrashinde9794
    @ravindrashinde9794 4 дня назад +6

    मराठी समाज रिप्लाय कधी देणार

  • @CommonManSpeaks
    @CommonManSpeaks 2 дня назад +1

    आज आपल्या समाजाचा आहे म्हणून आरोपींची वाह वाह करत असेल तर लक्षात ठेवा दिवस प्रत्येकाचा येतो, आज दुसऱ्यांचा आहे ऊद्या तुमचाही येईल, एक दिवस असल्या मनोरुत्तीचे गुंड तुमच्या बायका पोरही सोडणार नाही, आज तुम्ही समाज म्हणून यांना पाठीशी घालशाल पण उद्या हे आणि यांची मानस तुम्हालाही सोडणार नाही, आज बाकीचे जात्यात आहे तर तुम्ही सुपात आहात हे लक्षात ठेवा, सुपातुन तुम्ही जात्यात कधी जाल हे तुम्हालाही समजणार नाही हे लक्षात ठेवा......

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p 4 дня назад +10

    अरे वाल्मिकी ला अजून ही पकडले नाही.

  • @jitendrapawar6943
    @jitendrapawar6943 4 дня назад +5

    महाराष्ट्राचा बिहार झालंय... त्यात साहेब मुखमंत्री आणि गृहमंत्री मग होणार ते माहीतच आहे... काही अपेक्षा सामान्य जनतेनें इथुन पुढे करू नये

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 3 дня назад

    सलाम सुरेश अण्णा Dhas असा योद्धा असावा

  • @HariKolhe-l8l
    @HariKolhe-l8l 4 дня назад +4

    वाल्या चे दिवस भरले

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 4 дня назад +4

    सुरेश आण्णा धस…संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड राजकारणातली जिवंत माणस 🙏🏻
    आपला तो पक्ष नाही
    आपला तो प्रभाग नाही
    आपली ती जात नाही
    या पलीकडे गेला तो माणूस होता आणि त्याच्या विधवा बायकोच आणि अनाथ पोरांच दुःख हे राजकीय नात्यांपेक्षा मोठ आहे हे समजायला
    आपण कुणाचा तरी नवरा लेकराचा बाप आणि सगळ्यात आधी माणूस असाव लागत✅ ❤️

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 3 дня назад

    आव्हाड साहेब आपणास खूप खूप धन्यवाद

  • @ravindrashinde9794
    @ravindrashinde9794 4 дня назад +6

    धनंजय ला हटवा

  • @swarupanandtamhankar3173
    @swarupanandtamhankar3173 4 дня назад +4

    या साठी फक्त आणि फक्त योगी आदित्यनाथ पाहिजेत.... येव्हढ्यात त्यांनी आरोपीचा एन्काऊंटर केला असता

  • @ishwarchitale4601
    @ishwarchitale4601 4 дня назад +2

    गोपिनाथ मुंडे देशमुख कुटुंबांना यांनी योग्य निर्णय दिला असता

  • @vaishnavigavhane2031
    @vaishnavigavhane2031 4 дня назад +5

    मानले अभ्यास

  • @a.b.nashik515
    @a.b.nashik515 4 дня назад +4

    परभणी कि घाटना बीड ची घाटना महाराष्ट्र साथी चालली नाही ठोक निर्णय

  • @shrinivaskare
    @shrinivaskare 4 дня назад +2

    कर्म येईल लवकरच

  • @R-bz4uc
    @R-bz4uc 4 дня назад +3

    वाल्मीक कराड ला धनंजय मुंडेच वाचवत आहे
    आणि ह्याच्या मागे धनंजय मुंडेच आहे

  • @rahulbagul6745
    @rahulbagul6745 4 дня назад +10

    नीच पवार या हत्येवर एक शब्दही बोलत नाही

  • @thitepatil4932
    @thitepatil4932 4 дня назад +5

    बापू आधले प्रकरणात पण वाल्मीक कराड हास दोशी आहे

  • @Anuppatil10
    @Anuppatil10 4 дня назад +1

    Beed ❌ Bihar ✅

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 4 дня назад +5

    झालंय एकपट आणि रंगवल आहे दुप्पट...1/2

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 4 дня назад +5

    गोरं गरिबांचे जगणे अवघड झाले आहे बीड जिल्हा मधी
    सर्व सामन्या माणसांनी कसे जगावे

  • @sureshadsul7273
    @sureshadsul7273 3 дня назад

    राजकारण न होता जे गुन्हेगार आहेत त्यांच्या मुसक्या अवळणे गरजेचं.... राजकारणी असो वा उद्देजकअसो.. कायदा सर्वासाठी सारखाच...

