कांदा खोबर भाजून घ्याव त्यात अदरक लसून टमापर टाकून मिक्सर किंवा पाटावर वाटून घ्याव मग तेलात परतवून त्यात धनापावडर चटणी गरम मसाला टाकून परतवून घेणे मग त्यात शिजलेले चिकन टाकून गरम पाणी टाक😛👌
चिकन बनवतानी त्याला थोड खोबर भाजून थोडी हरबरा डाळ धने गरम मसाला चुलीत भाजलेले कांदे कोथिंबीर सगळा मसाला तेलात तव्यावर भाजून घ्यायचा नंतर मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर वाटून घ्यायचा नंतर तेलात लाल तिखट चिकन मसाला वाटलेले मसाले तेल सुटेपर्यंत परतायचे आणि नंतर शिजवलेलं मटण टाकायच त्यात थोड गरम पाणी घालायच एकदा नक्किच करून बघा साक्षी
या जमान्यात अशी बायको भेटायला पण नशीब लागत ओरडून तिच्या नवऱ्याला बोलते ती नाय बोलणार तर कोण बोलणार बायकोचं बोलते नी दुसऱ्याच एकूण तिने स्वताला का बदलाव
तू कामाला जा की बाबा घरीच बसुन कुठल चांगले खायला मिळेल नुसता बैल घरीच आसतो खादाड कुठला काम कर आयत खाऊ बोकडाना लाजा धरा जरा कष्ट करायची सवय नाही इटूबचा पगार बंद पडलं की आक्कल ठिकाणी येईल
साक्षी परमवीर तुम्ही दोघे खूप लहान आहात साक्षी खूप गोड आहे छान बोलते मला आवडते तुमच्या गोड संसार सुखाचा होऊदे❤
कांदा खोबर भाजून घ्याव त्यात अदरक लसून टमापर टाकून मिक्सर किंवा पाटावर वाटून घ्याव मग तेलात परतवून त्यात धनापावडर चटणी गरम मसाला टाकून परतवून घेणे मग त्यात शिजलेले चिकन टाकून गरम पाणी टाक😛👌
जसं आसंल तसं बनवते खूप समजूत दार आहे
किती छान बनवला कुठल्याही परिस्थितीमध्ये बनवू शकते साक्षी खूप छान बनवला
साक्षी कमी मसाला वापरून पण छान चिकन बनवलं खूप हुशार आहे साक्षी
चुलीवर केलेलं जेवण खूप छान लागत
खुप छान. मोठी झाल्यावर अजुन छान बनवशील.❤🌹❤️🌹❤️👌
Without filter pn kiti chan diste sakshi ❤
किती छान बोलती ग तू किती प्रेमाने बोलते दादा ला खुप खुप छान ❤
एक नंबर के लिए चिकनची भाजी साक्षी
बेटा तुला साक्षी मुळे खुप लाईक कॉमेंट मिळते खुप गोड बोलते ते लोकांना आवडते चिकन छान बनवल 👍👌🙌🙌
बांगडया भरलया का छान दीसतात
खूप सुंदर आहे साक्षि आणि समजूतदार 1:42
, Raja Rani cha Sawnsar beautiful aahe ❤❤❤
Tasach khaych ast changl ast Sakshi cha daylog 😅😅😅🎉🎉🎉 cute 🥰🥰🥰
Kobar denekanda lasunadrk jire aani garam masala takaycha tewa chikan chi bhaji changli hote
चिकन बनवतानी त्याला थोड खोबर भाजून थोडी हरबरा डाळ धने गरम मसाला चुलीत भाजलेले कांदे कोथिंबीर सगळा मसाला तेलात तव्यावर भाजून घ्यायचा नंतर मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर वाटून घ्यायचा नंतर तेलात लाल तिखट चिकन मसाला वाटलेले मसाले तेल सुटेपर्यंत परतायचे आणि नंतर शिजवलेलं मटण टाकायच त्यात थोड गरम पाणी घालायच एकदा नक्किच करून बघा साक्षी
Tai tichya kde nahiye tri ti dmadhani ahe tumhi ka class detat fukat.😢
@@archanawangikar5228 तुला का मिरच्या लागल्या
Tyani fakt ek recipe share keli tyat Kay. Tichi paristiti najuk ahe he bagnarla samjt na.
त्यांच्या कडे नाहीत तर काय टाकणार जे आहे त्यात समाधान ही मोठी गोष्ट आहे
परिस्थिती नुसार माणसाला रहाव लागत..