  • @sudhirgaikwad7005
    @sudhirgaikwad7005 4 дня назад +4

    फडणवीस यांनी कराड ला क्लीन चिट देवू नये. नाहीतर मराठा समाज केंव्हाही रस्त्यावर उतरू शकतो.

  • @ParkashKaham
    @ParkashKaham 4 дня назад +1

    योगी पाहिजे मुखेमंत्री

  • @dnyaneshk8863
    @dnyaneshk8863 3 дня назад

    आम्ही न्यायाची वाट बघतोय

  • @ajitpralhadingle5149
    @ajitpralhadingle5149 4 дня назад +2

    वाल्मीक कराडला जन्मठेप झालीच पाहिजे

  • @asmanDhage
    @asmanDhage 3 дня назад

    वाल्मीक कराड मुख्य आरोपी

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 4 дня назад

    फडणवीस आणि धनंजय मुंडेची मैत्री सर्वश्रुत आहे

  • @Kute143
    @Kute143 4 дня назад +2

    वाल्मीक कराड लां सोडू नका सरकार आम्हाला बीड मधे ले त्रास आहे हो असेल गुन्हेगार बीड मधे खूप त्रास दायक आहे

  • @jalindarchavan4631
    @jalindarchavan4631 16 часов назад

    बीड पेटणार जर लवकर अटक नाही झाली तर.

  • @manoharmisal9602
    @manoharmisal9602 4 дня назад +3

    हा कपाळाला काय लावतो. .हे कपाळाला लावणारे हे खुप निर्दयी आसतात..

  • @jadhavm3154
    @jadhavm3154 3 дня назад

    मुख्यमंत्री साहेब, तुकाराम मुंढे साहेबांना परळी साठी पाठवा, लोहे को लोहा हि काटता हैं...

  • @trekwithajinath1490
    @trekwithajinath1490 4 дня назад

    नगर जिल्ह्यात पण सेम प्रॉब्लेम आहे..
    त्यामुळं कुणी गुंतवणुकदार येत नाही नगर midc मध्ये.
    त्यात पण लक्ष द्या

  • @nileshbhosale4504
    @nileshbhosale4504 3 дня назад

    फडणवीस साहेब तुम्ही कराड समोर झुकताल असं वाटत नाही??

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 4 дня назад

    सुरेश धस साहेब हे सर्वसामान्य जनतेला गोरगरिबांना न्याय मिळवून देणाराच ते कोणावर अन्याय होऊ देणार नाही पूर्णपणे लढणार जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ra8208
    @ra8208 3 дня назад

    फडणवीस साहेब आत्ता वेळ आल्या मी तुम्ही फडतूस नाही काडतूस आहे ते दाखवायची

  • @sardarkarve2500
    @sardarkarve2500 4 дня назад +6

    संतोष देशमुखांचे प्रकरण योगी आदित्यनाथ यांचेकडे सोपवा वाल्या आणि धन्या महाराष्ट्रांतून हद्दपार होणार

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 4 дня назад

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही खूप चांगला निर्णय नागपूर अधिवेशनात घेतला खर्च तुमच्या निर्याचे मी स्वागत करतो

  • @ajinkya9028
    @ajinkya9028 4 дня назад

    बदलापूर च्या सामान्य मुलाचा एन्काऊंटर होत पण मोठ्या माणसाला अटक सुद्धा होत नाही. न्याय सर्वाना वेगळा.

  • @ssn5584
    @ssn5584 4 дня назад

    मुंढे घराणे किती विरोधी आहेत हे बाकीचे आमदार ,खासदार तरही काहीही असो मुंढे घराणे आमच्या मनात आहे❤❤❤

    • @youngindia-e6q
      @youngindia-e6q 3 дня назад

      घ्या उडून एकदा मग

  • @gajanannagre
    @gajanannagre 4 дня назад

    बीड जिला मध्य चंदन मुक्त वाचवला आहे झणझणीत बातमी बोलते वारे नेते लोक

  • @RajendraPatil-jg7cb
    @RajendraPatil-jg7cb 4 дня назад

    अजित पवार यांना सांगा यांना मंत्री पदावर ठेऊ नका सांगा

  • @maharudrasontakke9866
    @maharudrasontakke9866 4 дня назад

    Suresh dhas saheb👏👏

  • @SunandamadaviSunandamada-kc1js
    @SunandamadaviSunandamada-kc1js 4 дня назад +1

    धनंजय मुंडे अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तून वेगळ झाले. त्या अगोदर आव्हाड व धनंजय मुंडे यांचा पक्ष एकच होता.????