Khupch hushar ahe sakshi mla khup aavdte ❤❤❤
Paramvir kiti shanta bolto premane pan sakshi sarkhi tyala ordat aaste bala aasa nako karu ya jamanyat aasa navra tula bhetla tuja nasib ahe bai
या जमान्यात अशी बायको भेटायला पण नशीब लागत ओरडून तिच्या नवऱ्याला बोलते ती नाय बोलणार तर कोण बोलणार बायकोचं बोलते नी दुसऱ्याच एकूण तिने स्वताला का बदलाव
साक्षी खूप छान चिकन ची भाजी बनवली👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🍫🍫🍫
I like this couple very much amchyach gavche tumhi kalamb che
Khup niragas ahe sakshi tumchya dogachi Jodi number 1 lakhat 1
बाई पण भारी देवा साक्षी बाई पण भारी ग ❤❤❤❤❤
किती छान पद्धतीने बनवतेस जेवण
साक्षी चा फेवरेट bhagun aahe watat
1 number sakshi
काळी तुमची कोन आहे ❤❤😂😂
😂😂 धून खा ऐकलं ना दादा 😅😅
एक नंबर बनवले चिकनची भाजी
Kada tomato chhi paste
साक्षी तुझ वय किती आहे खुप लहान वाटते येवडा लहानपणी लग्न झाल ग
तुम्ही कुठल्या गावचे आहेत रे परमवीर
एकच नंबर साक्षी खूप छान ❤❤
साक्षी छान भाजी बनवली.
Baykana savy asty adjustment karychi
Je ahe tyat adjust kran mhnje ch sukhala amtran den ❤
हो इथे आम्हाला पण वास आला ताई खूप छान भाजी चिकन मसाला बनवला तु
Kanda Khabar bhajun patyavr Vatun aani thod bajrich pith bhajun te takeun banavt ja just pn banel aani chan chav label g sakshi
अशी भाजी कशी करतात मसाला वाटून घालतात ना
साक्षी खूप छान भाजी बनवली आहे
Kanda khobar bhajun patyavr vatun to vatan takaycha khobara tsa ny takaycha❤❤❤
माझा बनिला गैस घेउनदाना
Camera band kar mag pani takate jast 😂😂
छान आहे
ग, साक्षी खोबरे भाजून वाटून चिकन मध्ये टाकून रस्सा बनवायचे. मसाला, गरम मसाला पावडर टाकून बनवायचे.
Nice sakshi
Good
त्यांच्याकडे जितका मसाला हें त्यातच बनवलं साक्षीने
सोयपाक साक्षी बनवते, आणि धूर तुझ्या डोळ्यांत गेला का दादा
Yu tub la BG रेसिपी मग बनव
अगं साक्षी खोबऱ्याचं वाटण नाही का गरम मसाला वगैरे
Asi Kashi bhaji chikan chi
TV ka Awaaz Kami Kara video I Kaila yet naahi
Khup Chhan ahes g sakshi
Good morning Sakshi❤❤
Adrak lasun chi paste
Tak
खुप छान भाजि केलि ग साक्षि ❤❤❤❤
बांगड्या खूप सुंदर दिसतात
साक्षी तिकट चांगलं लागतं
लहान लेकराला काम लावतोस
थोडा, कांदा, भाजून, टाकायचा, बारीक, चिरून, घ्यावा
❤❤❤❤❤❤❤❤
लई बारी
Good .sakshi
Chan chikan bhaji
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
भारी
As nahi banvaych Sakshi
Khupch chaan
Camera band kela ki Sakshi bhajit jast pani otanar ahe 😂😂😂😂
Right 😂😂
Chikan madhe masala vatun tak sakshi
साक्षी लेफ्टी आहे का भावा
❤❤❤❤❤❤❤❤❤
एकच नंबर
Sachi aaj ly god bolati parmvirala aasach god ja g sachi
कांदा नाही टाकला का चिकन मधी
Chan sakshi
Sundar life ..
बांगडया खूप छान दिसते
बांगडया खूप छान दिसते
तू कामाला जा की बाबा घरीच बसुन कुठल चांगले खायला मिळेल नुसता बैल घरीच आसतो खादाड कुठला काम कर आयत खाऊ बोकडाना लाजा धरा जरा कष्ट करायची सवय नाही इटूबचा पगार बंद पडलं की आक्कल ठिकाणी येईल
Chhan ghar bandh sakshi la jast divs ashya ghrat nko theu plz , chhan Jodi aahe tumchi
👌👌🤤🤤
👌👌👌👌
खूप छान मस्त 😋😋😋
Chicken masala
कांदा खोबरे वाटुन टाकावे
❤
Ganyacha aavaj kkhup yetoy
मस्त
😂😂😂😂
👌❤️❤️
छान
खुप छान आहे
Tyala masala wata lagte
Mastch
Ashi naste chikan chi bhaji
are bhava tyana baghun tri nko ashi coment s karu ok ghyach thod samjun yevdh ky prtekachi padhat aste veg vegli😅
धीवून खावा
कोणीतरी आम्हाला पण सपोर्ट करा की अाे 🙏🙏
त्या साक्षी ला शात पने बोलाव साग कारण आणखी समोर जा साल बाकी व्हिडिओ छान अतात
❤❤❤