  • @GaneshPatil-dp3pc
    @GaneshPatil-dp3pc 4 дня назад +3

    भाजपचा बूथ प्रमुख सुरक्षित नाही

  • @ActiveG-ChampAbacus
    @ActiveG-ChampAbacus 4 дня назад

    धन्यवाद साहेब

    • @VasantDanve
      @VasantDanve 4 дня назад

      मुख्यमंत्रीपदी बसून आसे दिवे लावायचे का ऐक शब्द तरी बोल मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहातो आरे पाशवी मनाचा कवर मूडेला समर्थन देतो ऐक सीट कमी होईल होऊदे काय फरक पडेल जनतेच काय

  • @sachinsawant3562
    @sachinsawant3562 4 дня назад

    योगी न्याय द्या मुख्यमंत्री साहेब या केसमध्ये योग्य न्याय भेटला नाही तर तुमच्याच पाच वर्षाच्या कार्यकाळात आशा लाखो केसेस घडतील

  • @OmKingdom
    @OmKingdom 4 дня назад

    वाल्मीक च एन्काऊंटर करा विषय close होईल. असा पण कोणता साधू संत नाही तो हा नसेल तरी बाकी खूप काय काय केलं त्याने असे दिसते 😅😂

  • @क्षत्रिययदुवंशी96K

    फडणवीस यांनी निःपक्षपातीपणे आरोपीला शिक्षा केली तर मराठा समाज कायम ऋणी असेल😢

  • @GaneshNagargoje-z4t
    @GaneshNagargoje-z4t 4 дня назад

    मुंडे टार्गेट फक्त..... पालकमंत्री धस केला असता तर मग काहीच नसतं झालं... संदीप तुज्या लोकांनी गोळीबार केला कायदा बिघडेल म्हणजे हा दम भरतोय

  • @sachinkarale6686
    @sachinkarale6686 4 дня назад

    फडणवीसाकडून कारवाईची अपेक्षा करणे चुकीचे आहे अजून पर्यंत ठोस कारवाई केली नाही

  • @kalevihal1418
    @kalevihal1418 4 дня назад

    किती दिवस झाले पोलीस आरोपी पकडू शकत.. अवघड आहे

  • @Jjjj-r3z
    @Jjjj-r3z 4 дня назад

    आरोपी ना फ़ाशी दयावी, महाराष्ट्र मध्य कायदे कड़क व्हायला पहिजे

  • @eliyasshaikh3849
    @eliyasshaikh3849 4 дня назад +2

    महाराष्ट्रचा उप्र, बिहार करुण ठेवला ह्या राजकरण्यान्नी दिवसा ढवले लोकप्रतिनिधि कापले जात आहे ते पण क्रूर पने कुठ नेऊन ठेवला तुम्ही हा राज्य 😡😡😡😡

  • @shankarbhosale1852
    @shankarbhosale1852 3 дня назад

    तुम्ही जनतेच्या हातात ही केस द्या

  • @VitthalGavhane-s3g
    @VitthalGavhane-s3g 4 дня назад

    मुंडे ला खंडणी पुरवली जात असेल म्हणून कराड ची हिंमत झाली असेल

  • @pradipjagtap4701
    @pradipjagtap4701 4 дня назад

    Right

  • @abhijitpatil492
    @abhijitpatil492 4 дня назад +3

    धन्या

  • @nileshshriwastav7579
    @nileshshriwastav7579 4 дня назад

    मस्ती आली

  • @rajushinde5298
    @rajushinde5298 4 дня назад

    भुजबळ साहेबांना मंत्री पद द्या. आका काकू la राहुद्या

  • @Mahabaleshwarnaturevlog
    @Mahabaleshwarnaturevlog 4 дня назад +2

    द्या कि मंत्री पद अजून.....बिहार केला संस्कृत महाराष्ट्र चा...धस साहेब भितात... ते सांगा कि

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 4 дня назад

    हिंमत नाही कोणाची

  • @maheshmetkari5573
    @maheshmetkari5573 4 дня назад +10

    Gruhmantri zhopla ahe